मी खूप जीव ओतून लिहितो, यि वाक्यने तू तुझे नाव सार्थ ठरवलेयस...श्रमेश❤ सलिम अकबर सिरीजचा खूप मोठा फॅन आहे....असेच चौफेर लेखन व अभिनय करत रहा.... हसा नि हसवत रहा... खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
हल्लीच्या काळातला माझा सर्वात आवडता लेखक अभिनेता... उच्चशिक्षित सुद्धा आहे हे ऐकून आनंद वाटला... चालू काळात फार दुर्मिळ झालेला उच्च दर्जाचा विनोद आणि सामाजिक जाणीव ही यांच्या लेखनात दिसते... माणूस म्हणूनही उत्तम...खूप शुभेच्छा ... मुलाखत छान मोकळेपणाने झाली... पण मुलाखत कर्त्याचे हसणे कानांना खटकत होते
उच्चशिक्षित असण्याचा आणि अंगी कलागुण असण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दादा कोंडके उच्चशिक्षित नव्हते पण कलाकार म्हणून महान होते. त्यांच्या द्विअर्थी संवादाला शिव्या देणारे हे विसरतात की " अंजनीच्या सुता.. " हे गीत दादांनी लिहले आहे. शिक्षण माणसाला फक्त लिहायला वाचायला शिकवते. मानवी मुल्ये, उपजत शहाणपण , कलागुण हे उच्चशिक्षणाने मिळवता येत नाहीत.
श्रमेश तू उत्तम कलाकार आहेस आणि तू रत्नागिरीचा त्यात गोगटे कॉलेज मध्ये शिकलेला हेच पुरेस आहे . तुला पुढील आयुष्यात अनेक उत्तम अभिनयाच्या संधी मिळो आणि त्यात तुम्हाला चांगले यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना ,🙏
मला तुमचे लेखन आणि त्यातील विनोद खूपच आवडतात आणि त्यातील मार्मिकता आणि सामाजिक संदेश पण खूप चांगले असतात असा मार्मिक लेखक महाराष्ट्र मध्ये क्वचितच असतील आणि त्यापैकी आपण एक आहात आपलं विनोदाचा टाइमिंग आणि लेखन खूपच भन्नाट आहे आणि ते बघून आम्हाला खूपच आनंद होतो आपण आयुष्यात अशीच भरभराटी करावी हे आमच्याकडून शुभेच्छा ❤❤
श्रमेश आणि प्रथमेश तुमच दोघांच लेखन आणि सादरीकरण अतिशय उत्तम दर्जाचे असते. तुमच्या रुपाने बर्याच कालावधीनंतर (अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेरडे) लांब पल्लेदार शाब्दीक विनोदाचा आंनद मिळतोय. असो तुम्हा दोघानांही शुभेच्छा. असेच हसवत रहा.
मी दादा कोंडके यांना पाहिले मी भोरचा आहेश्री श्रमेष सरांचे विनोद त्यांना पाहिलं खूप मोठा हास्य कलाकार आहे दिसले की हसायला येतं खूप छान महाराष्ट्राला गर्व आहे तुमचा. 💐🙏
Shramesh Betkar ha khup changala abhineta Ani abhinayachi Jaan asalela actor aahe tyacha sahajsunder abhinay khupach warachya levalcha aahe bolanayachi Ani sanwaadh hmananyachi tyache kaushalya vakhananyasaarakhe aahe Shrameshla khup khup shubhechha Ani God bless you
श्रमेश तू उत्तम लेखक आहेस . आम्हाला अभिमान वाटतो तू आमच्या रत्नागिरीचा आहेस . तू खूप मोठा होशील आणि तुझं नाव जगभर होईल यात शंकाच नाही . तुझ्यात अजूनही खूप टँलेंट बाकी आहे . विशेष म्हणजे कोकणावर लिहायला विसरू नकोस. शुभेच्छा !
श्रमेश भावा मी निवळी फाटा रत्नागिरी येथील आहे.तु हातखंबा काजरघाटी पानवळ वगैरे गावांची नावं घेतोस छान आमच्या निवळीचे पण कधीतरी नावं घ्यावेस.तुला हास्य जत्रेत पाहताना आमच्या कुटुंबातील सदस्य आहेस असं वाटतं.
