मुग्धा वैशंपायन |हे सुरांनो, चंद्र व्हा | मुग्धा वैशंपायन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2018
  • विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८
    हे सुरांनो, चंद्र व्हा
    चांदण्याचे कोष माझ्या
    प्रियकराला पोचवा ॥
    वाट एकाकी तमाची
    हरवलेल्या माणसाची
    बरसुनी आकाश सारे
    अमृताने नाहवा ॥
    "नाट्यसंगीत" - दोन शब्दांमधे महाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे ही नुसती नाव ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो मग ह्यांनी गायलेल्या पदांचं तर विचारूच नका. अनेक नाट्यपदं आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होत नाही
  • Розваги

КОМЕНТАРІ • 668

  • @GoldenFlutePravin
    @GoldenFlutePravin 9 місяців тому +24

    कोष (kosh) = treasure
    चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight
    पोचवा (pohachavaa) = deliver
    वाट (waaT) = path, way
    एकाकी (aekaakii) = lonely
    तमाची (tamaachii) = of the night, darkness
    हरवलेल्या (haravalaelyaa) = lost
    मानसाची (maanasaachii) = of the mind
    नाहवा (naahawaa)= bathe
    Full translation:
    O musical notes, become the moon
    And deliver the treasure of moonlight to my beloved
    The path is lonely and dark, and the mind is lost
    Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)
    Wa kya baat he madam waiting in nashik

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 3 роки тому +111

    मुग्धा शुभेच्छा ।आजही ८ वर्षाच्या मराठी चौथीतल्या मुग्धाला आम्ही कौतुकाने प्रेमाने ऐकतो ।मोठी होत आहेस व अशीच मोठी हत रहा ।

    • @vinayaksamant6872
      @vinayaksamant6872 2 роки тому +1

      Samant

    • @ramyapatil329
      @ramyapatil329 Рік тому

      😍😍😘😘😘 मुग्धा

    • @ramyapatil329
      @ramyapatil329 Рік тому

      माझ्या मुलीचे नाव पण मुग्धा ठेवलं आणि तशीच आहे ती

    • @vijaykumbalkar200
      @vijaykumbalkar200 6 місяців тому

      मुग्धा

  • @kashinathraut1677
    @kashinathraut1677 5 років тому +127

    व्वा बेटा मुग्धा,काल पर्यत पाहिलेली चिमुकली मुग्धा आज एवढी मोठी गायिका झालीय .खरज खुप अभिमान वाटतोय बेटा तुझा.

  • @jagdishlokhande4000
    @jagdishlokhande4000 Рік тому +3

    गाणं तर खूपचसुंदर आणि मनाला भिडणारं आहे परंतु आपण केलेलं निवेदन पण खूप भारी आहे. एक दम मनमोहक❤

  • @gurudattatiwari
    @gurudattatiwari 5 років тому +56

    बढीया सूत्रसंचालन.
    उत्कृष्ट गायनकला आणि साथसंगत.

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 роки тому +2

      गाणं सुंदर च.... समजुतीच.... पण सूत्र संचालन नाही.... आगाऊ पना नुसता

    • @amrutabedekar4231
      @amrutabedekar4231 3 роки тому +1

      मुग्धा खूप छान 🥰

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 3 роки тому +2

    मुग्धा, तु सारेगमप मध्ये होती, सर्वात छोटी, तुझे दात पडले होते....... आज कविवर्य कुसुमाग्रज, पंडित जितेंद्र अभिषेकी एकत्रित उभे केले समोर, विशेष म्हणजे वाट एकांती ही ओळ विषेश हरकतींसह गायली,,, खुप छान,

  • @kartikbhosale642
    @kartikbhosale642 5 років тому +10

    मला संगीतात जास्त कही समजत नही पन आइकुन मन शांत झाले .
    खुपच सुंदर मुग्धा ताई.👌

  • @user-iw4cs1tb6n
    @user-iw4cs1tb6n 5 років тому +21

    मुग्धा तुझे गायन अप्रतिम,अद्वितीय,लाजवाब आहे.

