काय उपयोग ९० टक्के शेतकऱ्याचे सोयाबीन रिजेक्ट केलं जाते, आणी व्यापारी लोकं आणतात ते पास केल्या जाते.काहीही कारण सांगून रिजेक्ट करतात. मी स्वतः अनुभवलं आहे अगदी मागील आठवडयात.
सोयाबीन ला ७००० रु कापुस १०००० रु चना ७००० रु हमीभाव मिळालाच पाहिजे कारण शेतकऱ्याच्या लागवड वेचणी फवारणी खुरपणी ट्रॅक्टर वाही खत व्यवस्थापन व इतर सर्व खर्च हिशोब केला तर सध्याचा बाजारभाव न परवडणारा आहे यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे..................
कापसाचे भाव कवडीमोलाने चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहेत त्या बद्दल काही माहिती सांगा, सध्या आमच्या परिसरात ६८००भाव चालु आहे , शेतकऱ्यांच्या हातात माल येताच भाव कमी होतात हे शेतीमालाच्या भावाचे(दर) सुत्र चालु आहे
देवा भाऊ गोड गोड बोलून होत नाही भाव वढवा... आज रोजी 4024 एवढा भाव आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा तुमचे च सरकार होते सोयाबीन ल 6-7 हजार भाव पाहिजे. निव्वळ फोक्या गोष्टी करून होत नाही.
2014. च्या आगोदर जेव्हा, तुमचे सरकार नव्हते तेव्हा, पंकजा ताई व फडणवीस यांनी बीड ते छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पायी यात्रा , काडली होती, सोयाबिन ला 6000. भाव द्या म्हणून. आत्ता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी देखील हा भाव मिळाला नाही. केंद्रात व महराष्ट्रात तुमचे सरकार आहे. आत्ता तरी 6000 भाव द्या. सध्या 4000 भाव चालु आहे.
साहेब कामाच बोला फालतू बडबड कशाला करत आहात. ६००० सोयाबीन भाव कर्ज माफीच काय ह्यावर काहीच बोलत नाहीत. तसेच सभागृहात बसलेले सर्व आमदार महोदय शेतकर्यायी मते घेवून चोरा सारखे चुपचाप बसले आहेत
खोट बोलुनका अहमदपु बाजार समिति लातुर जिल्हा सोयाबिन 3800 ते 4100 सर्रास लुट चालु आहे सोयाबिन भाव दोन तिन महिन्यापासुन हेच भाव आहेत शेतकर्याला लुटायचि योजना आनलि😢😢😂
आपले खरेदी केंद्र सर्वच शेतकऱ्यांच सोयाबीन खरेदी करु शकत नाहीत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच काय...4892रु सोया परवडत नाही उत्पादन खर्चाची चौकशी, अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल....
देवभाऊ, 2013ला तुम्हीचं सोयाबीन ला6000भाव मागित होते, तेंव्हा तेल मात्र जनतेला 80रुपये मिळत होते, आज 11वर्ष होत आहे, तेल मात्र जनतेला 150रुपये मिळत आहे तेव्हा, देवाभाऊ, देवा शप्पत सोयाबीन ला काय भाव पाहिजे, यासाठीच सत्तेत आले का, ईथे हिन्दू सेफ हैं ,😂😂😂😂
पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले तरी सरकार यावर भाव पाडण्यासाठी आयात करून शेतकरी वर्गाचे नुकसान जाणून बुजून करीत आहेत. कृषी अधिकारी यांना भरपूर पगार असल्याने शेतकऱ्याची दुःखाची जाणीव बिलकुल नाही म्हणून ते सरकार ला नेहमी खरी बाजू सांगत नाही.
फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात सोयाबीन 4000 रुपयात विकत आहे nafed ची खरेदी खूप slow चालू आहे 2-2 महिने वेळ लागत आहे प्रत्येक शेतकऱ्याच सोयाबीन खरेदी करू शकत नाही
मध्यप्रदेश मधे सोयाबीन ऊतपादकासाठी कोणती चागली योजना आहे त्यावर काहिच सागीतले नाहि कोणती योजना आहे काय आहें तसेच विधानसभा निवडणुकीचे अगोदर दिलेले शब्द सोयाबीन आणी कापुस खरेदि बाबत जसै भावातर योजना हमीभावावर 20%अनुदान सोयाबीन खरेदि 6000/रु भावाने सोयाबीन आद्रता हि 12%वरून 15%केली की नाही केली जर केली असेल तर माधयमादवारे त्याला प्रसिद्धी का नाहि तसा लेखी आदेश का नाहि फक्त आणी फक्त दिशाभुल करणारी कथा सागीत असता महाराज मोदि जी प्रमाणे मैने आपका प्याज खाया है आणी मागुन पाठीत खजीर खुपसता हे आमहि मागील 10वरषा पासुन पहातच आहों मी सुदधा शेतकरी आहे ❤❤❤❤❤
4892रुपयांनी सोयाबीन केंद्र वर 12%चा आता ओलावा आणि मालाचा कलर चांगला असला तर घेतात नाही तर नाही सोयाबीन शेतकरी ने कुठे न्यायचं असं वाटते की शेतकरी पेराव तरी काय
मा मुख्यमंत्री साहेब जि नांदेड ता माहोर ऐथुन मि कमेंट करत आहे मा तहसीलदार हे शेतकरयांना कुटलाच न्याय देत नाहीत 2 वर्षे पूर्ण झाले रस्ता आडवलेला आहे मोकळा करून घ्या आसा अर्ज दाखल करुण परंतु आणखी रस्ता मोकळा करून दिला नाही उडवा उडविचे उत्तर देतात तहसीलदार साहेब आम्हाला न्याय देण्यात यावा हि विनंती माहोर तहसिल कार्यालय
मुख्यमंत्री साहेब 2014 में आपने सोयाबीन केव्हा से आंदोलन करा था कच्चे हजार रुपये किसान को भाव मिलना चाहिये आज 2024 चालू आहे महंगाई बोल रही है क्या कम हो रही है आप बोलिये
सोयाबीनला तुम्ही 6000रु भाव देणार होते काय झाल कर्ज माफी कधी करणार आहे
नक्की सोयाबीन पिकवतो का वडा पाव साठी काय पण 😂
आता विसरा 6000rs भाव
या माणसावर कुणी विश्वास ठेवा असा आहे का कोणी
मतदानाचे तुम्ही पैसे घेतले
तुम्ही आणून दिले होते का
6000 हजारासाठी 2014 मधये आदोलन करनारे आज चुपचाप आहे
काय उपयोग ९० टक्के शेतकऱ्याचे सोयाबीन रिजेक्ट केलं जाते, आणी व्यापारी लोकं आणतात ते पास केल्या जाते.काहीही कारण सांगून रिजेक्ट करतात. मी स्वतः अनुभवलं आहे अगदी मागील आठवडयात.
सहमत
बरोबर 👍
Ho
बरोबर आहे
बरोबर
खोटं खोटं खोटं बोलु नका सांगितल्याप्रमाणे सोयाबीनला सहा हजार भाव पुर्ण कर्जमाफी करा
सोयाबीन ला ७००० रु
कापुस १०००० रु
चना ७००० रु हमीभाव मिळालाच पाहिजे कारण शेतकऱ्याच्या लागवड वेचणी फवारणी खुरपणी ट्रॅक्टर वाही खत व्यवस्थापन व इतर सर्व खर्च हिशोब केला तर सध्याचा बाजारभाव न परवडणारा आहे यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे..................
