आषाढात आजी या पद्धतीनं वडे करायची | भोपळ्याच्या पानाफुलांची भाजी | तुम्ही श्रीमंत आहात का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 172

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Місяць тому +28

    तुझ बोलणे ऐकत राहणे माझ्या साठी मेडिटेशन आहे. इतके शुध्द आणि मुद्देसूद बोलते की एकदा ऐकून समाधान होतच नाही. परदेशात राहूनही आपल्या मातीशी जोडलेली आहेस.

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 Місяць тому +16

    गौरी पहिलं तर आता तु एकदम मस्त असशील अशी अपेक्षा करते... माहिती कोणतीही असो त्यात कुठलाही बडेजाव नाही, मी सांगते तेच बरोबर असा अट्टाहास नाही... पण खरंच माहितीचा व्हिडिओ खुप अभ्यासपूर्वक सांगते... घरात बनवलेला पदार्थ खूपच healthy असतो हे खरं आणि त्यात सुख सुध्दा आहे... भाजणी करुन वडे नक्की करून बघणार... नेहमीप्रमाणे आजचा व्हिडीओ मनापासून आवडला...thank you आणि काळजी घे ❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому +1

      Thank you tai. 100% तर बरं नाही वाटत अजून. बघेन दोन दिवस नाहीतर dr अपॉइंटमेंट घेईन

  • @vaishnaviBorade-bs5ww
    @vaishnaviBorade-bs5ww Місяць тому +6

    गौरी ताई तु ,तुझी बोलण्याची पद्धत आणि तुझा सुंदर आवाज मला खुप आवडतो❤🥰😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому +1

      या प्रेमासाठी मनापसून धन्यवाद ♥️

  • @asawarikulkarni5679
    @asawarikulkarni5679 25 днів тому

    मला तुमचे बोलण खुप खुप आवडते मराठी भाषेवर तुमची खुप छान पकड आहे भाषेवरच इतक छान प्रभूत्व खरच कौतूकास्पद आहे

  • @manasipatil8763
    @manasipatil8763 17 днів тому

    किती छान छान वेडिओ बनवतेस ग तू…
    आणि का काय माहीत अस वाटतं की समोर बसून बोलतेय तू गप्पा मारतेस…
    nostalgia होतो प्रत्येक तुझ्या वाक्याचा….
    कमाल ताई खूप कमाल…😃😃😄😄😄👏👏👏👏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  16 днів тому

      खूप खूप धन्यवाद ♥️

  • @nehahande4619
    @nehahande4619 Місяць тому +3

    खरंय आपल्या खाद्यसंस्कृतीवर आपल्याला अभिमान असलाच पाहिजे
    मी ईकिगाई पुस्तक वाचलयं

  • @Rohinisnewworld
    @Rohinisnewworld Місяць тому +2

    हो अगदी बरोबर गौरी आपली भारतीय खाद्य संस्कृती ही आपला अभिमान आहे आणि तो आपणंच आपल्या पुढच्या पिढीला दिला पाहिजे . माझी IT त काम करणारी लेक भाकरी वांग्याचे भरीत आणि ठेचा दिला की खूष 😂👍

  • @vaishnavijamadar155
    @vaishnavijamadar155 Місяць тому +1

    Thx didi mi mnle recipe share kr ani tu share kelis thx a lot tehi येवढ्या लवकर खूप भारी वाटलं ❤

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 Місяць тому +1

    मी सातारची आहे..😊गौरी, खूपच छान माहिती मिळाली , तुझ्यामुळे वड्यांचीआणि भोपळ्याच्या पानाफुलांच्या भाजीची नवीनच रेसिपी मिळाली, थँक्स शेअर केल्याबद्दल...😊👍👍👌👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому

