एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 сер 2020
  • आपण ज्या शाळेत शिकलोय.त्या शाळेला विसरणं म्हणजे स्वत:च्या आई - बापाला विसरण्यासारखे आहे ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 118 Ek gav tera bhangadi EP 118 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 118 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Tanaji as Tanaji Bharte
    Chatur as balasaheb patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @chetannandre814
    @chetannandre814 4 роки тому +56

    महाराष्ट्र भूमि, ही जन्म भूमि, ही कर्म भूमि ही आमची
    महावंदनी अति प्राण प्रिय ही माय मराठी आमची
    हा आमुचा आहे बाणा,ही आमुची आहे बोली,
    आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटकयाची🚩🚩🚩🚩

  • @gajanan_Mauli_pawade
    @gajanan_Mauli_pawade 3 роки тому +10

    महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस मराठीचा अभिमान असला पाहिजे....
    मराठी ही मातृभाषा आहे ही आपली हो हीचा गर्वच असायला पाहिजे 🙏😍

  • @ganeshpawar8276
    @ganeshpawar8276 4 роки тому +14

    "धन्य ती मराठी शाळा जिने आजच्या पालकांना काबिल केला त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकायला"... खूप छान विषय मांडला...😊.. मराठी शाळांना प्रयेकाने प्रोत्साहन दिलच पाहिजे

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 роки тому +20

    धर्मेंद्र यादव सर तुमचा एपिसोड चा विषय खोल आहे लयच भावनिक करता राव प्रेक्षकाना आणि संगीत कार एक नंबर आहे राव तुमच्या कडचा टाईम नुसार त्या tune वाजवतो आणि माणसाच्या डोळ्यात पाणी येत राव
    धन्यवाद

  • @Ak-sw5gz
    @Ak-sw5gz 4 роки тому +69

    पहिल्यांदा असा चॅनेल पाहतोय की तो सगळ्या कंमेंट वर लाईक देतोय धन्यवाद, आणि खरंच तुम्हाला खूप यश मिळो आपलं मराठी जगात भारी

  • @virajaction8956
    @virajaction8956 4 роки тому +28

    एक प्राथमिक शिक्षक म्हणून आजचा भाग मला खूप भावला.
    छान निर्मिती
    गणेश कुलांगे
    प्राथमिक शिक्षक अहमदनगर

  • @baluraut9744
    @baluraut9744 4 роки тому +3

    खूप छान विदारक सत्य आपण दाखवले आहे.

  • @rohanjadhav3869
    @rohanjadhav3869 4 роки тому +5

    Dharma movies Creation team खरच तुम्ही हा video सत्य परिस्थितीशी संबधित दाखवला आहे.तुमचा हा प्रयत्न नक्कीच मराठी माणसाच्या डोक्यात जे इंग्लिश मिडियम बद्दलचं जे वेड आहे ते कुठतरी नक्कीच कमी होईल आणि मराठी शाळा व मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण होईल.असेच नवनवीन व्हिडिओ बनवुन मराठी माणसांच मनोरंजन आणि समाजप्रबोधन व मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करा.
    Thanks for Dharma Creation Movies team Best of Luck For A new Episode

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 роки тому +24

    वास्तव आहे खूप मन भरून आलं सर ... विनंती मराठीपण जपा मायबोली मराठी जपा

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +81

    खरच आजचा भाग बघून मराठी शाळेतले दिवस आठवले...😘😘🥰❤📚🖋 कोणाकोणाला आपल्या मराठी शाळेतले दिवस आठवले.... चला लाईक करा...👫📖🖋📚📕📔🌹👑❤

  • @rohanshinde8633
    @rohanshinde8633 4 роки тому +4

    प्रेम , जिव्हाळा , आपुलकी, आदर आणि मैत्री अशा सर्व बाबी या वेबसिरिज मधुन दाखवल्या जातात . . यातुन समाजावर चांगले आणि विविध बदल घडवून आणण्याचा प्रयत्न दिसून येतो ...
    आमची देखिल खुप इच्छा आहे...या वेबसिरिज मध्ये सहभागी होण्याची ...पण असो .,
    खुप खुप शुभेच्छा...पुढिल भागांसाठी..🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐रोहन शिंदे,..

