🌱अलिबागचा औषधी पांढरा कांदा 🤔या कांद्यामध्ये असं काय आहे ज्यामुळे हा इतका प्रसिध्द आहे🤔Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • या कांद्यामध्ये असं काय आहे ज्यामुळे हा कांदा इतका प्रसिद्ध आहे🤔 अलिबागचा पांढरा कांदा◆Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    अलिबागची ताजी भाजी👇
    • 🍅चला अलिबागच्या गावठी ...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील
    माझं गाव अलिबाग तालुक्यातील "बेलकडे".
    अलिबागला निसर्गाचं मोठं वरदान लाभलं आहे.
    म्हणूनच अलिबागची जमीन अत्यंत सुपीक आहे.
    अलिबागच्या शेतीमध्ये मुख्य पीक भाताचं घेतलं जातं.
    भात कापणी झाल्यानंतर येथील शेतकरी त्याच्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेतो.
    साधारण ऑक्टोबर महिन्यात या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची आणि इतर हिवाळी पिकांची लागवड केली जाते.
    येथील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत घेऊन इतर भाज्या आणि पिकांची लागवड करतो.
    त्याच पिकांबरोबर सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे "अलिबागचा पांढरा कांदा".
    या कांद्याला आता भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. तर हे भौगोलिक मानांकन म्हणजे नक्की काय?
    आज आपल्याला अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची सविस्तर माहिती आणि बरंच काही पाहायला मिळणार आहे.
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Khandale-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From UA-cam| First UA-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #FarmingKonkan
    #अलिबागचापांढराकांदा
    #WhiteOnion
    #Alibag
    #शेतीव्यवसाय
    #KonkanVlog
    #SamreshVlogs
    Your Queries:
    ● अलिबागमधील पांढऱ्या कांद्याचा मळा
    ● हिवाळी भाज्यांची आणि पिकांची लागवड कशी केली जाते
    ● कोकणातील अलिबाग मधील कांद्याची माहिती
    ● हिवाळी शेती
    ● भाजीपाला शेती लागवड
    ● Geographical Identification Tags
    ● Family Vlog Konkan Vlog Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

КОМЕНТАРІ • 223

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому +2

    Ho khup aushadhi ahe ha kanda. Ane kaka ane family ne khup chan mahiti diliy.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊स्मिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 роки тому +6

    समरेश आम्ही सुद्धा अलिबागकर आहोत. तू खूप खूप आपल्या सफेद कांद्याची अगदी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीस. आम्ही अगदी वाट पहात असतो. कधी एकदा सफेद कांद्याच्या माळी दिसतायत. काका काकी खूप कष्ट करून आपली अलिबागची वेगळी करून देत आहेत. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नमस्कार आणि शुभेच्छा. तुझे आणि सौचे धन्यवाद.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊स्वाती ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @nitinff4532
      @nitinff4532 2 роки тому

      👍💐

    • @nitinff4532
      @nitinff4532 2 роки тому

      👍

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 2 роки тому +5

    Samresh , कांद्याचा detailed video दाखवून तू फार छान काम केलेस. अलिबाग चा कांदा उत्तम आहेच. तो देशविदेशातील लोकांनी नक्कीच खावा. विशेषत: खंडाळ्याचा.
    कावजी काका , काकी व सर्व खंडाळ कर आई - बहिणींना माझे नमस्कार.
    Thank u Samresh 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अश्विनी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 роки тому +1

    समरेश आम्हीपण अलिबागचा राहोत सफेद कांदा बद्दल तुमची माहिती सांगितली खूप छान होती आपल्या कांदा ला किती महत्त्व आहे किती तो औषधी आहे व किती गुणकारी आहे येतो सांगितलं त्याच्या मागचे कष्ट का दाखवलीस खूप छान विडिओ होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @maninisbuisnessidia1639
    @maninisbuisnessidia1639 2 роки тому +3

    अलिबाग ची कष्टाळू आणि साधीसुधी माणसे💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @moreshwarmali2809
    @moreshwarmali2809 2 роки тому +3

    खुप छान पांढरा कांदा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मोरेश्वर माळी साहेब😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ आणि माहीती👌👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खूप खुप धन्यवाद🥰🙏

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Рік тому +1

    खुपचं सुंदर माहिती दिली

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 роки тому +1

    Khup mast Video ...Mahitipurn 👍🏻

  • @milindsurve475
    @milindsurve475 2 роки тому +1

    samresh Khup chan information

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मिलिंद दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +2