Bjp वाले शेतकरी मेला काय जिवंत राहिला काय काही देणेघेणे नाही
सरसकट कर्जमाफी करा आदि
काल मी कापसाचा भाव मंठा तालुक्यामध्ये जिनिंग मध्ये भाव 6800 मिळाला साहेब शेतकऱ्याला वाचवा
अख्खं हिवाळी अधिवेशन संपले पण शेतकरी वर्गासाठी कुठल्याही ठोस भूमिका किंवा निर्णय घेतला नाही
माक्रेटला 7500 कापुस भाव कुठं चालु आहे मी तिथे कापुस नेऊन विकतो महाराष्ट्रांत कुठंई आसुद्या मी जातो देवा भाऊ
कापसाचे भाव कवडीमोलाने चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहेत त्या बद्दल काही माहिती सांगा, सध्या आमच्या परिसरात ६८००भाव चालु आहे , शेतकऱ्यांच्या हातात माल येताच भाव कमी होतात हे शेतीमालाच्या भावाचे(दर) सुत्र चालु आहे
P riminstar Saheb Che 6000 hami bhavache kay zale
मुख्यमंत्री देवेंद्र साहेब कर्जमाफी करा आश्वासन तुम्ही दिल्या होत्या कवा करता हिवाळी अधिवेशन संपल्याने काय
अगोदर कर्जमाफी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब
कर्जमाफी विषयी बोला मेन मुद्द्या तो आहे
सोयाबीन ४० रूपये किलो जात आहे तुम्ही कहीही सांगू नका तुम्हाला शेतकऱ्यांच काय घेन देन नाही
6000रूपयेसाठी 2014मद्धे आपनच आंदोलन करत होते आता 2025आहे आज 12000 भाव पाहिजे होता,,, आज सोयाबीनला भाव मिळतोय 4200रूपये,,,
भावा आमच्या इथे 3800 ने चालू आहे
सोयाबीन शेतकरी ची फसवणूक केली काहीही मदत नाही
कापसाची चुकीची माहिती देताय साहेब प्रत्यक्षात भाव 6000ते 6700 आहेत
लबाड बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस चा हात कोणीही धरू शकत नाही या गोष्टीसाठी देवेंद्र फडणवीस ला भारतरत्न द्यायला पाहिजे
देवा भाऊ गोड गोड बोलून होत नाही भाव वढवा... आज रोजी 4024 एवढा भाव आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा तुमचे च सरकार होते सोयाबीन ल 6-7 हजार भाव पाहिजे. निव्वळ फोक्या गोष्टी करून होत नाही.
खूप दुःख होते देवा भाऊ तुम्ही असे बोलता तेव्हा शेतकऱ्यांना
कर्ज माफी करा
2014. च्या आगोदर जेव्हा, तुमचे सरकार नव्हते तेव्हा, पंकजा ताई व फडणवीस यांनी बीड ते छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पायी यात्रा , काडली होती, सोयाबिन ला 6000. भाव द्या म्हणून. आत्ता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी देखील हा भाव मिळाला नाही. केंद्रात व महराष्ट्रात तुमचे सरकार आहे. आत्ता तरी 6000 भाव द्या. सध्या 4000 भाव चालु आहे.
साहेब कर्जमाफी कधी करता लवकर निर्णय घ्या
हे आश्वासन देण्याच्या आधी नाही कळलं का ?
जे आश्वासन दिले ते पाळाव लागतील !!
कर्जमाफी करा
गोडबोले मुख्यमंत्री
शेतकरी सरकार नाही हे परम सत्य.
किती खोटे बोलून शेतकरी लोकांचे दिशाभूल करत आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब जी आज आमच्या कडे सोयाबीन 4000कि.व.कापूस.6300भाव.चालु.आहे
same, hach bhav aahe saglikade
तू.शेती.करुन.बघ.एकदा
फक्त घोषना सभागृहात च करा प्रक्षात शेतकऱ्यांना भाव किती मिळतोय याची चौकशी कोण करणार
2014 तुमचीच मागणी 6000 होती आता हमीभाव 4892 खरेदी 3800, यावर्षी नैसर्गिक आपत्तिने उत्पादन घटले हेक्टरी 5 क्विंटलने मग खर्च वजा उत्पन्न किती ?
