किल्ले वज्रगड | आजपर्यंत कधीच न दाखवला गेलेला किल्ला | Vajragad Fort | भाग २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • किल्ले वज्रगड | वज्रगडावर कोणत्या वास्तू बघायला मिळतात? | Vajragad Fort | भाग २
    नाव : वज्रगड
    उंची : १५००मी
    प्रकार : गिरिदुर्ग
    चढाईची श्रेणी : मध्यम
    ठिकाण : पुणे जिल्हा-महाराष्ट्र-भारत
    जवळचे गाव : नारायणपुर/खोमणे वस्ती ता.पुरदंर जि.पुणे
    डोंगररांग : सह्याद्री
    Your queries
    Vajragad fort information
    vajragad killa mahiti
    Vajragad
    kille vajragad
    Vajragad fort near purandar
    Vajragad Pune
    Vajragad history
    Vajragad Trek
    Vajragad Vlog
    पुणे जिल्ह्यातील पूरंदर किल्ला व वज्रगड किल्ला अगदी जोडदुर्ग.यामधील पुरंदर हा मुख्य तर वज्रगड हा पुरंदरचा उपदुर्ग मानला जातो.पुरंदरचा वेढा घालणाऱ्या मिर्झा राजे जयसिंह व पुरंदरवर हल्ला करणारा दिलेरखान पठाण यांच्याशी याच भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना झाला होता.युद्धात पुरंदर वरून स्वराज्यातील मावळ्यांचा चिवट प्रतिकार होत असल्याने दिलेरखानाने , युक्तीने जवळचा वज्रगड घेण्याचा प्रयत्न केला,तसा वज्रगड वरील मावळ्यांनी देखील खानाला प्रखर लढा दिला.अखेर तुलनेने जास्त प्रमाणात असलेल्या मोघल सैन्याने हा वज्रगड जिंकला व खानाने वज्रगडावर तोफा चढवून पुरंदरवर हल्ला चढवला.या हल्ल्यात पुरंदराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गडावरून मुरारबाजी देशपांडे दिलेरखानावर तुटून पडले.भैरखिंडीत झालेल्या घणघोर यूद्धात मुरारबाजी विरमरण पावले.मावळ्यांनी तरीही गड लढवत ठेवला होता.शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी तह करावा लागला व स्वराज्यातील २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले.याच तहाला कारणीभूत लढाईतील महत्वाचा किल्ला ठरला तो म्हणजे वज्रगड.आकाराने पुरंदर पेक्षा कमी असणाऱ्या ह्या गडाची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न भाग -२ वज्रगड बालेकिल्ला व वास्तू दर्शन.@AnandShidtureVlogs
    किल्ले वज्रगड
    वज्रगड किल्ला
    भानगड किल्ला,
    भारतातील खतरनाक किल्ले
    vajragad fort
    भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले
    भारतातील किल्ले
    vajragad fort near purandar
    भारतातील धोकादायक किल्ले
    vajragad
    वज्रगड
    vajragad fort information in marathi
    vajragad killa
    kille vajragad
    भारतातील सर्वात धोकादायक 10 किल्ले
    vajragad killa mahiti
    indian forts,forts in india
    #vajragad #trekking #forts
    #shiwajimaharaj #vajragadfort

КОМЕНТАРІ • 78

  • @AnandShidture
    @AnandShidture  5 місяців тому +7

    वज्रगडाची काही महत्त्वाची माहिती:
    प्रथमतः जय शिवराय 🙏🚩
    १.गड भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.
    २.गडावर जाण्यासाठी भारतीय लष्कराची परवानगी घ्यावी लागते.
    ३.गडावर भारतीय लष्कराचे जवान असतात.
    ४.शिवछत्रपतींचे गडकिल्ले दाखवण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो.
    ५.हा गड ट्रेक करून गेलात तरी खूप आव्हानात्मक आहे.उदा.कुसळ,बोंडे,झाडीझुडपे,खतरनाक सरपटणारे प्राणी.
    ६.किल्ला प्रत्येकाला पाहणे शक्य नाही.म्हणुन आपण हा व्हिडिओ बणवलेला आहे.
    ७.भविष्यात किल्ला बंदच केला सर्वांना,तर काहीतरी पाहण्यासाठी असावं.म्हणुन.हा प्रयत्न केला आहे.