      धन्यवाद दीपाली ताई

  • @gitamore5687
    @gitamore5687 Місяць тому +1

    ताई मला आजचं तुझी आठवण आली होती 😊😊आणि आमची पण छोटीशी वाडी आहे त्यामुळे आपल्या शेतातील भाज्या मस्त आणून त्या बनवणं यात खरंच सुख आहे
    आणि काळजी घे स्वतःची😊😊
    बिल्लु आणि अविदादाला मिस केलं
    तुमची दोघांच बोलणं खुप मस्त वाटतं ऐकायला आणि त्यात मधूनच दादाचे जोक्स 😊😊😊😊😊😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому

      अरे वा! शेतातली ताजी भाजी म्हणजे सुख 😊आज अवि कामात होता

  • @meghaparlikar1253
    @meghaparlikar1253 Місяць тому

    खरच खुप चान सांगीतले .मला हि अस्च वाट की आपले पदार्थ मुलाच्या कर्टूंस मध्ये दाखवावे त्यमुले त्याना त्यांच तृष्णा आणि महत्व कळेल. जस की पिझ्झा, बर्गर....

  • @snehaabhyankar2934
    @snehaabhyankar2934 Місяць тому

    अगदी बरोबर बोललात गौरी तुम्ही. स्वतःच्या हाताने भाजी उगवून ती करण्याचा आनंद वेगळाच.

  • @lokhandesarita710
    @lokhandesarita710 Місяць тому +1

    खरच आपणच आपल्या पारंपरिक पद्धतीच्या पदार्थांची जपणूक करून त्याना आपल्या जेवणात अव्वल स्थान द्यायला हवं your so... Sweet भोपळे खूप छान आलेत 👍🥰🥰

  • @madhuramalage
    @madhuramalage Місяць тому +1

    Di tya kacchya bhoplyachi pn bhaji kratat..panir chya fodi sarkhya fodi kr...ani tel kandyachi fodni yeun lal tikhat ghalun kr...shijlyanntr bgh kiti chan lagte bhaji...bgh tyachi pn bhaji krun ekda😊

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 Місяць тому +1

    Kevadhi fulle aali aahet tya velila... Alternate day tula tyachi bhaji nakkich karta yeil. Take care and get well soon

  • @roopalim9819
    @roopalim9819 Місяць тому +2

    आपल थालिपीठ खाण्यातं खुप श्रीमंत आहोत

  • @kanchanmore694
    @kanchanmore694 22 дні тому

    Hii गौरी, मी मुंबईहून खर तर मी कराडची आहे. गौरी तू खूपच genuine आहेस. खरी आणि प्रामाणिक आहेस. तुझ्यातला खरेपणा मला विशेषता भावतो. आपलस करतो. खर तर you tube videos la मी कमेन्ट करत नाही. But you did it. तू मला कमेन्ट करायला भाग पाडलं 😊😊😊 . तुला एकदा भेटण्याची इच्छा आहे. पाहू केव्हा योग येतोय ते. Good work keep it up.❤❤❤❤ lots of wishes. Get well soon.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  22 дні тому

      Thanks a lot कांचनताई.😊 आपण नक्की भेटू ♥️

  • @manasipatil8763
    @manasipatil8763 17 днів тому

    आणि यूट्यूब चॅनेल सुरु करणे हा तुझ्या आयुष्यातला अतिशय म्हणजे अतिशय योग्य निर्णय होता…
    👍🏼👍🏼👍🏼👏👏👏👏👏❤असेच तुम्ही तिघं छान रहा आणि काळजी घ्या…

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Місяць тому +1

    Yes Gauri vadyanche peeth aasech dalun anaratat. ( Kombdi vade ) .Ran bhajya pan milatatat kostal Maharastra.madhye.
    Shevagyachya pananchi ( kovalya ) & fulanchi bhaji suddha chan hote.fackta kanda lasun mirachi chya fodanit.