जोपर्यंत ईव्हीएम मशिन आहे तोपर्यंत शेतकऱ्यांचे मालाला योग्य भाव मिळणार नाही.
शेतकऱ्यांना भिकारी करनारा देवेंद्र फडणवीस😢😢
डोक खराब नको करू वाट लागली शेतकरयाचे आता खोट नको बोलू
कर्ज माफी करा साहेब
सोयाबीन 30 क्विंटल 4000रु ने घातले त्यामुळे नुसती लबाडी चाललीय
देवा भाउ विश्वास घात होता कामा नये आम्ही शेतकर्यानी तुमच्या वर खूप खूप विश्वास टाकला आहे
कर्ज माफी करा साहेब..
साहेब कामाच बोला फालतू बडबड कशाला करत आहात. ६००० सोयाबीन भाव कर्ज माफीच काय ह्यावर काहीच बोलत नाहीत. तसेच सभागृहात बसलेले सर्व आमदार महोदय शेतकर्यायी मते घेवून चोरा सारखे चुपचाप बसले आहेत
खोट बोलुनका अहमदपु बाजार समिति लातुर जिल्हा सोयाबिन 3800 ते 4100 सर्रास लुट चालु आहे सोयाबिन भाव दोन तिन महिन्यापासुन हेच भाव आहेत शेतकर्याला लुटायचि योजना आनलि😢😢😂
हा फक्त evm मुळे आला आहे
ऐ देव भाऊ तुमी एक नंबर चे खुटे आहे तुमी लुचाड आहे तूमी केलेले वादा सरव खुटे आहे
आपले खरेदी केंद्र सर्वच शेतकऱ्यांच सोयाबीन खरेदी करु शकत नाहीत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच काय...4892रु सोया परवडत नाही उत्पादन खर्चाची चौकशी, अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल....
ते बटेगे तो कटेगे निवडणुकीपुरता नारा दिला होता का आता नवीन नारा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव पाडून कुटेगे जय जवान
आहो फडणवीस साहेब. सोयाबीन l भाव 6000 कधी देणार ते बोला दुसरे बोलून वेळ मारू नका
सर्व राज्यांमध्ये सारखाच भाव असूद्यात
सुदरून जा पाच वर्षांत नाही तर कुठलेही राहणार नाही
ई पिक पाहणी करून सोयाबीन व कापूस आनूदान अनेक शेतकरी वंचित आहेत त्यांचे काय झाले ते सागा
निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यानं खूप आश्वासन देतात सत्तेत आल्यावर ते विसरून जातात असे आहे. आपले सरकार
साहेब तुम्ही बोलले होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सोयाबीनला 6000 रुपये भाव देऊ तर कधी देणार आणि कर्जमाफी कधी करणार राम कृष्ण हरी
कर्जमाफी करा आश्वासन दिलेला आहे
सोयाबीन उत्पादकांना काय दिलासा मिळाला काही कळलंच नाही news वाल्यानी या विषयी विसलेशन क्लिअर करायला पाहीजे होते.
देवभाऊ, 2013ला तुम्हीचं सोयाबीन ला6000भाव मागित होते, तेंव्हा तेल मात्र जनतेला 80रुपये मिळत होते, आज 11वर्ष होत आहे, तेल मात्र जनतेला 150रुपये मिळत आहे तेव्हा, देवाभाऊ, देवा शप्पत सोयाबीन ला काय भाव पाहिजे, यासाठीच सत्तेत आले का, ईथे हिन्दू सेफ हैं ,😂😂😂😂
अपुऱ्या माहितीमुळे कापूस सोयाबीन बाबत दिशाभुल!
