भवानी तलवार | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग ४ । Indrajit Sawant | Bhavani Talwar - Sword

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory
    तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांच्या कडून. आज जाणून घेऊ शिवरायांच्या शस्त्रांबद्दल .
    निर्मिती - सेवेचे ठायी तत्पर प्रोडकशन्स एल. एल. पी.

КОМЕНТАРІ • 82

  • @vedantshekatkar7981
    @vedantshekatkar7981 2 роки тому +44

    दादा हे सर्व episodes Spotify किंवा इतर एखाद्या platform वर podcast स्वरुपात उपलब्ध करून देता येईल का?

  • @navinraut5920
    @navinraut5920 Рік тому +3

    महाराजांना भवानी मातेने तलवार दिली हा प्रचार ब्राम्हण लेखकांनी सुरु केला. ह्याच्या माघे उद्देश असा होता कि शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, त्यांचे खडतर प्रशीक्षण, त्यांची बुद्धी दुय्यम स्थानावर नेऊन ठेवायची. आणी महाराजांचे महान व्यक्तिमत्व कमी लेखायचे.

  • @sachinsalokhe8301
    @sachinsalokhe8301 2 роки тому +16

    सत्यजित भोसले यांचे सर्व विडिओ पाहत आलोय, आज विशेष आनंद होतोय इंद्रजित सर कि तुमचे प्रकट मुलाखत बघितली.. 👌👌👌👏👏👏👏

  • @smileman3161
    @smileman3161 2 роки тому +9

    इतिहास पराक्रमी असला तरी आज मराठी माणसाची अवस्था पाहून अतिशय वाईट वाटते

    • @shyamwargad7057
      @shyamwargad7057 Рік тому +1

      ही अवस्था बदलायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, आपण ती जबाबदारी पार पाडावी.

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 роки тому +4

    Jai Bhavani 🙏 Jai Shivrai 🙏
    Khupch chaan mahiti dilit Sir.

  • @purutoke
    @purutoke Рік тому +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन!

  • @lavyajoshi7134
    @lavyajoshi7134 Рік тому

    Superb information sir

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 Рік тому

    फार चांगले कथन केले आहे.

  • @mangesholkar7648
    @mangesholkar7648 9 місяців тому +1

    I am proud I am student of professor Manik rao Vadodara state rajratna.

  • @tejasgaikwad01
    @tejasgaikwad01 2 роки тому +3

    Nice explanation

  • @chaitanyaa867
    @chaitanyaa867 2 роки тому +3

    Wow

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 Рік тому

    I really appreciate your study,I agree with you, I believe you

  • @Sagarpatil94S
    @Sagarpatil94S 7 місяців тому

    जय शिवराय 🙏

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 Рік тому +1

    तुमचा संवाद कौशल्य आणि वकृत्व मला खूप म्हणजे खूपच आवडतं. असं वाटतं की ऐकतच राहावं.

  • @spsarolkar
    @spsarolkar 10 місяців тому

    Jai shivaji, namo buddhaay

  • @swapnilshinde1219
    @swapnilshinde1219 2 роки тому +7

    रायगडावर आज आपल्याला दोन ठिकाणी महाराजांच्या मुर्ती आहेत.एक मेघडंबरीत आणि एक होळीच्या माळावर आहे तर माझ्या ऐकण्यात आलेल्या इतिहासात असे समजते की सदरेसमोर असलेल्या मेघडंबरीत महाराजांची मुर्ती पूर्वी नव्हती पण मेघडंबरीचे छत होते आणि होळीच्या माळावर महाराजांची मुर्ती होती पण छत नव्हते. तर माझा प्रश्न असा आहे की जी सदरेसमोर मेघडंबरी आहे ती कोणी बांधली आणि कधी बांधली? ती आधीपासूनच होती का? म्हणजे सिंहासन असल्यापासूनच आहे की नंतर कोणी बांधली? कृपया मार्गदर्शन करावे

    • @satishatugade9378
      @satishatugade9378 2 роки тому +1

      ती मधे 1985 मधे कॉंग्रेस काळात बांधले

  • @Maharashtradharohar
    @Maharashtradharohar 2 роки тому +2

    👌✨

  • @VinalDeshmukhOfficial
    @VinalDeshmukhOfficial 2 роки тому

    Maharaj mhana

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 2 роки тому +6

    आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या कडे शिवकालीन कोण कोणते तलवारी साहीत्य आहे त्या वर एक विडिओ बनवा सर.. तुम्ही news चँनल वर पण हा विषय थोडे बोले होते.. या विषयावर विडिओ बनवा

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 Рік тому +1

    Indrajit sir 💯💯💯💯

  • @Badlapurkarpradeep
    @Badlapurkarpradeep 2 роки тому +2

    Pudhchi mahiti maharajanchya vanshaval var dyaa tya vanshaval vr ji shishodia gharanya pasna jodli jaate

  • @ramgarad2561
    @ramgarad2561 Рік тому

    हेर खात्यावर एक video बनवा.