  • @rohitpatil9586
    @rohitpatil9586 4 роки тому +4

    सुंदर सूत्रसंचालन छान माहिती मिळाली...!✌️👍

    • @garments.wholesaler
      @garments.wholesaler 17 днів тому

      सूत्र संचालन करणारे कोण आहेत....खूप सुंदर

  • @amitburade2665
    @amitburade2665 3 роки тому +24

    हे गीत पुन्हा पुन्हा ऐकवास वाटते खुप सुंदर गीत 👍👍❤️

  • @hiteshpargaonkar1255
    @hiteshpargaonkar1255 5 років тому +143

    मनीमाऊच बाळ गाण म्हणनारी मुग्धा किती मोठी आणि समृद्ध झाली तू....व्वा..!!!!👌👌👌👌

    • @yogeshwankhade2183
      @yogeshwankhade2183 5 років тому +10

      जर खाली नाव दिल नसत तर मी सुद्धा ओळखू शकलो नसतो मुग्धा ला.. खरंच मणिमाऊच बाळ खूप मोठं झालंय..

    • @milindb8339
      @milindb8339 5 років тому +8

      Wow really best comment.

    • @pramodp4754
      @pramodp4754 5 років тому +4

      खरचं.. मुग्धा बाळा खूप खूप मोठी हो ...आशीर्वाद !!

    • @Abhi-Shady
      @Abhi-Shady 5 років тому

      ua-cam.com/video/AnIzmourMaA/v-deo.html

    • @gangadharaushikar5736
      @gangadharaushikar5736 5 років тому +6

      गेल्या 15-20 वर्षातील गायकांच्या स्पर्धेतील स्पर्धक जर कायमचे स्मरणात असतील तर हेच ते पाच जण...

  • @laxmichitra5978
    @laxmichitra5978 5 років тому +13

    शिवधनुष्य लिलया पेललस मुग्धा.
    प्रचंड कौतुक वाटतंय.
    अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 4 місяці тому +2

    अरे ही ताई किती मोठी झाली आता, आम्ही लहान असताना सारेगमप मधे हीचे सगळी गाणी ऐकली आहेत.❤

  • @bipingarbhe3765
    @bipingarbhe3765 2 роки тому +26

    अतिशय स्पष्ट शब्दोच्चार आणि मंत्रमुग्ध करणारं गाणं... अप्रतिम! 🙂

  • @prashantghodke9847
    @prashantghodke9847 4 роки тому +4

    सुञसंचालन खूपच छान
    मुग्धाची गायकी आवाज एकदम सुरेल पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतयं मन एकदम शांत होत खूप खूप छान.

  • @ManCslifee
    @ManCslifee 5 років тому +14

    मुग्धा फार सुंदर गातेस तु 💞💞

  • @yashwanthardikar446
    @yashwanthardikar446 Рік тому +5

    आज ही ती आठ वर्षा ची मुग्धा डोळ्या समोर आहे।फारच सुंदर प्रस्तुती।commondable voice. God bless you.

  • @chandrakantkurhe712
    @chandrakantkurhe712 Місяць тому +2

    खूपच छान ❤

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 8 днів тому

    अप्रतिम वर्णन 👌👌🙏🙏

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 роки тому +2

    मुग्धा किती गोड आवाज आहे तुझा मी तुझा little champs पासून गाणी ऐकत आलो ऐकताना प्रसंगी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका तुझा आवाज गोड आहे keep it up

  • @amitburade2665
    @amitburade2665 3 роки тому +8

    खुप सुंदर सूत्रसंचालन सर❤️👍👍👍

  • @stockmarket.8215
    @stockmarket.8215 4 місяці тому +1

    अप्रतिम मन फ्रेश झालं ऐकल्यानंतर.❤

  • @machhindraadak3602
    @machhindraadak3602 5 років тому +4

    मुग्धा, बाळा मनीमाऊच बाळ किती छान गाणारी.
    शब्दच नाहीत बाळा ..

  • @saurabhkatakdounde5630
    @saurabhkatakdounde5630 Рік тому +6

    अतिशय स्पष्ट, मंत्रमुग्ध करणारे गीत, पंडित जितेंद्र अभिषेकी गुरुजी 🙌🏻🙏🏻💐🙂 आपल्या बरोबरच आहेत अशी सतत जाणीव करून देणारे गीत, मुग्धा ताई तुम्हाला मानाचा मुजरा 🙂🙏🏻🙌🏻💐 आजचे अजय-अतुल, पंडीत राहुल देशपांडे, महेश काळे गुरुजी, आदरणीय गुरुवर्य श्रेया घोषाल, विदुषी कोशिकी चक्रबर्ती हे असे मोजकेच हिरे 🙏🏻🙌🏻🙂 सोडले तर कोणीही अशी गायकी करु शकत नाही.

