Superfood Finger Millet: नाशिकच्या शेतकऱ्यांनी नाचणी पुन्हा कशी जगवली? International Year Of Millets

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2023
  • #millet #nutrition #food #bbcmarathi
    भारताची ओळख भरडधान्यांचा देश अशी केली जाते. त्यात नाचणी हे 'क्लायमेट स्मार्ट' पीक नावाजलं जातं. पण सरकारी आकडेवारी सांगते - भारतात 1965च्या तुलनेत 2011 मध्ये नाचणीची लागवड 56.4 इतकी कमी झाली.
    खरंतर नाचणी या मिलेट म्हणजेच भरडधान्यात उत्तम प्रतिचं प्रोटीन, व्हिटामिन, मिनरल्स, फायबर म्हणजेच तंतूमय पदार्थ, आणि उर्जा असते. शिवाय नाचणीच्या पिकात हवामान बदलाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता असते.
    असं हे कणखर सुपरफुड लोकांच्या आहारात असणं ही काळाची गरज मानली जातेय.
    2018 हे वर्ष भारतात मिलेट वर्षं म्हणून साजरं केलं गेलं. त्यानंतर भारताचा प्रस्ताव स्वीकारत संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्षं आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षं जाहीर केलं. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या एका गटाने पाच वर्षांमध्ये मिलेट क्रांती कशी केली त्याची ही यशोगाथा.
    Report by Prajakta Dhulap
    Shoot Edit- Sharad Badhe
    वाचा ही संपूर्ण गोष्ट इथे - www.bbc.com/marathi/articles/...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 88

  • @manishchaudhari8260
    @manishchaudhari8260 Рік тому +19

    सलाम BBC ला त्यांनी चांगले बातमी दाखवली त्या बद्दल

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 Рік тому +38

    बि.बि.सी . ने अशाच माहिती पुर्ण बातम्या द्याव्या 🙏🏻🙏🏻

    • @dineshshintre3766
      @dineshshintre3766 Рік тому +2

      आणि देशहित विरोधी बातम्या,अजेंडा वाल्या बातम्या देऊ नका...

    • @salamindia5148
      @salamindia5148 Рік тому +1

      अश्या बातम्या गोदी मिडिया कुठे दाखवते 😮

  • @trek_with_me
    @trek_with_me Рік тому +8

    धन्य आहोत आम्ही कोकणवासिय.... ज्या रूजवून लावण्याच्या पद्धतीने यांच उत्पादन वाढवले ती पद्धत आमच्या कोकणात वर्षानुवर्षे केली जात आहे.🙌🙌

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Рік тому +32

    सर्वच शेतकरी बंधूंच्या कष्टाला सलाम! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आयुष्यभर आम्ही तुमचे कृतज्ञ राहू. जय किसान!

    • @shilpadeshmukhvolg
      @shilpadeshmukhvolg Рік тому +1

      आम्ही गरीब ‌शेतरकरी आम्हाला सपोर्ट करा

  • @niteshjadhav7261
    @niteshjadhav7261 Рік тому +18

    नाचणीची भाकरी दुधा मध्ये म्हणजे सप्लिमेंट 💪

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +11

    खुप छान बातमी.........अशा सकारात्मक गोष्टी BBCने दाखवा वे❤️❤️❤️

  • @pradipchaudhari9515
    @pradipchaudhari9515 Рік тому +15

    आमच्या नाशिक मधील सुरगाणा तालुकामध्ये मोठ्या प्रमाणावर नागली चे पीक शेतकरी घेता आवडीने नागली च्या भाकरी खाता ❤❤❤❤

  • @nitingaikwad7418
    @nitingaikwad7418 Рік тому +3

    हे असे लोकं खऱ्या अर्थाने पुरस्काराचे मानकरी आहेत

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale3787 Рік тому +2

    खूप छान बातमी दाखवली BBC न्युज चॅनेल ने असेच माच्या आदिवासी बांधवांचे अनेक छान उपक्रम आहेत ते अजून दाखजावले तर बार होईल tyana प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. 🙏जय आदिवासी.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn Рік тому +4

    कॅल्शियमचा उत्तर स्रोत 💪💪💪💪

  • @mayuketkar7435
    @mayuketkar7435 Рік тому

    तुमचे कष्ट असामान्य आहेत शेतकरी बंधूंनो तुम्ही खरचं पोशिंदे आहात. 🙏🙏🙏

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Рік тому +2

    लोक किती छान बोलतात.. 👌❤🙏

  • @akashduragkar1920
    @akashduragkar1920 Рік тому +3

    Very good ,BBC marathi 👍👍👌 ek positive news.

  • @sandipwagh8333
    @sandipwagh8333 Рік тому +2

    🙏🙏जय कणसरा माता की जय🙏🙏

  • @praveengawade9743
    @praveengawade9743 Рік тому +1

    अप्रतिम उपयुक्त माहिती.बळीराजाला सुयोग्य तंत्रज्ञान आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून सुंदर मार्गदर्शन लाभले आहे.

