Maratha Samaj On Namdev Shatri Maharaj : नामदेव शास्त्री महाराजांवर मराठा बांधव तुटून पडले
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- #DhananjayMunde #DhananjayDeshmukh #Beed #NamdevShatriMaharaj #Beed #SantoshDeshmukh
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर दाखल झाले.
नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर सोलापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
नामदेव शास्त्री यांना देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिचे अश्रू दिसले नाहीत का?
गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करत होते.
गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांची कन्या पंकजा मुंढे या दसरा मेळावा साजरा करतात.
परंतु भगवान गडावरील या नामदेव शास्त्रींनी त्यांच्या दसरा मेळाव्याला विरोध केला आहे.
दुर्दैव आहे की नामदेव शास्त्रीसारखे महंत महाराष्ट्रात जन्माला आहे.
अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापूर मधील मराठा बांधवानी व्यक्त केली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
ह्या भावानी कडक शब्दात निषेध केलाय अगदी खरं आहे
नामदेव शास्त्री यांनी आज संतपदाला काळीमा फासला
केवळ निषेध करुन काय उपयोग?
हा कसा शास्त्री ?
नामदेव महाराज यांचा जाहीर निषेध
नामदेव शास्त्री महाराजांचा जय असो..
आरे केळ्या नारायण गडावर जेव्हा जातीवादी मेळा घेतला गेला तेवहा ना त्या काळ्या तोंडाच्या महाराजां ने मनाई केली का... जातीवाद्यान समर्थन केले नारायण गड ने... आता का इतका चटका लागतोय तुम्हाला.. जातीवाद्याना .. 😂
दलाली १०० ko ok
नामदेव सानप बोला फक्त महाराज नको आता
Namdev che paay maatiche nighale.. Aaropinni sarpanchala ka marale yacha pan vichar Kara mhanato.. Chapat marali ki khoon Kara hi yachi Navi shikvan disate.. Valmik Ani toli cha ha pahila crime nahi.. dhanu chya support shivay he gunhegari samrajya ubh rahila ka..?yachya kirtan, pravachana cha Kay upyog.? 😮😢
नुसता निषेध करून उपयोग काय मराठी बावळट मतदार अशाच लोकांनला निवडून देतात वडापाव आणि दारू पिऊन त्याच काय म्हणून हागतात डोक्यावर अश्या धनंजय मुंडे सारख्याना निवडून देतात वडापाव पाव खाऊन आणि पैसे घेऊन नुसता निषेध करून हे सुधारणार नाहीत
अगदी बरोबर आहे... धन्यवाद सोलापूर कर.. योग्य ती प्रतिक्रिया दिल्याबद्दल 💯✅️🙏🏼
नामदेव शास्त्री ला भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏
तूझ्या आई ला तूझ्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली दे आय झव्या
Ye bhdwya
नामदेव शास्री जाहीर निषेध.
महाराज नावाला कलंक.
कसला महाराज 😂 मंत्री लोकांचे कपडे पैसे सांभाळणार
विनाशकाले विपरीत बुद्धी सत्यमेव जयते❤
कडक शब्दात निषेध केला 🙏
नामदेव शास्त्री भावपूर्ण श्रद्धांजली
Asa karun reservation nast betat
तु खा फुकटचा@@Scamartist__356
आर बाबा पाटलांनी 57लाख कुणबी दाखले वाटले,आणिews पण चालू आहे😂
चोर
Ews घंटा घ्या मिथुन चा निजामी फायदा घेऊ राहिले ews चा फक्त बेवडया मुळे@@rajaramchavan780
या सर्वानी अतिशय खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
या मधील सर्वानी अतिशय सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत . धन्यवाद खूप छान
जाहीर निषेध नामदेव तुझं
आले औकात दाखवायला, सुरुवात केली आहे हे सर्व समाजातील जनतेला कळत, नामदेव शास्त्री यांच्या वर बरगळायला लागले आहेत, जातीयवादाला खतपाणी घातले तेव्हा कळतं नव्हते का, किती राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धडपडत आहेत हे
हा शास्त्री कसला
दादा बरोबर आहे एकदम कडक भूमिका मांडली धन्यवाद सर
हि शोकांतिका आहे महाराष्ट्र ची नामदेव शात्री पाठराखन करत आहेत
तुम्हा सगळ्यांनी खूप चांगल्या कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्या व देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलात पूर्ण महाराष्ट्र आभारी आहे तुमचा सोलापूरकर ❤❤
कै.गोपीनाथ मुंडे साहेब हे गेल्या पासून....भगवान गडाची माहितीच्या अधिकाराखाली चौकशी करावी...बोलण्यासारख भरपुर आहे
नामदेव शास्त्री महाराजाचा निषेध निषेध ,निषेध, धिक्कार असो महाराजांचा
Tumala. Jarange. Chalka
Ata te sant pan nahit aani mahant pan nahit tyna maharaj mhanane he aajparyanchya sarv maharajscha aapman aahe!