  • @chandrakantkulkarni3303
    @chandrakantkulkarni3303 5 років тому +49

    अगं मुग्धाताई देवी सरस्वती तुझ्या कंठात बैसली आहे

  • @user-mp5sj9os3u
    @user-mp5sj9os3u Рік тому +4

    अप्रतिम. खरंच प्रेम हे अमर आहे. प्रेम करावे तर शर्मिष्ठे सारखे.....

  • @pramodmokal7389
    @pramodmokal7389 Рік тому +4

    अप्रतिम. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं, खुप छान.

  • @ramdaskshirsagar203
    @ramdaskshirsagar203 2 роки тому +1

    Mugdha khup sundar tuze abhinandan rag charukeshi adharit natya git

  • @vinayakravanag7687
    @vinayakravanag7687 5 років тому +50

    व्वा खूप सुंदर गळा आहे. अशीच मोठी हो आमच्या शुभेच्छा तुला..

  • @kishorkitukale7665
    @kishorkitukale7665 2 місяці тому +2

    महाराष्ट्राची शान आहे बेटा तू
    अन आमुचा अभिमान आहे

  • @ramudmale5131
    @ramudmale5131 27 днів тому

    Va va sundar aprtim

  • @krishnashedage9096
    @krishnashedage9096 2 роки тому +2

    Good

  • @bhavikabandade2512
    @bhavikabandade2512 4 роки тому +3

    मस्त मुग्धा वैशंपायन 👌👌👌💟💟💟👍👍👍👍

  • @jayshreekarambelkar4175
    @jayshreekarambelkar4175 3 роки тому +1

    वा वा खूपच छान मुग्धा सुंदर गातेस. छोटया मुग्धा चा चेहरा समोर आला

  • @vijaybharajkar6216
    @vijaybharajkar6216 Рік тому +5

    काय ते शब्द,काय ते संगीत, आणि आवाज लाजवाबच......... श्रवणीय......

  • @user-jm1sl9fg3e
    @user-jm1sl9fg3e 3 дні тому

    विलक्षण! सूर, ताल, लय,भाव !😊🎉🎉❤

  • @vinodkulaye7173
    @vinodkulaye7173 3 роки тому +1

    हे शिवधनुष्य चांगले पेललेस.अभिमान वाटतो तुझा.खुप मोठी हो.

  • @pshapat4208
    @pshapat4208 18 днів тому

    महेश काळे यांचे male version खूप मनाला भावत..सुर ऐकले की त्यातच गुंतवून जातो

  • @user-jm1sl9fg3e
    @user-jm1sl9fg3e 3 дні тому

    विलक्षण!सूर, ताल,लय,अंतरा,भाव !

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 Рік тому +5

    आदरणीय महान गायकवृंद आपण अतिशय सुरेख स्वर्गीय सुखआनंद अनुभुती गायन जगातील मानव वर्गा उपलब्ध करून दिले आहेत

  • @anantzadgaokar3598
    @anantzadgaokar3598 5 років тому +2

    मुग्धा सर्वांनी तुझी इतकी तारीफ केली, माझ्या जवळ तर शब्दच उरले नाही, तरी पण ------उत्तम गायनशैली, कणखर आवाज, गगनालाही भेदून जाइल असाआवाजातील दर्द, हे सर्व काही तू प्राप्त केलेस वाह, कमाल केलीस
    👌👌👌🙏🙏

  • @sushantmachivale2658
    @sushantmachivale2658 3 роки тому +3

    वा वा मुग्धा ताई

  • @ganeshsatam7241
    @ganeshsatam7241 5 років тому +4

    मुग्धा तुला सैलुट आहेच पण सुत्र संचालक पार्थ यांचे पण मनापासून आभार, खरच मस्त

  • @sandeepmitkar5950
    @sandeepmitkar5950 4 роки тому +13

    उत्कृष्ट सूत्रसंचालन.
    गायन आणि साथसंगत देखील!!