  • @sureshdhavane864
    @sureshdhavane864 4 роки тому +3

    सौव सोनारकी एक लोहारकी आस काम केलस चतुर तु या भागात जय महाराष्ट्र

  • @Patil98-s5l
    @Patil98-s5l 4 роки тому +78

    कितीही मोठ्या इंग्लिश मिडीयम शाळेत मुलं टाका पण संस्कार हे मराठी शाळेशिवाय मिळणारचं नाहीत.....👌👌

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +429

    खरच आजचा विषय खूप छान होता राव मराठी शाळा बंद होत चाल्या 😣आहे पोर सगळे इंग्लिश मिडीयम ला चाले आहे
    मराठी शाळा बंद नाही पडल्या पाहिजे राव कुणा कुणाला वाटत मनापासून लाईक करा👍🙏🙏
    मराठी शाळेत शिक्षण घेतलेलं आपली पिढी🙏🙏🤗👍

    • @sanketchavan6769
      @sanketchavan6769 4 роки тому +1

      🙏🙏🚩👌👌

    • @pravin7236
      @pravin7236 4 роки тому +4

      Jag badalat ahe bhau... English world language ahe.

    • @user-qy1zu4kd7h
      @user-qy1zu4kd7h 4 роки тому +1

      आमच्यावेळी मराठी शाळेचे गुरजी निवांत झोपा काढायचे आण वर्गातलाच एखादा थोडाफार हुशार मुलाला शिकवाय लावायचे आण एक गुरुजी दोन तीन दीवस सुट्टया मारायचे व सुट्टी आसलेल्या सरांच्या वर्गाकड कुनीच बघायचं नाय ..मुलांचा पालकांचा नाईलाज होता त्यावेळेस प्रायवेट.शाळा नव्हत्या तीथच.यावं लागायच शाळेला त्यावेळेस तांदुळ यायच निम्मा तांदुळ यांनी वाटुन घेयचा ..शाळा आसायची सात.तास.त्यातले चार.तास साफसपाईची कामं करुन घेयची एक.तास.जेवायचा अर्धा तास लघवीला राहीलेला आडीच तासपण नीट शीकवायचं नाही.हेचा आयच्या भोकाचा.पगार.घेयची काय ..आता तेंच्या चुकीची फळ.आत्ताच्या मराठी शाळेच्या सरांना भोगावं लागतय

    • @vishaldole3073
      @vishaldole3073 4 роки тому +1

      I am free fire lover

    • @sadashivshelke3976
      @sadashivshelke3976 4 роки тому +5

      आता मराठी शाळेला चांगले दिवस येणार आहे पैसे वल्यांची घंमेडी या करोनाने पार उतरवली

  • @vanitakumbhar8700
    @vanitakumbhar8700 4 роки тому +14

    आजच्या भागाने एक महत्वपूर्ण प्रश्नाला लोकांच्यासमोर आणला त्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद.
    सर्व सामान्य माणसाला इंग्रजी माध्यमाच्या वेडातून बाहेर काढून मराठीची अस्मिता, प्रेम निर्माण करून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तितक्याच दर्जाचे उत्कृष्ट आणि प्रभावी शिक्षण मिळते हे जनमानसात बिंबवणे गरजेचे आहे.

  • @vishalpadalkar4568
    @vishalpadalkar4568 4 роки тому +37

    आज मराठी शाळेच्या शिक्षकांनी जसा प्रयत्न केला तसा सर्व शिक्षकांनी प्रयत्न केला तर नक्कीच मराठी शाळे मध्ये मुले नक्कीच येतील
    ..
    ..
    आणि चतुर आणि झुल्या न मदत केली जशी मदत सर्वांनी केली पाहिजे
    ..
    ..
    बाळासाहेब खूप लाजतात राव.. ❣️
    👌👌👍👍

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +400

    कौन कोणाला आपल्या लहान पणीची शाळेचे दिवस आठवले मनापासून लाईक करा🥰🤩🤗👍
    एक लाईक लहान पणेच्या मित्रांसाठी

  • @Akki__14317
    @Akki__14317 4 роки тому +23

    आज मला पण माझ्या शाळे चे दिवस आठवले
    miss you my school 😔😔

  • @user-td6lk9ov5s
    @user-td6lk9ov5s 4 роки тому +4

    खरी वस्तुस्थिती मांडली आपण धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @swapnilbhoite6155
    @swapnilbhoite6155 3 роки тому +8

    No words, Natural Acting,And good message from this part.
    I'm also from ZP school but right now I'm achieve something in my life but doesn't matter as I learnt from Marathi school or english medium School.
    अभिमान वाटतो मला माझ्या शाळेचा जिने मला आयुष्याचं गणित शिकवल.

