एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2020
  • एक मोठा व्यवहार हुणार अन् चतुर,झुल्या,रामा आफ्रिकेला जाणार ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 117 Ek gav tera bhangadi EP 117 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 117 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Julya as Sohal Manar
    Tanaji as Tanaji Bharte
    Nithya as Pratik patil
    Chatur as balasaheb patil
    Rahulya as saurabh Yadav
    Rambhau as Aakash Jadav
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #Marathiwebseries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +335

    खूप वाट बागितली राव एपिसोड ची
    कोणी कोणी एपिसोड ची मनापासून वाट बगितली ठोका लाईक 🤩🥰🤗👍👇
    रडवल राव आज तुम्ही मैत्री पाहिजे तर अशी राव खूप छान संदेश दिला 🙏

    • @iam_vitthal_007
      @iam_vitthal_007 4 роки тому +4

      𝙼𝚒 𝚔𝚑𝚞𝚙 𝚟𝚊𝚝 𝚋𝚊𝚐𝚑𝚝 𝚑𝚘𝚝𝚘𝚢 yar🥰😍😘

    • @sudamdhande4734
      @sudamdhande4734 4 роки тому +6

      आईशप्पथ डोळे भरून आले असावी तर अशी दोस्ती नाहीतर गरज नाही कर्जत तालुका मराठा क्रांती ठोक मोर्चा अहमदनगर

    • @samdhule9939
      @samdhule9939 4 роки тому +3

      @@sudamdhande4734 ho naa rao

    • @roshansargar8198
      @roshansargar8198 4 роки тому +2

      मी.पन.रडलो.राव.भाऊ.. चतुर जुलिया रामभाऊ ला बघून आणि त्यांची दोस्ती बघून डोळ्यात पाणी आलं भाऊ

    • @nileshkutrekar7682
      @nileshkutrekar7682 4 роки тому +1

      आपण पण खूप वाट बघीतली

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 4 роки тому +87

    पैसा हा जीवन जगण्यापूरता असेल तरी पुरेसा आहे
    🙏 Appreciated ❤️

    • @lalapatil7379
      @lalapatil7379 4 роки тому +1

      Dubai made ahe ki gavi

    • @Sjlivedubaivlogs
      @Sjlivedubaivlogs 4 роки тому +1

      सध्या तरी दुबई मध्ये आहे

  • @surajnavle2352
    @surajnavle2352 4 роки тому +67

    भावांनो पैसा आज आहे उद्या नाही
    पण बाळा साहेब सारखा मित्र भेटायला नशीब लागते राव
    बाळा साहेब तुम्हाला आणि तुमच्या टीम ला एक वेळा भेटायची इच्छा आहे माझी
    🙏🙏🙏🙏🙏
    🚩 जय शिवराय🚩

  • @ketanjadhav2624
    @ketanjadhav2624 4 роки тому +30

    किती ही मैत्री मध्ये भांडण झाले तरी संकटकाळी ही मैत्री कोणताही विचार न करता मैत्रिधर्म निभावते हा खुप मोठा संदेश दिला 👌👌 salute dharma sir☺️☺️ प्राण्याची तस्करी करणे अवैद्य आहे हा विषय समाजास खूप चांगल्या प्रकारे पटवून दाखवला....... all team very good going..... इथून पुढे असेच episod येऊद्या आणि सगळ्यांचे मनोरंजन करावे ही विनंती

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 роки тому +37

    भाग चांगला होता.
    आफ्रिका डाॅस मस्तच होता
    आज एपिसोड लेट का बरं लेट झाला.

  • @sachinphalke1685
    @sachinphalke1685 4 роки тому +140

    देवाची जेवढी वाट नव्हती पाहीली तेवढी तुमची ची पहिली

  • @kirannalawade1726
    @kirannalawade1726 4 роки тому +15

    नित्या राहुल चतुर रामा झुल्या तुमचि मैत्री एक नंबर *✌मित्राची परिस्थिती बघून मैत्री करु नका,*
    *पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र*
    *परिस्थितीने गरीबच असतात ...✍🏻*,

    • @nitinghode5285
      @nitinghode5285 3 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍😱😱🔥🔥🤔

