एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Download Winzo&Get pass here - bit.ly/3dCjO7X
    बाळासाहेब,राहुल्याला बोलुन लबाड चतुर,झुल्या,रामा लुटणार आण्णांच घबाड ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 132 Ek gav tera bhangadi EP 132 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 132 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 роки тому +126

    पैश्या पेक्षा जीव महत्त्वाचा आहे❤️
    चतुर,रामा,झुल्या,आणि सर्व कलाकार जीव ओतून काम करताय खूप छान आजचा भाग 👌👌

  • @rahulsulke2982
    @rahulsulke2982 3 роки тому +9

    चतुर डान्स चांगला केलाच....अश्या बॅग मधल्या पैशाने तर मोठा नाही होणार...पण तुझी अ‍ॅक्टींग मुळे तू नक्की मोठय़ा पडद्यावर जाणार.......आणि असाच तुला आणि तुझ्या टीमला आमचा प्रतिसाद असणार....👍👍👍👍👍

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i 3 роки тому +36

    रामाचा डान्स नाद खुळा
    फक्त रामा फॅन्स लाईक करा

  • @Maharaj-11
    @Maharaj-11 3 роки тому +4

    खरच खुप सुंदर असा एपिसोड होतो आज च्या पिडीला खुप मोठा संदेश देण्याचा पर्यंत केलात तुमच्या संपूर्ण टीम च मनापासून अभिनंदन

  • @goshapakshaikh711
    @goshapakshaikh711 3 роки тому +68

    चतूर व रामा प्रेमी ठोका लाईक

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +5

    हा एपिसोड खूप भारी वाटला ... लय हसलो राव
    ..
    1 2 4 हा सीन लय आवडला...
    चौघ पण शहाणी हायती.... सगळ्यात बेस्ट कलाकार. राम भाऊ.....

  • @Vijaysargar
    @Vijaysargar 3 роки тому +24

    बाळासाहेब पाटील चे फॅन लाईक करा.

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 3 роки тому +13

    रामभाव आख्खा कारखाना विकन लक्ष ठेवा सर्व टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sharmilajadhav5678
      @sharmilajadhav5678 3 роки тому +2

      तुम्ही सगळे जण खूप छान आहात आहेच छान रावा 😂😂☺☺😊😊😀😀🙋👌👌👌👌👌✋✋✋✋✋✋✋✌✌✌✌✌✌👋👋👋👋👋👏👏👏👏👏👏👏👐👐👐👐👐👐👐

  • @jyotirambhosale7626
    @jyotirambhosale7626 3 роки тому +108

    Balasahebanche fan like kara☺☺

    • @mahadevsake1619
      @mahadevsake1619 3 роки тому +1

      रामा खरच लय भारी

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 3 роки тому +22

    बाळासाहेब तुमची आनी सायली चि जोडी छान दिसते पन खरंतर रुपालिचा मनात काय होतं हे आम्हांला काय कळालं नाहीं तिनं आस का केलं हे कळालं नाहीं एखाद्या एपिसोडमध्ये सा़ंगा नक्की आणि त्या एपिसोड ची वाट बघेन मी आणि असं कुणा कुणाला असं वाटतं त्यानी मला कमेंट्स मध्ये कळवा

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +158

    कडक डान्स चतुर🥰🕺🕺🕺
    एक लाईक चतुर च्या डान्स साठी🙏👇👍👍👍

  • @sandipbalkhande1125
    @sandipbalkhande1125 3 роки тому +2

    Ya episod madhun khup changla masg bhetala..saglyanche asech vichar asale pahije..👍👌

  • @subhashphatngade9010
    @subhashphatngade9010 3 роки тому +53

    चतुर ची कॉमेडी कोणाल आवडते लाईक करा

  • @screations7studio860
    @screations7studio860 3 роки тому +5

    आत्ता परेंत बघितलेलं सर्वात भारी मराठी वेब सिरींज ❤️एक गाव तेरा भानगडी

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 роки тому +29

    नमस्कार एक गाव तेरा भानगडी ची टीम आजचा एपिसोड लय म्हणजे लयच भारी झाला आणि एपिसोड चा वेळ पण वाढवला आहे खुपच भारी. एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sagarjadhav3741
    @sagarjadhav3741 3 роки тому +5

    परत एकदा धर्मा क्रिएशन च्यानल चे खूप खूप आभार , अजुनपर्यंत च्या सर्व एपिसोड पेक्षा आजचा एपिसोड सर्वात जास्त म्हणजे ३२:०१ मिनिटांचा दाखवलात , आणि सर्वात लाजवाब गोष्ट म्हणजे त्या म्हातारया बाबांचे पैसे त्यांच्याच आजारासाठी पैसे वापरलात त्याबद्दल , नाना चतुर रामभाऊ यांचे खरच खूप खूप आभार