  • @krishnadapkar6664
    @krishnadapkar6664 4 роки тому +17

    आता नको शिक्षणासाठी बाहेरगावची वारी.....आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळाचं लय भारी😊

  • @chandrakantthorat6051
    @chandrakantthorat6051 4 роки тому +15

    खूप छान झाला एपिसोड अप्रतिम मराठी शाळा
    खरच लहानपणी ची आठवण आली

  • @ShreyaKittur
    @ShreyaKittur 4 роки тому +10

    Khoop Chan episode 👌👌. Nice topic. Chatur, julya entry super 👌

  • @nishantpatil343
    @nishantpatil343 4 роки тому +15

    नुकतंच तुमच चॅनल पाहायला सुरवात केलीये आणि खर सांगतो राव फॅन झालोय तुम्हा सर्वांचा..खूपच छान काम करताय तुम्ही लोक...असच यश तुम्हाला भरभरून मिळो हीच सदईच्या...keep it up...and best of luck 💐💐💐

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 роки тому +140

    मास्तरांची acting खूप छान आणि मनाला भावणारी होती .खूप खूप छान

  • @sopanbelote2791
    @sopanbelote2791 4 роки тому +42

    जुनी आठवण झाली शाळेची,, खुप छान एपिसोड आजचा,,,,, अभिनंदन १गाव १३ भानगडी टीमचे,,, 💐💐💐🙏💐💐💐

  • @yogeshkale7026
    @yogeshkale7026 4 роки тому +3

    Khupc mst

  • @Mehensign1387
    @Mehensign1387 3 роки тому +7

    मस्त vdo असतात तुमचे...... उत्तम बोलीभाषा उत्तम बॉडी लँग्वेज उत्तम अॅक्टींग आणि सगळंच उत्तम आहे .... आपल्या मराठी भाषेचा गर्व आहे .... इतर हिंदी Vines च्या चॅनल पेक्षा हा चॅनल बेस्ट आहे..... तुम्हाला असच यश मिळू दे....

  • @Vishal_Palhare
    @Vishal_Palhare 4 роки тому +24

    या ईंग्रजी माध्यमांच्या शाळांमूळे मराठी माध्यमांच्या शाळा कमकुवत होत चालल्या आहे . आजच्या भागाने चांगला संदेश दिला.

  • @arunbandgar4623
    @arunbandgar4623 3 роки тому +5

    बळीराम आणि बबनराव एक नंबर जोडी....
    ग्रेट कलाकार आहेत

  • @vasimdevlekar7042
    @vasimdevlekar7042 4 роки тому +3

    लय भारी
    खुप छान वाटला आजचा एपीसोड
    चतुर आणि झुल्या मानलं भावानो
    बाबासाहेब आणि सायली खुप छान काम करत आहेत
    असेच मराठी शाळांना सपोट करा

  • @sachinpatil5650
    @sachinpatil5650 4 роки тому +93

    एक नंबर आपण आपल्या मराठी शाळेला विसरणं म्हणजे आपल्या आईबापाला विसारण्यासारखं👍👌💐

  • @udaykumbhar3592
    @udaykumbhar3592 4 роки тому +107

    आज मराठी शाळा ठिकवुन ठेवण्याचा खुप प्रयत्न केला

    • @PRBANJARA
      @PRBANJARA 3 роки тому +1

      Marathi shala mahanje aai

  • @sunilmali3693
    @sunilmali3693 4 роки тому +8

    19:10 डोळ्यात पाणी आणलं राव खूप हृदयस्पर्शी 😥😥😥😥

  • @sachinkawale6683
    @sachinkawale6683 4 роки тому +2

    खुपच छान मार्गदर्शन व महत्वाचा विषय घेतला तुम्ही खुपच आभार मराठी संस्कृती व शाळा सांगोपा जपण्यासाठी🙏🏻🙏🏻❤