    खूप छान माहीती दिली आहे , खूप दिवस वाट पाहिली या video ची, मी हैदराबाद मधे 1 ka सुपर मार्केट मध्ये पण पहिले Alibag white Onion 50 ru kg असे लिहिले होते ,पण ते सुटे होते ,अलिबाग नाव पहिले खूप आनंद झाला,👌👌 intersting video hota dada..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      आपल्या कांद्याची चव काही वेगळीच, गावचा गोडवा असतो त्यात😊🥰
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊निकिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 роки тому +1

      @@SamreshVlogs ho mala far awedto white Onion

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      @@nikitapatil73 इकडे आल्यावर वर्षभराचा कांदा घेऊन जा आंध्रा ला😀👍

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 роки тому

      @@SamreshVlogs ho nakkich ghenar , yein mi aata lavkarch, last time yetana 200 la 1 mal anli hoti

  • @vaishnaviratate6074
    @vaishnaviratate6074 2 роки тому +1

    खूप छान माहीती दिली काकानी आणि काकीनी हा कांदा लहान मूलना औषधी आहे सरमेश दादा तू मेनती मानसाला खुप कामकरने उचूकता देतोस हे बघून खूप बर वाटत आणि खूप मस्त💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हा व्हिडीओ त्यांच्यामुळेच झाला😊 त्यांचं सर्वांचे क्रेडिट आहे.माझं काही नाही👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वैष्णवी🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sonalachrekar2918
    @sonalachrekar2918 2 роки тому +1

    Samreshji tumhala ani kakana khup dhanyavad.chan mahiti dilyabaddal.Alibagcha pandhara kanda evdha ka changla ahe te he kalale.pudhil vedeo sathi shubhechha 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      सर्व क्रेडिट काकांना जातंय सोनल ताई😊👍 मी फक्त शूट केलं,👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @suchitragawand7375
    @suchitragawand7375 2 роки тому +7

    छान व्हिडीओ समरेश हे माझे मामा आहेत रामदास कावजी मामा आणि मामी खूप धन्यवाद तुझे असेच वेगवेगळे व्हिडीओ बनवत राहा.तुझी खूप प्रगती होऊ 👌🙏💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कावजी काकांच्या भाची का तुम्ही😀 मस्त😀
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुचित्रा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @EasyCrafter11
    @EasyCrafter11 2 роки тому +1

    खूप धन्यवाद समरेश.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दीक्षा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली
    अलिबाग खरच खूप सुंदर आहे👍🌱

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊संदीप साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ankitajadhav9720
    @ankitajadhav9720 2 роки тому +1

    Wow

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 роки тому +1

    Khup chhanach pandhara kaanda aani mahiti sudhha khup chhan 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद सरिता ताई🥰🙏

  • @PrajaktaAkashVlog
    @PrajaktaAkashVlog 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली. शहरात राहणाऱ्यांना याविषयी जास्त माहिती नाही. पण आपल्यासारख्या vloggers मुळे खूप छान छान माहिती मिळते.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्राजक्ता ताई😜😜😀🙏🥰

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 роки тому +1

    Chhan Video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊स्वस्तिका ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @seemanikam1479
    @seemanikam1479 2 роки тому +1

    Mast nice sharing blog 👍🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सीमा निकम😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 роки тому +1

    Khup chan information dilis samresh Dada.... Aplya Alibag cha abhimaan vatoy khup... ani Alibag cha pandhra kanda hi Alibag chi shaan aahe.... Aaj cha vlog pn bhari zala.... ani tuza khup jast Abhimaan vatoy ki tu tya thikani jaun itki chan mahiti dilis... Thanku so much dada... 💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      खरं सांगू, आयेशा ताई,मला हा व्हिडीओ करताना खूप मजा आली, कारण अलिबागची ओळख आहे हा कांदा😀👍
      तुमचे खूप खूप धन्यवाद , तुमच्या मुळे आम्हाला पण प्रेरणा मिळते🙏🥰😊

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 роки тому +1

    Nice video 👍 mast mahiti dili

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्राजक्ता ताई😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @pournimapatil8072
    @pournimapatil8072 2 роки тому +3