  • @haridastaralekar6634
    @haridastaralekar6634 4 роки тому +10

    बाळा साहेब तुमचा नाद करायचा नाही कुणी मस्तच एपिसोड so nice

  • @ankushkumbhar1933
    @ankushkumbhar1933 4 роки тому +211

    नितीन आणि गौरी ची लव स्टोरी दाखवावे असे कोणाकोणाला वाटते

  • @AtulShitole
    @AtulShitole 4 роки тому +49

    असं बन पैशाच्या मागे तू नाही, पैसा तुझ्या मागे पळत आला पाहिजे. लाखात एक बोलला राहुल्या👌

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +30

    एक गाव तेरा भांडगडी १ नंबर भाग बाळासाहेब पाटील व सर्व टीमच अभिनंदन

  • @namdevghavate2377
    @namdevghavate2377 4 роки тому +7

    खरच डोळ्यात पाणी आलं चतुर भवड्या 😢❤

  • @rahulgire1454
    @rahulgire1454 4 роки тому +32

    सुरवातीला लई हसवल पण शेवटी Emotional kel

  • @satishpadalkar6958
    @satishpadalkar6958 4 роки тому +95

    आजचा एपीसोड खुपच छान 👌👌👌
    पन बाळासाहेब म्हणजे एक अनमोल हिरा💪💪💪🙏🙏🙏

  • @ganeshlondhe.820
    @ganeshlondhe.820 4 роки тому +6

    एपिसोड थोडा लेट आला पण काळजात थेट गेला राव, आज पर्यंतच्या सगळ्यात बेस्ट एपिसोड आहे.हा कॉमेडी, मारामारी,मैत्री, इमोशनल, आणि खरंच खूप चांगला संदेश दिला आहे.( धर्मेश सर खरंच तुम्ही ग्रेट आहात.)

  • @dineshkhatke2147
    @dineshkhatke2147 4 роки тому +9

    प्रेम गमवावे लागले
    तरी चालेल पण...........
    आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही..!!!:
    दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …!
    नाईतर साला
    स्वर्ग पण समशान आहे… Happy Friendship Day

  • @manojmisale7032
    @manojmisale7032 4 роки тому +132

    तुमच्या एपीसोड च व्यसन लागलं आहे
    जगात सर्व सुटेल पण तुमचा नाद सुटणार नाही.
    अत्ता जरा बर वाटतय एपिसोड बघून.

  • @avinashsutar8649
    @avinashsutar8649 4 роки тому +33

    खुप छान तरुणांना एक चांगली दिशा दाखवली आहे कष्ट करून मोठे व्हावे

  • @sureshbhangale6689
    @sureshbhangale6689 4 роки тому +20

    आफ्रिका dance🕺 कुणाला आवडल चतुर, रामा, झुल्या

    • @shankarkolekar8790
      @shankarkolekar8790 4 роки тому +1

      Mala khup aavadala mi 32 vela pahila dance khup hasalo raw 😃😃😃😂😂😂😂

    • @sureshbhangale6689
      @sureshbhangale6689 4 роки тому

      @@shankarkolekar8790 ho bhava me pn pahila baryach vela

  • @ankushshevatre5679
    @ankushshevatre5679 4 роки тому +63

    चतुर ,रामा आणि झुल्या चा डान्स साठी 1like बनतोच

  • @kaytarinavin4249
    @kaytarinavin4249 4 роки тому +25

    तुमचा ऐपिसोड बघितलं की सगळं टेन्शन
    निघुन जात एकच नबंर एपिसोड करता भारी लवकरच तुम्ही लय मोठ होणार

  • @Sanket_Jagtap__96k
    @Sanket_Jagtap__96k 4 роки тому +31

    राव सकाळ पासून तुमची वाट पाहत आहे... GF ची जेवढी वाट पाहिली नाही तेवढी तुमची वाट पाहिली राव

  • @sachingore909
    @sachingore909 4 роки тому +8

    13:00 अफ्रिका डांस कॉमेडी जबरदस्त 😅😅😅😅😅😅

  • @shubhammangale238
    @shubhammangale238 4 роки тому +8

    खुप छान एपिसोड होता👍👌
    शेवट डोळ्यातुन पाणी आल 😢

  • @sccreation1821
    @sccreation1821 4 роки тому +9

    लगा लगा लगा चतुर्य्या रामा झुल्या 1no dance केला लगा तुम्ही लोकांनी आज पर्यन्त आस dance बघितला नव्हता 1no