  • @vinodjadhav6951
    @vinodjadhav6951 4 роки тому +77

    मी सर्वांच्या कमेंट वाचल्या, आपण सर्व जण म्हणता,मराठी शाळा वाचली पाहिजे ,पण त्या साठी आपली मुलं मराठी शाळेत पाठवली पाहिजेत ,तरच मराठी शाळा वाचल

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 роки тому +93

    मला गावात कि नाही सगळी चाबऱ्या म्हणतात😂😂😂😂 चतुर भाऊ जोरात

    • @akak-um2nv
      @akak-um2nv 4 роки тому +3

      chabrya means what????

  • @shahajinaik5809
    @shahajinaik5809 4 роки тому +5

    खूपच छान सर्वानी आपल्या गावामधील आपल्या शाळेवर असेच प्रेम केले पाहिजे व आपल्या शाळेचा विकास केला पाहिजे gud luck balashaheb

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 4 роки тому +5

    संपूर्ण टिमसाठी पुढिल वाटचालीस शुभेच्छा💐 असेच सामाजिक व जिव्हाळ्याचे विषय घेऊन भाग बनवावे हि विनंती🙏

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 4 роки тому +28

    चांगला विषय होता , मराठी शाळा ही प्रत्येक गावात टिकून राहीली पाहिजे 👍👌🌹🌹

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 4 роки тому +109

    काय राव बाळासाहेब नुसतच बघून लाजताय... धाडस करा की राव

    • @user-ef3sk3ym7d
      @user-ef3sk3ym7d 4 роки тому +2

      काय राव बाळासाहेब नुसतच बघून लाजतेय जरा धाडस करा कि राव

    • @shantanupatil7439
      @shantanupatil7439 4 роки тому +2

      बरोबर हायर

    • @anilpawar5115
      @anilpawar5115 4 роки тому +2

      Kra ata...daring

    • @shivajigiri9881
      @shivajigiri9881 4 роки тому +4

      बाळासाहेबानी सायली बोलून टाकाय पाहीजे

    • @shivrajchinchol9849
      @shivrajchinchol9849 4 роки тому +1

      Barobar bola na balasaheb

  • @suhasulhe8327
    @suhasulhe8327 4 роки тому +2

    या भागात तुम्ही खरच विषय खूप महत्त्वाचा घेतला, मला आजचा भाग खूप आवडला आणि हे खरच आजच्या मुलांचा आई व बाबा ना कडाला हवं की मराठी शिक्षण का गरजेचं आहे.....

  • @ashokgottewad6615
    @ashokgottewad6615 4 роки тому +2

    आजचा एपीसोड खुप आवडला चतुर झुल्या यांनी झाडाभोवती फीरताना खुप हसलो

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +6

    चतुर भावड्या आण झुल्या तुमच्या प्रयत्नांना यश येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🍫💐💐🙏🙏🙏

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 4 роки тому +34

    सायली ला पाहून मला पण माझ्या gf ची खूप आठवण येते
    ती पण सांगली ची आहे *जत*

  • @VS-mu5ur
    @VS-mu5ur 4 роки тому +1

    आपण आज खूप मोठा संदेश दिला आहे. आमची शाळा मराठी शाळा...

  • @nilammohite9261
    @nilammohite9261 3 роки тому +5

    खरो खार मराठी शाळेचं शिक्षण म्हणजे आईच दुध आहे जो घेल तो शेर शेरणी च होऊन निघेल

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 роки тому +8

    मराठी शाळा टिकवण्यासाठी सायली ताई व चतुर भावडया व जुलया यांनी खुप प्रयत्न करून मराठी शाळा सुरू केली आहे धन्यवाद जय खानदेश जय महाराष्ट्र

  • @Shriganesh1717
    @Shriganesh1717 4 роки тому +51

    महाराष्ट्राचा इतिहास दाखवून मराठी अस्मिता जागी केल्याबद्दल यादव सरांना खूप खूप धन्यवाद
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    असेच इतिहासाचे वेगवेगळे भाग प्रदर्शित करून मराठी अस्मिता जागृत ठेवण्याचे महान कार्य या वेब सिरीज ने करावे ही विनंती
    9673291717
    रामभाऊ ची कमी जाणवते

