Pune | चुकीच्या व्यक्तींची पाठराखण केली, महंत नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाला मराठा बांधवांचा विरोध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 178

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 години тому +39

    योग्य केल आहे भाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @ravindrathite1320
    @ravindrathite1320 3 години тому +62

    आरोपींचे समर्थन करणारे महाराज. असल्या महाराजांचे कीर्तन खरोखर न ठेवलेले बरे..

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 2 години тому +2

      आरोपीचे समर्थन केलेले नाही विनाकारण हिंदू समाजामध्ये फूट पाडू नका

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Годину тому

      मूर्ख. काय update घेतोस ​@@arjunpatil2482

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Годину тому +3

      आम्ही जिजाऊ ची लेकरे, सदैव देशमुख परिवार सोबत.

    • @kirru-y7z
      @kirru-y7z Годину тому +2

      अरे तुला कळतंय ka... आरोपी कोण ते...... उगी कंमेंट नको टाकू फूट नको पाढू....... हिंदू मध्ये

    • @kakod123
      @kakod123 Годину тому

      ​@@kirru-y7z गपय हिंदूच्या लाडक्या. बीड मधे जाऊन बघ काय तमाशा केलाय या महंतांनी. ऊठ सूठ जातीवाद चालू केला या बाबाने, गादीचे पवित्र घालवले,

  • @shivajikale996
    @shivajikale996 3 години тому +27

    देहूकर बांधवांना त्यांच्या या विवेकी निर्णयावर धन्यवाद. !

  • @VishwnathWankhede-i9f
    @VishwnathWankhede-i9f 3 години тому +27

    गुन्हेगाराला समर्थन करणारे महंतांचे किर्तन नको आसे संत किर्तनात काय सागतील

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc Годину тому +14

    फक्त मराठाच नव्हे तर समस्त समाजाने विरोध केला आशी निवदने द्यावीत .
    सानप कुणालाच मान्य नाही .

  • @the_great_maratha-p9m
    @the_great_maratha-p9m 3 години тому +19

    शेवटी ज्याची भीती होती तेच झाल वारकरी सांप्रदाय ही दोन जातीत वाटला गेला 😢

    • @wofacts2546
      @wofacts2546 23 хвилини тому +3

      आम्ही मराठे कधीच करत नाही जातीवाद पण दुसऱ्या जातीतले लोक त्यांचा

  • @kumarjagdale947
    @kumarjagdale947 3 години тому +22

    राम कृष्ण हरी या कार्यक्रम रद्द झाला यांचा अभिनंदन मराठा क्रांती मोर्चाचं तरी आमचा महाराष्ट्रभर पाठिंबा राहील महाराष्ट्रात कुठेही ह्यांना महाराजांचे कीर्तन होऊन देऊ नका भगवान बाबांचे त्यांना भरभरून आमचा महाराष्ट्र पाठिंबा देईल किर्तन कुठेही झालं नाही पाहिजे

  • @KalidasGhogare
    @KalidasGhogare 3 години тому +36

    या दुर्जन नामदेव शास्त्री ला संत आणि कीर्तनकार मानू नका

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 2 години тому

      तुझी आई तमासगीर आहे का😂😂😂

  • @pandurangnishane9805
    @pandurangnishane9805 2 години тому +7

    योग्य निर्णय घेतला 🎉🎉

  • @pseries8647
    @pseries8647 2 години тому +8

    किर्तन रद्द केल चांगल केले.

  • @Krishna-w4s4t
    @Krishna-w4s4t 2 години тому +6

    भामटा जंत कामदेव शास्त्री

  • @sanjaymohite4331
    @sanjaymohite4331 Годину тому +9

    या लोंकांणी ज्ञानेश्वर मावलीला सुकाणे जगू दिल नाही ते नामदेव शास्त्री ना काय जगु देनार 🎉 राम कृष्ण हरी 🎉

  • @patil9614
    @patil9614 Годину тому +6

    अतुल भाऊ,आप्पा,अनिकेत भाऊ, प्रशांत भाऊ, सचिन भाऊ सर्वांचे आभारी आहोत...
    Good work 👍🏻🚩

  • @shrikrishankendre-ui7vd
    @shrikrishankendre-ui7vd 2 години тому +4

    आम्ही नामदेव शास्त्री यांना विनंती करतो की ते जर महंत आणि आध्यात्मिक शक्ती असतील तर त्यांनी स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना जिवंत करून त्यांच्या कुटुंबीयांना वापस करावे नाही तर ते भोंदूबाबा असतील यात शंका नाही.