  • @user-lt9zi9oi8z
    @user-lt9zi9oi8z 4 роки тому +9

    एक गाव 13 भानगडी टीम चा सर्वात सुंदर भाग
    अप्रतिम

  • @_Abhishek_Giri
    @_Abhishek_Giri 4 роки тому +33

    यार सगळेच natural actor आहेत 🤩❤️❤️
    थोडी सुद्धा over acting दिसून येत नाही..
    झुल्या 1 नंबर dance😂🔥🔥

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 роки тому +3

    खरच छान झाला आजचा भाग खरच बालासाहेब देव माणुस आहे सर्वांच्या मदतीला धावुन येणारे मानले बालासाहेब तुम्हाला

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 роки тому +55

    ईथ दिसणं तिथं दिसणं.... शोधू कुठे शोधू कुठे .....
    दिसला ग बाई दिसला ...😂😂🤪😉

  • @chandrakantmachindar8378
    @chandrakantmachindar8378 4 роки тому +16

    'एक गाव तेरा भानगडी' च्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही आज प्रदर्शित केलेल्या या एपिसोडमधून आम्हां प्रेक्षकांसाठी खूप मोठा संदेश पोहोचवला आहे.

  • @arunshid2502
    @arunshid2502 4 роки тому +6

    हा एपिसोड पाऊन डोळ्याला पाणी आल...

  • @sanketthakur7376
    @sanketthakur7376 4 роки тому +9

    Nice story sir 👌❣️

  • @sachinshinde1695
    @sachinshinde1695 4 роки тому +25

    झुल्या लय बेनवाट हाय, नाद चं खुळा झुल्या चा, natural actor

  • @Koreravikumar30
    @Koreravikumar30 4 роки тому +9

    सगळ्यात भारी आज राहुल चि acting आणि तो चतुर सोबत दिलेला राहुल चे expression भावनिक hota.

  • @KADAMAUTOGLASS
    @KADAMAUTOGLASS 4 роки тому +53

    चतुर ने जिवंत अभिनय केला आहे , अप्रतिम , जबरदस्त , मस्तच , खूप छान

  • @vitthalaagalawe9300
    @vitthalaagalawe9300 4 роки тому +20

    खूप भावनिक भाग होता.
    Climaxne तर रडवल.
    बाळासाहेब रॉक्स.

  • @pankajpanchwagh4062
    @pankajpanchwagh4062 4 роки тому +20

    चांगला बोध दिला आहे
    गैर मार्गाला जाऊ नका
    आणि
    पैसा येणार असं दिसल तर मस्तीला येऊन आपली माणसे तोडू नका
    सरतेशेवटी आपलीच माणसे मदतीला येतात

  • @prashantkamble4134
    @prashantkamble4134 4 роки тому +38

    पहिल्या एपिसोड पासुन आज पर्यंत मी सगळे एपिसोड पहिले... पण आज चतुर राहूल्या आणी नित्या ची मैत्री बघुन पहिल्यांदाच रडू आलं... खुप छान एपिसोड आहे..Love U All Team❤❤❤

  • @akash_rayate
    @akash_rayate 4 роки тому +2

    Are Kai dance ahe 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Jevda pahtoy ajun pahu vatoy unique ch ❣️

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 4 роки тому +22

    😰😰शेवटचा सिन नी दाखऊन दिले की आपली माणस ती आपलीच असतात...🤣🤣

  • @gajanansawake1617
    @gajanansawake1617 4 роки тому +33

    रुपाली आचानकच वेबसिरीज मधुन निघुन गेल्या रुपालिच बाळासाहेब वर प्रेम होत पण ते व्यक्त
    करु शेकल्या नाहीत आस काही तरी दाखवा

    • @Rupalikichen-marathi
      @Rupalikichen-marathi 4 роки тому +1

      Ho mala pn Asch vatat

    • @ajinkyababar6059
      @ajinkyababar6059 4 роки тому

      Nakkich he dakhavanyacha prayant kara

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 роки тому +3

      आता ते शक्यता कमी आहे कारण तिला एक्सपर दाखवले आहे

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 роки тому +24

    रामभाऊ चतुर जुळ्या त्रिमूर्ती मस्त आहे

  • @manojtodkar6344
    @manojtodkar6344 4 роки тому +7

    कितीपण केलं तरी...पैश्यापेक्षा मैत्री जवळची असते ....👌👌👌👌

  • @Vidu-Ridu21
    @Vidu-Ridu21 3 роки тому +6

    मनोरंजनासोबत आपण छान संदेश दिला. खुप छान

  • @adityadalvi25
    @adityadalvi25 4 роки тому +29

    एकतर लेट आला आणि अर्ध ठेवलं हे पुढच्या भागात पुढे चालू राहिलं पाहिजे विश्वासराव ला आणा उघडकीस

