काहीही म्हणा पण मी तर सई ताम्हणकर ची वाट बघतो . खरोखर मनापिसून हसते , दाद देते ...कुठेही खोटेपणा दीसत नाही . जे दीसते ते सुंदरच दीसते . Sai you are true and you are awesome
वापर छान करतात. ऱंग्मंच्यावरचा वावर त्यांचा दर्जा व कस काय दर्जाचा आहे हे ते दाखवून देतात. प्राजक्ताचा रिस्पॉन्स हा उत्स्पूर्त असतो. त्यामुळे रसभंग होतो असं मला बिलकूल वाटत नाही. तूम्हा दोघांना खूप खूप खूप शुभेच्छा.
श्रमेश आणि प्रथमेश हि जोडगोळी इतकी जबरदस्त आहे कि त्यांच्या ह्या मुलाखातीच्या प्रहसनाची आमचे डोळे आणि कान अतिशय आतुरतेने वाट पहात असतात ० हास्त्र जत्रेची ती खरोखरचं दोन तेजाने चमकणारी रत्ने आहेत ० त्या दोघांना मनापासून धन्यवाद ० श्रमेश आणि प्रथमेश तुम्ही दोघे असेच सर्वांना हसवतं रहाण😂❤😂❤😂❤😂
I watch this skit on several occasions but never get bored,really these two actors Shramesh and Prathmesh perform vary excellant.Also having better prospects.Now a day they seem to be missing.Vary vary great Actors All the BEST to boths of them.
खरंच श्रमेश आणी प्रथमेश सर्वात उत्तम कलाकार होते ह्यांना नवीन पर्वात नक्कीच घेतलं पाहिजे होत आताच्या ओव्हर ऍक्टिंग कलाकारांपेक्षा नक्कीच हें दोन रत्न आपण गमावलात
यार ह्या जोडीच एपिसोड ची आतुरतेने वाट बघतो खरच मित्रानो भाऊ कदम ला पाहिल्यावर जो आनंद होतो तोच तुमचा एपिसोड पाहताना मिळतो ,अफलातून जोडगोळी मित्रानो 🙏☝️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Whenever I'm in tension I always watch this video .. that time mind tottaly stressout.... Feel very happy.... U guys rocksssss.... God bless you..... 💐
आमचे रत्नागिरीकर म्हणून खूप अभिमान आहेच; पण महाराष्ट्राच्या सर्व माध्यमांतील नामांकित विनोदविरांच्या यादीत तुम्ही भविष्यात याल याची खात्री आहे......खूप खूप शुभेच्छा.
खरंच श्रमेश व प्रथमेश हि अफलातून जोडी खूपच भन्नाट आहे.. त्यांची स्वतः ची अशी विनोदी लेखनाची अन् सादर करण्याची जबरदस्त शैली आहे ती या जोडीला इतरांपेक्षा खूपच उंचीवर नेऊन ठेवते.. हास्य जत्रे मध्ये ही जोडगोळी असणे अतिशय आवश्यक आहे... कृपया त्यांना सामील करुन घ्यावे... असे अनेकांची इच्छा आहे...
*WONDERFUL,AMAZING, OUTSTANDING,MARVELOUS, AWSOME GIFT TO MARATHI THEATRE.* खूपच छान. अस्सल कलाकार. हाडाचे कलाकार. मराठी नाट्य व सिनेसृष्टी समृद्ध करायला ही जोडी आलीय. विशेष म्हणजे लेखेन पण हीच जोडगोळी करतेय. स्टेजचा पूर्ण वापर, प्रोपेर्टीचा va
Mast!! Amazing performance once again!! I am in US, and we get to see these episodes when they are uploaded on UA-cam. I was eagerly waiting for your performance. Majja aali. Khoopach chhan. Kudos to both. All the best and keep it up.
