Deshmukh Family Will go to Bhagwan Gad : नामदेव शास्त्री भेटीसाठी देशमुख कुटुंब भगवान गडावर जाणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #DhananjayMunde #DhananjayDeshmukh #Beed #NamdevShatriMaharaj #Beed #SantoshDeshmukh
    विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर दाखल झाले.
    नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
    दरम्यान या सगळ्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
    पण आता एक नवीनच प्रतिक्रिया समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे.
    महंत नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी देशमुख कुटुंबिय भगवान गडावर जाणार आहे.
    बीडमध्ये बैठक घेवून धनंजय देशमुख सह कुटुंब भगवान गडावर जाणार आहेत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 63

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 7 днів тому +27

    आज शास्त्री च व्यक्त एकून मनात एकच शंका उपस्थित झाली की खरच हे एक संत आहेत का

  • @anantpawar4299
    @anantpawar4299 6 днів тому

    एकदम बरोबर नक्की भेटा.....

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 7 днів тому +11

    एकच नंबर,
    Right decision

  • @ompatil2014
    @ompatil2014 6 днів тому

    नामदेव पेक्षा संतोष देशमुख यांची कन्या फार प्रगल्भ विचारांची आहे देव करो नामदेव ला, दोषींना वाचवणाऱ्या देवापंत, अजितदादा यांना सद्बुद्धी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा मिळो

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 7 днів тому +16

    मानवता शिकून मगच संत व्हावे.

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 7 днів тому +9

    ❤ . Anna patil . dada.❤🎉🎉

  • @bhaskarpatildhepe7640
    @bhaskarpatildhepe7640 7 днів тому +14

    गुन्हेगारांची पाठ राखण केल्यास ईश्वर माफ करणार नाही...😢

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 7 днів тому +3

    धनंजय देशमुख 👍

  • @ABHIGAMING-vs2hu
    @ABHIGAMING-vs2hu 7 днів тому +5

    Right to freedom

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 7 днів тому +2

    जाऊ नका भाऊ तुम्ही काही होनार नाही त्या मुर्ख नामदेवला भेटुन. त्यानी अप्रत्यक्ष त्या घुलेचही समर्थन केलय.

  • @rajendragavas959
    @rajendragavas959 7 днів тому +14

    हा नामदेव शास्त्री नवे पाकीट शास्त्री आहे

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 7 днів тому +2

    देशमुख,दमानियांनी पुरावे दाखवायला जाऊ नये. तो काय जज नाही.मुंडेचा लाभार्थी आहे तो..

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 7 днів тому +3

    आख्ख्या महाराष्ट्र ला संपूर्ण माहीती या मंहत ला 60 दिवस होऊन काही माहिती नाही फक्त धनंजय मुंडे टार्गेट करताय हे माहिती वारेवा मंहत

  • @ganeshkakde4149
    @ganeshkakde4149 6 днів тому

    नाम्या कडे जावु नये तो कोण

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 7 днів тому +13

    हे महंत नसून धनु मुंडे याने पोसलेला आसाराम बापू आहे याला वेळीच आवर घातली पाहिजे अन्यथा वेगळं घडेल असे वाटत आहे

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 днів тому +1

      Bhok bhok reservation nast betat

    • @AkshayNalawade-w3s
      @AkshayNalawade-w3s 7 днів тому

      ​@@Scamartist__356तूझ्या आईला मिळाला आहे ना ऊस मधे ठोकून घ्यायचे😂😂

    • @Gtsfoundation
      @Gtsfoundation 7 днів тому

      Tuzi may ghal kutrat

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому

      ​@@Scamartist__356घेतल्याशिवाय तू सुट्टी नाहीच आम्ही आमचा हक्क मागत आहोत आणि तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण लाटत आहात खात आहात

  • @NareshAute
    @NareshAute 7 днів тому +3

    अंतरवाली जा, तिथे एक साधु राहतात, असे नारायण गड़चे शिवाजी महाराज म्हणाले

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 днів тому +1

      साधू नाय रे दैवत आहे मराठ्यांच...❤
      आणि आम्ही जाणार... तुम्ही सांगायची गरज नाय....😂

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому

      अरे नालायक माणसा आम्ही मनोज दादाला साधू महंत नाही तर तिसरे छत्रपती मानतो आम्ही त्यांना गरजवंत मराठ्यांचे दैवत मानतो

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 7 днів тому +1

    नामदेव शास्त्री यांनी फालतु बडबड फडफडत करू नये... पाकीट घेऊन बोलुन नये

  • @yogeshjpawar
    @yogeshjpawar 7 днів тому +12

    महंत ❌ माफिया ✅

  • @manishhiremath4327
    @manishhiremath4327 7 днів тому +1

    त्यांना सर्व video दाखवा

  • @KhushiSoni-i4v
    @KhushiSoni-i4v 7 днів тому

    मुंडे च्या मागे भगवान गड स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या पाठीमागं संपूर्ण रायगड धिक्कार करतो आम्ही नामदेव शास्त्री चा हा संत नाही याची सीआयडी चौकशी व्हायला पाहिजे

  • @balkrishnakandar
    @balkrishnakandar 6 днів тому

    सोंगाडया नंबर 1

  • @SayaDeshmukh-n4v
    @SayaDeshmukh-n4v 7 днів тому +6

    गडावर.जाऊ.नका.तुम्हीं.जाऊन.त्याचें .मोठेपण.वाढवु.नका.