  • @swatikhairnar8920
    @swatikhairnar8920 Місяць тому

    मला पण आपले पारंपरिक पदार्थ बनवायला आणि घरच्यांना खाऊ घालायला प्रचंड आवडते...really it's meditation 😊

  • @seemavalavalkar9027
    @seemavalavalkar9027 Місяць тому +1

    हाय गौरी,
    खरंच आपले पारंपरिक पदार्थ खूप वैविध्य पूर्ण आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत. वेगवेगळ्या चवी रसना तृप्त करतात. योग्य बोललीस तू. तुझ्या रसनेची काळजी घे.

  • @saritagore5072
    @saritagore5072 Місяць тому

    आपल्या सगळ्या पारंपारिक गोष्टी जपता यायला हवं...

  • @sunandakanade6783
    @sunandakanade6783 Місяць тому

    खुप छान माहिती दिली

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 Місяць тому +1

    Mi hotel la jaatach nahi. Hotel saarkhe gharich karto.je mala aavdel te te. Fulanche rang laksh vedhun ghet hote. Daange mast aali aahet. Take care baby.

  • @supriyajagtap6633
    @supriyajagtap6633 Місяць тому

    Ya vadyanmadhe agdi ek kakdi khisun ghatlis tari khup Chan test yete ...try karun bagh

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Місяць тому

    खरंय गं !! आपले पारंपरिक पदार्थ खूपच छान आणि पौष्टिक आहेत.
    ही पानाफुलांची भाजी पहिल्यांदाच बघितली 😊😊नक्किच चविष्ट असेल.
    कोहळे तर मस्तच 😊😊 कोहळे मोठाले झाले की कोहळ्याचे रायते बनवशील आणि पिकलेल्या कोहळ्याचे बोंड तर मस्तच ...😊😊
    आमच्याकडे इकडे विदर्भात तर खूपच प्रसिद्ध आहेत कोहळ्याचे बोंड .❤❤
    बनवून बघशील नक्कीच आवडतील तुला....

  • @aachalbhangre9114
    @aachalbhangre9114 Місяць тому +1

    So true thoughts.❤
    नेमका आपल्या सारखे NRI, traditional bhajychi chi kimmat jantat. Because we got 3rd eye to see Indian (MH) culture from outside, je khup expensive ahe.
    Ani . ते तिथले लोकांनी गृहीत धरलाय.
    Pan genZ generations आणेल परत 😊

  • @pritimw
    @pritimw 28 днів тому

    Nice recipe 👌

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Місяць тому

    खूपच छान व्हिडिओ गौरी... तब्येतीची काळजी घे ❤❤

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 Місяць тому

    शेतीप्रधान कुटुंबातील ‌कमीतकमी वेळेत कमी साहित्यात होणाऱ्या पालेभाज्या हीच आपली परंपरा.❤ You ❤

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 Місяць тому

    गौरी खुप छान माहीती तु सादर करतेस खुप गोड आहेस तू आणि बोलतेस पण खुपच छान लय भारी❤🥰🥰

  • @Gavakadchi_Mulagi
    @Gavakadchi_Mulagi 27 днів тому

    Wow.... Kiti bhopale alet he sagle tumhich khanar ki sejari sudhaa denar.
    Aplya kde kas jast bhajya alya ki sejari kiva natevaik lokana vatali jate. Tas tikde hi aste ka sejari devu sakto ka??

  • @vidhyapatil5166
    @vidhyapatil5166 Місяць тому

    आपले पारंपरिक पदार्थ जगात भारी आहेत. मला खूप आवडतात❤

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Місяць тому

    Thanks Gouri for sharing recepie ❤

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 Місяць тому +1

    हो ताई बाल्कनी मधलं स्वतः वाढवलेलं खाण म्हणजे खूप श्रीमंती❤ मी कराड ची गौरी आणि स्वित्झर्लंड राहते ❤इकडे चार महिने ऊन असतं मी त्यामध्ये बाल्कनी मध्ये टोमेटो मेथी कोथिबीर शेपू केलीय आणि खातोय