    • @KalwanTrekkers
      @KalwanTrekkers 5 місяців тому

      👍🏻😍

    • @sanjeevpatil4346
      @sanjeevpatil4346 5 місяців тому +1

      आपला प्रयत्न अभिमानास्पद।।

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому +1

      धन्यवाद पाटील सर🙏

    • @sanjeevpatil4346
      @sanjeevpatil4346 5 місяців тому +1

      @@AnandShidture यापुढे ही दुर्गम, खडतर दुर्ग दर्शन आपल्याकडून सविस्तर ऐतिहासिक माहिती व पुराव्यासह अपेक्षित।

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      ua-cam.com/video/N4Mzd3XeSyA/v-deo.htmlsi=H0iZ_B5WMBpkEWdf
      राजे उमाजी नाईक कोण होते? वरील लिंक वरील इतिहास बघा

  • @vikasjadhav141
    @vikasjadhav141 2 місяці тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय उमाजी राजे

    • @AnandShidture
      @AnandShidture  2 місяці тому +1

      जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🙏जय राजे उमाजी नाईक 🙏💛

  • @sagarmaske1841
    @sagarmaske1841 5 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @dattayadav5291
    @dattayadav5291 5 місяців тому

    छत्रपति शिवाजी महाराज 🧡🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏💛

  • @kisanrathod22
    @kisanrathod22 4 місяці тому

    मस्त, खूपच जबरदस्त.

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 місяці тому +1

      धन्यवाद भाऊ 🙏

  • @Mivatsaru
    @Mivatsaru 5 місяців тому +3

    फारच छान माहिती दिली.
    मनःपुर्वक शुभेच्छा🌹

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      ❤️ खुप खुप धन्यवाद मिलिंद सर 🙏😊चाललाय प्रयत्न 🙏😊😊😊 तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांची साथ आहे, म्हणून सर्व शक्य होतय❤️

  • @mangeshjawale1226
    @mangeshjawale1226 5 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @vishnukhenat9720
    @vishnukhenat9720 5 місяців тому +2

    Lai Bhari, BHAVA.

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 5 місяців тому +4

    स्वराज्याचा दुर्मिळ ठेवा आपण उजेडात आणलात. अवघड ट्रेक आहे. आपण प्रामाणिक प्रयत्न केलात. धन्यवाद. आपणास साथ देणाऱ्या गुंड्याचेही कौतुक वाटते.

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई🙏😊 जय शिवराय 🙏⛳ असाच सपोर्ट राहुद्या.भविष्यात आपण असेच दुर्मिळ गडकिल्ले दाखवणार आहोत.

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 5 місяців тому +4

    चांगली माहिती दिली आहे मंदीर तर खुपच सुंदर आणि चांगल्या अवस्थेत आहे👍👍👍👍 👌👌👌👌🚩🚩🙏🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद संजय भाऊ 🙏 तुमचं या चैनलच्या growth 📈 मध्ये मोलाचं योगदान आहे.

  • @Shubham-kj1ut
    @Shubham-kj1ut 5 місяців тому

    अप्रतिम दादा व टीम....अशाच पद्धतीने जुना वासोटा जिकडे अजूनही कुणी जाऊ शकलेलं नाही.. आपल्या माध्यमातून तो ही लवकरच पहायला मिळेल ही प्रार्थना..

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद शुभम🙏 जुना वासोटा बघायची खुप इच्छा आहे.पण तिकडे सोडत नाहीत.प्राण्यांचा‌ वावर असतो जास्त तिकडे.पण नक्की काहीतरी करु भविष्यात 👍