Too good comedy This needs intelligence and excellent knowledge about words and dialogue delivery. Certainly this is not kapil sharma comedy where one pulls another's leg only
श्रमेश प्रथमेश,,सुपर यार,,,आपलं वेगळं पण दाखवत खूप छान काम करता प्रसाद सई तुम्ही नेहमी नवीन कलाकाराचे कौतुक भरभरून करता,,,आमची दाद तर असतेच पण जज साहेबांनी दिलेली दाद कलाकाराचं होसला वाढवत,,प्रेतेक जण स्वप्न घेऊन जगतो, जीवन प्रवास करतो,,सोनी मराठी ब्रेक देते,,,व नवीन कलाकार निर्माण करते,,आभार आपले,,,👍👍👌👌
खरोखरच हे दोघे जबरदस्त आहेत .
ही जोडी लाजवाब आहे या प्रोग्रॅम. ची शान आहे दोघं l स्क्रिप्ट अप्रतिम
काहीही म्हणा पण मी तर सई ताम्हणकर ची वाट बघतो . खरोखर मनापिसून हसते , दाद देते ...कुठेही खोटेपणा दीसत नाही .
जे दीसते ते सुंदरच दीसते . Sai you are true and you are awesome
वापर छान करतात. ऱंग्मंच्यावरचा वावर त्यांचा दर्जा व कस काय दर्जाचा आहे हे ते दाखवून देतात. प्राजक्ताचा रिस्पॉन्स हा उत्स्पूर्त असतो. त्यामुळे रसभंग होतो असं मला बिलकूल वाटत नाही. तूम्हा दोघांना खूप खूप खूप शुभेच्छा.
श्रमेश आणि प्रथमेश एकच नंबर.❤❤
हे दोघे सुद्धा खरंच दोन अनमोल हिरे आहेत 👌👌👌😍😍😍
श्रमेश आणि प्रथमेश हि जोडगोळी इतकी जबरदस्त आहे कि त्यांच्या ह्या मुलाखातीच्या प्रहसनाची आमचे डोळे आणि कान अतिशय आतुरतेने वाट पहात असतात ० हास्त्र जत्रेची ती खरोखरचं दोन तेजाने चमकणारी रत्ने आहेत ० त्या दोघांना मनापासून धन्यवाद ० श्रमेश आणि प्रथमेश तुम्ही दोघे असेच सर्वांना हसवतं रहाण😂❤😂❤😂❤😂
अफलातून काॅमेडी श्रमेश आणी प्रथमेश तुमचे प्रत्येक स्कीट मी खुप वेळा आवर्जुन बघतो
This is a skit where every word is a punch... This is call Word play... Their writing is incomparable.... 💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟
खूप मस्त श्रमेश प्रथमेश sir
I watch this skit on several occasions but never get bored,really these two actors Shramesh and Prathmesh perform vary excellant.Also having better prospects.Now a day they seem to be missing.Vary vary great Actors All the BEST to boths of them.
खरचं ...अफलातून आहे यार ही जोडी
दिल खुश परफॉर्मन्स ...👌👌👌😊😊😊
खरंच श्रमेश आणी प्रथमेश सर्वात उत्तम कलाकार होते ह्यांना नवीन पर्वात नक्कीच घेतलं पाहिजे होत आताच्या ओव्हर ऍक्टिंग कलाकारांपेक्षा नक्कीच हें दोन रत्न आपण गमावलात
श्रमेश आणि प्रथमेश नविन पर्वात का नाहीत ते कृपया सांगावेत
Ho sanga
Yes
ओवर एक्टिंग वालीनचे पॉट कशे भरेल हे दोघे आले तर
मला पण हेच विचारायचे आहे
Right
Shramesh, Prathamesh's writing is much powerful than any other writer in Industry... 💟U guys...
यार ह्या जोडीच एपिसोड ची आतुरतेने वाट बघतो खरच मित्रानो भाऊ कदम ला पाहिल्यावर जो आनंद होतो तोच तुमचा एपिसोड पाहताना मिळतो ,अफलातून जोडगोळी मित्रानो 🙏☝️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice jodi
navin pahije
अगदी बरोबर...
आपले मराठी कलाकार फारच Talented आहेत.