    अलिबागचा पांढरा कांदा खुप गुणकारी आहे 😊
    All the best jiju for nest vlog 😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ खूप खूप धन्यवाद पौर्णिमा🙏🥰😀

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 роки тому +3

    समरेश गुणकारी पांढ-या कांद्याची खूप छान माहिती दिली.👍 आमच्या वसईला देखील पांढ-या कांद्याची लागवड करतात.पावसाळ्यासाठी या माळी भरुन ठेवतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      वसई ला पण मिळतो,मस्त😊👍
      वसई चा निसर्ग आणि तिथली लोकं खूप छान आहेत😊👍 मी युट्युबवरच पाहिलंय तुमचं वसई, खूप सुंदर😀👌👌
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @tejalferreira5815
      @tejalferreira5815 2 роки тому +1

      Hi समरेश ,माझ्या कमिटमेंटला इतका छान रिप्लाय दिल्याबद्दल खूप आनंद झाला. 🤩👍 तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!..धन्यवाद.

  • @sakshipatil7075
    @sakshipatil7075 2 роки тому +1

    Tula ani kavji kakana kharch khup thank you khup chan mahiti dilybadl ashech chan chan video baghyla avdtil 🙏😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊साक्षी पाटील😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 роки тому

    खुप छान ब्लॉग दादा कावजी काकांनी खुप चांगली अणि सविस्तर माहिती दिली मलाही सपेत कांदा खुप आवडतो आशेच छान छान व्हिडिओ टाकत . जा

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 роки тому +2

    Mast

    • @ranjanapatil553
      @ranjanapatil553 2 роки тому +2

      छान छान मणजी ताई

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@ranjanapatil553 मनापासून धन्यवाद रंजना ताई🥰🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद अपेक्षा पाटील🥰🙏

  • @vlogswithyogini3860
    @vlogswithyogini3860 2 роки тому +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 2 роки тому +3

    Khup Chan mahiti dada....aalibag cha abhiman mhanje aplya alibagchi olkha pandhra Kanda .....aplya alibag cha nav khup moth kara dada...thnks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रुही😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 роки тому +1

    समरेश मस्त vidio छान माहिती दिली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊कीर्ती ताई😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 роки тому +1

    👌 खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वर्षा म्हात्रे😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 роки тому +1

    Khup chan mahiti dilis dada👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊भारती ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 роки тому +1

    खूप सुंदर माहिती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏😊🥰

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 2 роки тому +1

    Wow mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊संध्या कोल्हे😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil3767 2 роки тому +1

    छान व्हिडिओ खूप छान अशीच वेग वेगळी माहीती देत जा.
    आई फार्म हाऊस म्हात्रोळी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुदर्शन पाटील🥰🙏

  • @tushargharat4465
    @tushargharat4465 2 роки тому +1

    खुप छान माहीती भावा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏तुषार😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @manishad7819
    @manishad7819 2 роки тому +1

    Excellent video samresh 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shruts202003
    @shruts202003 2 роки тому +1

    असेच माहिती पूर्ण विडीयो बनव छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप।धन्यवाद 🥰🙏

    • @shruts202003
      @shruts202003 2 роки тому

      @@SamreshVlogs खरतर कांदा कसा तयार होतो ते कळलं आधी माहिती नव्हती

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 роки тому +1

    Khup chan video dadu ani mahiti pan chan sagitli dada 👌❤️😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अभिषेक😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @varshapatil9118
    @varshapatil9118 2 роки тому +1

    Khup chan mahiti sagitli bhau 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वर्षा ताई😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 роки тому +1

    मस्त 💖💖💖🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊भवानी दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @akshaybhoir9591
    @akshaybhoir9591 2 роки тому +2

    Mast dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अक्षय😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @TejaVlog
    @TejaVlog 2 роки тому +1

    मस्त संमरेश... 🔥🔥🔥🔥... कावजी काका पण मस्त. आपल्या अलिबागच्या शेतकरी तुझ्या vlog मधून आमच्या प्रयंत पोचवतो.. धन्यवाद🔥🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद tejya Vlog😀🙏🥰

  • @udaybhagat6023
    @udaybhagat6023 2 роки тому +1

    छान माहिती आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊उदय भगत😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 роки тому +1

    Samresh saphed karnyacha video khupch mahitipurna hora. Kavji kahani pan chhan mahiti dili.tuze ani kakanche khup aabhar.ashich pragati hovo.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्रतिभा काकी😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vikashirnaik8546
    @vikashirnaik8546 2 роки тому +1