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 3 роки тому +5

    रामाची साखर कारखाना भंगारात विकण्याची idea भारी आहे. रामा तू बोलव इक्बाल ला

  • @sharmilajadhav5678
    @sharmilajadhav5678 3 роки тому +1

    चतुर जुलू जोडी 😆😂😃😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👋👋👋👋👋👋👋👋👋✌✌✌✌✌✌✌👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👏👏👏👏👏👌

  • @medico_dnyanraj
    @medico_dnyanraj 3 роки тому +12

    ❣️🔥😜Chadur bhavaday cha dance so bhari❣️🔥😜

  • @kajalpardeshi2632
    @kajalpardeshi2632 3 роки тому +3

    खरच आजचा एपिसोड मस्त होता असेच मोठे एपिसोड पहायला मजा येते धन्यवाद एक गाव तेरा भानगडी पूर्ण टीम👌👌❤❤

  • @sachinpatankar6288
    @sachinpatankar6288 3 роки тому +6

    Proud of u boys .खुप चांगला episode सलाम तुमच्या टीम ला

  • @kailasshindeofficial9951
    @kailasshindeofficial9951 3 роки тому +6

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व कलाकारांना

  • @shubhamkodalkar7050
    @shubhamkodalkar7050 3 роки тому +27

    चतुर तुला दिवाळीच्या हार्दिक अभिनंदन

  • @siddheshsangare3066
    @siddheshsangare3066 3 роки тому +1

    Benjo ani dance ekdam kadk

  • @SurajShinde-xs1vy
    @SurajShinde-xs1vy 3 роки тому +4

    चतुर पहिला तुमचा खूप राग आला कारण तुम्ही तेला गाडीत सोडून पैस्याचा विचार करत होता पण शेवट खूप भारी दाकवला एका जिवाच्या पुढे पैश्याची काही किंमत नाही रावल्या एक नंबर एपिसोड होता चतुर तू चाबरा तर आहेस पण तेवढाच चांगला पण आहेस सर्व टीमला पुढच्या वाटचालीस शुभेच्या

  • @umeshadhav5303
    @umeshadhav5303 3 роки тому +2

    खूप सुंदर एपिसोड चतुर आणि तुमचा सर्व टीमला दिवाळीसाठी खूप शुभेच्छा

  • @yogeshjapkar2386
    @yogeshjapkar2386 3 роки тому +12

    एक गाव तेरा भानगडी सर्व टीमला योगेश जपकर कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @akashgaikwadakki4957
    @akashgaikwadakki4957 3 роки тому +3

    पैश्या पेक्ष्या माणुस की महत्वाची अति उत्तम एपिसोड...🙏

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 3 роки тому +27

    चतुर भावङ्या जेवङा चाबरा हाय तेवढा चांगला पण हाय मस्त ऐपिसोङ
    दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण टिमला 🌋🌋🌋🌋🌋🌋💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🌺🌺🌺🌺👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏

  • @ramdasbhore7842
    @ramdasbhore7842 3 роки тому +1

    Super mast 🌹🌷🌲🌷🌹 Rama chtur

  • @gajanankuravale518
    @gajanankuravale518 3 роки тому +40

    अर्धा तास episode ठेवला, धन्यवाद

  • @yashdagade007
    @yashdagade007 3 роки тому +1

    Nise भाग 🤣💪🤪

  • @pradipwagh6498
    @pradipwagh6498 3 роки тому +3

    चतुर 1like

  • @deepakugade3530
    @deepakugade3530 3 роки тому +7

    खूप छान संदेश दिला सर्व टीम ने खूप भारी वाटल मला अशीच तुमची प्रगती हो ओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @_Suuuuu_Yash_
    @_Suuuuu_Yash_ 3 роки тому +3

    चतूर भावड्या फॅन ने लाईक करा

  • @gargidigital4843
    @gargidigital4843 3 роки тому +3

    चतुर चा आणि रामभाऊ चा डानस एक नंबर झाला चतुर ने पैसे देताना मोठे मन केले एकच नंबर काम केले आहे

  • @nbstatus1477
    @nbstatus1477 3 роки тому +21

    Nice

  • @billathelion9971
    @billathelion9971 3 роки тому +1

    1 ch numde mast

  • @ganeshchavan348
    @ganeshchavan348 3 роки тому +62

    झुल्या तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @somnathkadam936
    @somnathkadam936 3 роки тому +1

