Healthy Diet : Millets ना Super Food का म्हटलं जात आहे? ज्वारी, बाजरी, नाचणीचे फायदे काय आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2022
  • #Sorghum #Pearlmillets #Millet #Superfood #health
    अलीकडे भात आणि गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी अशी भरड धान्य खाण्याकडे पुन्हा लोकांचा कल वाढतो आहे. आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि शेतकऱ्यांसाठीही ही गोष्ट चांगली ठरू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. ज्वाारी, बाजरीचं महत्त्व काय आहे?
    अधिक वाचा
    www.bbc.com/marathi/india-598...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 67

  • @carysdmello4493
    @carysdmello4493 2 роки тому +5

    खूपच उपयुक्त व्हिडिओ निरोगी व पौष्टिक आहाराची आमच्या माहिती मध्ये आपण भर
    टाकली
    Thanks

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 роки тому +14

    आजच्या काळात योग्य आहाराची खूप गरज आहे.
    कमी खा पण योग्य खा
    #Theunickspot

  • @bhojrajnaiknimbalkar1540
    @bhojrajnaiknimbalkar1540 2 роки тому +1

    उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ! काळाची गरज.

  • @9921350790
    @9921350790 2 роки тому

    जान्हवी मुळे ताई [मॅडम ]आपण खुप छान माहिती दिली अप्रतिम अजून आम्हला मार्गदर्शन करावे. पुन्हा एकदा आभार

    • @sscsharanya
      @sscsharanya Рік тому

      ua-cam.com/play/PLv15wnxkknRRD6tyGp0cQkPZtJIOk49wH.html

  • @tushardesale1
    @tushardesale1 2 роки тому +10

    भरड धान्य हेच निरोगी जीवनासाठी उपयुक्त आहेत. छान व्हिडीओ

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 роки тому +1

    मँडम फार बोलन्याची शयली खास ,व्याक्ती मह्त्व पण खास,आवाज,माहीती विस्तारीत खरोखर छानआहात तुम्ही

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 2 роки тому +1

    ज्वारी , बाजरी , नाचणी व वरी अशा अनेक भरड धान्याचे ऊपयोगी व आपल्या आहारात असलेले महत्त्व हे चांगल्याप्रकारे आपण सांगितले. खरचं ही धान्ये भारतीय हवामान व त्या नुसार शारीरिक पोषण सुरक्षेसाठी महत्वाची आहेत. तरी या धान्यांचे महत्त्व नवीन पिढीला सांगणे महत्त्वाचे आहे

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому

    👍👍👍

  • @siddheshwarkekan2131
    @siddheshwarkekan2131 2 роки тому +5

    भाव वाढवा आम्ही शेतकरी जास्त पिकवु, आता ज्वारी पिकवण्याचा खर्च ही निघत नाही. म्हणुन आम्ही आमच्या पुरतीच ज्वारी पिकवतो.

    • @informatives7035
      @informatives7035 2 роки тому

      lok jast khatach nahi bhakri aata ,mi 12vit aahe gavaat rahto pn mazya gharat fakt vadil lokach khatat aani tehi week madhun ekda donda bas .

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 Рік тому

      कस परवडल ,घरातील बायकां शेतात गेल्या वर, घरीच khurapni केली, तिला पाणी दिल, घरच्या माणसा ni काढली तर का नाही fhayada, मला 30 poti झाली 45 रुपये ने विकलेले, परवडली, kadaba मिळेल 1900 rup shekada गेला मग

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 2 роки тому

    छान माहिती सांगितली . धन्यवाद

  • @sulakshangaikwad9501
    @sulakshangaikwad9501 2 роки тому

    उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद 🙏🙏🙏🙏....

  • @yogitajadhav4004
    @yogitajadhav4004 2 роки тому

    Khup chan mahiti

  • @sumedhgawai6109
    @sumedhgawai6109 2 роки тому

    👌👌👌💞💞❤️

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 2 роки тому

    👍👍👏👏👏👏छान

  • @makarandmane1419
    @makarandmane1419 2 роки тому

    Khup chaan video ma'am...!!