    • @NareshAute
      @NareshAute 7 днів тому

      बर, त्याना अंतरवाली ला पाठवा, नारायण गड़चे शिवाजी महाराज म्हणले तिथे साधु राहतात

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому

      ​@@NareshAuteअरे त्या नारायण गड्याच्या एकाच भक्ताने तुम्हाला बेजार करून फासाचा तख्तावर उभा केल आहे
      अंतरवली चा संत होता म्हणूनच तुमच साम्राज्य संपला आहे

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 7 днів тому

    Aaropina support karnarya santavar karyavahi zalich pahije

  • @SanjayDere-b5y
    @SanjayDere-b5y 7 днів тому +1

    आज गड देखील रडला असेल

  • @deshbadal
    @deshbadal 7 днів тому

    सत्य बाहेर चौकशी तुन येणार

  • @VishwambharrHinge
    @VishwambharrHinge 7 днів тому

    कशाला जाता महाराज झोपेचे सोंग घेतोय खरंच झोपले नाही

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 7 днів тому +2

    Javab do shastri 😢😂

  • @SomanathBargaje
    @SomanathBargaje 7 днів тому

    त्यात आदी भांडण झालेल्या व्हिडिओ क्लिप यूट्यूब वर दाखवा पुरवठा कारल्याची

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому

      सरपंच आणि गावकऱ्यांनी हप्ता गॅंग चे हात-पाय मोडायला पाहिजे होते असल्या लुटारूंना चुटपुट मारहाण करून सोडून द्यायला नव्हते पाहिजे धिंड काढून व्हिडिओ काढले पाहिजे होते याशिवाय यांना मदत करणाऱ्यांना पण चोपले पाहिजे होते

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 6 днів тому

    You should not go to him because he is.......

  • @दरशा-ज4ष
    @दरशा-ज4ष 7 днів тому +2

    प्रतिनिधी नी मारायचं असतं का मग साहेब.... पोलीस कशाला आहेत... का तुम्ही कायदा हातात घेतात.... आरोपीच बाबा समर्थन करत नाहीत ते धनंजय मुंडे साहेब यांचं समर्थ करतात लक्ष देऊन येका जरा

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 7 днів тому +2

    Are naka aju tya namula bhityala kahi nahe honar ,te tar dakuchi baju ghet ahet

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke3841 7 днів тому

    आरोपीच कोणीच समर्थन करीत नाही तुम्ही त्या सुरेश धसच ऐकुन धनंजय मुंडे साहेबाना टारगेट करतात ते सुरेश धस यांत राजकारण करतोय तुम्हाला कस समजत नाही

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 днів тому

      बंगल्यावर डील का होतात मग ???
      😂

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому +1

      तिडके साहेब आधी महाराजांचं ट्रीटमेंट बघा महाराज धनंजय मुंडे चा तर समर्थन करतातच पण यातील खुणाच्या आरोपीच पण समर्थन करतात आरोपींची मानसिकता पाहिला सांगतात
      मग तसं पाहिलं तर संतोष देशमुखांची निर्गुण हत्या केलेले आहे मग मराठा समाजाने व देशमुख कुटुंबाने काय करायला हवे

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 6 днів тому

    बदनामी करु नका

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 7 днів тому

    नका जाऊ...
    वादविवाद होतील...

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 днів тому +2

    जरांगेला पण घेऊन जाव,

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 7 днів тому +2

      जरांगे असल्या नामदेव फिमदेव ला ❤ड्या वरून कोलतात😂

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому

      पाटील बोलते सबको कोलते

  • @DipakLahane-wn9li
    @DipakLahane-wn9li 7 днів тому +1

    Tu kay karat hota ty hotel made

  • @marutibadne541
    @marutibadne541 7 днів тому

    तुमच्या नावावर सुरेश धस प्रकाश सोळंकी लाखो रुपये वर्गणी जमा करत आहेत महाराष्ट्रभर प्रचार करत स्वतःचा ब्रँडिंग करत आहे त्या दोघांना अगोदर आवरा

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 7 днів тому

      प्रकाश दादा सोळंके व सुरेश धस हे तुमच्या नेत्या सारखे चिंदी चोर नाहीत ते खानदानी श्रीमंत आहेत
      तुमच्या नेत्याला लहान लेकरांच्या चिक्की पण पुरली नाही शेतकऱ्यांना मिळणारी मदत विम्याच्या स्वरूपातली ती पण पुरली नाही ऊस तोडणी यंत्रातील पण घोटाळा केला जास्त कशाला तोंड उघडायला लावता

  • @AkshayNalawade-w3s
    @AkshayNalawade-w3s 7 днів тому +1

    कशाला कोण कुठला ढोंगी बाबा त्याचे कडे जाता...त्याला महत्व देऊ च नका