    • @Shubham-kj1ut
      @Shubham-kj1ut 5 місяців тому

      ​@@AnandShidture होय तेही अगदी खरे आहे...पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड देखील सर्वसामान्य लोकांसाठी बंद असल्याचे माहिती होते त्यामुळे हा किल्ला कधीच पहायला मिळाला नव्हता. आज तो केवळ तुमच्या माध्यमातून तेही अगदी समग्रपणे कुठलीही पळवा-पळव न करता घरबसल्या पहायला मिळाला..तुम्ही तो इतक्या समग्रपणे दाखवला की त्यामुळे घरी पाहत असताना देखील प्रत्यक्षात स्वतः वज्रगड पाहून आल्यासारखे वाटले...त्यामुळे जुना वासोटा देखील आपल्या माध्यमातून कधीतरी पहायला मिळेल ही भोळी भाबडी अपेक्षा करतो.. काही वर्षांपूर्वी कुणीतरी तिकडे जाण्याचा प्रयत्न केलाय त्याची लिंक देतो.. धन्यवाद दादा
      ua-cam.com/video/KnK1sGAnYTQ/v-deo.htmlfeature=shared

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 місяців тому +2

    Khoop...sundar.....💞

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏😊

  • @pangarkarpatil96k
    @pangarkarpatil96k 5 місяців тому +2

    अप्रतिम माहिती 🙏🏻🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद भाऊ 🙏 जय शिवराय 🙏🚩

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 5 місяців тому

    Dada tumhi sarwani aamhala ha gad dakhavnyat khup mehanat ghetalit khup khup Dhanyawad tumha sarwan che..punya veer shree umaji naik yaana aamcha manacha mujara.
    Dada video che donhi bhag pahile aamhi karokhar man galbalun gele kiti aphat kasht ghetle aaplya purwajani aani aaj asha bhgan avsthet aaplyala baghave lagtey kiti aaple he durbhagy.tyancyach balidana mule aaj aapan aaj he sukhacje divas baghat aahot.

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद सिमा ताई🙏😊अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं.आपल्या पुर्वजांनी रक्त सांडलय मातीसाठी म्हणुनच आज आपण आपल्या सुखात व‌ सुरक्षित आहोत.पुनश्च धन्यवाद.असाच सपोर्ट राहुद्या 🙏

  • @pranitlandage5238
    @pranitlandage5238 5 місяців тому +2

    Chan mahiti dili 👌

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому +1

      धन्यवाद प्रणित भाऊ 🙏

  • @ashwingound7085
    @ashwingound7085 5 місяців тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ होता दादा आणि माहिती पण खूप मस्त पणे सांगितली

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому +1

      धन्यवाद भाऊ 🙏 विशाल भाऊ खोमणे Instagram : Vishal_khomane_

  • @someshkamble6995
    @someshkamble6995 5 місяців тому +2

    खूप छान माहिती दिलीत दादा❤❤

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद सोमेश भाऊ 🙏💛

  • @ramdaspachkale8755
    @ramdaspachkale8755 5 місяців тому +2

    , जय शिवराय

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому +1

      जय शिवराय 🙏🚩 रामदास भाऊ 🙏

  • @sagarmaske1841
    @sagarmaske1841 5 місяців тому

    जय ऊमाजी नाईक 🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      जय राजे उमाजी नाईक 🙏💛

  • @rajeumajinaik4403
    @rajeumajinaik4403 5 місяців тому

    जय शिवराय जय राजे उमाजी
    आपले समाजासाठी हे अनमोल योगदान आहे

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद भाऊ 🙏💛 व्हिडिओ शेअर करा आणि असाच सपोर्ट राहुद्या

  • @makrandhingane4091
    @makrandhingane4091 5 місяців тому +1

    विशाल खोमणे यांनी काल खूपच चांगली माहिती सांगितली त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही वज्रगड पाहू शकलो खुप धन्य वाद 🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому +1

      धन्यवाद भाऊ 🙏 विशाल भाऊ हे राजे उमाजी नाईक यांच्या घराण्यातील असुन, खुपचं धाडसी आहेत. वज्रगड चढाई दरम्यान मला बर्याच अडचणीतुन, सुरक्षित पद्धतीने सुखरूप खाली आणले होते.

  • @saurabhraut7463
    @saurabhraut7463 5 місяців тому +1

    छान माहिती दिली ❤🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद सौरभ भाऊ 🙏

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 5 місяців тому +1

    धन्यवाद दादा तुमच्यामुळे पहिल्यांदाच वज्रगड पहायला मिळाला असच अज्ञात गडकिल्ले दाखवत जा

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद प्रज्ञेश भाऊ 🙏 असंच सपोर्ट राहुद्या 🙏😊 नक्कीच आपण भविष्यात देखील असेच गडकिल्ले दाखवत राहू

  • @dilipmpradhan6438
    @dilipmpradhan6438 5 місяців тому

    गडांवर साफसाइची नितांत आवश्यकता आहे!