  • @rishikeshchinchankar6106
    @rishikeshchinchankar6106 4 роки тому +5

    मैत्री असावी तर अशी ❣️💯💯

  • @prabhakarvasant7399
    @prabhakarvasant7399 4 роки тому +10

    विसवास रावचं,, नावं न घेता, गप मार खाल्ला चतुर, राम भाऊ ,झुल्या,,, खरच ,बाळासाहेबांचे आभार ,,,राहुल्या नित्या तुमची मैत्री अशीच राहू दे,,,,,,,,,,,, ,,,, ,,,

  • @sagargadade5100
    @sagargadade5100 4 роки тому +7

    एक नंबर काम,व, सामाजिक संदेश दिला आहे

  • @PrashantKadam7960
    @PrashantKadam7960 4 роки тому +16

    एक नंबर एपिसोड आहे आजचा असाच सर्व मित्र यांचाच 45 भाग वाळू तस्करी चा बघा खूप छान आहे तो एपिसोड पण

  • @indianpharmacist5955
    @indianpharmacist5955 4 роки тому +8

    Nice episode.। I am Big fan this episode

  • @samdhule9939
    @samdhule9939 2 роки тому +2

    Reepeet watching After 1years 4th Time 😎❤️❤️❤️🔥

  • @rajeshchimankar3287
    @rajeshchimankar3287 4 роки тому +13

    तुमचा तिघाचा डान्स पाहुन खुप मजा आली राव एकच नबर आपिसोट

  • @pratikShareMarketTrader
    @pratikShareMarketTrader 4 роки тому +13

    Last seen heart touching... I really impressed.... jabardast yaar

  • @sachinpatil304
    @sachinpatil304 4 роки тому +44

    धर्मा सर नक्कीच आपन खूप मोठे दिग्दर्शक आहात 🤗

  • @sachinjawale1635
    @sachinjawale1635 4 роки тому +11

    Happy Friendship Day All Team and excellent episode I like it

  • @aabatakate5552
    @aabatakate5552 4 роки тому +7

    चतुर व रामा व जुन्या यांनी आफ्रिकन डान्स मस्त केला

  • @sayalipadmale4064
    @sayalipadmale4064 4 роки тому +16

    लेट आहे पण थेट आहे..🤩.. lockdown madhe pn sagle frnds aani tyachya schemes aathvlya 🤘😂😂..lai bhari episode 👑🎉🎊🔥🔥

  • @Soma_Gadade_23
    @Soma_Gadade_23 4 роки тому +43

    ह्यामध्ये विश्वास राव ला सजा सुनावली पाहिजे,
    कारण युवा पिढीला प्रेरणा द्यायचे सोडून वाईट मार्गाकडे नेत आहेत, आणि चतुर ला फाजील ही उपाधी देऊन काम करवून घेतले, कोणा कोणाला वाटतं की पुढील एपिसोड मध्ये विश्वासराव ला सजा सुनावली पाहिजे.

  • @kishormarulkar6926
    @kishormarulkar6926 4 роки тому +5

    Kadakkkk

  • @ajayfunde2801
    @ajayfunde2801 4 роки тому +12

    सलाम तुमच्या मैत्रीला .. असे मित्र पाहीजेत जिवाभावचे

  • @166-sourabhsutar8
    @166-sourabhsutar8 4 роки тому +10

    आयला, झुल्या भारीच नाचतय की लका 💯

  • @ashwinishirsat4343
    @ashwinishirsat4343 4 роки тому +5

    चतुर लय आणलाय पोलिसांनी एक नंबर पोलीस.....😂😂😂

  • @studying9699
    @studying9699 3 роки тому +16

    चतुर भावड्या असेची अॅटिंग करत राहा आम्ही तुज्या पाठीशी आहे😊🙋

  • @ramdassatpute4135
    @ramdassatpute4135 4 роки тому +34

    बाळासाहेब राहुल चतुर भावड्या रामभाऊ आणि जुल्या आणि नितीन एक नंबर भूमिका खरोखर खूपच सुंदर

  • @ganeshshelke6517
    @ganeshshelke6517 4 роки тому +3

    एक नंबर एपिसोड आहे आज चा पण आज खूप लेट केला आज भाग प्रसारित करायला

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +58

    आज आस काय झालं की सकाळ पासून वाट पाहत आहोत पन ऐपीसोड काही येईना

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 4 роки тому +2

    खूप छान काम करतेय तुमची टिम समाजप्रबोधन खुप छान आहे . गर्व वाटतो.

