Purandar Fort | Chh. Sambhaji Maharaj Birthplace (किल्ले पुरंदर ): Chh Shivaji Maharaj Forts
Вставка
- Опубліковано 24 гру 2018
- पुरंदर किल्ला 1350 साली बांधण्यात आला. यादव राजवंश, बहमनी सल्तनत, १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला आणि त्यानंतर 164 9 मध्ये. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
हा किल्ला छ. संभाजी महाराज (14 मे 1657) यांचे जन्मस्थान आहे.
१६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनचोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदर तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
#PurandarFort#PurandarTreaty#SambhajiMaharajBirthPlace#
Chh. Sambhaji Maharaj ki Jai
धाकल्या धन्याच जन्म स्थान जय शंभुराजे
विडियो सुंदर नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि एतिहासिक माहिती तर एवढी विस्तृत कधी एकलीच नव्हती .. तुमचे व्हिडियो मनाला समाधान देतात .. त्या काळात घेवून जातात .. '👍🙏🙏⛳⛳
. .
Verý nice.
,,,,,,,,,,,,,,, Awesome,,,,,,,,,,,,,,
छान दादा
Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje
Dada tmhi donhi videochya madhysmatun hya gadachi chhan mahiti sangitali tyabaddal tumche dhanyawad, asech changle karya pudhe chalu theva.
1 no bhava
1 नं किल्ला आहे सर ,,,,
मी कालच जाऊन आलो आहे ,,,,,
जय शिवराय,,
हो मित्रा, स्वराज्य निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर तोरणा, राजगड यांच्यानंतर सगळ्यात महत्वाचा किल्ला पुरंदर होता. महाराजांना सर्वात सुरक्षित वाटला म्हणून सईबाई राणीसाहेब यांना इकडे पाठवले आणि शंभूराजां चा जन्म या गडावर झाला.
🙏🙏🚩🚩♥️♥️
What a information...mast
We should have to go at Purandar fort in our life once because it is the birthplace of Chhatrapati Sambhaji Maharaj. Chhatrapati Sambhaji Maharaj was born at Purandar on 14may 1657.he is the son of Chhatrapati Shivaji Maharaj and Maharani saibai saheb.
Good information
Good information 💯💯💯💯💯
I have visited this fort during monsoon ,really awesome place .Thanks for the video Sir
Wonderful info & video too.
Thanks
Nice information ,Dada. Keep it up
👍
Check out the History of Purandar here: ua-cam.com/video/kEEklr5uWHY/v-deo.html
Please let us know your thoughts.
Thanks
Marathi Matter
Nice information bhau
धन्यवाद दादा
Bdnfjgfccxndnf
Parth Choudhary 9. O
Dada pavan khind pahayciy
Juna Video ahe , nakki bagha ua-cam.com/video/qFLTGSOyQDM/v-deo.html
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... ... ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
This is MUKHTAR 😊
Good information