  • @sushantgavali5063
    @sushantgavali5063 Рік тому

    shiva bharat karabaddal mahiti samjavi

  • @prathameshvedpathak106
    @prathameshvedpathak106 Рік тому +1

    त्या काळात तलवार या भरपूर प्रमाणात होत्या. बर्‍याच ठिकाणी महाराजांची तलवार आहे आणि तीच खरी आहे असे प्रत्येकाच् म्हणण असेल यावरुन असाही अर्थ होतोय की 3 पेक्षा अधिक संख्येने महाराजांच्या तलवार होत्या. कदाचित त्यातल्या मुख्य 3 असाव्यात.

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 Рік тому +4

    ते समद जाउद्यात
    सातारातिल् जरनडेश्वर् सह्. साखर कारखाना गरिब् मरठ्याच्या मालकिचाच व्हता पन् त्यो काहि धन् दांड्ग्या श्रिमन्त् मरठ्यानि गिळला. बघा जरा तुमस्नि कायि जमतय का ते. लय् उपकार् व्हतिल कि गरिब मरठ्या वर्.

  • @surajgavand2885
    @surajgavand2885 Рік тому

    3:00

  • @user-qv9hz1ey1z
    @user-qv9hz1ey1z 2 роки тому

    13:13

  • @anantkhot7002
    @anantkhot7002 2 роки тому

    फेसबुकवरील सतीश शिवाजीराव कदम सरांच्या महाराष्ट्र धर्म ग्रुपवर मी भवानी तलवारीविषयी नवीन माहिती वाचली होती. सावंत सर ह्या विषयी आम्हाला सांगाल का.

  • @swapnilkarwade7571
    @swapnilkarwade7571 Рік тому +1

    मला शोध भवानी तलवारीचा हे पुस्तक हवे आहे तर ते कसे भेटेल sahyadari book vr te out of stock dakhvt ahe yavr khi solution?

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 роки тому +7

    प्रश्न:श्री रायगड यवनांच्या ताब्यात गेल्यावर शिवरायांच्या सिंहासनाचे काय झाले मुघलांनी तोडले छत्रपती श्री राजाराम महाराजांनी लपवले कि इंग्रजाच्या हाती लागले ???

    • @Maharashtradharohar
      @Maharashtradharohar 2 роки тому

      ua-cam.com/video/i7rXs6myenY/v-deo.html

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      महाराजांचे *सिंहासन* महाराजांची *समाधी* या दोन्हीही विषयांवर सदर चॅनलवर *डॉ. इंद्रजित सावंत* सरांचे स्पेशल एपिसोड बनवलेले आहेत.

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 роки тому

      @@siddheshchavan2642 बघितले दादा
      जय शिवराय🙏

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +1

      @@ShubhamGangurdePatil *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र*
      🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 роки тому

      @@siddheshchavan2642 🙏😊

  • @vaishalimhatre8441
    @vaishalimhatre8441 2 роки тому +1

    sir shaishta khanavaril chapa ya vishyi mahiti sanga na please

  • @avidnya
    @avidnya Рік тому

    Talwar shivrayachi bhartat ghevun ya from london

  • @hrushikeshkamble8581
    @hrushikeshkamble8581 Рік тому

    Talwarinche je photos aahet te book konte aahe?

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 роки тому +1

    Sir.shabhu.Rajana.koni.pakdun.dile.khari.mahiti.sanga.plz

  • @horrorhivarekar7275
    @horrorhivarekar7275 Рік тому

    12:00 सरांच्या मते अफझलखानाची तलवार दिली होती असे म्हटले आहे म्हणजे ती आदिलशहाने अफझलखानला दिलेली हिरेजडित तलवार जिचे नाव आदिली होते ती तीच तलवार असू शकते का? 14:50 ती दुसरी तलवार?