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 2 години тому +4

    जय भगवान बाबा

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 2 години тому +13

    आम्ही सुद्धा मराठी समाजाची महाराजांचे कीर्तन ठेवणार नाही

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f Годину тому +1

      नक्की च ... हे जर जाती वाद करत आहे तर आपण पणं मराठे चे बोळवयचे नाय

    • @गोविंददिनकररावमोरेमोरे
      @गोविंददिनकररावमोरेमोरे 55 хвилин тому

      अरे मुळात कधीच तुम्हाला मराठा किर्तनकार आवडत नाहीत.... तुम्ही पहिलेच जातीवादी आहात... आणि तुमचे किर्तन पण नको सर्व महाराष्ट्र मराठा लोकांनाच आहे...तुमची गरज पण नाही इंग्रजांच्या पोटच्यानों.... उलट तुम्ही आमच्या तुकांबाच्या आणि ज्ञानोबा माऊली यांच्या अभंगांचा उपयोग पण करु नका मनाव तुमच्या महाराजांनी....
      दादा कोंडके चे अभंग घ्या म्हण

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 2 години тому +4

    अतिशय सुप्त उपक्रम...

  • @jayshingshirsat4271
    @jayshingshirsat4271 3 години тому +16

    आमचे लोक खुप आहेत तुमच्या किरतनांची काही गरज नाही

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 2 години тому +5

      हेच ओबीसींनाही करता येईल

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 2 години тому

      Jarage patil parvachan

    • @RoyalShetkari1214
      @RoyalShetkari1214 2 години тому

      मग गांडीत घालून ग्या धन्या मुंडे आणि वाल्मीक कराड 😂

    • @kakod123
      @kakod123 Годину тому

      ​@@dhananjayghule5753 ओबीसी ना बदनाम कायले करुन राहिले 😂😂 तुम्ही हत्या करणार आणि आमाले सगळ्या ओबीसींना ओढून बदनाम करुन राहिले तुमी 😂😂

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 2 години тому +4

    बरोबर आहे मारे करी समर्थ न

  • @bhimaraoaghav3628
    @bhimaraoaghav3628 42 хвилини тому

    तुकाराम महाराजांना पण लोकांनी त्रास दिला होता.

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Годину тому +2

    विरोध करण्या पेक्ष्या कुणी जाऊच नाका 🙏

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 17 хвилин тому +1

    आरोपींचे समर्थन फक्त एक भ्रष्ट व्यक्तीच करु शकते.चोर चोराचीच बाजू घेणार.

  • @navnath1991
    @navnath1991 3 години тому +16

    न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्यासारखे किर्तन कार अख्या महाराष्ट्र मध्ये नाही.

    • @jitendragaikwad441
      @jitendragaikwad441 2 години тому +4

      Tu aik jaa tych kirtan

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 години тому +2

      कीर्तनकार नाही प्रवचनकार आहेत😂😂😂

  • @KrishnaGhadge-u6w
    @KrishnaGhadge-u6w 2 години тому +9

    दारू पिऊन जर्मन ला फिरवून त्याचे फोटो आहे त्याचं काय कीर्तन ठेवायचं नाही

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f Годину тому

      घाडगे तुझी आई तर बुधवार पेठ पुणे येथे फिरून येते 😂😂😂

  • @sureshnakade1132
    @sureshnakade1132 46 хвилин тому +2

    भगवान गडाच्या गादीला कुणाची गरजही नाही.