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому +2

      खूप छान ♥️🤗👍🏻👍🏻

  • @ManishaMore-id8mz
    @ManishaMore-id8mz Місяць тому

    खूप छान बोलता तुम्ही दीदी❤❤😊

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Місяць тому +2

    माझ्या साठी मेडीटेशन म्हणजे तुझ बोलन ऐकत राहन

  • @user-ls7iw1fy8r
    @user-ls7iw1fy8r Місяць тому

    Tai khoopchhan suggetion dile❤

  • @r.b.shinde6784
    @r.b.shinde6784 Місяць тому

    Hi Gouri, मला तुझा नायगारा चा video खूप आवडला. Recently तुझे video पाहायला सुरू केले आहे.

  • @SushmaKitchen959
    @SushmaKitchen959 Місяць тому

    बंगाल मध्ये भोपळयाचा फुलांचे भजी पण बनवतात

  • @dipikabehere6909
    @dipikabehere6909 Місяць тому

    Chan gauri tai kharach aplya kade khup purak asha bhajya miltat paramparik recepi khup chan lagtat mast ,tumi n boltach khup chan ❤😊

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 Місяць тому

    आणि भारतापासून लांब राहून अजूनच या गोष्टींबद्दल प्रेम येतंय😋आपल्या जेवणाची भाज्यांची आठवण येते❤ आणि मी आणि अहो अजिबात पिझा बर्गर लव्हर नाही❤ आपली पिठलं भाकरी या पेक्षा १००००%बेस्ट❤

  • @vishwapalkamble7702
    @vishwapalkamble7702 Місяць тому

    How you are described that the way is extraordinary and incredible. Fact aikat rahave ashi tujhi vakrutwa shailly ahe Tai saheb.Keep it up******

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Місяць тому +2

    Khup chan video di ❤❤ bhopalyachya panachi phulachi bhaji bhakari chapati 1 num ❤❤ & vadyanchi receipe pan mast sangitali ❤❤ baki goshtincha mahatva & padhartha pan khup chan information dili ❤❤ nice vlog di ❤❤ di roj check karte tuzhe video but disale nhi tar confuse pan hote ....aala kasa nhi video di cha .... morning pasun rattri zhopeparyanta kadhi kadhi check karte video ....❤ Search pan karte channel var ❤❤ kadhi tar chakkya madhecha jaga aali kinwa zhop nhi lagali tar ph madhe kahi na kahi pahat aste & parat video check karte tuzha ❤❤ mala tu kahi hi mhan pan asa ahe mazha ❤❤ 2, 4 ase youtubber aahet ki mi tyanche video pahate ❤❤ aawadatat mala ❤❤ tyat tuzhe video pan pahate khup aawadine ❤❤sorry ha mi mazha thoda share kela ❤❤ tu kalaji ghey di tyabetichi & Mazha Billava sasoba & avi dada kase aahet ❤❤ tc di ❤❤ Amerika tuzhyamule jawal vatate mala ❤❤ ek imazing swapna ❤❤ Thanks di ❤❤ tc di ❤❤ post takat ja tyabeiet bari nasel tar plz ❤❤ mazhyasarkhi mich vedi tuzhi subscriber video chi aaturatine vaat pahat aste ...❤❤❤❤❤ Video yetil tu kalaji ghey tuzhi ❤❤ nice vlog di ❤❤ hasu aala tar reply de ❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому +2

      तुमच्या कमेंट्स मला नेहमीच आवडतात. अगदी आपण समोर बसून गप्पा मारतोय असं वाटतं. खूप थँक यु. तुम्ही किती मनापासून वाट बघता video ची

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h Місяць тому +1

      @@aamerikecha1384 thanks di Reply denyasathi.... Good morning 🌅.....