  • @mangalasulkar6961
    @mangalasulkar6961 Рік тому +1

    Khup chhan

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 Рік тому +9

    ऑपरेशन झाल्यास, जखम भरुन काढण्यास नाचणी उत्कृष्ट असते.

  • @SuperSunil46
    @SuperSunil46 Рік тому +1

    Great

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 Рік тому

    Khup Sunder kaarya ❤🤗✌️🙏

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Рік тому

    तुम्ही पिकवत आहात म्हणून आम्ही खाऊ शकतो, सलाम तुमच्या मेहनतीला...❤️🙏🏼

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Рік тому

    👌👌nice effort.

  • @sunitaanil
    @sunitaanil Рік тому

    खूप छान

  • @aarav3056
    @aarav3056 Рік тому

    Great 👍

  • @vishakhatarange6958
    @vishakhatarange6958 Рік тому

    Khup garajecha aahe he...thank you for everyone's efforts

  • @CS-vr8eb
    @CS-vr8eb Рік тому

    Khup upyogi mahiti.❤

  • @raaaaz2545
    @raaaaz2545 Рік тому +2

    Superb Video. 👌👌👌👌🙌🙌👏👏👏👏❤❤
    Good Job BBC NEWS MARATHI TEAM.👏👏👏👏👏👏

  • @snehalbhise8968
    @snehalbhise8968 Рік тому

    Khup chaan mahiti dilit👌👌

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 Рік тому

    मस्त रे भाऊ

  • @poojachavan6944
    @poojachavan6944 Рік тому

    Khup chhan ❤

  • @smitaliskape8867
    @smitaliskape8867 Рік тому +1

    Khup chan mahiti dili BBC marathi.

  • @hariom-vx1ew
    @hariom-vx1ew Рік тому

    thanks aajji

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Рік тому +1

    छान उपक्रम

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc Рік тому

    Thanks BBC.

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Рік тому

    खूपच सुंदर माहिती. धन्यवाद.
    जे प्रशिक्षण देताहेत त्या संपूर्ण टीमला सलाम......

  • @SpaceLover05
    @SpaceLover05 Рік тому

    नागली ची भाकर एक नंबर ❤️❤️💯🤟

  • @siddheshlimbore3081
    @siddheshlimbore3081 Рік тому +1

    Khup chan topic selection hota 🙏

  • @dhanrajgaikwad1885
    @dhanrajgaikwad1885 Рік тому +2

    Excellent Job BBC news Marathi 🙏🙏

  • @rahulmitkari2423
    @rahulmitkari2423 Рік тому

    Khup chan mahiti...ashich mahiti det chala

  • @patilsushant82
    @patilsushant82 Рік тому

    कोल्हापुरात ढीग भर मिळल .

  • @maheshvasave6127
    @maheshvasave6127 Рік тому

    Very good information

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 Рік тому

    Very nice

  • @salamindia5148
    @salamindia5148 Рік тому

    सलाम तुमच्या मेहनतीला ❤🙏

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Рік тому

    Nachani ❤️

  • @girishmatte1036
    @girishmatte1036 Рік тому

    Good

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 Рік тому

    Chan

  • @indrajeetbondar9251
    @indrajeetbondar9251 Рік тому +1

    Good work Madam!!!keep it up👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Revolution530
    @Revolution530 Рік тому

    He Superfood aahe khup changla future aahe ani purn jagaat yachi magni aahe tari vikri kade laksh dya...👍👍👍

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 Рік тому

    Amchya sangalit jwari chi bhakri aste 1 no.❤❤❤

  • @atulgavit5668
    @atulgavit5668 Рік тому

    Integrating traditional knowledge with scientific research and experiment will do wonders and these aadiwasi people's are hardworking so definitely they do wonders. Thank you BBC for wonderful information❤

  • @Pranav._913
    @Pranav._913 Рік тому

    प्रगति अभियान
    🙏😀🙏

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 Рік тому

    🙏🙏

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому

    ज्या क्षेत्रात कृषी विभाग कृतिशील असतो तेथे नवीन प्रयोग घडतात. सर्व प्रयोगशील शेत कार्याचे अभिनंदन.

  • @sagarsabalefauji8768
    @sagarsabalefauji8768 Рік тому +2

    नाचणी चे लाडू इतके अप्रतिम आहेत काय त्याला तोड च नाही त्याला आतापर्यंत च सर्वात आवडता लाडू माझा नाचणी च आहे

  • @anilkhanjire9690
    @anilkhanjire9690 Рік тому

    👍👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 Рік тому +1

    आम्ही उन्हाळ्यात रोज नाचणीचे आंबील करुन पितो गेल्या पंचवीस वर्षात आम्हाला आमच्या घरात कोणालाही उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही काही लोकांना नाचणी म्हणजे काय हा प्रकारच माहिती नाही पण पूर्वीपासून आमच्या घरात नाचणीचे आंबील केले जाते

    • @pyaripihu17
      @pyaripihu17 2 місяці тому

      Kase banvita nachNi Ambil

  • @manoramaingle4073
    @manoramaingle4073 Рік тому +1

    Salute,, to this effort!!