  • @kalpanasawant8666
    @kalpanasawant8666 3 роки тому +1

    मला सुर्य आणि पुथवी ह्याच्या प्रमा बद्दल किती सुंदर सांगितले खूप सुंदर शब्धरचना.आणि म्हणाल कवी कुसुमाग्रजांच्या बद्दल किती सुंदर बोललात

  • @indraajeetsengupta8207
    @indraajeetsengupta8207 3 роки тому +1

    खूप खूप खूप छान... अहाहा...हे खूप कमी वेळा निघतो माणसाच्या तोंडातून...आज ते झालं... निव्वळ अप्रतिम... अहाहा....

  • @kkcreation1494
    @kkcreation1494 5 років тому +6

    खरंच अप्रतिम सुरेख आणि सुंदर

  • @sudhirshringarpure3504
    @sudhirshringarpure3504 10 місяців тому

    खरंच वाटतच नाही की ही तीच मुग्धा सारेगमप मधली आठ वर्षांची, केवढी मोठ्ठी झाली
    अप्रतिम गाणे गायली आहेस👌👌👌👍

  • @kisanvishe915
    @kisanvishe915 4 місяці тому

    सप्त स्वराची मैफिल सजली संगीताचा झणकार,ऐकता मन झाले गुलजार
    अप्रतिम गायन ताई राग कोणता

  • @user-il9qj1tq2r
    @user-il9qj1tq2r Місяць тому

    ❤ nice mugdha

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 4 роки тому +2

    वा मुग्धा खूप छान, ही संगीत साधना आजन्म असुदे. God bless you.

  • @sujatajoshi5086
    @sujatajoshi5086 2 роки тому +3

    वाव मुग्धा अप्रतिम!

  • @satishkumarpatil4533
    @satishkumarpatil4533 22 дні тому

    मंत्रमुग्ध करणारी mughda

  • @shantanuuttarwar7181
    @shantanuuttarwar7181 3 роки тому +1

    फारच छान...अप्रतिम

  • @shubhamjain097
    @shubhamjain097 5 років тому +26

    what a composition by pandit ji
    koti koti naman😊🙏🏻🙏🏻

  • @rajanisohoni9339
    @rajanisohoni9339 Рік тому +3

    चि.मुग्धा,तुला आणि प्रथमेश ला पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद, शुभेच्छा.संगीताच्या खूप उंच शिखरावर पोहोचलेले पहायचय तुम्हाला.❤

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 Рік тому +1

    अप्रतिम gayan सादरीकरण मस्तच mitramugdha kele waaaaaah ❤❤❤

  • @milindmore4193
    @milindmore4193 4 роки тому +8

    वाह ..! क्या बात है ! खूपच छान गायकी आहे....!

  • @sagarmore7521
    @sagarmore7521 5 років тому +13

    अप्रतिम स्वर ताई.....
    भावी वाटचालीस लाख भगव्या शुभेच्छा

    • @sanjivanawate1778
      @sanjivanawate1778 5 років тому

      अप्रतिम मुग्धा बेटी

  • @sainathisankar2469
    @sainathisankar2469 2 роки тому +1

    खुप छान मुग्धा, अप्रतिम सादरीकरण

  • @rjvibes478
    @rjvibes478 5 років тому +2

    Khup chan sutra sanchalan ani mugdhache gayan vah vah din ban gaya

  • @anandplylistchindarkar9804
    @anandplylistchindarkar9804 Рік тому +1

    Khup sundar, aani Nivedan tar lajawab

  • @abhijitpore7478
    @abhijitpore7478 2 місяці тому

    खुप सुंदर. ऐकताना मी
    सभोवताल विसरून गेलो .

  • @manojborude2145
    @manojborude2145 5 років тому +17

    Damn!!!!!!!!!!!!!!!!!!! Listened to her after a loooooong time and I am just speechless. Made my days!!!!

  • @Freexpress
    @Freexpress 10 місяців тому +1

    अप्रतिम गाणे.. उत्तम गायन.. निवेदक अती matured आहेत.

  • @DattaFadte-er6zi
    @DattaFadte-er6zi 11 місяців тому

    Wav super

  • @css2858
    @css2858 3 роки тому

    Lajawab mugdha.....peti apratim....

  • @nareshbodane9057
    @nareshbodane9057 5 років тому +10

    अतिशय सुंदर उपक्रम, मन प्रसन्न होतं, धन्यवाद!