सगळ्यात अगोदर कर्ज माफी करा साहेब
शेतकरी एक होत नाहि त्यामुळे सरकार पिकविनारां पेक्शा खानारांचा विचार करते करन जराशे भाव वाडलेकी खानारे रसत्यावर यतात
अरे भाऊ 38 ते 4000 सोयबीन चालू आहे आणि म्हणतो 4892 आहे म्हणतो आरे बाबा खर सागा
साहेब नाफेड फक्त 0.001खरेदी होईल, कर्जमाफी करा अभ्यास नंतर करा
🍉🍉🍉🍉🍉 सोयाबीन भाव दे 60000 हजार देणार होता..m
साठ.हजार
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बोले आमच सरकार आल्यावर 6000 सोयाबीन भाव देणार सोयाबीन विकतय 4000.4200 तेल पुडा 110.चा 140 झाला
पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले तरी सरकार यावर भाव पाडण्यासाठी आयात करून शेतकरी वर्गाचे नुकसान जाणून बुजून करीत आहेत.
कृषी अधिकारी यांना भरपूर पगार असल्याने शेतकऱ्याची दुःखाची जाणीव बिलकुल नाही म्हणून ते सरकार ला नेहमी खरी बाजू सांगत नाही.
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन 4,200 4500 असे मार्केटला विकले आहे त्यांचं काय
3600 rs ne vikla amhi😢
मागच्या वर्षी पेक्षा 200 जास्त म्हणजे काय? तेलाचे भाव जेवढे वाढवले तेवढेच 200 वर वाढवले वाटते.
रब्बी पीक विमा 2024 द्यावा अशी विनंती करतो
तुम्ही जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव जर नाही दिला तर आम्ही सर्व शेतकरी तुमच्या मुसक्या आवळु
हे आता पाच वर्षे अभ्यास करणार आहेत बहुतेक... आणि नंतर ही लोक यानाच निवडून देणार.. आता पाच वर्षे बोंबलत बसा.. शेतकरी एकत्र कधी येणार
सोयाबीन मार्केट मध्ये घेऊन जा.
शेतकऱ्याचा सोयाबीन 40 रुपये किलो आणि तुमचं तेल 140 रुपये किलो वा रे सरकार 😢
हे फक्त कागदी भाव सांगत आहे खोटे सरकार 😢
3800 नी विकलं साहेब सोयाबीन 😡😡
अहो हमीभाव आहे पण काय फायदा 3600रु न विकायल सोयाबीन
फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात सोयाबीन 4000 रुपयात विकत आहे nafed ची खरेदी खूप slow चालू आहे 2-2 महिने वेळ लागत आहे प्रत्येक शेतकऱ्याच सोयाबीन खरेदी करू शकत नाही
मध्यप्रदेश मधे सोयाबीन ऊतपादकासाठी कोणती चागली योजना आहे त्यावर काहिच सागीतले नाहि कोणती योजना आहे काय आहें
तसेच विधानसभा निवडणुकीचे अगोदर दिलेले शब्द सोयाबीन आणी कापुस खरेदि बाबत जसै भावातर योजना हमीभावावर 20%अनुदान सोयाबीन खरेदि 6000/रु भावाने सोयाबीन आद्रता हि 12%वरून 15%केली की नाही केली जर केली असेल तर माधयमादवारे त्याला प्रसिद्धी का नाहि तसा लेखी आदेश का नाहि फक्त आणी फक्त दिशाभुल करणारी कथा सागीत असता महाराज मोदि जी प्रमाणे
मैने आपका प्याज खाया है आणी मागुन पाठीत खजीर खुपसता हे आमहि मागील 10वरषा पासुन पहातच आहों
मी सुदधा शेतकरी आहे ❤❤❤❤❤
कापसाला 9000 भाव द्या
देवेन्द फडणवीस आता तूम्ही सोयाबीन भाव वाढवा खुप परीशान आहे शेतकरी वर्ग
सोयाबीन चे काय भाव समजले नाही 4200 चा खरेदी भाव चालू आहे देवा भाऊ
सोयाबीनचा भाव 4300 एवढा आहे
हा व्हिडिओ फार जुना दिसतोय
3 लाखा पर्यंतचे कर्जमाफी करणार होते तुम्ही कर्ज माफी जाहिर करा...