  • @sunilbachhav1644
    @sunilbachhav1644 Рік тому +4

    It took 70 years to understand good technique, we further need to strengthen the R&D

  • @Raw051
    @Raw051 Рік тому +3

    आम्ही ह्याच भाकरी खाऊन मोठं झालोय पण आता बघायला ही मिळत नाही. जुन ते सोन

  • @sachrup4934
    @sachrup4934 Рік тому +1

    Nachniche biscuit ek number asatat Ani nachniche ponge pan mast asatat naglichi bhakar tyala todach nahi .... Amhi shetkari raje je khato tech he nachni mhnjech nagli ...biscuit ekdum mast asatat tyache

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Рік тому +3

    मला तर नाचणीच्या भाकरी शिवाय दुसरी भाकरीच आवडत नाही.
    आमच्या कोकणात मोक्यावर नाचणी लावतात खूप चांगल उत्पन्न येत.

  • @manishganekar4109
    @manishganekar4109 Рік тому

    Hi nachani Maharashtra chya Raigad jilhyat Mhasla Talukyaat khup adhi pasun pikavli jaate... Ajahi pikavli jaate... Ani yach tochun lavlelya paddhatine pikavli jaate😊😊
    He pik punha shetkaryachya manat Jiv dhartay te pahun khup Anand zala

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому +1

    आजीचे 100% खरे आहे.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Рік тому +1

    दीदी धन्यवाद मी एक शेतकरी आहे

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 Рік тому

    नाचणीची भाकर मस्तच असते

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Рік тому +2

    नाचणीचे खूप उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते
    जरा या कडे पण लक्ष द्यावे BBc

  • @parulohar1336
    @parulohar1336 Рік тому

    Amachakade ek co-op society ahe Nachaniche ladu banawate Taleghar (Bhimashankar) yethe karayrat ahe

  • @avanizende843
    @avanizende843 Рік тому

    Kolhapur chandgad talukyat pn nachniche pik bharpur prmanat ghetle jate 🙏

  • @heavenlykokan
    @heavenlykokan Рік тому

    कोकणात सुध्दा होते

  • @travelguru1701
    @travelguru1701 Рік тому

    आमच्या कडे पण खूप प्रमाणांत नाचणी आहे पण या पिकलlही बळीराजाला आर्थिक रित्या खर्चिक आहे

  • @digambarhodage2661
    @digambarhodage2661 Рік тому +1

    कोल्हापूर् madhe ajara yete nanchi bharpur bhetatye

  • @eknathmore468
    @eknathmore468 Рік тому

    सामान्य ग्राहकांना ही कुठे व कशी मिळेल हे ही सांगा.

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 Рік тому

    Nachni koknat jast pikate Ani Ani jast nachni koknat ,south made khatat kharch nachni chi bhakri kinva ky aso ki khup vel bhuk lagat nahi

  • @nivruttikakad5730
    @nivruttikakad5730 6 місяців тому

    कृपया नाशिक तालुक्यातील नागली उत्पादक एखाद्या शेतकऱ्यांचा नांव,पत्ता व फोन नंबर असेल तर कळवा,समक्ष बघून माहिती घेता येईल. 🙏

  • @ankush7592
    @ankush7592 Рік тому

    मी सुद्धा शेतकरी आहे रत्नागिरीतील एका खेड्यात राहतो, नाचणी पिकवतो, या नवीन नाचणी उत्पादन पद्धतीबद्दल सविस्तर माहीती मिळेल का ?

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq Рік тому

    आम्हाला तिथे भेट द्यायांची आहे,कस जायचं ते सांगा

  • @vishals.8815
    @vishals.8815 Рік тому

    Ushnata khup aste ,,hivalyat thik ahe khayla

  • @user-sp1gq1uh9h
    @user-sp1gq1uh9h 2 місяці тому

    BBC chi disha badalali ki dasha ?koni badalavli?samay ya Raja bhartiyancha b.b.c.bharbaddal changal dakhavate sangate yach kautuk aascharya vatte shanka yete😂

  • @rajlaxmi-2110
    @rajlaxmi-2110 Рік тому

    रोज कष्ट करणाऱ्यांना माहिती आहे की नाचणी किती एनर्जी देते गव्हापेक्षा. जिम करणाऱ्यांनी नाचणीच अंबिल आणि ताक प्या रोज आणि बघा काय पॉवर मारते ते. 💪💪
    Anti oxidents 🏋️🏋️