  • @A_for_AML
    @A_for_AML 2 роки тому +7

    अवतार मानणे म्हणूनच दिग्विजयी झाले हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनगटी ताकत आणि बुध्दी दूरदृष्टीचा अपमान आहे
    असा बहुजनप्रतिपालक महाराज लाभणे हे आपलं नशीब 🙏🙏🙏🙏🙏

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому

      शिवाजी महाराज सर्व जन प्रति पालक होते, ते कोणाचाच द्वेष जातीवरून करीत नव्हते. त्यांच्या अष्ट प्रधान मंडळात सात ब्राह्मण होते

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому +1

      जर शिवाजी महाराज ब्रिगेडि विचारांचे नव्हते

  • @pratikmane4619
    @pratikmane4619 Рік тому

    श्री सावंत ज्या पुस्तकाचा संदर्भ देत आहेत, त्याचे नाव कृपया कळवावे

  • @KashinathBaviskar-zo4ju
    @KashinathBaviskar-zo4ju 8 місяців тому

    नमस्कार सर,भवानी तलवार जगदंबा तलवार, तसेच वाघ नखी याबद्दल आपण व ईतर ही बरेच इतिहास अभ्यासक माहिती देत असतात परंतू सदर तलवारी,वाघ नखी कुठे बनवली गेली??कधी बनवली गेली, कोणा कामगाराकडून लोहारानी बनवून दिली??याबाबत कृपया माहीती द्यावी, कारण ज्या लोहारानी रक्ताचे पाणी करून ही साहीत्ये बनवून दिलीत त्यांचे बद्दल समाजाला माहिती मिळत नसल्याने समाज अनभिज्ञ आहेत ,सर मी जातीने लोहार असल्याने मला सदर माहिती जाणून घ्यायची जिज्ञासा आहे .

  • @manojpuranik1920
    @manojpuranik1920 Рік тому +1

    Haa itihaskar ahe kq ichalkaranjit maar khalla hota hyani

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Рік тому

    छत्रपती शिवाजीमहाराज हे आई जगदंबा भवानीमातेची साधना करत होते. आणि भवानीमातेचे आशिर्वाद पण महाराजांच्या पाठीशी होते आई भवानी आणि आई दुर्गा या शक्तीच्या देवता आहेत. त्यामुळे महाराज जेव्हा जेव्हा युद्धात असत तेव्हा महाराजांच्या अंगात साक्षात भवानी मातेचे तेज चैतन्य जाणवत असे. अशीच धारणा त्याकाळी प्रजेची होती म्हणुन राजेंना भवानी मातेने तलवार दीली अस म्हणलं जात असे. बाकी यात कोणी वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही...

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 Рік тому

      अहो तुम्ही कुलकर्णी ना! मग शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय नाकारण्याचा प्रयत्न करत आहात आणि लोकांना अंधश्रद्धेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. बखरीचा संदर्भ सावंत देत आहेत त्यावर अविश्वास दाखवत आहात.दंतकथा व काल्पनिक गोष्टी कशाला सांगता.

  • @watercolourart1609
    @watercolourart1609 11 місяців тому

    सर्व लोक शिवछत्पतींच्या तलवारी बद्दल बोलत आहेत पण कोणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या तलवार किंवा शरस्त्रान बद्दल का बोलत नाही !

  • @dhirajpanchal2002
    @dhirajpanchal2002 Рік тому

    Shivbharat madhe chatrapatinni swataha afzal khana cha mundaka udavala he kathan khara ahe ka khota? Hya baddal tumhu marga daeshan karal ka? Ani shivbharat hya grantha var ekhada video karal ka?

  • @suryabhatt12
    @suryabhatt12 2 роки тому +1

    Brahman karkunani pakdavun dile.. wah wah.. mag Tyanchya Mehunyach kaay jyana Shambhaji Rajyan ni Jahagir denyas manai keli hoti aani?
    khota itihaas sangava pan to kiti??

  • @sunilsir2265
    @sunilsir2265 Рік тому

    इंग्रजांनी देश सोडत असताना अनेक किल्ल्यावर जाण्याचे मार्ग सुरुंग लावून नष्ट केले याला पुरावे आदेश किंवा पत्रे आहेत का? हे मार्ग नेमके कोणी व का नष्ट केले.

  • @ramlakshman2259
    @ramlakshman2259 2 роки тому +1

    Bhawani Talwar mein eka kokancha UA-cam per cha channel varti sawantwadi Samant Bhonsle parivar Raj Gharana ce Yuvraj Bhawani Talwar aami Delhi hoti Chhatrapati Shivaji Maharaj Aana yuddh karnar hote te thambanya sathi

    • @bhushansinkar9118
      @bhushansinkar9118 2 роки тому

      Ho kharay... Aadarniy aappa parab yani sudha ya chhanel var yala dujora dila aahe..nakki bgha