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 Годину тому

    अतिशय चांगला निर्णय

  • @saivadje3092
    @saivadje3092 57 хвилин тому

    👌👌👌👌👌🔥 1 nabar❤

  • @sameersatkar7799
    @sameersatkar7799 59 хвилин тому +1

    नाथाळाच्या माथी हाणु काठी 🙏

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +6

    मराठा चावण्याने भगवान बाबांना सुद्धा त्रास दिला होता

  • @sudhakarwarungase1384
    @sudhakarwarungase1384 2 години тому +1

    Great 👍

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +5

    लोकांना बोलण्याचा अर्थ तरी कळतोय का

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 Годину тому +1

    देहुकर निर्णय योग्य आहे तो संत नाही जंत आहे

  • @marutigole676
    @marutigole676 Годину тому

    विजूआप्पा... अभिनंदन...well 👍

  • @balasahebsansare-nq6sw
    @balasahebsansare-nq6sw 2 хвилини тому

    वारकरी संप्रदायाला तरी जाती जातीत वाटण्याचा मुर्खपणा सर्वच समाजांनी करू नये.

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 2 години тому +7

    लोकांच्या मनात भगवानगडावरची श्रद्धा कमी होणार नाही राग आहे तो फक्त नामदेव शास्त्री माणसांचा

  • @rameshshinde1574
    @rameshshinde1574 55 хвилин тому

    या महाराजांचे विचार आयकनेत काही उपयोग नाही ते राजकीय महाराज आहेत त्याचे बोलणेला पुढे किती किंमत राहील हे येणारा काळचं ठरवेल

  • @Shyam111t
    @Shyam111t 2 години тому +1

    योग्य

  • @sanjayzarekar5495
    @sanjayzarekar5495 52 хвилини тому

    💪💪💪💪

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 18 хвилин тому +1

    महंत जातीवादी आहे 😢😢🍉

  • @Lahanepatil6029
    @Lahanepatil6029 53 хвилини тому

    राजकारण हे वारकरी संप्रदायात सुद्धा घूसल तर हे वारकरी संप्रदायासाठी चांगले नाही

  • @Exploreworld-jg8dk
    @Exploreworld-jg8dk Годину тому

    👍

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 Годину тому

    योग्य सुरुवात

  • @ramgawde8086
    @ramgawde8086 13 хвилин тому

    बरोबर आहे

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 2 години тому +3

    चांगला निर्णय घेतला...... जातीवादी नामदेव शास्त्री....

  • @balasahebdarkunde364
    @balasahebdarkunde364 40 хвилин тому

    नामदेव शायरी सारखे महाराज मग ते कोणीही असो बहिष्कार टाकने

  • @DhanrajKendre-kl5vc
    @DhanrajKendre-kl5vc Годину тому

    हे लोक उदा तुकाराम माहाराजना मननार मराठा समाजाचा आहे तुमचा काय समई अस मनायला मिनार नाहीत ही लोक

  • @ravindraboraste7521
    @ravindraboraste7521 55 хвилин тому

    राम कृष्ण हरी

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +8

    कडे जाऊन यांना फक्त धनंजय मुंडे चा राजीनामा पाहिजे मग सगळे शांत होतील

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 години тому

    👌👌👍🙏

  • @sutradhar302
    @sutradhar302 Годину тому

    धन्यवाद मराठा बंधुंनो

    • @bhaskar8865
      @bhaskar8865 12 хвилин тому

      मराठी जातिवादी आहे 💯

  • @hiraghodke6011
    @hiraghodke6011 45 хвилин тому

    जातीयवादाचे लोण आता देव देवता पर्यंत गेले

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Годину тому +1

    एकदम खरे बोलले बांधवाने, शास्त्री हा मारेकरयाना सहकार्य करतो

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 24 хвилини тому +1

    Aare tyo SHAASTRI KAI HARI NAAM KIRTAN GHENAR KALI RAASHAK, DHONGI KUNIKADCHA SARAL SARAL TYA BHADVYACHI LAAYAKI DAAKHAVUN DYA😡😡😡😡😡

  • @laxmankendre-x3w
    @laxmankendre-x3w 35 хвилин тому

    जाती वादाचा कळस आहे.