    एक नंबर चतुर भावड्या लय भारी 👌👌👌

  • @satishwankedesati5989
    @satishwankedesati5989 3 роки тому +8

    एकच नंबर झाला एपिसोड बाळासाहेब पन साहीली दिदी बरोबर एखादा एपिसोड बनवा ना 🙏🙏🙏

  • @jivangavli9089
    @jivangavli9089 3 роки тому +1

    एक नंबर चतुर

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 3 роки тому +29

    चतुर मेरे भाई तू इतना भी बुरा नहीं है भले ही तेरे मन में लालच है पर किसी का दिल जीतने की ताकत भी है आज का एपिसोड बहुत अच्छा लगा यार बहुत इमोशनली था आपकी पूरी टीम को दिवाली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आप जीवन में और भी तरक्की करो यही भगवान से प्रार्थना है हैप्पी दिवाली

  • @rajbansode6898
    @rajbansode6898 3 роки тому +119

    चतूर तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @MKOO25
    @MKOO25 3 роки тому +1

    लय भारी

    • @MKOO25
      @MKOO25 3 роки тому +1

      Thanks

  • @krishnakatkade5775
    @krishnakatkade5775 3 роки тому +10

    Good morning chatur😀😀😀😂😂😂

  • @BeYouNickgaming
    @BeYouNickgaming 3 роки тому +1

    Kaddaaaaaak .chatur and rama. A 1 .sarwa teemla dipawalichya hardik shubhechha.

  • @abhisheknewse2099
    @abhisheknewse2099 3 роки тому +3

    Niec 😎❤️🌹🌹🌹🌹

  • @dhananjaysanap3637
    @dhananjaysanap3637 3 роки тому +1

    💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
    💖💖 *एक नंबर भावोंनो* 💖💖💖
    💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @ajitjagtap5686
    @ajitjagtap5686 3 роки тому +5

    🌹१ नंबर एपिसोड👍🌹
    🌹🌹तुमच्या सर्व टीमला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹

  • @santoshzadbuke9872
    @santoshzadbuke9872 3 роки тому +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना

  • @sanketmane3740
    @sanketmane3740 3 роки тому +3

    Kadakk episode👍👍❤

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 3 роки тому +1

    MH-50
    एक दुसरे कों मदत करना यहीं इंसानीयत हैं जो आज बहुत कम लोगों में दिखाई देती हैं

  • @dipakbhand5784
    @dipakbhand5784 3 роки тому +27

    सर्व टिमला दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा [ शुभेच्छुक - दिपक भांडपाटिल ]

  • @pratibhakorade1025
    @pratibhakorade1025 3 роки тому +2

    Chatur laee bhari dance

  • @sharadhugge615
    @sharadhugge615 3 роки тому +8

    Good morning 🌞🌞🌞

  • @harshvardhanjagtap8844
    @harshvardhanjagtap8844 3 роки тому +1

    एकच नंबर राहुल मस्त

  • @haridaspawar2912
    @haridaspawar2912 3 роки тому +6

    मस्त एपिसोडचा टाईमिंग वाढवल्या बद्दल 🙏आभारी आहोत हाच टाईमिंग राहू दे एपिसोडचा लई भारी आजचा एपिसोड 👌👍

  • @mrabhishekgaming3213
    @mrabhishekgaming3213 3 роки тому +2

    Kaddkkkk

  • @pramodmane6765
    @pramodmane6765 3 роки тому +3

    एक गाव तेरा भानगडी च्या सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा

  • @SagarPatil-so5re
    @SagarPatil-so5re 3 роки тому +2

    खूप छान मेसेज दिला आहे... Keep it up...... तुमचे लाखो एपिसोड झाले पाहीजेत.. 🙏🙏👍👍👍👍👍

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 3 роки тому +14

    🎊🎆दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏🙏

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 3 роки тому +2

    रामा. बबनराव. चतूर. एक नंबर. डास. करतात

  • @pankajpatil7287
    @pankajpatil7287 3 роки тому +7

    Happy Diwali all tim members and all friends

  • @dnyaneswarkhade3004
    @dnyaneswarkhade3004 3 роки тому +2

    Kdkkkk

  • @sunilsalunkhe7396
    @sunilsalunkhe7396 3 роки тому +8

    Kadakkk

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 3 роки тому +1

    🙏खुपचं छान एपिसोड 👍👍👍👍👍

  • @vishuusutar
    @vishuusutar 3 роки тому +23

    मालक इकडे आहेत यांना विचारा😂😂😂😂

    • @user-ni2nf7iq3o
      @user-ni2nf7iq3o 3 роки тому +1

      ओं चतूर आजुन नाचा

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 3 роки тому +2

    Lay bhari

  • @abhinavrade6472
    @abhinavrade6472 3 роки тому +12

    Udgiri sugar love you from palus❤️

  • @sachinchavan4890
    @sachinchavan4890 3 роки тому +2

    खुप छान एपिसोड आहे . चतुर भावा एकच नंबर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व एक गांव तेरा भानगडी च्या टीमला

