LIVE: Menstrual Leave वरून Supreme Court काय म्हणालं? Women Employment वाढवायला धोरण किती कामाचं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • #mumbairains #weatherupdate #menstrualLeave
    आजच्या तीन गोष्टी
    1. पाळीच्या रजेची महिलांना मदत होईल की अडसर?
    2. मराठा - ओबीसी आरक्षण नेमकं कुठे अडलंय?
    3. कॉग्निटिव्ह टेस्ट ट्रंप आणि बायडन यांबद्दल काय सांगते?
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

КОМЕНТАРІ • 9

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 18 днів тому +3

    पाळीची राजा महिलांना द्यायला पाहिजे त्यांच्यासाठी ऐच्छिक रजा हवी

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 18 днів тому

    तीन गोष्टींमध्ये ईतर महत्वाच्या घडलेल्या गोष्टीसुध्दा घ्याव्यात, पूर्वी घेत होतात.

  • @rahuljadhav-hv6kv
    @rahuljadhav-hv6kv 18 днів тому

    Today is birthday of Nikola Tesla so please make one podcast on that...
    At least one weekly science based podcast is helpful for developed scientific temperament...

  • @anteshwarpatil8446
    @anteshwarpatil8446 6 днів тому

    Leave pahije

  • @sandeepgaikwadkhopoli2342
    @sandeepgaikwadkhopoli2342 17 днів тому

    १६ मिनिटात गोष्टी नीट होत नाहीत. असे घाईत गोष्टी करणे ठीक दिसत नाही. सिद्धनाथ याची दमछाक होताना दिसते. ठीक आहे तुम्ही वेळ बदलील पण वेळ का कमी केलात.? काही बंधन आहे का? यावर विचार करा?

  • @truptivalvi8941
    @truptivalvi8941 17 днів тому

    Job karnaraya mahilana Raja dhyavi plz plz Raja manur karavi hi Namr vinati.😢😢😢😢