अशे महाराजानी देशाची वाट लावली
Wow. Alla hu akbar😂😂😂
@@bajiraodeshmukh2066 alla hu akbar sambhaji maharaj tumchyamulech marle gele woww
जाहीर निषेध नामदेव शास्त्री यांचा.
नामदेव शास्त्री चे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेला समजले
समस्त सोलापूर वासियांचे आभार 🚩
जाहीर निषेध महाराज
जाहीर समर्थन 😂
नामदेव सानप बोला हो
Kiti vichitre sant
नामदेव सानप याचा जाहीर निषेध
गप रे तु झांटु शमन्या @@thedarkknight9959
VIDEO : सरपंच मंगेश साबळेंनी साडी नेसली; डोक्यावर हंडा घेत पाण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
ua-cam.com/video/YVb5Gksh4Fs/v-deo.htmlsi=AiQLcSGXgvenRIYN
धन्यवाद महाराष्ट्र टाइम तसेच सोलापूरकरांना मानाचा मुजरा
मी एक ओबीसी म्हणून सांगतो की अशा महंताचा नायनाट व्हावा..🙏 आणि जशी देशमुख कुटुंबीयांची अवस्था केली आहे. त्यापेक्षा जास्त अवस्था वाईट यांची व्हावी भगवान बाबा कडे प्रार्थना 🙏🙏🙏
या नामदेव शात्री यांचा निषेध करण्यात यावा कारण धनंजय मुढे यांना सपोर्ट करत आहात ज्या घरातलं लेकरू गेलं आहे त्यांचा वर काय परस्थिती आहे हे नामदेव शात्रि यांनी विचार केलेला नाही
सर्व समाजातील लोकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे
जाहीर निषेध करतो या माणसाच्या कुप्रवृत्तीचा
आवादा कंपणी त्या गावाची आहे कारे .दादागिरी तुम्ही करायची आणि दुसर्याना बदनाम करता कारे
तु जन्माला आला याचा मि पण 3 वेळा धिक्कार धिक्कार धिक्कार करतो
अतिशय योग्य प्रतिक्रिया दिलेले आहेत सर्वांनी
नामदेव शास्त्री( सानप ) या महंताचा जाहीर निषेध...यांच्याविषयीचा आदर पूर्णपणे नष्ट झाला...
Budhi brasht zali
😂
आपण नामदेव सानप आहोत हे नामदेव शास्त्रींनी सिद्ध केले आणि इतर वंजारी प्रमाणे आपल्याच जातीच्या गुन्हेगाराला पाठिंबा दिला.
नामदेव महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करा अ सा माणूस महाराष्ट्रात जन्माला आला हे खरे दुर्भाग्य आहे
जाहीर निषेध!.
नामदेव शास्त्री नी संप्रदायाचे मर्यादा पाळावी
Arakashanawar. Kirtan. Karnarahi. Sampraday. Samjala. Pahije
मर्यादा तुम्ही शिकवणार,
ज्यांनी जातिवाद च्या पुर्ण मर्यादा ओलांडल्या आहेत?
@@thedarkknight9959aata jatiywadacha kalas tumcha zalay. Sagalya karykrama madhil comments paha bakichya, kay aahet, tika hot aahe shastri war. Vilasrao deshmukh, RR patil, shivajirao Nilangekar, ya lokani aarop zalyawar naitikata mhanun rajiname dile lagech, Maharashtra madhlya kuthlyahi devsthan chya maratha vishvashtani ya netyanchi pathrakhan nahi keli.
@@thedarkknight9959 हे बघ कोणत्या ही जातीचा असो अत्यंत बेक्कार हत्या झाली आहे तो नामदेव शास्त्री खोटारडा आणि ढोंगी दिसतोय
Changli sant shikvan
खरंच मराठा समाजाचा हा वाघ आहे. सलाम भावा तुला
सगळ्या मराठ्यांनी अलर्ट राहून जागरूक रहा बाबासाहेबांच्या संविधानाला प्रमाण मानून संतोष भैया देशमुख यांना आपण न्याय मिळे पर्यंत लढा सुरू ठेवायचा आहे
नामदेव शास्त्री यांना भाव पूर्ण श्रद्धांजली 💐
छान प्रतिक्रिया
समाप्त सोलापुर वासियांचे आभार
समस्त असे म्हणा ❤❤❤
👍🏻
नामदेव बावळट लाज वाटू दे
खूप छान भुमिका मांडलोत भावांनो🙏🙏
ही अपेक्षा नव्हती तुमच नाव फार मोठे होते पण राजकरणात तुम्ही पडायला नको होते राम कृष्ण हरी
नामदेव शास्त्री महाराज आपण ही अपेक्षा नव्हती
बरोबर बोलले महाराज,
@@thedarkknight9959 हो का?