  • @aabatakate5552
    @aabatakate5552 4 роки тому +24

    जे मराठी शाळेत संस्कार मिळतील ते इंग्लिश मीडियम मध्ये नाही मिळणार तरी मराठी शाळेत शिक्षण घ्यावे जय शिवराय जय जिजाऊ

  • @rupeshjadhav8944
    @rupeshjadhav8944 4 роки тому +3

    मला गर्व आहे मराठी असल्याचं .. मराठी भाषे चा.....खरी शिकवण मराठी शाळेमध्ये दिली जाते....सर्व संत महात्मे छत्रपती यांची शिकवण फक्त मराठी शाळांमध्ये दिली जाते....

  • @spshubham5912
    @spshubham5912 4 роки тому +6

    🙏विषय खुप भारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला प्रत्येक घरात दैव शिवाजी राजेंचा इतिहास जाणता झाला पाहिजे व आपली संस्कृती जपली पाहिजे आणि पहिल्या पासून मराठी शाळा आहे ही शाळा म्हणजे मंदिर आहे फक्त इथेच संस्कृती मिळेल 🙏🙏

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre6247 4 роки тому +18

    खूप छान एपिसोड होता आजचा 👌👌 मराठी शाळा टिकवली पाहिजे 🙏🙏

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 4 роки тому +1

    बाळासाहेब तुमच्या समोर साईली आल्यावर धुन लय भारी वाजती राव.🎙🎶🎵🎶🎷

  • @rameshmane7033
    @rameshmane7033 4 роки тому +30

    लहान पणाची आठवण झाली मराठी शाळा ही टिकलीच पाहिजे आजचा भाग एकदम बेस्ट वाटला सर्व कलाकारांना बेस्ट ऑफ लक

  • @surabh2929
    @surabh2929 4 роки тому +117

    येथे दर सोमवारी 1 गाव 13 भानगडी आणि गावाकडच्या गोष्टी कोणकोण बघत?

    • @sunilambhore8798
      @sunilambhore8798 4 роки тому +1

      मी बगत आसतो

    • @Kiran-pn2yw
      @Kiran-pn2yw 4 роки тому +2

      मी पण हे दोन्हीही एपिसोड दर सोमवारी बघतो

    • @sagarthorat4542
      @sagarthorat4542 4 роки тому +1

      मी न बघतो

    • @abhijitmane9143
      @abhijitmane9143 4 роки тому +1

      Mi n cukata bhagto

    • @pravintekale1455
      @pravintekale1455 4 роки тому +1

      मि बघतो

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 4 роки тому +32

    मला आमची शाळा ची खूप आठवण झाली खूप आवडला भाग मला बाळासाहेब तुमची आणि सायली ची साथ गावाला पाहिजे

  • @vishwasrasal2098
    @vishwasrasal2098 4 роки тому +14

    एक हि दिल है, कितनी बार जितोंगे , अतिशय गरजेचं विषय मांडला आहे तुम्ही , खूप खूप आभार

  • @satishpadalkar6958
    @satishpadalkar6958 4 роки тому +3

    सत्य परिस्थिती वर एपीसोड आहे.
    अतिशय सुंदर एपीसोड होता 👌👌👌

  • @sambhajijadhav7193
    @sambhajijadhav7193 4 роки тому +35

    कोणा कोणाला लहानपणीची शाळेची आठवण आलीमराठी शाळा टिकून राहिली पाहिजे याच्या साठी छोटासा प्रयत्न आणि लहानपणीच्या आठवणी शाळेत किती मस्त 🥰😘 मित्र आणि मैत्रिणिंनो एक लाईक कराच नक्की

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 4 роки тому +56

    "आपल्या मराठी शाळेला विसरणे म्हणजे आई वडिलांना विसरणे" - एक नंबरच बाळासाहेब

  • @rahuldalalrd9591
    @rahuldalalrd9591 3 роки тому +1

    मला गर्व आहे माझे शिक्षण मराठी शाळेत झाले

  • @eknathkshirsagar809
    @eknathkshirsagar809 4 роки тому +1

    मराठी शाळा जिवंत ठेवल्या पाहिजे बाळासाहेब व त्याची टीम हे करू शकते धर्मेंद्र सर धन्यवाद विषय चांगला निवडला