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      खरं आहे.गडावर पाऊलवाट सोडली तर बरीच झाडी आहे.दुर्दैव

  • @amodpataskar5673
    @amodpataskar5673 5 місяців тому +2

    उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते पण प्रत्यक्षात त्याचा वाडया बद्दल माहिती दिली धन्यवाद

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      धन्यवाद पाटसकर सर🙏👍असाच सपोर्ट राहुद्या

    • @amodpataskar5673
      @amodpataskar5673 5 місяців тому

      @@AnandShidture जुन्या वाड्याचा व वाटेचा जिर्णोद्धार करता येईल का याचा विचार करा, पुरंदर किल्ला सोबत बघता येईल

  • @yogeshkhomane7423
    @yogeshkhomane7423 5 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @ganeshmagar2165
    @ganeshmagar2165 5 місяців тому

    आपण करूया संवर्धन गड पायथ्याचे पाणी टाके

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      भाऊ विचार चांगला आहे.पण तिथे बर्याच परवानग्या लागतात.गडावर काही करायला😔

  • @pankajshidture3958
    @pankajshidture3958 5 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @AnandShidture
    @AnandShidture  5 місяців тому

    लक्ष देवून बघा
    इतिहासप्रेमी मित्रांनो व्हिडिओ मध्ये जे राजे उमाजी नाईक यांचा उल्लेख केलेला आहे.ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानुन इंग्रजांविरुद्ध लढा देणारे पहिले वीर होते.
    सदर माहिती ही अलेक्झांडर मोकीनटोष नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या १८३४ साली प्रकाशित डायरी मधुन घेण्यात आली आहे.ज्याने फितुरांच्या मदतीने उमाजीराजेंना पकडले,त्यानेच सर्व जीवनचरित्र लिहुन ठेवले आहे.
    अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील नाटक नक्की पहा.
    ua-cam.com/video/N4Mzd3XeSyA/v-deo.htmlsi=xmYwCUPbSCU8a5kc

  • @sameerdhage7320
    @sameerdhage7320 4 місяці тому

    Hi Dada tu kahi divsa adi vajragad la gela hotas
    Mala pan jaicha aahe but tita allow karta ka jaila

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 місяці тому

      Anand Shidture या insta I'd वर मेसेज कर मी सांगतो भाऊ.मी टाईप करून ठेवलीय माहिती.इथं सांगता येणार नाही.

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 місяці тому

      मी मागच्या वर्षी २०२३ दिवाळीत गेलो होतो.

  • @AnandShidture
    @AnandShidture  5 місяців тому

    ज्यांना कुणाला शंका आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा
    👇👇👇
    ua-cam.com/video/N4Mzd3XeSyA/v-deo.htmlsi=xmYwCUPbSCU8a5kc

  • @rampataskar
    @rampataskar 5 місяців тому +2

    वज्र गडाचा पसारा अफाट आहे

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      होय.किल्ला खुपचं मोठा आहे.

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 5 місяців тому

    Ithe koni army jwan navte ka..indian army chya tabyat aahena ha killa

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      Anand Shidture या Instagram account ला मेसेज करा.सांगतो.

  • @amodpataskar5673
    @amodpataskar5673 5 місяців тому +1

    भैरवगडा जवळच्या वनस्पतींचा अभ्यास केला पाहिजे, काही वनस्पती दुर्मिळ असतील तर संवर्धन करणे आवश्यक आहे

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      बरोबर आहे तुमचं 🙏 मला पुढच्या वेळेस वेळ मिळाला तर मी त्या वैद्य काकांची भेट घेऊन माहीत देईन.

    • @amodpataskar5673
      @amodpataskar5673 5 місяців тому

      @@AnandShidture त्या वनस्पतींच्या बिया किंवा रोपं तयार करता येईल का कळवा

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 місяців тому

      होय नक्कीच 👍😊