हे सांगावं असं वाटत नाही, की मी तुमचा चाहता आहे. अर्थात हास्य जत्रेच्या माध्यमातून जे तुम्हाला मी जाणतो त्याबद्दल लिहिलं आहे. मी तुमचा चाहता आहे म्हणूनच ही मुलाखत पाहिली हे उघडच आहे. पण मुलाखत पूर्ण पाहिल्यानंतर आपल्या जातीचा (या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जाणार नाही अशी आशा आहे) आहे असं जाणवलं. आणि आदर वाटू लागलाय आता. इतके छान विचार ज्यांचे आहेत अशी खूप कमी माणसं माझ्या परिचयात आहेत. त्या कमी मध्ये थोडी कमी झाली. अर्थात माझ्या परिचयातील लोकांच्या मी देखील परिचयाचा आहे. इथे फक्त तुम्ही मला परिचित आहात, एवढाच फरक! असो. मला तुम्ही, तुमचे जीवन विषयक विचार आणि ही मुलाखत व तिच्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खूप म्हणजे खूपच आवडली. प्रथमदर्शनी एखाद्या विषयी झालेलं मत जर बरोबर ठरलं तर जो आनंद होतो तो आता होत आहे ही तुमची मुलाखत पाहिल्यावर! तुमचं तर अभिनंदन करीतच आहे पण मुलाखत घेणाऱ्या निलेश परब यांचे ही मनापासून अभिनंदन. खरंच खूप छान रितीने बोलतं केलं तुम्ही श्रमेश यांना! दोघांनाही आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश लाभो या सदिच्छा!🙏 👌👌👌👍👍👍
❤️Great comedy actor shramesh dada❤️ dialogue delivery ,vinodach timing khupch chan aahe sir Ashok saraf yanchya sarkh😍😍😍😍 dada aamch asch khup Manoranjan karat Raha All the best 👍👍👍
मी खूप जीव ओतून लिहितो, यि वाक्यने तू तुझे नाव सार्थ ठरवलेयस...श्रमेश❤ सलिम अकबर सिरीजचा खूप मोठा फॅन आहे....असेच चौफेर लेखन व अभिनय करत रहा.... हसा नि हसवत रहा... खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
हल्लीच्या काळातला माझा सर्वात आवडता लेखक अभिनेता... उच्चशिक्षित सुद्धा आहे हे ऐकून आनंद वाटला... चालू काळात फार दुर्मिळ झालेला उच्च दर्जाचा विनोद आणि सामाजिक जाणीव ही यांच्या लेखनात दिसते... माणूस म्हणूनही उत्तम...खूप शुभेच्छा ... मुलाखत छान मोकळेपणाने झाली... पण मुलाखत कर्त्याचे हसणे कानांना खटकत होते
उच्चशिक्षित असण्याचा आणि अंगी कलागुण असण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दादा कोंडके उच्चशिक्षित नव्हते पण कलाकार म्हणून महान होते. त्यांच्या द्विअर्थी संवादाला शिव्या देणारे हे विसरतात की " अंजनीच्या सुता.. " हे गीत दादांनी लिहले आहे. शिक्षण माणसाला फक्त लिहायला वाचायला शिकवते. मानवी मुल्ये, उपजत शहाणपण , कलागुण हे उच्चशिक्षणाने मिळवता येत नाहीत.
श्रमेश आणि प्रथमेश आपण दोघे खरोखर रत्नागिरीचे रत्नं आहे 🎉❤
श्रमेश तू उत्तम कलाकार आहेस आणि तू रत्नागिरीचा त्यात गोगटे कॉलेज मध्ये शिकलेला हेच पुरेस आहे . तुला पुढील आयुष्यात अनेक उत्तम अभिनयाच्या संधी मिळो आणि त्यात तुम्हाला चांगले यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना ,🙏
मला तुमचे लेखन आणि त्यातील विनोद खूपच आवडतात आणि त्यातील मार्मिकता आणि सामाजिक संदेश पण खूप चांगले असतात असा मार्मिक लेखक महाराष्ट्र मध्ये क्वचितच असतील आणि त्यापैकी आपण एक आहात आपलं विनोदाचा टाइमिंग आणि लेखन खूपच भन्नाट आहे आणि ते बघून आम्हाला खूपच आनंद होतो आपण आयुष्यात अशीच भरभराटी करावी हे आमच्याकडून शुभेच्छा
❤❤
श्रमेश आणि प्रथमेश तुमच दोघांच लेखन आणि सादरीकरण अतिशय उत्तम दर्जाचे असते. तुमच्या रुपाने बर्याच कालावधीनंतर (अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेरडे) लांब पल्लेदार शाब्दीक विनोदाचा आंनद मिळतोय. असो तुम्हा दोघानांही शुभेच्छा. असेच हसवत रहा.
