Big fan of Prathamesh. MHJ हा विनोदाच्या बाबतीत सर्व बाजूने परिपूर्ण कार्यक्रम आहे. All are good including Direction, writing, acting, musicians. प्रसाद, सई, प्राजक्ता. प्रथमेश गावच नाव सांगितलं असतं तर छान झालं असत.God bless to all of you.
मी दापोली कर आहे मी हास्य जत्रा बघतो पण फक्त श्रमेश आणि प्रथमेश च्या स्किट लेखक आणि कलाकार म्हणून ग्रेट तसेच प्रसाद खांडेकर प्रभाकर मोरे व बने तसेच परब असे सर्व रत्नागिरी जिल्ह्याचे म्हणून फारच स्पिरीट वाटते अभिनय पण सुंदर तुम्ही सर्व रत्नागिरीचे रत्न आहात ऑल द बेस्ट
प्रथमेश दादाचा चा आवाज हा बराचसा उपेंद्र लिमये च्या आवाजासारखा नाही वाटत का...? म्हणजे उपेंद्र दादाचा आवाज सुरुवातीला जसा होता आणि त्याची बोलण्याचा जो टोन आणि पीच असायचा.. तसाच अगदी प्रथमेश दादाचा आहे.. 😊
सो ,ला जरा सारख सारख बोलताना टाळाव, हे सोडून सर्व काहि अप्रतिम स्वप्नाळु,दिलखुलास पम्या,भटक्या, लाजाळु,बिनधास्त ,स्पष्टपणे,संघर्ष स्पर्धा नाहि,नेहमी वर्तमान काळात बागडणारा, सौम्य,निसर्गदत्त अशी आकर्षक व्यक्तिमत्त्व दिसली
प्रथमेश तुझं खूप खूप कौतुक.
तुझं आणि श्रमेशचं कौतुक ऐकलं की खूप छान वाटतं. तुमची जोडी अशीच यशस्वी होत राहो.
❤❤❤❤❤
प्रथमेश आणि श्रमेश जबरदस्त जोडी.
Prathamesh and Shramesh both are shining stars of Marathi industry
Big fan of Prathamesh. MHJ हा विनोदाच्या बाबतीत सर्व बाजूने परिपूर्ण कार्यक्रम आहे. All are good including Direction, writing, acting, musicians. प्रसाद, सई, प्राजक्ता. प्रथमेश गावच नाव सांगितलं असतं तर छान झालं असत.God bless to all of you.
प्रथमेश अत्यंत ब्रिलियंट अभिनेता, लेखक आहे
आज आठ तारीख , तुला वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा .
आज मी पुण्याहून लांज्याला चाललोय . या लांज्याला .
मी दापोली कर आहे मी हास्य जत्रा बघतो पण फक्त श्रमेश आणि प्रथमेश च्या स्किट लेखक आणि कलाकार म्हणून ग्रेट तसेच प्रसाद खांडेकर प्रभाकर मोरे व बने तसेच परब असे सर्व रत्नागिरी जिल्ह्याचे म्हणून फारच स्पिरीट वाटते अभिनय पण सुंदर तुम्ही सर्व रत्नागिरीचे रत्न आहात ऑल द बेस्ट
प्रथमेश आणि श्रमेश ही दोन रत्न आहेत... ❤❤❤❤
❤️❤️
अप्रतीम 👌👏
मस्त
Prathamesh Ani shramesh tumhi doghe he khupach talented ahat tumha doghana khup sare Yash Milo heech swami charani prarthana.
I’m your big fan ur so cute talented super actor ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kup grt yar Khrch tumchy friend ship la 🫡🫡🫡🫡🫡🫡❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
प्रथमेश ईतका टॅलेंटेड आहे हे माहीत नव्हत. खुप छान.
Prathamesh Bhau: Pls become guest celebrity commentator on Jio Cinema's Marathi commentary during IPL 2025 🤞
भारीच रे...👍👍🌹
धन्यवाद 😊
Mast mulakat maza avadata kalakar
धन्यवाद ❤️😊
भारीच भावा
धन्यवाद ❤️😊
2nd लक्षा 🎉
❤❤❤❤
Khup chhan podcast friend
Thanks ❤️😊
Khup chan
Thanks
Keep it up 🎉🎉
Great ❤
Thanks ❤️😊
प्रथमेश दादाचा चा आवाज हा बराचसा उपेंद्र लिमये च्या आवाजासारखा नाही वाटत का...? म्हणजे उपेंद्र दादाचा आवाज सुरुवातीला जसा होता आणि त्याची बोलण्याचा जो टोन आणि पीच असायचा.. तसाच अगदी प्रथमेश दादाचा आहे.. 😊
Pamya cha role mast
Kiti sorted ahes tu Tuz sagle tralel ahe clear ahe nice
Nicee intrviewe bro
Glad you liked it
Khup chan
Me pn r v Nerurkar high school Dombivli 😂❤😂😊
Me pn R V Nerurkar High school
Fit rahilymul tu ajun bhari vathays distoyas
सो ,ला जरा सारख सारख बोलताना टाळाव,
हे सोडून सर्व काहि अप्रतिम
स्वप्नाळु,दिलखुलास पम्या,भटक्या, लाजाळु,बिनधास्त ,स्पष्टपणे,संघर्ष स्पर्धा नाहि,नेहमी वर्तमान काळात बागडणारा, सौम्य,निसर्गदत्त अशी आकर्षक व्यक्तिमत्त्व दिसली
प्रथमेश सुकून का गेलाय
प्रथमेश दिवसाला चारपाकीटं सिगरेट पितो, ते बंद कर भावा
गौरव आणि ओमकार परत येऊ शकत नाही का MHJ मधे.
❤❤