भागवतांच स्वागत कारण त्यांनी ओळखले आत्ता बहुजन समाज एकत्र यायला लागला आहे एकदिवस सर्व बहुजन एकत्र आले तर काय होईल हे कळून चुकले आहे फक्त जरा कळ सोसा बहुजन बळी चे राज्य येणार
भागवत साहेब बोलले की सनातनी लोकांचे कोण्ही एक नेता नाही हे बरोबर आहे पण हिंदु मंदिरे जे आपले आहेत ते सर्व सनातनी लोकांनी परत ग्यावे... हे पण सत्य सत्य आहे
भागवतांची भूमिका योग्य आहे रोज रोज नविन वाद निर्माण करून हिंसा शिवाय काही ही मिळणार नाही. शिवाय जर असं धर्मांध वागले तर दहशतवादी संघटना व या संघटनात फरक काय राहिल
सर्व जाती धर्म नष्ट झाले पाहिजे फक्त एकच धर्म माणुसकीचा मानवतेचा धर्म कारण आपला संविधान सांगते सर्वधर्मसमभाव जय भारतीय संविधान जय भीम जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी
He pan aata secular bhasha bolu lagle aahet, nivadnuk aali ki hindu hindu kartat, aapla itihas ch aahe mandirancha kiti tari todale tyamulech utakhanan chi magni kartat lok aata yanach he chukich watay lagle
सतेसाठी रामराम आता झाल का तो काम वाह छान सोयीची भूमिका
Bhagvat barobar bolat aahet
भागवतांच स्वागत
कारण त्यांनी ओळखले
आत्ता बहुजन समाज एकत्र यायला लागला आहे एकदिवस सर्व बहुजन एकत्र आले तर काय होईल हे कळून चुकले आहे
फक्त जरा कळ सोसा
बहुजन बळी चे राज्य येणार
भागवत साहेब बोलले की सनातनी लोकांचे कोण्ही एक नेता नाही हे बरोबर आहे पण हिंदु मंदिरे जे आपले आहेत ते सर्व सनातनी लोकांनी परत ग्यावे... हे पण सत्य सत्य आहे
कधीतरी चागले बोलले
साधू संतांनी राजकारणावर बोलू नये .धार्मिक विषय वेगळा आहे आणी राजकारण विषय वेगळा आहे
राजकारण हे संतांचे नाही.
भागवतांची भूमिका योग्य आहे रोज रोज नविन वाद निर्माण करून हिंसा शिवाय काही ही मिळणार नाही. शिवाय जर असं धर्मांध वागले तर दहशतवादी संघटना व या संघटनात फरक काय राहिल
सर्व जाती धर्म नष्ट झाले पाहिजे फक्त एकच धर्म माणुसकीचा मानवतेचा धर्म कारण आपला संविधान सांगते सर्वधर्मसमभाव जय भारतीय संविधान जय भीम जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी
प्रश्न पुन्हा तोच.
देशात धर्मनिरपेक्ष ( हिंदूसह सर्वच धर्माचे अस्तित्व व आदर) संविधान असताना संघाला हिंदू धर्माचा मक्ता कोणी व केंव्हा दिला ?
Navin Chal Ahe Rajniti mdhe Yaychi
PM bnaychi
आगरकर आग लावा,मग विजवा.
Ani Mandhir Khali Boddha Ani Jain Mandhir Aa Hai
सरसंघचालक बदलवला पाहिजे..हा बदलू आहे
सरसंघचालक कोणालाही बदलता येतनाहित.जोपर्यंत स्वतः हुन सरसंघचालक सेवामुक्त होण्याचं निर्णय घेत नाहीत.असा नियमच आहे संघाचा आरएसएस चा.
He pan aata secular bhasha bolu lagle aahet, nivadnuk aali ki hindu hindu kartat, aapla itihas ch aahe mandirancha kiti tari todale tyamulech utakhanan chi magni kartat lok aata yanach he chukich watay lagle
Bhagvatji kay khota bolle