  • @rahulshelar1124
    @rahulshelar1124 3 роки тому +3

    गाण्यासोबतच गाण्यामागील संकल्पना तेवढ्याच स्पष्टतेने सादर केलीत🙏🙏🙏

  • @girishkate326
    @girishkate326 22 дні тому

    उत्कृष्ट सूत्रसंचालन

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 2 роки тому +1

    Aakun karny Man Trupt zale, 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹 Dhanywad.

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 2 роки тому

    वाह. सुंदर एकदम

  • @dnyaneshwarkolaskar3098
    @dnyaneshwarkolaskar3098 Рік тому +1

    अप्रतिम

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Рік тому +1

    अप्रतिम...वारंवार ऐकतच राहावं असं वाटतं....Great...!!!!!!!

  • @JuberMulla1234
    @JuberMulla1234 Місяць тому

    All time favourite ❤

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 Рік тому +1

    मुगदा अप्रतिम गायली आहे. सूत्रसंचालन सुद्धा अप्रतिम....

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 роки тому +2

    छान. शुभेच्छा. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.

  • @maheshmarke7687
    @maheshmarke7687 5 років тому +1

    Khup chan mugdha

  • @vaibhavpanchal72
    @vaibhavpanchal72 9 місяців тому +2

    मन प्रसन्न करणारे गायन ताईसाहेब.❤
    खूपच छान 💐💐

  • @ManojSavardekar
    @ManojSavardekar 2 місяці тому +1

    Mugda u r great I comper with Lata dedi u will won't believe I just watched u r ya surano Chandra wa full day

  • @Rajabhau222
    @Rajabhau222 Рік тому +1

    आत्मविश्वास खूप आहे ,,,chhan

  • @yashwantjadhav9651
    @yashwantjadhav9651 2 роки тому

    पंच रत्नापैकी एक मौल्यवान रत्न अशीच गात रहा देव तूला उदंड आयुष्य दवो 👋👋शुभ आशीर्वाद

  • @user-uk6om8hc8c
    @user-uk6om8hc8c 2 роки тому +1

    वाबेटामुगधाअतिसुंदर

  • @radhikagade3870
    @radhikagade3870 4 роки тому +1

    Khup sundar.

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 4 роки тому +1

    मुग्धा च गायन खूप छान,,,, निवेदन ही अप्रतिमच

    • @nageshlavande4019
      @nageshlavande4019 2 роки тому

      छान खूप गायन मुग्धा

  • @manishsangpal3316
    @manishsangpal3316 5 років тому +7

    Mugdha tai ekdam Chan. Laharaw Chan ghetles. Sobatach tabla ani sanwadinichi sudhha apratim sanngat ahe

  • @yogeshmali5412
    @yogeshmali5412 5 років тому

    वा वा...मी आळंदीला असताना सा रे गा मा पा मध्ये पाहिले होते मुग्धा खर सोनं आहे

  • @s.r.thosar5642
    @s.r.thosar5642 Рік тому +2

    अप्रतीम समालोचन... 👍🙏

  • @kalpeshpatil5603
    @kalpeshpatil5603 5 років тому +5

    स्वरांवर जबरदस्त पकड आहे 👌👍

  • @santoshkalawale6864
    @santoshkalawale6864 3 роки тому +1

    Super

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Рік тому +1

    अप्रतिम छान आहे अलौकिक

  • @kishorsalunkhe8706
    @kishorsalunkhe8706 2 роки тому +1

    Nice Presentation

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 11 місяців тому

    क्या बात है jisne shatriy का 28 बात विनाश किया उसके जन्म दिवस पर ये गीत संध्या बहुत badiyaa
    जयभीम जय शिवराय

  • @tejaswinipatil3112
    @tejaswinipatil3112 2 роки тому

    Farach chaan

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 2 роки тому

    Waa khup sunder. Thanks.

  • @sachinkumbhar1372
    @sachinkumbhar1372 2 місяці тому

    Kup chan❤

  • @swaradidi3566
    @swaradidi3566 3 роки тому +1

    Nice di

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 5 років тому +7

    महाराष्ट्राचा अभिमान दोघेही....

  • @sushantmachivale2658
    @sushantmachivale2658 3 роки тому

    Khup chhan gaan mugdha tai

  • @saurabhshaligram3487
    @saurabhshaligram3487 Рік тому +1

    सुंदर 👌👍