  • @rohanshinde8633
    @rohanshinde8633 4 роки тому +14

    प्रेम फक्त मुलिंसोबत नसुन मित्रांसोबत पण आसत ते जिवाभावाच ...ह्या एपिसोड मधुन सिद्ध झाल

  • @swapnildhumal1485
    @swapnildhumal1485 4 роки тому +19

    खूपच छान ऐपीसोड मी तूमच्या सर्वांचा खूप मोठा फॅन आहे श्री स्वामी समर्थांचा स्वप्निल जय श्री स्वामी समर्थ

  • @digambarhajare2292
    @digambarhajare2292 4 роки тому +23

    दर सोमवारी मी एपिसोड बघुनच अंघोळ करतोय आज लय वाट बघितली राव

    • @dk8505
      @dk8505 4 роки тому +2

      Mang keli ka nahi

    • @digambarhajare2292
      @digambarhajare2292 4 роки тому +1

      @@dk8505 केली 4वस्ता

    • @dk8505
      @dk8505 4 роки тому +2

      @@dipakmandavkar8064 🤣🤣🤣

    • @dk8505
      @dk8505 4 роки тому

      @@digambarhajare2292 bar

    • @maulipatilshiralkar4906
      @maulipatilshiralkar4906 4 роки тому

      आता करा आंघोळ भाऊ

  • @avinashgore4098
    @avinashgore4098 4 роки тому +3

    जबरदस्त...👌🌹💐🙏

  • @bhaveshkarkar2498
    @bhaveshkarkar2498 4 роки тому +17

    Emotional,,,

  • @sachinkhatke7387
    @sachinkhatke7387 4 роки тому +11

    साधारण दोन-तीन दिवस आधी ह्या वेबसिरीज चा एक भाग सहजच बघितला, तशी उत्सुकता निर्माण झाली... मग पहिल्या भागा पासून सुरवात केली अन शनिवार रविवार सुट्टी दिवशी अधाशा सारखा सर्व एपिसोड्स पाहत गेलो... राहुल्या निक्या सोनी रुपी इ. सर्वच पात्रांचा फॅन झालो आणि खास करून आपला चतुर भावड्या तर फेवरिट बनलाय.. चतुर भावड्या व झुल्याच्या करामती तर पोट धरून हसवतात... अजुन दर्जेदार एपिसोड्स ची वाट पाहत आहे.. टिम ला हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी

  • @hacarhack9996
    @hacarhack9996 4 роки тому +24

    कधि नं रडणारा मुलगा आज हया एपिसोडला पाहून रडला म्हणजे मी सोमा😭😭😭😭😪🥺🥺😫😫😫

  • @AshDailyLife22
    @AshDailyLife22 4 роки тому +5

    Heart touching ending...osmmm work inspirational video

  • @akak-um2nv
    @akak-um2nv 4 роки тому +10

    ending part nice mind-blowing acting

  • @sachinkamble6116
    @sachinkamble6116 4 роки тому +7

    मित्र असावे तर असे राहूल आणि नितीन सारखे सुखदुःखात पण साथ देणारे आणि बाळासाहेब तुमचा तर हात कोणी पकडणार नाही १च नंबर एपीसोड होता

  • @dipakmore2804
    @dipakmore2804 4 роки тому +5

    तुम्ही कायपण म्हणा पण विश्वासरावांनी भारी काम केलंय.......!!!!!