  • @sagarsanap0399
    @sagarsanap0399 4 роки тому +14

    नितीन आणि गौरीची love story दाखवा
    .
    .
    .
    .
    बाळासाहेब-सायलीची जोडी एकच नंबर👍

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 4 роки тому +5

    सत्यतेवर आधारीत भाग
    आणि हे पण सत्य आहे खरच मराठी शाळेसारख शिक्षण नाही ईयत्ता 1 ली तिल मैत्री आयुष्याच्या शेवट पर्यंत राहते

  • @vitthalwagh278
    @vitthalwagh278 4 роки тому +9

    1 no episode UA-cam वरील सर्व webseries मधील आज पर्यंतचा सर्वात भारी एपिसोड खरंच मनापासून भारी वाटल

    • @sunilghadi4572
      @sunilghadi4572 3 роки тому +1

      आई कूठे काय करतेस

    • @sunilghadi4572
      @sunilghadi4572 3 роки тому +1

      आई कूठे काय करतेस

    • @vitthalwagh278
      @vitthalwagh278 3 роки тому

      @@sunilghadi4572 Kay samjl nahi

    • @sunilghadi4572
      @sunilghadi4572 3 роки тому

      आई कूठे काय करते

    • @vitthalwagh278
      @vitthalwagh278 3 роки тому

      @@sunilghadi4572 kon ahe tu

  • @amolbhosale902
    @amolbhosale902 3 роки тому +1

    चतुर आणी झुल्या सारख समाधानी कोण नाही हया जगात. धर्मा प्रॉडक्शन मुळे त्याना कीती समाधान मिळालं रीअल लाईफ मध्ये खुश झाले🙏🙏 सगळ ठीक असुन सुद्धा माणस डिप्रेशन मधे जातात खरच ग्रेट आहे तुम्ही सगळी❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @akshaypawase5412
    @akshaypawase5412 4 роки тому +5

    मराठी शाळा म्हणजे 1नंबर असते...आम्ही पण मराठी शाळेत शिकूनच मोठ झालोय....1नंबर चतुर आणि झुल्या

  • @meaniket8723
    @meaniket8723 4 роки тому +12

    1 नंबर होती सिरीयल लहान पनीची आठवन आली ........,,,,

  • @anandaajagekar6493
    @anandaajagekar6493 4 роки тому +2

    एकच नंबर आजचा भाग
    अगदी वास्तव समाज्यासमोर मांडलात खरं तर मुलांचा भविष्यकाळ चांगला होण्यासाठी अशा संदेशाची गरज आहे
    सगळ्या टीम चे अभिनंदन 💐💐🌹🌹

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 4 роки тому +3

    चतुर ....👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 4 роки тому +7

    Thanks for this Good Educational Episode
    SAYALI AND BALASAHEB WONDERFUL COUPLE
    Thanks Dharma Movies Production

  • @mahendras6458
    @mahendras6458 4 роки тому +10

    सायली जेव्हा entry करते तेव्हा music खुप भारी वाटते 😍

  • @aakashjadhav7065
    @aakashjadhav7065 4 роки тому +19

    Very heart touching moment when the students go away from our marathi medium.... Every student must learn in marathi medium school. The way teacher teaches you is realistic and practical that helps you in living society. You are great job .......jai Maharashtra

  • @bloomingbuds3256
    @bloomingbuds3256 4 роки тому +1

    Dinchak entry of jhulya n chatur bhaudya....aai mla khelayla jaychy awesome 👌👌

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 4 роки тому +79

    संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम महाराज , छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण मराठी शाळेतच चांगली होते इंग्लिश शाळेत नाही , मराठीच उत्तम