जाहीर निषेध
Sanap Maharaj ahet te..
👍नामदेव श्यास्त्री तुमची संत म्हणुन घ्यायची लायकी राहिलेली नाही संत मंडळीत जात पात काहीच बघितलं जात नाही संताना सगळे सारखीच आहेत कारण संत हे देवा सारखे असतात
नामदेव श्यास्त्री तुमचा निषेध निषेध निषेध
काही आदर्श घेण्यासारखा नाही आम्हाला त्यांच्या बददल खूप आदर होता कारण ते म्हणाले होते की गडावरून कुठलही राजकारण होणार नाही गडही सर्वसमाजाचा आहे पण आता असं वाटतं की यांना यांच हायप्रोफाईल जीवन जगण्यासाठी अशा पद्धतीने बाजू घेणं किती योग्य आहे? आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो .
जाहीर निषेध नामदेव शास्त्रीं
सर्वांनी अगदी स्वच्छ आणि निर्भयपणे प्रतिक्रिया दिली...
नामदेव शास्त्री भगवान बाबा गडावर राहण्याच्या लायकीचे नाहीत त्यांनी संत धनुभाऊ गड स्थापन करून तेथे रहावे
नामदेव शास्त्री चे प्रवचन आम्ही दररोज ऐकतो पण त्यांना पोपटी ज्ञान आहे खरी ज्ञानेश्वरी त्यांना समजलीच नाही महाराष्ट्राला खरा चेहरा तुमचा दिसला
चोरी, खोटी, फसवणूक सारी, तरीही मोठा धर्मपुरुष,
लोक म्हणती 'प्रभूचा दास', पण आतून काळा कपटी नर.
सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या कडून नामदेव सानप याचा जाहीर निषेध
डिल झाली असणार दोनचार कोटीची तीथ जाउन धोतर सोडा त्याच
😊😊
😂😂
100%फ्राड आहे नामदेव सानप
धन्या # तू नामयाचे चाखतो, ते वाल्या चेही चोख तो..... नाम्या
अगदी बरोबर
ह्या धनंजय मुडे नी शास्त्री ना पण गोत्यात आणलंय
नामदेव शास्त्री यांचा जाहीर निषेध.
Jaytiwadi sant
भा आम्ही भगवान गडाला मानत होतो पण भावपूर्ण श्रद्धांजली नामदेव शास्त्री ला भावपूर्ण श्रद्धांजली
साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही ज्यांनी खून केला त्याचा लीडर वाल्मिक करण आहे आणि वाल्मिक कराडचा लीडर वाल्मीक कराडचा लीडर धनंजय मुंडे आहे लहान मुलाला पण कळतं की कोणाच्यातरी आशीर्वादाने हा खून झालाय
बरोबर नामदेव काढून कामदेव झालं याच
हो आता मिथुन ची बायको सरपंच सोडून कामदेव कड जाणार 😂
ये हुई ना बात @@thedarkknight9959
😮@@thedarkknight9959 tujhi jate na
तुझी आई पाठव लाभार्थी @@thedarkknight9959
😂
योग्य, परखड प्रतिक्रिया देत आहात मंडळी.
निषेध नामदेव शास्त्री यांचा
आम्हाला आज माहित झाले महाराज आपले आडनाव सानप आहे.आम्ही आपले व्याख्यान आजपर्यंत फक्त महाराज म्हणून ऐकले. आम्हाला आतापर्यंत आपली जात सुद्धा माहित नव्हती.हि प्रतिक्रिया आपण द्यायला नव्हती पाहिजे.
शास्त्री पण लाभार्थी आहेत
Namdevchi aish yanchya khandani chorya karnaryachya jivavar hoti ,chalat aahe.
हा फक्त एका समाजाचा महाराज आहे याला शास्त्रीउपाधी कोणी आणि का दिली माहीत नाही
🙏🙏👍👍👌👌👌👌👌वाऱ्या दादा वा एकच नंबर स्टेटमेंट्स
मला वाटत ह्या नामदेव चे दिवस भरले आहेत
भावपूर्ण श्रद्धांजली नानदेव शास्त्री
तीलांजली मन्या 😂
Sarva samanya ani abhyasu loka ahet .. khup bhari bolet he sagle 💖💖💖💖💖💖💖🙌
नामदेव शास्त्री आपण नैतिक व भावनिक दृष्ट्या शून्य आहात असे दिसतेय
काय ज्ञानेश्वरी वाचलिये ह्यांनी....