मी दादा कोंडके यांना पाहिले मी भोरचा आहेश्री श्रमेष सरांचे विनोद त्यांना पाहिलं खूप मोठा हास्य कलाकार आहे दिसले की हसायला येतं खूप छान महाराष्ट्राला गर्व आहे तुमचा. 💐🙏
श्रमेश, तुझं खूप खूप कौतूक आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम.
तुझं आणि प्रथमेशचं कौतूक होताना बघून मनाला अतिशय आनंद होतो.
श्रमेश... तू खूपच सच्चा माणूस आहेस..सर्वांनी प्रेमाने वागावं..द्वेष भाव नसावा..तुझी ही भावना खूप प्रामाणिक आहे...
तुला खूप खूप शुभेच्छा 🙏💐💐👍
श्रमेश खूप छान हलक्या फुलक्या भाषेत तुम्ही आपली कारकीर्द उलगडून दाखवलित. हास्य जत्रेतील तुम्ही दोघे सुद्धा खूप महत्वाचा भाग झाला आहात. खूप शुभेच्छा .
श्रमेश सर मला वैयक्तिक रीत्या तुमचे सगळेच प्रहसन खुप आवडतात खास करून मुलाखतीच चा. सौ. का आणि चिकू ग्रामसभा....
One liners khup bhari astat bhavache..
Madhech kaay suchal kaay mahiti ani show sodun gele hote.
Mala yanch likhan khup aavadat.
Samajik hi.
श्रमेश तुझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
प्रयत्नार्थी परमेश्वर हे तू सिद्ध करून दाखवलेस. 👌👍
खूप मोठा हास्य कलाकार दादा कोंडके ची आठवण येते पाहिलं की हसायला येतं गोड शुभेच्छा श्रमेश सर💐🙏
Shramesh tujhi lekhani khup chan ahe ani tu yk manus mhanun khup chan ahes yk actre chan ahes
खूप सुंदर , दोघे महाराष्ट्राचे आत्ताचे lorren and hardy आहेत. Great
शुभेच्छा
All the best comedian Shramesh....May God bless you....
श्रमेश तू तू खूप खूप यशस्वी होवो ही शुभेच्छा!💐
Shramesh tu atishay talented actor ahes Swami krupene Tula Ani Prathamesh la khup sare yash Milo heech prarthana
तुमचा अमानाअभिमान आहे
Shramesh Betkar ha khup changala abhineta Ani abhinayachi Jaan asalela actor aahe tyacha sahajsunder abhinay khupach warachya levalcha aahe bolanayachi Ani sanwaadh hmananyachi tyache kaushalya vakhananyasaarakhe aahe Shrameshla khup khup shubhechha Ani God bless you
श्रमेश तू उत्तम लेखक आहेस . आम्हाला अभिमान वाटतो तू आमच्या रत्नागिरीचा आहेस . तू खूप मोठा होशील आणि तुझं नाव जगभर होईल यात शंकाच नाही . तुझ्यात अजूनही खूप टँलेंट बाकी आहे .
विशेष म्हणजे कोकणावर लिहायला विसरू नकोस. शुभेच्छा !
श्रमेश तु एक उत्तम कलाकार आहेस .तुझा एपिसोट बघायला मजा येते तुला खुप खुप शुभेचछा❤.
Wa!! Chhan jhalya gappa!! Shramesh la Hardik Shubhechha!!!
You are extremely talented. Your skits are always different and are at next level.
All The Best for your future
गावाकडच्या गोष्टी आपण सांगा बरां वाटल
श्रमेश भावा मी निवळी फाटा रत्नागिरी येथील आहे.तु हातखंबा काजरघाटी पानवळ वगैरे गावांची नावं घेतोस छान आमच्या निवळीचे पण कधीतरी नावं घ्यावेस.तुला हास्य जत्रेत पाहताना आमच्या कुटुंबातील सदस्य आहेस असं वाटतं.
The Great Shramesh Betkar.
श्रमेश माझा फार आवडता अभिनेता
माझा सुद्दा!💐
खूप छान मुलाखत...👏🏻
धन्यवाद 😊
down to earth shramesh...bravo......i really most like chi.sau ka🤪
खूप गुणी कलाकार.. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत 🌹
श्रमेश श्रम करत रहा, परमेश्वर सदैव तुझ्या पाटिशी आहे.