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +6

    अरे जरांगे ला कसं कोणी काहीच बोलत नाही

    • @ManojPatil-c2x
      @ManojPatil-c2x Годину тому +2

      हत्या केली का

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 Годину тому

    मधुकर गोरे नाईस स्पीच

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 3 години тому +8

    हे जरांगे ने यांना शिकवल त्यामुळे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, परंतु महंत डाॅ. नामदेव शास्त्रीजींनी कुठेही आरोपींना पाठींबा दिला नाही व मुंडे हे आरोपी नाहीत

    • @jitendragaikwad441
      @jitendragaikwad441 2 години тому

      Dhanya che lok ahet sgle. Duniyala mhiti jhlay kshala bhnks krto tu

  • @narayanmore7167
    @narayanmore7167 Годину тому

    मराठी समाजाचा अभिनंदन

  • @tushardhakane4872
    @tushardhakane4872 2 години тому +3

    Aamche 100 home che gaon ahet 1 cr + Dengi ahe Bhagavan gadala jyanch 1 rs yogdan nahi gadala tyanni ka tension gyaych

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 2 години тому

    शास्त्री जी ❤❤❤❤

  • @shivsanap1851
    @shivsanap1851 Годину тому +1

    यालाच म्हणतात खरी कलियुगाला सुरुवात झाली

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 Годину тому

    देहू करांनी योग्य निर्णय आहे

  • @gorakshashirsat7509
    @gorakshashirsat7509 2 години тому +1

    जय भगवान

  • @prkashmangawde9843
    @prkashmangawde9843 56 хвилин тому

    चुकीचा पायंडा पडेल मग

  • @narayanmore7167
    @narayanmore7167 Годину тому

    मराठी समज असं रस्त्यावर उतरला तर

  • @ganpatpatil5674
    @ganpatpatil5674 40 хвилин тому

    यापुढे त्याच कुठेही कीर्तन होता कामा नये

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 23 хвилини тому

    आम्हाला महाराष्ट्र पटलाय

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 3 години тому +1

    Vanjari nich jaat ahe, Wadaya vastivar rahanari choti jaat,wadhaya nalitali jaat, amhi Parbhani ani Dharshiv milun Yana gharat ghusun Maru he tumhala chalto ka?

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 3 години тому +5

    न्यायाचार्य महंत श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या वर बोलण्याची तुमची लायकी नाही,आडू पांडू छोटूशा लोकांनी त्यांच्या वर टिका करु नये, जगात पाचव्या क्रमांकावर न्यायाचार्य आहेत आमचे बाबा, तुम्ही फितूर कुठले 😂

    • @Karonaking
      @Karonaking 2 години тому

      Chal re

    • @हरितउन्नती
      @हरितउन्नती 2 години тому +1

      ज्ञानेश्वरी पाठ केली पण ज्ञानेश्वरी च महत्त्व नामु ला कळाले नाही.पैशासाठी स्वतः ला संत म्हणून घेतोय

    • @jitendragaikwad441
      @jitendragaikwad441 2 години тому

      Tondatun game oklay tyani bhkkmpane. Ata ghaal sheput klal tula thodd thhmb

  • @Blackboi_yt711
    @Blackboi_yt711 2 години тому +2

    आशा महाराजांना जवळ सुद्धा उभं करू नका जय शिवराय

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f Годину тому

    जय भगवान बाबा ❤❤❤

  • @DnyaneshwarChavan-jy3pg
    @DnyaneshwarChavan-jy3pg 57 хвилин тому

    Shikavan changli ahe shiknyasathi

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 Годину тому +1

    तू संताचा मालक नाही अंजली ताई मुख्यमंत्री नाही व धनंजय मुंडे साहेबांना जनता जनार्दन मायबाप यांनी निवडून दिलेला आहे तुम्ही कोण‌

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 Годину тому +1

    अंजली ताई का धुतल्या तांदळा आहे सुपारी घेऊन काम करतात

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 2 години тому +5

    तुम्हीच रद्द कराल तर आम्ही पण ........