  • @bhaiyyasahebchavan4641
    @bhaiyyasahebchavan4641 3 роки тому +10

    चतुरच डान्स लय भारी बगा,

  • @sok2716
    @sok2716 3 роки тому +1

    Happy Dipavali All Team
    Speashaly Chatur

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +1

    चतुर रामा एकदम कडक डांस राव केला तुम्ही

  • @screations7studio860
    @screations7studio860 3 роки тому +4

    चतुर साहेब एकच नंबर डान्स 🔥🔥

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h 3 роки тому +1

    चतुर कडक डान्स झाला भावा

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 роки тому +3

    चतुर भावड्या दीड फुट खुंटा 😀😂😂

  • @mahaviraiwale2626
    @mahaviraiwale2626 3 роки тому +1

    पैश्या पेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. भावानो तुम्हांला आणि तुमच्या सर्व टिमला सलुट आहे. आणि तूम्हाला दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐🙏🙏

  • @dravinashmore6574
    @dravinashmore6574 3 роки тому +35

    तेव्हा सर्वांना व तुमच्या धर्मा मूव्हीज क्वेश्चन टिमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🔥🔥डॉ अविनाश मोरे 🎉

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +39

    जर कुणी अडचणीत असेल.जर तो शेवटच्या क्षणाची वाट पाहत असेल तर त्याचा फायदा घेऊ नका.त्याला मदत करा.

  • @abhijeetshashikantdighe8419
    @abhijeetshashikantdighe8419 3 роки тому +2

    Mast ahe

  • @omkarzende872
    @omkarzende872 3 роки тому +33

    बरोबर आहे पैशापेक्षा मानसाचा जीव मत्वाचा पैसा आज आहे उद्या नाही पण मानसाचा एकच जीव आहे मानुस आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही मानुस गेले कि किंमत कळत्या ......

  • @mehboobbawade3530
    @mehboobbawade3530 3 роки тому +1

    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,
    खूप छान आहे एपिसोड

  • @sunilkokare100
    @sunilkokare100 3 роки тому +5

    एक गाव तेरा भानगडी सर्व टीमचे कलाकार यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏

  • @technogamers5580
    @technogamers5580 3 роки тому +1

    Mast Chatur

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 3 роки тому +4

    शेवट बघून डोळ्यात पाणी आलं राव...😭

  • @aniketmane5558
    @aniketmane5558 3 роки тому +1

    1 nambar sr

  • @realDinesh1212
    @realDinesh1212 3 роки тому +9

    तुमच्या प्रत्येक भागातून नविन संदेश भेटतो खरंच ऑल टिम मस्त असंच प्रयत्न करत रहा

  • @ashwinishirsat4343
    @ashwinishirsat4343 3 роки тому +2

    आतापर्यंत सर्वात भारी एपिसोड...7 lakh views... Nice episode

  • @rajvlogs1571
    @rajvlogs1571 3 роки тому +9

    Ek ch nanbar 🔥 shiriyal

  • @girishkandale1926
    @girishkandale1926 3 роки тому +1

    कडक चतूर👍👍

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 роки тому +31

    राॅयल पाटलाची राॅ‍यल पाटलीन.......सायली

  • @chetangaykwad880
    @chetangaykwad880 3 роки тому +1

    Ram bhau cha dance khupach bhari vatla rao

  • @amolrathod9767
    @amolrathod9767 3 роки тому +4

    I like you all😊😊I inspired this video....yar ap logone to rula diya

  • @prakashgaikaawad3797
    @prakashgaikaawad3797 3 роки тому +1

    1number ♥♥

  • @sandipedits_3584
    @sandipedits_3584 3 роки тому +4

    Chatur commedy 1number

  • @ravindarmane6628
    @ravindarmane6628 3 роки тому +1

    आज खूप आनंद वाटला मला हे बघून

  • @Vijaysargar
    @Vijaysargar 3 роки тому +5

    बाळासाहेब पाटील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभेच्छुक:- सर्व मित्र परिवार.

  • @shubhamsurve6872
    @shubhamsurve6872 3 роки тому +1

    Ha Episode yekdam mast ahe
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 3 роки тому +3

    रामाला. चतूरला. दिवाळीच्या. हादिक. शुभेच्छा