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Місяць тому

    Sunder recipe, kalji ghyavi🎉

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 Місяць тому

    Kharach fresh Ani without chemicals gharch bhajta fal lhan nain sukh ahe 😊
    Mla tr bghunch khup prasanna watta, metro city mdhe bhajya kahi changlya bhetat nhi pan tech gavat gel tr hirvgar fresh bhajipala dusro bghunch khup chhan watta g
    Bhopde prt akda dakhva

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому

      अगदी बरोबर. मला पुण्यात असताना असंच वाटायचं. मग आसपासच्या खेडेगावात आम्ही बाजारासाठी जायचो. भोपळ्याचं अपडेट देईनच. Thanks शीतल 😊♥️

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 Місяць тому

    खुप छान विडीओ भोपळे पण खुप छान खलेत❤❤😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Місяць тому

    Tai kasachi tari alergi zali aasel kalji ghe tai tai tya bhoplyachya fulanchi bhaji pan aani bhajji banavtat mast lagtey bengali loka kartat ekda bhajji pan banav besanat fula gholun talayechi aani tyachya patcha det kadun taak mast Sangitla tai chaan video tai take care

  • @svmmech
    @svmmech Місяць тому

    अप्रतिम....... मी पण subscribe केलेले...... America la jobs साठी prayatnya सुरू aahe. तुमचे margdarshan हवे.

  • @GeetaWajge
    @GeetaWajge Місяць тому

    Nice Video tai.Take care dear❤

  • @akshaydantal4583
    @akshaydantal4583 Місяць тому

    ताई तबेतीची काळजी घ्या

  • @allroundersujata
    @allroundersujata Місяць тому

    फुलांची भाजी कांदा चटणी मीठ टाकून पण छान लागते. थोडंसं शेंगदाण्याचं कुटं पण टाकायचं शिजल्यावर 😊 from dhebewadi

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 Місяць тому

    Gauri चवळीच्या कोवळ्या कोंबाची पण भाजी छान होते कांदा लसूण मिरची फोडणीला टाकायची.

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w Місяць тому

    Khupach chan receipi..... take care

  • @avantikasavakar5332
    @avantikasavakar5332 Місяць тому

    Take care gouri Tai ♥️ mast vedio hot nakki ch apli bhaakri bhaji ek no ahe

  • @pragatipatwardhan4382
    @pragatipatwardhan4382 Місяць тому +1

    Top chan aahe

  • @SwatiVankate
    @SwatiVankate Місяць тому

    दीदी तू खूप छान बोलतेस मला तुझे व्हिडीओ खूप आवड तात

  • @SangitaPawar-l8h
    @SangitaPawar-l8h Місяць тому

    गौरी तू खूप छान बोलतेस तुझे सगळे व्हिडिओ पाहते

  • @minakshi6315
    @minakshi6315 Місяць тому

    Khupach chan

  • @truptichaudhari5295
    @truptichaudhari5295 Місяць тому

    तु खूप छान बोलतेस.स्वताहाची काळ्जी घे.❤

  • @NiraKudale
    @NiraKudale Місяць тому

    Take care Gauri

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar1715 Місяць тому

    Gouri kharach tu bhoplyachya panachi bhaji kes te baghun ithe khavi vatat hoti

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Місяць тому

    Gauri tuze bolne fakt sikat basave se vatte .❤❤

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Місяць тому

    Kiti chan boltes khul chan

  • @iampremveer7
    @iampremveer7 Місяць тому

    Nice ❤❤

  • @SangitaPawar-l8h
    @SangitaPawar-l8h Місяць тому

    गौरी मी धराशिवची आहे मला तु खुप आवडतेस

  • @pradnyakutal2987
    @pradnyakutal2987 Місяць тому

    Chan ❤

  • @shitalghadge899
    @shitalghadge899 Місяць тому

    Tai plz plz ekhad chan dsy cream suggest kr na oily skin sathi plz reply

  • @PournimaVarthe
    @PournimaVarthe Місяць тому

    खूप छान व्हिडिओ ❤😊

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w Місяць тому

    Aplya paramparik food .....karach apan khup rich ahot

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 Місяць тому

    Ajun baki pan bhajya lawa

  • @risha449
    @risha449 Місяць тому +1

    Majhya mamma la hi same tras kay medicine ghetle?