    खुप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊विकास दादा😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 роки тому +1

    अलीबाग फेमस सफेद कांदा 😀
    अतिशय माहितीपूर्ण विडीयो 👌
    Keep it up 😊 लवकर च 50 K 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद राहुल दादा🥰🙏

  • @rohitbhawarthe1999
    @rohitbhawarthe1999 2 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दादा ...🙌😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रोहित😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 роки тому +1

    Nice 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊किशोर साहेब😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 2 роки тому +2

    Mst Vlog Mama❤😍

  • @chandrakantpatil1937
    @chandrakantpatil1937 2 роки тому +1

    Good information.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊चंद्रकांत पाटील😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 роки тому +2

    Samresh really good information 👌👌
    Samresh your are like our family member with lots of love 😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुम्ही आपले कुटुंबीयच आहात असं मी पण मनापासून मानतो😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊उमेश दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @latikabhosale3750
      @latikabhosale3750 2 роки тому

      chan mahiti kandhyachi.

  • @ankitajadhav9720
    @ankitajadhav9720 2 роки тому +1

    Nice 😇😇😇

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dr.madhav
    @dr.madhav 3 місяці тому +1

    याचे बी मराठवाडा व विदर्भात उपलब्ध होऊ शकते का?

  • @jayamerchant9515
    @jayamerchant9515 2 роки тому +1

    Dear Samresh thanks for quick reply I am going to watch all your videos I subscribed your channel wish you all the best for your future work from Minnesota

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Jaya Madam, You are watching our videos from U.S.😀 Thats great🥰🥰
      Your blessing always encourage us. Thank You So Much For Your Support❤️❤️🥰🙏

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 2 роки тому +1

    👌👌😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊तृप्ती ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 роки тому +1

    Mast White Kanda bro Ifermative video😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद हर्षद🥰🙏

  • @shobhakumbhar5440
    @shobhakumbhar5440 2 роки тому +1

    दादा जय सद्गुरु मी मागच्या च आठवड्यात तिथे आले होते. मी कांदा चे दोन लडि आणले आहे. आम्ही नेहमीच आणतो तिकडे आलो कि 🙏🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      मस्त😀👍👍
      तुम्ही अलिबागच्या का?
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊शोभा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @shobhakumbhar5440
      @shobhakumbhar5440 2 роки тому

      मी साताऱ्यात आहे पण आम्ही कोकणात राहिले होते म्हणून खुप आकर्षण आहे अलिबाग चे

  • @sachinnagvekar8660
    @sachinnagvekar8660 2 роки тому +1

    👍👍yes

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सचिन दादा😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @priti3579
    @priti3579 2 роки тому +1

    Niceeee😊😊
    Proud to be Alibagkar🏝️🌊🐟
    30 k comming soon 💫

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्रीती😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @PBCreation31
    @PBCreation31 2 роки тому +1

    Nice 😇😇

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sayali6394
    @sayali6394 2 роки тому +1

    👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊देवा😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @Kavyapunekar
    @Kavyapunekar 2 роки тому +1

    Nice 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 роки тому +2

    Informative vlog Samresh. Kaka tumhi online sell kara saphed Kanda. Amhala thoda swasta ani tumhala jasta fayda. 👍👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      अजून तरी आपण ऑनलाइन सेल नाही करत, पण पुढे विचार करू😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वैशाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @madalasakshirsagar2657
      @madalasakshirsagar2657 Рік тому

      @@SamreshVlogs कांदा ऑनलाईन थायरॉईड साठी पाहिजे होता पाठवू शकता का, तसेच डिलिव्हरी charges सहित बिल देवू? मेसेज देवू शकत असाल तर द्या घेऊ

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 2 роки тому +1

    आपला अलिबागचा कंदा खूपचवदार आहे🤑

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो,तुम्हाला तर माहीतच आहे😀👍👍👍🙏🥰

  • @user-yashnavale
    @user-yashnavale 2 роки тому +1

    आमच्या नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात या भाऊ आम्ही सगळी माहिती सांगतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🙏🤗🥰
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏संतोष साहेब
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 роки тому +1