Sharmesh god bless you babu I like your all episodes
अत्यंत उत्तम लेखक
खूप भारी भावा
हे सांगावं असं वाटत नाही, की मी तुमचा चाहता आहे. अर्थात हास्य जत्रेच्या माध्यमातून जे तुम्हाला मी जाणतो त्याबद्दल लिहिलं आहे. मी तुमचा चाहता आहे म्हणूनच ही मुलाखत पाहिली हे उघडच आहे. पण मुलाखत पूर्ण पाहिल्यानंतर आपल्या जातीचा (या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जाणार नाही अशी आशा आहे) आहे असं जाणवलं. आणि आदर वाटू लागलाय आता. इतके छान विचार ज्यांचे आहेत अशी खूप कमी माणसं माझ्या परिचयात आहेत. त्या कमी मध्ये थोडी कमी झाली. अर्थात माझ्या परिचयातील लोकांच्या मी देखील परिचयाचा आहे. इथे फक्त तुम्ही मला परिचित आहात, एवढाच फरक! असो. मला तुम्ही, तुमचे जीवन विषयक विचार आणि ही मुलाखत व तिच्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खूप म्हणजे खूपच आवडली. प्रथमदर्शनी एखाद्या विषयी झालेलं मत जर बरोबर ठरलं तर जो आनंद होतो तो आता होत आहे ही तुमची मुलाखत पाहिल्यावर! तुमचं तर अभिनंदन करीतच आहे पण मुलाखत घेणाऱ्या निलेश परब यांचे ही मनापासून अभिनंदन. खरंच खूप छान रितीने बोलतं केलं तुम्ही श्रमेश यांना! दोघांनाही आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश लाभो या सदिच्छा!🙏
👌👌👌👍👍👍
श्रमेश माझा आवडता अभिनेता आहे
तुझ्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!
My favourite ⭐
अभिनंदन आणि खुप शुभेच्छा
उत्तम..
❤️Great comedy actor shramesh dada❤️ dialogue delivery ,vinodach timing khupch chan aahe sir Ashok saraf yanchya sarkh😍😍😍😍 dada aamch asch khup Manoranjan karat Raha All the best 👍👍👍
धन्यवाद ❤️😊
तू आणि प्रथमेश जे काही कराल ते उत्तमच असेल यात शंका नाही ❤❤❤❤❤❤❤❤
Khup pudhe ja very good Abhinay
Good actor...all the best
आमची शाळा.. श्रीराम विद्यालय वेरवली बु.. लांजा, रत्नागिरी 🎉🎉🎉🎉
You are new genaratin kalu balu lam pankha of you both prAshamesh
लयच भारी...
धन्यवाद ❤️😊
लय भारी !
मूवी साठी खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
तू खूप खूप यशस्वी होवो ही शुभेच्छा!💐
मस्त..👌👌
धन्यवाद ❤️😊
भारी मस्त! महेश नाव आहे माझं मी पण drawing करतो. कधी संधी भेटली तर नक्की श्रमेश बेटकर यांना drawing करून देईन....बाकी भारी
Very nice 👍
Thank you 👍
Only🫡 u👍bro 😍
Awesome ❤
Thanks 🤗
Shramesh ❤
मस्त जोडी
💐💐💐
Khup chaan 👌
Thanks
Very nice 💯
Thanks 💯
Beta shrmesh tu uttam abineta ,Sweet lekhan vinod bharpur .mi nvisarta "Hassy jatra pahate.tumhi sravajan Uttam kalakar aahe.mazhe Age aajach 78 lagale aaj mazha "Happy Birthday beta.mi pan Natkat kam karayachi.mazhe baba lekhak ni natakat kam karatat.aamhi Kannad ni koakani laugh aahe .Nanak mhanaje aamacha pran aahe.tula dev sadha khush dhevo.
❤❤❤
Sramesh is very clever
हो मी covid च्या काळात positive होती
मी हास्य जत्रा पाहत होती.
काय करता व ते सांगा मजा आली असती
Kho kho khelayacho
यांचे लेखनातील काही डायलॉग खूप वेगळे असतात
❤❤
❤️❤️
गुणी कलाकार
Maze vadil sudha GJC madhye shikle aahet
श्रमेश माझा आवडता नट आहे
श्रमेश 1 no चा दळभद्री ॲक्टर आहे😅
Khup bhariiiiiii ❤❤
❤❤❤❤❤
❤️❤️
❤❤❤
❤️❤️
❤❤❤
❤️❤️
❤❤❤
❤❤❤
❤