  • @Supriyak20
    @Supriyak20 Місяць тому +1

    आमच्या गावाकडे अजूनही आम्ही लागेल तेव्हा शेतातील भाज्या तोडून आणून मग भाज्या बनवतो. त्या ताज्या भाज्यांची चव इतकी अप्रतिम असते की शब्दात सांगू शकत नाही.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому +1

      तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत आहात ♥️

    • @Supriyak20
      @Supriyak20 Місяць тому

      Ho

  • @pragatipatwardhan4382
    @pragatipatwardhan4382 Місяць тому

    Aamchya kade bhardyache vade mhantaat... Sadharan hich recipe aahe

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Місяць тому

    गौरी तु बोलतेस खुप गोड,गोडच आहेस तु

  • @sunilshukla9026
    @sunilshukla9026 Місяць тому

    Gouri take care of your health...

  • @lokhandesarita710
    @lokhandesarita710 Місяць тому

    तब्बेतीची काळजी घ्या😊

  • @user-bb9ml9ks4u
    @user-bb9ml9ks4u Місяць тому

    Khop chaan video tai

  • @user-cf6yi3bm1n
    @user-cf6yi3bm1n Місяць тому

    Mala aapla paramparik jevan khup aawadta...western food peksha

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 Місяць тому

    नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ... 🎉 तब्बेतीची काळजी घ्या.. व्हिडिओ उशिरा आला तरी चालेल... भवतू सब्ब मंगल 🙏

  • @Shitalwagh-ss3ds5uz7q
    @Shitalwagh-ss3ds5uz7q Місяць тому

    Mla tuza vaice khup cchhan aahe,kuthun sucht khrach khup chan जुळून बोलतेस.

  • @AtharvaDigraskar
    @AtharvaDigraskar Місяць тому

    👌👌

  • @ManishaSalunkhe-gk5im
    @ManishaSalunkhe-gk5im Місяць тому

    छान माहिती दिली गौरी मी सातारची आहे 😊😊

  • @getbigorgetout7251
    @getbigorgetout7251 Місяць тому +2

    मी एका अमेरिकन मुलीच्या कॉन्टॅक्ट मद्ये आहे तिने मला जॉब साठी लिंक देतो बोलून 40 USDT मागितले होते मी दिले.पण तिने मला फेक लिंक दिली आहे ,काहीच उपयोग होत नाही

    • @deshmukh_ljd
      @deshmukh_ljd Місяць тому +1

      😮😮😮😮

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому +4

      अशा scam मध्ये फसू नका. कोणीही लिंक वगैरे देऊन नोकरी देऊ शकत नाही

  • @sangitamali3416
    @sangitamali3416 Місяць тому

    गौरी ताई या भोपळाचे थाली पिठ कर छान लागतात

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Місяць тому

    भोपळ्याच्या फुलांची भजी पण करतात.

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 Місяць тому +1

    तुझी इन्स्टा वरची पोस्ट पाहिली😢चेहरा पाहून वाटलच होत की तू आजारी आहेस😊काळजी घे😊

  • @mandabharati213
    @mandabharati213 Місяць тому

    गौरीमी काकू बिल्व कसा आहे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Місяць тому

      बिल्लू मजेत आहे काकू. तुम्ही कशा आहात?? तुमची खूप आठवण येते आम्हाला 🥰

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Місяць тому

    Hello Gauari take care ❤❤

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 Місяць тому

    आमच्या कडे विदर्भात कोहोळ्याची फार छान भाजी करतात.तुम्ही गौरी म्हणता आम्ही महालक्ष्मी म्हणतो. तिच्या नैवद्याल हीच भाजी करतात. कोहोळे तयार झाल्यावर करून बघ

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Місяць тому

    Fulanchi bhaji kar

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 Місяць тому

    टेक केअर ताई❤