    • @omrajekamble461
      @omrajekamble461 4 роки тому +1

      Babasaheb Ambedkar

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 4 роки тому

      England LA gele..EnglishBabashahbanch Kay..the tar English shikayla..r

    • @kunalnangadepatil379
      @kunalnangadepatil379 4 роки тому

      @@omrajekamble461 बाबासाहेबांचे विचार तर नेहमीच चांगले आहेत मित्रा

    • @rupalisapkal1829
      @rupalisapkal1829 2 роки тому

      ऐकत आहे

    • @vishwajitsatav2402
      @vishwajitsatav2402 2 роки тому

      Ffgyuuu

  • @subhashshindessss7751
    @subhashshindessss7751 4 роки тому +17

    आणि बरका मास्तर गावातील लोक मला चाबऱ्या म्हणत्यात,, कोणाला आवडलं

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 роки тому +5

    बारिक जोडीमुळे तुम्ही उचला धन्य वाद जोडी ला

  • @raghunathchougale7163
    @raghunathchougale7163 4 роки тому +1

    1 no...
    Balasahebanch vaky ekdam barobr aahe...
    Chatur aani julya 1no.

  • @shivajifilmfestival1778
    @shivajifilmfestival1778 4 роки тому +4

    खुप सुंदर एपिसोड आहे अभिनंदन सर्व कलाकार, डिरेक्टर धर्मेंद्र यादव, कलाकार बाळासाहेब, चतुर भावड्या, झुल्या,अरुण कापसे,अभिजित शिंदे, आणि दिग्दर्शक धर्मेंद्र यादव

  • @swapnilkale.951
    @swapnilkale.951 4 роки тому +14

    चतूर भावडा आणि झुला चे काम छान झाले शाळेत पोर आणली बाळासाहेबा णी पण नाव येऊ दिले नाही मदत करावी आशी की आपल्या शिवाय दुसराला कळनार ही नाही

    • @nitinpatil4392
      @nitinpatil4392 4 роки тому

      खतरनाक सुपर बाळासाहेब चतुर भावड्या जुल्या सायली 📔📗📗📖📚 तुमच्या धर्मा मुव्हीज ला सलाम अशा जुन्या आठवणींना उजाळा देत राहा सुपर सुपर विजयी भव👌👌👌👑👑👑🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @amarkoli7498
    @amarkoli7498 4 роки тому

    या आपल्या 1 गाव तेरा भानगडी मधून खूप छान संदेश सर्व पर्यंत गेला आहे. मराठी शाळा ही काळाची गरज आहे.

  • @asifmulani3992
    @asifmulani3992 4 роки тому +4

    मी मराठी शाळेत शिकल्याचा गर्व आहे..

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 4 роки тому +13

    खूप छान. ही प्रत्येक गावातील मराठी शाळांची झालेली खरी परिस्थिती आहे . तुम्ही खुप छान पद्धतीने मांडली .
    प्रत्येकानी आपली मुले मराठी शाळेतच घालावी .

  • @rahulandhale6243
    @rahulandhale6243 4 роки тому +19

    बाळासाहेब पाटील प्रेम आत्ता पूर्ण होताना दाखवा राव

    • @rajakumarkodate3132
      @rajakumarkodate3132 3 місяці тому

      Bala sahebach Kay Success Hot nahi mla mahit ahe 😂❤

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 роки тому +1

    बाळासाहेब प्रत्येक गावात असा विचार व्हाल गाव तिथे माझा प्रत्येक मुलाने मराठी शाळेत शिकायला पायल तुम्ही खूप खूप खास काम केलं चांगलं काम केले लय भारी वाटले प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या शाळेचे अभिमान करायला आपली भाषा मराठी जय महाराष्ट्र

  • @shantanushinde7276
    @shantanushinde7276 4 роки тому +3

    बाळासाहेब होऊ द्या जोरात 🙏🙏🙏
    👑बाळासाहेब 👑
    👑किंगमेकर बाळासाहेब 👑

  • @subhashshindessss7751
    @subhashshindessss7751 4 роки тому +5

    आजच्या भागात झुल्याची आणि चतुरची शाळेतली एंट्री जबरदस्त होती ,,,बाकी आज थोडं कमी पडलेत,,,तरीपण जबरदस्त।