देवा.भाऊ. खुपच. खोटे.बोलतात. देवा.भाऊ. शेतकरीवर्ग. विरोधी.आहात.
काय दिलासा दिला आहे सोयाबीन शेतकरयांना ????.......न्यूज वाले काही पण हेडलाईन्स दाखवतात
4892रुपयांनी सोयाबीन केंद्र वर 12%चा आता ओलावा आणि मालाचा कलर चांगला असला तर घेतात नाही तर नाही सोयाबीन शेतकरी ने कुठे न्यायचं असं वाटते की शेतकरी पेराव तरी काय
मा मुख्यमंत्री साहेब जि नांदेड ता माहोर ऐथुन मि कमेंट करत आहे मा तहसीलदार हे शेतकरयांना कुटलाच न्याय देत नाहीत 2 वर्षे पूर्ण झाले रस्ता आडवलेला आहे मोकळा करून घ्या आसा अर्ज दाखल करुण परंतु आणखी रस्ता मोकळा करून दिला नाही उडवा उडविचे उत्तर देतात तहसीलदार साहेब आम्हाला न्याय देण्यात यावा हि विनंती माहोर तहसिल कार्यालय
साहेब कर्जमुक्ती पिकविला सोयाबीन 7000भाव अतिवृष्टी अनुदान याबद्दल काहीतरी ठोस भूमिका जाहीर करा
कापसाला कुठे आहे 7500 चे भाव मी माझा कापूस 6800 विकला लबाड बोलायचं सोडून द्या
निवडून सगळ्यांनी दिले
आता जे भेटेल ते घाव लागेल
4892ने सोयाबीन पेरायला खर्च वजा पुरते काय Gst 18%वाढून ठेवला काय सांगता राव की 200रुपयांना msp वाढवली म्हणता
Yacha mo nadar yekda वायरल करा मग पहा शेतकरी कसा कार्यक्रम करता ❤
सोयाबीन मौचर 12चे वर माल घेत नाही
₹6000 भाव द्यावा म्हणून आंदोलन करणारा होता
किति अभ्यास करणार साहेब
Sara
मुख्यमंत्री साहेब 2014 में आपने सोयाबीन केव्हा से आंदोलन करा था कच्चे हजार रुपये किसान को भाव मिलना चाहिये आज 2024 चालू आहे महंगाई बोल रही है क्या कम हो रही है आप बोलिये
लबाड लाडगा
कर्जमाफी कधी होणार
देवा भाऊ भिक नको रास्त भाव द्यावा नुसती घोषणा करण्यात येणार आणि प्रत्यक्षात शेतकर्यांची लूट केली जात आहे.
कर्ज माफ करा
शेतक-यांचा माल व्यापारी घेतल्यानंतर खरेदी करुन भाव द्या. शेतकरी कंगाल व्यापारी मालामाल...
कर्ज माफी तर झालीच नाही
हे शेतकरी आत्महत्या केल्या तरीही शेतकऱ्यांना भुलथापा देऊन मत मिळवून घेतात, आज जो भाव मिळत आहे तो खर्च सुध्दा निघत नाही
ऑनलाइन करण्यासाठी सोयाबीन विक्री होते परंतु वैजापूर मध्ये सरकारी खरेदी केंद्र नाही फक्त वैजापूरच्या लोकांना फसवणूक करत आहे
अरे सोयाबीनला खरेदी केंद्र सरकारी कुठे आहे वैजापूरला उगाच अफवा पसरवून दिली आहे
नाफेडचा फायदा शेतकर्यांपेक्षा व्यापारी घेतात आपण निवडणुकीत सोयाबीन ला सहा हजार रु भाव पुर्ण कर्ज माफी देणार सांगत होते ते आश्वासन पुर्ण करावे