    Nice ☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰ओमकार

  • @shubhammitkal8143
    @shubhammitkal8143 2 роки тому +1

    Correct

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 роки тому +1

    Wow Awesome vloge samresh 👏👏👏💙. Puran vloge mahiti puran hota mast👍👍👍. Kaka ni khup chan mahiti dili. Ya ch kaka cha adhi cha vloge pahila hota bhaji lagvadi cha to vloge chan hota ani ha vloge pan 1 no khas kaka sathi 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤. Tya mahila sathi sudha👏👏👏👏👏👏👏💜💜💜. Kandya madhe aplya kokana che naav pude ale 👏👏👏❤. Samresh Ase ch chan vloges karat raha pudchya vloges sathi tula khup shubhechha 🙏👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अर्चना ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @archanaagree303
      @archanaagree303 2 роки тому

      👍😊🙏

  • @jayamerchant9515
    @jayamerchant9515 2 роки тому +1

    Namaskar First time I am watching your video and liked it sher means four pav not only one pav

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Jaya Madam🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vrushalikavale7055
    @vrushalikavale7055 2 роки тому +1

    आम्ही पण आलिबाग कर कामा निमित्ताने मुंबई वीडीयो छान होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त वाटलं , तुम्ही पण अलिबागकर😀😀🥰👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वृषाली ताई😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @maheshpatil-no5zj
    @maheshpatil-no5zj 2 роки тому +1

    Mi megha patil Thane alibag khndala magh sasr aha tu he da khavlya bfhl thanks pandhra Kanda gheun yeto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खंडाळकर😀मस्त🤗👍👍

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 роки тому +1

    Aaplya alibaug talukatala saglyat motha vaishishthya safed kanda jo khupach chhan aani jagaprasidha aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, मला खूप इच्छा होती हा व्हिडीओ करण्याची, आणि माझ्या मनासारखा झाला😀👍
      तुमचे पण व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निनाद दादा🙏🥰

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 2 роки тому +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रुपेश दादा😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vaishalipawshe6682
    @vaishalipawshe6682 2 роки тому +1

    माझी मावशी आणि माझी मुलगी आहे खंडाळ्याला मुलीची सासू पांढरा कांदा देते मावशी पण देते ती शिक्षिका आहे स्वतः पिकवते मुलीचे सासरे पत्रकार आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      ok😊 mast👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nehadalvi6856
    @nehadalvi6856 2 роки тому +1

    तुमचे विडिओ आम्हाला खुप आवडतात माझी लहान मुलगी म्हणते कि समरेश लावणा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀👍ताई, तुमच्या मुलीला माझ्या कडून Thank You सांगा,🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sagargavali3417
    @sagargavali3417 2 роки тому +1

    Bhai aamche pn ghari hoto saped kanda bhiwandit 4 ekran laavto aamhi

  • @amoldhere10
    @amoldhere10 4 місяці тому +1

    Red onion ani white onion che seed vegale asate ka?

  • @charulatamhatre2297
    @charulatamhatre2297 2 роки тому +1

    खूप छान माहिती. कांदा कसा मण आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊चारुलता म्हात्रे,
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      150 Rs एक।वेणी

    • @charulatamhatre2297
      @charulatamhatre2297 2 роки тому

      Ok

  • @user-kb1th4hx8z
    @user-kb1th4hx8z Місяць тому

    सफेद कांदा चे बियाणे मिळेल का? काय भाव?

  • @shubhammitkal8143
    @shubhammitkal8143 2 роки тому +1

    Jay sadguru

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊शुभम😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Рік тому +1

    समरेश हया विडियों चा आवाज नाही ऐकायला येत कृपया तु पुन्हा एकदा चेक करून बघ मला कांदयाबाबत माहिती ऐकायची होती तिकडची माणसं जी आहेत त्यांना कांदयाची जास्त प्रमाणात माहिती असेल नुसत चित्र पाहण्यात काही अर्थ नाही तो कांदा कोणत्या प्रकारचा आहे त्याची जात कोणती हे सगल महत्त्वपूर्ण आहे बाकी तेथील बंधुभगिनिंना माझ्या कडून दिपावली सुखाची समृद्धि व भरभराटीची जावो हिच सदिच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      ok youtube cha kahi tari problem asel..tumhi dusrya mobile varun check karal ka