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 роки тому +12

    ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ ही खरंच superfood आहेत. आज ह्याच फुड गरज आहे.

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 2 роки тому +1

    या वर्षी मी तीन एकर ज्वारी आणि 4 एकर बाजरी लावली आहे जर मला ह्या वर्षी बाजरी आणि ज्वारीचा चांगला अनुभव आला तर पुढच्या वर्षी मी पूर्ण सेंद्रिय पद्धतीने नियोजन करणार आहे.फक्त एक अपेक्षा जे खाणारे आहेत त्यांनी माझ्या मेहनीतीचा आणि माझ्या मालाचा सन्मान झाला पाहिजे

  • @sachukad
    @sachukad 2 роки тому

    Udyach gharachya balconit bajri chi perni karto

  • @ekbalmansuri9577
    @ekbalmansuri9577 2 роки тому +4

    (एक किलो ज्वारी ज मध्ये काळा उडीद अख्खा 250 gm.) *कळणी* ची भकर खानदेशी मिरचीचा ठेचा व शेंगदाण्याच्या तेलाची धार अगदी चविष्ट व पौष्टिक

  • @ratneshshirke2071
    @ratneshshirke2071 6 місяців тому

    Make a video on shridhanya millets.....
    1) Foxtail millets ( kang)
    2) Browntop millets ( hirvi kang)
    3) Barnyard millets ( vari)
    4) little millets ( kutaki)
    5) kodo millets (kodra)
    This are five positive millets

  • @atulpatil7751
    @atulpatil7751 2 роки тому +1

    आमच्या कडे ज्वारीला माय मानतात

  • @himanshubagadade
    @himanshubagadade 2 роки тому

    👆👌👍👏

  • @jayarajmane
    @jayarajmane 2 роки тому +3

    सत्वर पाव ग मला भवानीआई , रोडगा वाहीन तुला... या ओळी फक्त
    संत एकनाथांच्या भारुडातच राहतात की काय असं वाटण्याचा आजचा काळ... अशा वेळी ज्वारी बाजरी राळे यांना पुन्हाएकदा चांगले दिवस येत आहेत... रोडगा म्हणजे बाजरी ची भाकरी.... एके काळी राळ्यांचा वापर करून सजुर्या केल्या जात होत्या असं आई आजी सांगायच्या... ते आठवलं....

  • @archanapatil1204
    @archanapatil1204 2 роки тому

    me bajari jivari nachni kalachana he gheun ravatyip bharad kadate batti banavate shira karate dhirde kadhte

  • @rekhakasrale9559
    @rekhakasrale9559 2 роки тому

    Bhakri Madam chan banwali

  • @adv.prashant
    @adv.prashant 2 роки тому +4

    *_2023 - World Milet Year Declared_*

  • @sunitasaindane2369
    @sunitasaindane2369 2 роки тому +2

    ज्वारी व बाजरी हे काही भागातील भाकरी साठी मुख्य अन्न आहे तेथे तांदूळ आणि गहू कमी प्रमाणात खाल्ले जाते , खरं तर गहू आणि तांदूळ पेक्षा जास्त चविष्ट लागणारे असे हे धान्य आहे वजन आणि साखर दोन्ही नियंत्रित करण्यासाठी उत्तम पर्याय आहे ज्वारी बाजरी मका 👍

  • @rajaramdhainje6779
    @rajaramdhainje6779 2 роки тому

    Jowar best on bile nature peoples.i use its regularlly

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 2 роки тому +1

    My fincial condition damaged from sorghum crops. Good news but I sold my millet 1,300 per quintal.no use for farmers.

  • @prashantkadam5790
    @prashantkadam5790 2 роки тому +1

    हेच आपल्या भारतीय लोकांचं खाणे आहे. उगाच आपण पश्चिम खाद्य संस्कृती अमलात आणत आहोत. जे आपल्या जवळ पिकतं तेच लोकांनी खावं.

    • @informatives7035
      @informatives7035 2 роки тому

      nahi bhau ,doghi changle aahet flt limit asal pahije .aani tula mahit nasel pn western lok jevnat roj pizza ,Burger khaat nahi tyanch diet aaplyapekshay healthy asat .avg american ch ...