Superb खतरनाक
खूप छान धमाल परफॉर्मन्स
हे दोघे चमकतील,पण या हिरयाना पारखणारा
जोहरी हवा
Shramesh aani prathmesh.......majhe aavdte vinodveer.....😚😘😘😘
Wow!!!!! What a writing & performance atishay great khupach bhannaat!!!!!😍
😂😂😂😂 shramesh always 1 number 👌👌👌💯💯💯💯💐💐💐💐🌹🌹🌹🌹
Great talent and great writing..I enjoyed word to word. Show must go on...plzz go on.. 👍👍🙏
Whenever I'm in tension I always watch this video .. that time mind tottaly stressout.... Feel very happy.... U guys rocksssss.... God bless you..... 💐
Nice performance..
Ratnagirikar.. 💖
आमचे रत्नागिरीकर म्हणून खूप अभिमान आहेच; पण महाराष्ट्राच्या सर्व माध्यमांतील नामांकित विनोदविरांच्या यादीत तुम्ही भविष्यात याल याची खात्री आहे......खूप खूप शुभेच्छा.
श्रमेश व प्रथमेश खू प छान
श्रमेस आणि प्रथमेश हे m h j चे फार मोठे कलाकार आहेत, ❤❤ त्याना परत गोसामी सर घ्यावेत!सर
खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी. खूप खूप धन्यवाद इतकं हसवलं की प्रहसन संपेपर्यंत आपण कोठे आहोत हे कळले नाही.
Dhanshri chya reaction ❤😂😂😂
खरंच श्रमेश व प्रथमेश हि अफलातून जोडी खूपच भन्नाट आहे.. त्यांची स्वतः ची अशी विनोदी लेखनाची अन् सादर करण्याची जबरदस्त शैली आहे ती या जोडीला इतरांपेक्षा खूपच उंचीवर नेऊन ठेवते.. हास्य जत्रे मध्ये ही जोडगोळी असणे अतिशय आवश्यक आहे... कृपया त्यांना सामील करुन घ्यावे... असे अनेकांची इच्छा आहे...
Sir tumchi gathh basli..😁😁best big laughter...
Both r best ❤❤❤❤konkan chi ratna 😍
दोघे रत्न रत्नागिरीची दोघे रत्न रत्नागिरीचे सोनी मराठीला लय उचावर घेउन जातील लय भारी
श्रमेश आणि प्रथमेश खतरनाक!!! छान कॅरी केलंत....best wishes
Sramesh & Prathmesh
Kamavar jatana 15 mintacha
Hasy jatra episode bagitala
Divas khup chaan jaatho
Kalij prasan rahath full Day
My fvrt prathmesh and shramesh sir..ajab gajab comedy...welding krun takin aa...😝😁😁
ही जोडी खुपच भारी
नाद खुळा जोडगोळी
*WONDERFUL,AMAZING, OUTSTANDING,MARVELOUS, AWSOME GIFT TO MARATHI THEATRE.* खूपच छान. अस्सल कलाकार. हाडाचे कलाकार. मराठी नाट्य व सिनेसृष्टी समृद्ध करायला ही जोडी आलीय. विशेष म्हणजे लेखेन पण हीच जोडगोळी करतेय. स्टेजचा पूर्ण वापर, प्रोपेर्टीचा va
एकदम मस्त एपिसोड
खूप मस्त श्रमेश भाऊ😂❤
रत्नागिरी कर एक नंबर
As told by Prajkta, we also wait for Shramesh Prathamesh skit all the time. They both are great! Agadi Aflatun performance.
God bless
Ha episode mi 75 time pahils . Mast👍👌
छान मुलाखत
Very very talented script writers & actors. Keep it boys! All the best.
prajakta mule show la majaa yete....Good 1. keep it up praju.
This is correct he doghe kahi hi karu shaktat kahi hi .....osm osm
Mast!! Amazing performance once again!! I am in US, and we get to see these episodes when they are uploaded on UA-cam. I was eagerly waiting for your performance. Majja aali. Khoopach chhan. Kudos to both. All the best and keep it up.
Prajakta 1 no
Too good comedy
This needs intelligence and excellent knowledge about words and dialogue delivery. Certainly this is not kapil sharma comedy where one pulls another's leg only
3वर्षांपूर्वीची कवळी प्राजु. (कळी ).