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 години тому

      पुढे बोला की...वाक्य पूर्ण करा 😂😂

    • @kakod123
      @kakod123 Годину тому

      ​@@SanjayShinde-hp4tr बिलकुल करा. पण चुकून कोणी आले महाराज तर हत्या करु नका एवढीच अपेक्षा.

  • @dipakmemane8679
    @dipakmemane8679 17 хвилин тому

    बरं झालं

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 години тому

    कशाला कीर्तन ऐकायला जातात लोक???? पूर्ण इतिहास बघून

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +3

    महाराजांविषयी बोलायची लायकी तरी आहे का तुमची

  • @User93579
    @User93579 3 години тому +1

    Narayangad Shivaji maharaj hagrya jarangyala vitthal mhanto tyach ky ? 😊

  • @sachinjamadar1839
    @sachinjamadar1839 Годину тому

    Kay maharaj he ahet martahet yacha aadi tumcha rag nhvta konla pan swtha hun udun ghetla haara saheb

  • @shivajimunde6806
    @shivajimunde6806 2 години тому

    Obc jaticha maharaj yana chalat nahi tar obc lokani pan marata maharaj bolau naye

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +2

    जरांगे का डोक्यावर घेतला आहे सगळ्याच्या डोक्यावर मुदत येतो फळा फळा

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 2 години тому

    जाती वादी लोक 😂😂😂

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 Годину тому +1

    काय संत परंपरा आहे कीर्तन का होऊ देत नाही मग कोण काय करू शकते तिथे पण तुम्हाला जाणून बुजून त्यांचे कीर्तन होऊ द्यायचे नाही तुम्हाला जातिवाद करायचा आहे

  • @balajibhade8171
    @balajibhade8171 Годину тому

    कामदेव स शास्त्री😂😂😂

  • @RukhminiFunde
    @RukhminiFunde 3 години тому +4

    महाराज काय बोलले ते तरी कळतंय का लोकांना किती लोक पागल झालेत

  • @ambambadaspandit5479
    @ambambadaspandit5479 24 хвилини тому

    महाराज म्हणु नका

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 19 хвилин тому

    किर्तन रद्द करणे म्हणजे कोणाचं ज्ञान आणि भक्ती काढून घेता येत नसते.
    कारण यांची विचारधारा जातीवादाची आहेत.
    किर्तन रद्द केले म्हणजे भगवान गढवर काही परिणाम होणार नाही चिंता करू नका.

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 31 хвилина тому

    Yogya kele.

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 Годину тому

    यु टुब वर सुध्दा किर्तन बघु नका

  • @tushardhakane4872
    @tushardhakane4872 2 години тому +2

    Saheb Bhagavan gad kadhihi paise geun kirtan karat nhi tyamule kirtan cancel jal mhanje kahi problem nhi Bhagavan gad ani gadasathi amhi bhakkam ahot .........

  • @rajujay8965
    @rajujay8965 Годину тому

    केळ

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f Годину тому +1

    जरंगे काय देव आहे का ......

  • @tushardhakane4872
    @tushardhakane4872 2 години тому +2

    1 year sathi kirtan date booking ahet cancel jal tr ky jal bhagwan gad paise geun kirtan nhi kart tyamule evd ky kalji ani tension genyasarkh kahi nhi tyamdhe .....

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 3 години тому

    Are aajach nahi tar Chakar wadi madhe sudha Kirtan radda kele hote na.

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 2 години тому

    Namdev Sanap ek thug

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 3 години тому

    Maharashtra madhye mahanje Purna he ughad Vanjari samjacha virodhach mahana ki.

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 3 години тому

    Ata kahi khare nahi baba maratha samajane jar kirtan nahi thevale tar Dr. Namdev Shastri na bhik magavi lagel.

  • @BalajiPatil-y9w
    @BalajiPatil-y9w Годину тому

    एक मराठा लाख मराठा वा वा वा

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 години тому

    Gunegarachi eyaka chaptechi kimat klali Ani santoshche lekracha taho eyaku ala nahi he kse