दुर्दैव महाराष्ट्राच नामदेव शास्त्री ला संत म्हणावे लागते
जाहीर निषेध या शास्त्री चा
नामदेव शास्त्री च्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्याचा धिक्कार असो त्यांच्यासारखे पापी विचारांचे आणि एका अर्थ एका साध्या वक्तव्याचा वाईट अर्थ काढणाऱ्या याचा निषेध असो 💯
नामदेव शास्त्री चा निषेध निषेध निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
नामदेव सानप बोला हो
एकदम बरोबर भाऊ❤ मुडे आरोपी कराड आरोपी अन शास्त्री पाठराखन करतात
नामदेव लाभार्थी आहे ? खंडणीतुन समाज प्रबोधन😇😇
नामदेव जाती साठी माती खातोय.
Mati. Khane. Tumi. Suru. Kelya
मी पण नामदेव शास्त्री यांचे खूप प्रवचन मार्गदर्शन ऐकलं मला खूप आवडायचं फोन कालच्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जे बोलले त्याच्यावरून खूप आश्चर्य वाटते खूपच दुःख झाले
Kasale dukha jhale mote paise ghele asanar paisa bolata he
Ekdam barobar bolale Bhau.
हा महाराज भगवान बाबाला बदनाम करतो
मी पण नामदेव शात्री यांना मानत होतो
विश्वास कोणावर ठेवणार हे पण राजकारणी झाले 🙏🙏
Ek number bola saheb 🔥
नामदेव शास्त्री चा प्रवचन टीव्हीला खूप मन लावून बघायचं परंतु आजच्या यांच्या या भूमिकेमुळे आपण सुख करतो असं वाटतं बाबा पक्के राजकारणी निघाले
थोर संत, आदर्श पुरस्कार चागले वक्ते,मोठा आक्का नामदेव शास्त्री याना भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢😢
धनंजय मुंडे यांचा आणि नामदेव महाराज यांचा आम्ही सर्व निषेध करतो
धन्यवाद सोलापूर वासियाच
नामदेव शास्त्री ला भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
नामदेवा तुझा जाहीर निषेध
नामा शास्त्रीचा तिव्र शब्दात जाहीर निषेध 🌑🌑🌑🏴🏴
सलाम या पत्रकाराला
😂
नामदेव शास्त्री, जाहिर, निषेध, आपण, राजकारण, करत, आहात
महाराष्ट्र टाइम्स चालन चे आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद सर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
हा कसलं आलाय महंत. हा फेकलेल्या तुकड्यावर गुलू गुलू बोलणारा पोपट दिसतोय
नामदेव शास्त्री चां जाहीर निषेध
जाहीर निषेध नामदेव महाराज
नामदेव शास्त्री ने आज कोणता अन्न ग्रहण केलं त्यांना दुर्बुद्धी आली
दुर्बुद्धी तो ना दे मना
अगदी बरोबर बोललात भाऊ,, अन्न नाही यांनी जातीच शेन खाल्ल नामदेव नी
कुत्री ची विष्ठा खाली आहे
धन्यवाद
समाप्त सोलापूर वासियांचे आभार
छान अप्रतिम प्रतिक्रिया दिली आहे सर्वांनी
बेकार हाल आहे हे लोक सगळे एकच आहे, एक एक सगळे बाहेर येऊ राहिल, आता बाबा लोक, पण राजकारणी लोकांना मदत करायला लागले
Nalayka. Khalgutyano
WA .....WA.... Great
साप्रदाय ला कलंक आहे तु
अगदीच बरोबर धन्यवाद सर.
नामदेव महाराज शास्त्री महाराष्ट्र मध्ये त्यांचा आदर्श वाटत होता फार मोठं नाव होतं त्यांनी राक्षसांना पाठिंबा दिला तमाम महाराष्ट्राच्या भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या
महाराज जानि प्रवचने फार चांगले सांगतात तेच करावे नाही तर एक संताचा विश्वास रहाणार नाही राम कृष्ण हरी विठ्ठल ❤
नामा शास्त्रीचा जाहीर निषेध 🌑🌑🌑
एकदम बरोबर बोलतात तुम्ही.
नामदेव शास्त्री तुमच्या सारख्या महान महंता कडून ही अपेक्षा नव्हती.... ईश्वर आपणांस सद बुद्धी देवो........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जाहीर निषेध नामदेव शास्त्रीचा