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 2 роки тому

    आम्ही तर रोजच बाजरी, ज्वारी, तांदळाच्या भाकरी खातो आणि अत्यंत पौष्टिक आहार आहे

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 роки тому

    Shree Jeshtha Gauri na🙏 Jwari-chi takatil Aambil mukhya Naivedyam mhanun vaparly jate. Bhakari mhanje jeevki pran. ☀️Unhalyatahi agdi sakalchya nyaharila patal aambil pitat. Ushnate☀️pasun japavnuk kartat. 👍👍

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 2 роки тому +2

    नुसते ज्वारी, बाजरी, नाचणीच नाही तर अजूनही खुप सारी भरड धन्य आहेत, त्या बद्दल पण माहिती द्या!

    • @sscsharanya
      @sscsharanya Рік тому +1

      ua-cam.com/play/PLv15wnxkknRRD6tyGp0cQkPZtJIOk49wH.html

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому +1

    Last massgae mmvs Subject whater duration Method state wise agriculther and Method principal office Subject educatioan naw educatioan small requieast to massanger.

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому

    Helth Subject Method no of carse stduy.

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому

    Last massgae take care issue Subject as per educatioan one time more again requieast.

  • @swanand9272
    @swanand9272 2 роки тому

    Nice informative video about the nutrition
    Regards

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 2 роки тому

    मिलेटस् वर संशोधन करणाऱ्या संस्थेची यादी देण्याची क्रुपा करावी.

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому

    Narbrd office all India educatioan all India state wise GDP Subject Method sales small requieast to massanger.

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому

    Method Subject samjota express pakitan nation media Subject educatioan small requieast to massanger.

  • @madhurathorat5268
    @madhurathorat5268 2 роки тому

    Jun te son he ugach nahi bolale Jat

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 2 роки тому

    If i use millets my hypothyroid problem increases.

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh 2 роки тому

    ही पिके चांगली आहेत पण त्या पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे त्या पिकाला लागणार खर्च ही निघत नाही म्हणून यापिकाकडे दुर्लक्ष केलं जात आहे

  • @sushilpatil918
    @sushilpatil918 2 роки тому

    ग्रिल्ड पदार्थांवर एक चविष्ट व्हिडिओ BBC ने बनवला होता, यांचे दुष्परिणाम तुम्हाला माहीत नाहीत कि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता.

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому

    Video with massgae samjota express all topic email to BMC school principal office matunga east mumbai city small requieast to massanger

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 Рік тому

    बाजरी व ज्वारी हि भारतिय मुळ अन्न आहे

  • @prasadchavan2033
    @prasadchavan2033 2 роки тому

    Jawari havi asel tar sampark sadha

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому

    Video with massgae samjota express no of Index Method advnatge no of years Case stduy all topic email to bpt bmc school principal office wadala east mumbai city small requieast to massanger.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 роки тому

    emotionl kami bole शेतकरी कंगाल झाला economy trp chich karta.pl

  • @atuldalvi2095
    @atuldalvi2095 2 роки тому +1

    @2:28 baba aale..😅 BBC aahe ki local news channel aahe he?? Still a very informative video.

  • @karanmeghe1909
    @karanmeghe1909 2 роки тому

    तेल बाघ किती टाकला 🤣🤣🤦

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 2 роки тому

    महाराष्ट्राच्या लोकल इकॉनॉमीला मदत होईल असा व्हीडीओ टाकल्याबद्दल धन्यवाद.

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 роки тому

    डॉक्टर सांगतात ज्वारी खाऊ नका त्याने शुगर। वाढते, सत्य काय समजायचे?

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 2 роки тому

      भाऊ ती ज्वारी नसून बाजरी आहे हो बरोबर आहे कारण बाजरी मध्ये कार्बहैड्रेड ( कब्रो दक ) जास्त असतात त्या मुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीनी बाजरी कमी प्रमाणात खावी पण जर व्यक्ती जास्त प्रमाणात श्रम करत असतील तर शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि ज्वारी बाजरी खाऊन माणसाला सगळेच आजार कमी प्रमाणात होतात भाकरी तब्येत ही चांगली राहते