  • @amolpatil5752
    @amolpatil5752 4 роки тому +15

    खूपच छान एपिसोड आहे समाजातील वास्तव दाखवल्याबद्दल आपले आभार

  • @rohitrohanmusicofficial2599
    @rohitrohanmusicofficial2599 4 роки тому +9

    Please comment करा
    काल झालेला 117 episode चा मला नोटिफिकेशन आला नव्हता तर कोणाकोणाला असा प्रॉब्लेम झाला आहे

  • @bhausahebthorat1371
    @bhausahebthorat1371 4 роки тому +8

    बाळासाहेब सारखा हिरा दोस्त मिळणं नशीब च माझी इच्छा आहे बाळासाहेब यांना भेटण्याची कधी पूर्ण होईल देवा लाच माहित

  • @navanathvanjare5217
    @navanathvanjare5217 4 роки тому +15

    बाळासाहेबांनी हे प्रकरण मिटवल अस दाखवायला पाहिजे होत

  • @aniketsabnis143
    @aniketsabnis143 4 роки тому +3

    1no...👌👌👌episode😍😍😍

  • @sudhirkilledar5434
    @sudhirkilledar5434 4 роки тому +2

    या भागात सिहांचा वाटा म्हणजे चतुर , रामभाव झुल्या चा डान्स लय भारी

  • @mangeshpande738
    @mangeshpande738 4 роки тому +29

    जुल्याचा डायलॉग --- आमच्या शेट चा नांद लय वाइट👌

  • @prajwalkadam4939
    @prajwalkadam4939 4 роки тому +8

    rahul emotionl acting👌😎😘

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 роки тому +6

    अंधश्रद्धा खूप जीवघेनी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड.करण विशिष्ट प्रकारचे कासव आणले तर पैशाचा पाऊस पडतो असे भोंदू बाबा सांगून गरीब अशिक्षित लोकांना लुटतात. खूप छान होता आजचा एपिसोड👌💞💞💞💞

  • @parshuramshinde1906
    @parshuramshinde1906 4 роки тому +3

    ek number episode aahe khup mast shevti khare mitra te kharech ,superb episode😢👌👌👍

  • @subhashshindessss7751
    @subhashshindessss7751 4 роки тому +27

    साला एक स्वप्न माझं पण आहे ही टीम आहे यांना सगळयांना एकदा तरी भेटेल,,,,आणि धर्मा प्रोडक्शन वाले
    माझी कमेंट वाचली तर द्या आपल्या टीम मधला कोणाचा तरी नंबर खुप दिवसाचं स्वप्न पूर्ण होईल

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 4 роки тому +6

    या भागात अगोदर हसवले अाणि शेवटी रडवले, त्यांना मारल्या मुळे रडाय आले नाही,त्यांची मैत्री पाहुन रडाय आले..!

  • @vishnududhal7683
    @vishnududhal7683 4 роки тому +3

    खरच हावभाव आणि म्युझिक मुळे डोळ्यात पाणी आले राव
    कुणा कुणाच्या डोळ्यात पाणी आले 😭😭😭😭😭😭

  • @chaitalikadam6090
    @chaitalikadam6090 4 роки тому +1

    सलाम आशा दोस्तीला......मैत्री असावी तर अशी👍👏अगदी जीवाभावाची .....तुम्हा सर्वांसरखी.
    अन अगदी न चुकता तुमचे episodes आम्ही पाहतो,खुप छान असतात.

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 роки тому +4

    एक नंबर एपिसोड होता राव मित्र असावे ते राहुलया व नित्या सारखे जिवाभावाचे मित्र असावेत जय खानदेश जय महाराष्ट्र

  • @sharadkhavare6407
    @sharadkhavare6407 4 роки тому +10

    1 ते 116पर्यंत संपूर्ण भाग बघीतले
    पण आजच्या भागात चतूरने डोळ्यात पाणी आणल
    मस्त रे चतूर भावड्या

  • @chaitanyamali5310
    @chaitanyamali5310 4 роки тому +6

    Beautiful😍

  • @Shahurajew
    @Shahurajew 4 роки тому +2

    अतिशय सुंदर episode समाजातील कश्या प्रकारे लोक वाहत चालली आहेत त्याचं अतिशय थोडक्यात समाज प्रबोधन केले त्याबद्दल संपुर्ण टीमचे अभिनंदन …!
    पुढील नवनवीन प्रयोग साठी अनेक शुभेच्छा…!

  • @shivajimahind7322
    @shivajimahind7322 4 роки тому +5

    चतुरचा झटपट श्रीमंत होण्याचा डाव फसला
    खुप धमाल केली राव

  • @praneshchavan9358
    @praneshchavan9358 4 роки тому +4

    Nice episode

  • @ajayshinde1765
    @ajayshinde1765 4 роки тому

    शेवट खूप मस्त आहे राव डोळ्यातून पाणी आलं राव मस्त टीम आहे सॅल्युट आहे