  • @amolgaware292
    @amolgaware292 Рік тому

    बकरी म्हणजे काय आहे...??
    याची माहिती सागा

  • @nikhilwarghat9951
    @nikhilwarghat9951 Рік тому

    Khota aahe he bhavani devi ne talwar den ashakya

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 2 роки тому +3

    याची बोलण्याची जी कला आहे ना दुसऱ्याला उतरून बोलायची त्यावरून वाटत नाहीं हा कुठला इतिहास तज्ञ आहे,
    शिवभारत कारांबद्दल हीं कसा बोलतोय,
    " शिवभारत काय ते काव्यच आहे ना दुसरं काय, तर त्या त्यानं (शिवभारतकारांबद्दल शब्द त्यानं) त्या शिवभारतात कल्पनेच्या फुलोरा केलंय, कधी महाराजांना विष्णूचा अवतार काय म्हणालंय, शिवाचा अवतार काय म्हणलंय" .....
    What,
    हे अशे शब्द , याला बोलण्यातून असं दाखवायचं आहे की मी किती शास्त्रशुद्ध बोलतोय, थोडक्यात मी किती भारी आहे,
    हों, काहीं सांगायचं असेल तर त्यांच्याबद्दल आदराने सांगावें , एका विशिष्ट आदर पद्धतीने 🙏
    रावणाच्या नाहीं, शिवाच्या तलवारीचे नाव आहे चंद्रहास

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      *शिवभारत* वाचलं का तुम्ही???

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 2 роки тому

      @@siddheshchavan2642 नाहीं राव

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      @@sardarbhosale9696 कुठे मिळेल?

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 2 роки тому

      Online pustak kinva pdf hi bhetun jail

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 11 місяців тому

      www.thejaipurdialogues.com/pdf/shivbharat__2021.pdf
      वाचा

  • @abssafarnama1653
    @abssafarnama1653 2 роки тому +2

    शिवराज्याभिषेकला विरोध कोणी कोणी व का केला होता हे इंद्रजित सर कडून माहिती मिळू शकेल का...? शिवराज्याभिषेक विषय संपूर्ण माहिती इंद्रजित सरांकडून हवी आहे.

    • @OP-mk2dp
      @OP-mk2dp 2 роки тому +2

      Koni kela expect Adilashah, Mughals

    • @abssafarnama1653
      @abssafarnama1653 2 роки тому

      @@OP-mk2dp bhramhan samaj

    • @hrk3212
      @hrk3212 2 роки тому +4

      @@abssafarnama1653 hahaha,moglanni Hal karun sambhaji maharajanna marle tyanchha dwesh karnyachi himmat nahi,vishay kontahi aso Brahamanan war bolyala sanga fakt,3 percent Brahmananna dadpayla shembde porhi himmat Karel tyat kay parakram,bhekad lokanno Moglancha nishedh karaychi himmat nahi karit tumhi.
      Brahmananni kelela tyag balidan ya vishayi lapwun thevtat.

    • @abssafarnama1653
      @abssafarnama1653 2 роки тому

      @@hrk3212 छत्रपती संभाजी महाराजांना त्रास कोण दिला मग आणि अनेक वर्ष शंभूराजे ची बदनामी का करण्यात आली व खरा इतिहास लपवून खोटा इतिहास का पुरला गेला महाराष्ट्रात

    • @hrk3212
      @hrk3212 2 роки тому +4

      @@abssafarnama1653 sambhaji maharajanbarobar tyanchya itkech hal sosun tyanna mrutyu paryant sath Denare kavi Kakashi Brahman hote he sangta ka kadhi?
      Shivaji maharaj jyanchyawar purn rajjykarbhar sopwit asat te Ramachandran pant Amatya kon hote?
      Saglya jatit bhaliburi manse astat.Pan Brahman dwesh karnare fakt selective udaharne sangtat.

  • @prakashsalpe9042
    @prakashsalpe9042 Рік тому +1

    Boar zalo saranchya bolnyane
    Dusra koni SHIVCHARITRAKAR nahi bhetla Kay...

    • @STTHistory
      @STTHistory  Рік тому

      कोणाच्या तोंडून इतिहास ऐकायचा आहे आपल्याला ?

    • @viswahjeetbandivadekar8950
      @viswahjeetbandivadekar8950 Рік тому

      Josha Kulkarni hyala pahije

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 Рік тому

      @@viswahjeetbandivadekar8950 बरोबर . काही लोकांना भटांची बडबड आवडते.

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 роки тому +2

    दादा, इतिहास बदलू नका।पहीले शाहू महाराज यांना तलवार औरंगजेबाने दिली म्हणताय पण असं शक्य तरी आहे का? अहो साहेब ब्रिटीश म्युझियम मध्ये महाराजांची तलवार पुराव्यानिशी आहे ना?

  • @hrk3212
    @hrk3212 2 роки тому +2

    Bias historian.