  • @kavyasodve8345
    @kavyasodve8345 2 роки тому +1

    Hii dada

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 роки тому +3

    कांदे हवे असल्यास कसे मिळणार

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मी फेसबुकच्या अलिबागच्या ग्रुपवर एक post पाहिली तिथे एका काकांचा नंबर दिलेला आहे ते विकतात.👇
      मो.8087362526 /9209068600
      व्हिडीओ पाहिल्याबद्ल मनापासून धन्यवाद हर्षा ताई🥰🙏

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 роки тому +1

    सफेद कांदा कीसून ताप आल्यावर एका रूमालात घालून कपाळावर घडी गुंडाळून ठेवली तर अर्धा तासानंतर ताप उतरतो व नाकातून रक्त आलं तर दोन दोन थेंब नाकात सोडावे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात 😊👌👌
      मनापासून धन्यवाद सुरेखा पाटील🥰🙏

  • @suchitapurao9913
    @suchitapurao9913 2 роки тому +1

    Mala kanda pathva dadarla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
      सध्या पार्सल सेवा उपलब्ध नाही😊

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 2 роки тому +1

    दादा हे खंडाळा गाव अलीबाग पासून कीती की.मी. आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      अलिबाग पासून 4-5 किलोमीटर आहे😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kavyasodve8345
    @kavyasodve8345 2 роки тому +1

    Mi tumcha gavchi aahai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Ok Tumcha Khandala Gaav ka?
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊Kavya Sodve😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @amitakhadapkar6752
    @amitakhadapkar6752 2 роки тому +1

    Mala safed kanda kasa milu shakel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुम्हाला अलिबाग ला येऊन घ्यावा लागेल, जर कुरियर सेवा चालू झाली तर नक्की कळवू😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अमिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 2 роки тому +1

    कांद्याचे बियाणे मिळेल का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      sry नाही मिळत विकत
      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @adityashindevlogs3200
    @adityashindevlogs3200 2 роки тому +1

    Go Pro aahe ka tumchyakade ❣️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      go pro नाही, mobile Poco M2 Pro😊👍👍

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 роки тому +1

    मी India 🇮🇳 मधून हा कांदा घेउन येते पूर्ण माळ विणलेल्या तसची, Specially खायला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Ok😀👍
      गावची चव काही वेगळीच😊👍
      तुम्ही कुठल्या देशात राहता?

    • @ashwiniparkarchury9796
      @ashwiniparkarchury9796 2 роки тому

      @@SamreshVlogs dubai madhe पण mumbai che आहोत, ratnagiri गाव आहे

  • @nitinpandharikar5393
    @nitinpandharikar5393 3 місяці тому +1

    कृपया मला कांदे हवे होते,तुम्ही फोन नबर द्याल का?

  • @anitagharat2523
    @anitagharat2523 2 роки тому +2

    समरेश तु ने विचारले होते आठवद्यला एक का दोन तीन असे विचारले होते मी दोन सांगतले दोन कारण रोज पेक्षा असे मोजके आले तर बाघावेसे वाटत आम्ही वाट बगतो रोज काय पन् दाखवत बसतात कंटाल येटो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, बरोबर बोललात तुम्ही,😊👍 daily vlog।मला नाही।जमणार कारण जॉब महत्वाचा आहे😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अनिता ताई😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 2 роки тому +1

    कशी दिली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हे काका, व्यापाऱ्याला देतात, विकत।नाही,
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मीना दरणे😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @Patil933
    @Patil933 2 роки тому +2

    Tujyakde kanda nhi yet Ka?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      अगदी थोड्या प्रमाणात लावतात आमच्या गावात😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊समीर दादा😊
      तुम्ही वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 роки тому +1

    कांदा मिळेल का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मी फेसबुकच्या अलिबागच्या ग्रुपवर एक post पाहिली तिथे एका काकांचा नंबर दिलेला आहे ते विकतात.👇
      मो.8087362526 /9209068600
      व्हिडीओ पाहिल्याबद्ल मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @varshapatil1618
    @varshapatil1618 2 роки тому +1

    Phone no. Bhetel ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मी फेसबुकच्या अलिबागच्या ग्रुपवर एक post पाहिली तिथे एका काकांचा नंबर दिलेला आहे ते विकतात.👇
      मो.8087362526 /9209068600
      व्हिडीओ पाहिल्याबद्ल मनापासून धन्यवाद वर्षा ताई🥰🙏

  • @gawuadagale7345
    @gawuadagale7345 Рік тому +1

    मोबाईल नंबर द्या