आता 2022ला प्राजक्ता झाली (कळीच फुल झालं वेब सिरीज मुळे ).
Junch chan hot
सर.... तुमचा कंट्रोल सुटतोय......सर,😂😂😂🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣😂😂🤣
श्रमेश प्रथमेश,,सुपर यार,,,आपलं वेगळं पण दाखवत खूप छान काम करता प्रसाद सई तुम्ही नेहमी नवीन कलाकाराचे कौतुक भरभरून करता,,,आमची दाद तर असतेच पण जज साहेबांनी दिलेली दाद कलाकाराचं होसला वाढवत,,प्रेतेक जण स्वप्न घेऊन जगतो, जीवन प्रवास करतो,,सोनी मराठी ब्रेक देते,,,व नवीन कलाकार निर्माण करते,,आभार आपले,,,👍👍👌👌
Shramesh, prathamesh khup mast comedy
Prajakta mali ne tyanchi nakkal karu naye
ही सिरीज खूप वर्षा पासून चालु आहे 2024 ला एक एपिसोड बागितला लाजवाब अप्रतिम बहारदार
shremesh dada 1 no comedy❤
Apratim 💐💐💐🙏🙏🙏
मस्त रत्नागिरी कर
या जोडीने नक्कीच इतर तथाकथित प्रसिद्ध जोड्यांना सहज मागे पाडले असते. यांचं हास्यजत्रेतून exit होणं Internal politics असणारे हे नक्की
We back both in new episode ❤❤❤
Kadak performance... 👏👌😀😀
प्रथमेश आणि श्रमेश यांना पुन्हा बोलवा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी साहेब
खूप भारी जोडी आहे A1
Excellent both and every performance excellent
excellent performance
Great actor shramesh
Khup chhan. Amhi ratnagirikar
Sailent war vs sailent comedy
Jubardast....💥💥💥
Chan Pra. & Sramesh is very Good
Mast Comment by Prasad Oak.
Chan comment keli ahe. I LIKE IT .
PRESENT I LIVE IN BRAZIL BUT I ALWAY SEE THIS PROGRAM MHJ.
Very Good for this episode
Ratnagirikar 1 no.
Khup chan aahet he doghe pan
ही जोडी 1 नंबर आहे.
He pn Kamal ahet yrr
Khup खुप मस्त 🔥
Excellent work, cheers guys
Keep it up
Excellent ending by SeI
shramesh hats of ❤
MAST. Sundar .👈👌👌
Excellent ! He doghe khoop pudhe janaar.
खुप मोठे होनार हे दोघे...
Bapre surprise hote he tr khupch chhan
खूप छान.....
Good khup chhan ahe
Shramesh un prathmesh tumhi ya hasya jatrecha pran ahat un aamcha shwas...
Excellent Duo just superb 👌👌👍👌🙏🙏
#Dhanshri u r looking so gorgeous, so beautiful and so cute 👌💕
Love u
😍😍😍😍😍😍💕💕💕💕
(7:28-7:30)
Dhanshri cha purna naav mahit ahe ka konala?😅
कडक भाई
Great performances
Superb
सोनी मराठी चैनल मध्ये ही जोडी हास्य जत्रेत पुन्हा एकदा विनोदी जोडी पाहवयास आवडेल ,
एकदम जबरदस्त ...जबराट
Khup Chan......😄😄😄😄😄😄😄😂😂😂😂🤣🤣😀😀😃😄👌👌👌👌👌👌
Har rrr mahadeo😂😂😂😂😂
What a performance mind blowing fantastic
खुप भारी
as a fan mla tumhala sangavas vatt lvkr like kra prathmesh and shramesh sarana...nahitr xerox nightil tumchya...welding krun takin..😝😜😁😁😁😁
8 te 10 time pahila..khup dhamal
रत्नागिरी😍❤️
Super dupper bhai full to dhamal
Nice dadus
Super comedy
Hawa yeu dya peksha bhari ahe ha program
ही जोडी पुन्हा पुन्हा बघायची आहे.हल्ली नाहीत पण ही