  • @viki8982
    @viki8982 4 роки тому +18

    शाळेची आठवण झाली राव

  • @anantdalvi4283
    @anantdalvi4283 3 роки тому +1

    मराठी शाळा वाचवण्याचं आव्हान आहे हे खरंच आहे. हा विषय चित्रफितीच्या माध्यमातून हाताळणे हेही मोठे आव्हान आहे. मराठी शाळा किती आपल्या जीवनशैलीशी आपल्या मातीशी इमान राखून आहे हेही सांगणे महत्वाचे आहे. शहरातल्या तथाकथित अति हुशार लोकांनी आपली अक्कल गहाण टाकली आहे पण गावातल्या विशेषतः शेतकऱयांनी आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावे अशी स्वप्न बघणे घातक आहे. शिक्षणानं माणूस हुशार तर नक्कीच होतो पण शान होत नाही. आणि तो जर शहाणा नसेल तर त्याच्या शिक्षणाचा उपयोग काय? हा प्रश्न चिंता करायला लावणारा आहे.
    आता आपल्या फिल्म बाबत थोडं- आपला प्रयत्न चांगला आहे. कलाकार मंडळी उत्तमच या बाबत शंका नाही. आपण महत्वाच्या मुद्याला हात घातला होतात पण तो अर्धवट सोडून दिलात या बद्दल हळहळ वाटते. (मुलाच्या ऍडमिशन साठी एकजण पैसे मागतो तो सीन) याच बरॊबर एकाने पोराच्या शिक्षणासाठी जमीन विकायला काढलीय असाही सिन घेता आला असता.. , दुसरा मुद्धा- शाळेची जागा, वर्ग,फळा दिसला असता तर अजून उठावदार सिन झाला असता. विधार्थी जोडगोळी तर उत्तमच आहे. त्यांच्या कामाची दखल मुख्यमंत्र्यानी घेतली आणि त्याची बातमी टीव्हीवर दाखवण्यात आली , अशी हवा गावात पसरल्याने गावातल्या लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि पस्तावलेल्या गावकऱ्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी शाळेतल्या मास्तरांना 'आमच्या मुलांना तुमच्या शाळेत घ्या!' असेही चित्रित करता आले असते. एका मुलाच्या तोंडी एक वाक्य आले आहे, 'आमची इच्छा आहे पण घरचे ऐकत नाहीत!' महत्वाचे वाक्य आहे. त्याला अजून फुलवायला हवे होते असे वाटते.
    बाकी आपले काम चांगले चालले आहे. उत्तरोत्तर ते अधिक चांगले होत राहो हि सदिच्छा! धन्यवाद!!!

  • @musicalhits1082
    @musicalhits1082 3 роки тому +1

    Parat ...ekda dil jinkla ...🤗🤗

  • @harshadchavan8630
    @harshadchavan8630 4 роки тому +9

    I like this episode. chatur great acting..

  • @sagar.bhosle3867
    @sagar.bhosle3867 4 роки тому +4

    आजचा एपिसोड सत्यघटनेवर आधारित रिअल कंडिशन आहे आजची शाळेची मराठी छान झाला एपिसोड

  • @aniketjadhav9082
    @aniketjadhav9082 4 роки тому +1

    चतुर भावड्या तुझं काम आवडलं आपल्याला 👌👌👏👏😘

  • @pravinthorawade3940
    @pravinthorawade3940 4 роки тому

    खरच बाळासाहेब तुमचं जेवढं कौतून करण. तेवढं कमीच आहे. I proud of you...

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 4 роки тому +6

    हो रे चतुर न झुल्या आम्हाला पण आठवले आमचे शाळेचे दिवस

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 4 роки тому +13

    आजच्या घडीला मराठी शाळा टिकून राहणे आवश्यक आहे मस्त एपिसोड सायलीची एन्ट्री आणि गाणं वाजलं की मस्तच वाटत

  • @nileshvarute1811
    @nileshvarute1811 4 роки тому

    मराठी शाळा जनजागृती साठी हा भाग नक्कीच मोलाच काम करेल विनोद +जागृती+अभिनय 👌👌सायली A1 staning perfom

  • @nageshghone5226
    @nageshghone5226 4 роки тому +1

    खरच असेच अजुन Episode बनवा.....

  • @sagarpisal7126
    @sagarpisal7126 4 роки тому +8

    लय भारी एपिसोड आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या