कोष (kosh) = treasure चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight पोचवा (pohachavaa) = deliver वाट (waaT) = path, way एकाकी (aekaakii) = lonely तमाची (tamaachii) = of the night, darkness हरवलेल्या (haravalaelyaa) = lost मानसाची (maanasaachii) = of the mind नाहवा (naahawaa)= bathe Full translation: O musical notes, become the moon And deliver the treasure of moonlight to my beloved The path is lonely and dark, and the mind is lost Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)
ह्या वेळी मी 9 वी मध्ये होतो...हे गीत ऐकून सकाळ सुरू व्हायची.... मन:पटकावर कोरल्या गेलेल् हे गीत... अप्रतीम... इथूनच अश्या शास्त्रीय आणि अर्थपूर्ण गाण्याची आवड निर्माण होत गेली.... 👍
मी पाहिलित् होतो, तेव्हा संबंध नव्हता गाण्याशी (गाणे ऐकण्याशी) आता तिशीत आल्यावर ऐकले आणी रोज ऐकतो आणी ऐकत राहीन ऐकून हरलेल्या प्रेमाला आठवतो आणी प्रेम अनुभवतो
कुठलाही कलाकार त्या कलेची साधना करतो ती साक्षात परमेश्वराची तपश्चर्याच असते..म्हणुन आपल्याला सुध्दा ऐकतांना किंवा पाहतांना परमेश्वर उभा ठाकलेला जाणवतोच जाणवतो,धन्यवाद खुपच सुंदर प्रतिक्रिया आपण नोंदवल्याबद्दल...
चुकून झालं असेल त्यांच्याकडून किंवा कळलं नसेल त्याना शक्यतो जाणीवपूर्वक कुणी करणार नाही. ज्यावेळी त्याना कळेल की अपाल्याकडून काय चूक झालीय त्यावेली मात्र ते हेलावतील
या उच्च कोटीच्या संगीताबद्दल काही बोलणे म्हणजे सूर्याला तियाची पात्रता दाखणे या प्रकारचे आहे. धन्य ते मराठी संगीतज्ञ.धन्य आहे पंडित श्री बुवा....... धनयवाद.
Purane bachpan ke din yaad aaye 😢 🙏🙏🙏 १९७८ के मुंबई के दिन 😢 अद्बुत दुनिया मे... जिये हम 🙏 पर आज इस धरती की अनमोल धरोव वर को .. कैसे ..बताये 🙏🙏🙏 हम ने... स्वर्ग को सुना... 🙏🙏🙏🚩
भाषा शब्द कोई मायने नही रखते ,, पिन पॉइंट सुर लगना चाहिये , और ये तो बहोत बडे पंडीत है सुरो के , सब सुरो का असर , जो पाने केलिये जिवन कम पडता है,, भीमसेन , इन्होने पुरी जिंदगी सुरो के नाम की , इसीलिये सुरो मै ये जादू ,,
प्रत्येक शब्दांना , स्वरांना किती हळुवारपणे, काळजीपूर्वकपणे आणि तितक्याच उत्कटतेने हृदयापर्यंत नेऊन पोहोचवतात बुवा..मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही पण आईकल्यावर मात्र त्या संगीताची एक अन एक ओळ मनाला भिडते...अभूतपूर्व 🙏🏻
आज माझ्या वडिलांना ही जाऊन 5 महिने झालेत... आणि काल पासून हेच सुर एकत आहे... का माहित कुणास ठाऊक रडणे येते... पप्पा खूप लवकर गेलात तुम्ही.... Miss you pappa
माझ्या बाबतीतही असे झाले होते. बाबा गेले त्या दिवशी मला तेवढे रडू नाही आले. पण आता जेव्हा त्याच्या कडून ऐकलेली गाणी ऐकतो तेव्हा त्यांची खूप आठवण येते आणि रडू येते. 😢😢
नमन है ऐसे गायक को जिनके द्वारा माता सरस्वती के स्वरों को सुन ने का अवसर मिला। मैं अपने २ महीने के बच्चे को प्रतिदिन सुनाता हूं यह गाना। आशा है किसी दिन मेरा बेटा ऐसा गा पाए।प्रणाम गुरुजी।
माझ्या प्रियकराचे मन.. चित्त.. हरवलंय, स्थिर नाहीये. एकाकी, अंधार्या वाटेने ते भरकटलंय.. त्याची ही पीडा दूर करण्यासाठी, (मी जे गाणे गाते आहे त्याच्या) हे सुरांनो.. तुम्ही चंद्र व्हा. तुमच्या (अमृतासारख्या) चांदण्याच्या शीतलतेने त्याला न्हाऊ घाला. हे गीत 'ययाती-देवयानी' नाटकात शर्मिष्ठेच्या तोंडी आहे आणि हे ती ययातीसाठी म्हणते आहे
प्रथमेश बागलकोटे मालक नमस्कार.. आज पर्यंत हे गाणे बर्याच नावाजलेल्या दिग्गज गायक मंडळी कडुन ऐकले.. पण या गाण्याचा खरा प्रसंग, पार्श्वभूमी व इतिहास हा आज आपल्या कडुन समजला.. मनोमन धन्यवाद.. आपण या अशा टिप्पणी गरजेनुसार अवश्य कराव्यात ही नम्र विनंती... भले कोणास काही पण वाटो, कारण आपल्या या एका टिप्पणी मुळे आमच्या सारख्या नव्या लोकांना नाट्य सगिंत ऐकण्यार्याना खरे काय ते कळले.. आणि आज जो काही तरूण वर्ग नाट्य सगिंत ऐकतो आहे त्यात रूची घेतो आहे याचे सर्व श्रेय कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या गाण्यानमुळे व ती लोकांनच्या तना मनात रूजवणार्या शंकर महादेवन, राहुल देशपांडे व महेश काळे या त्रिदेवांना जाते...
🙏🏾🇮🇳आपल्या गायकी पर्यंत आज पर्यंत कोणी पोहोचले असे आमच्या कानाला व मनाला अजून तरी वाटत नाही🙏🏾आपल्या आवाजातली आकाशाला भिडणारी आर्तता हृदयस्पर्शी ...शब्दात सांगता येणार नाही...तसेच तेवढेच माधुर्य...कवीच्या शब्दांना व भावनांना न्याय दिलात आपण 🙏🏾🙏🏽🙏🏻🪔
सुंदर अति सुंदर अप्रतिम,अविश्वानीय, अजरामर काय बोलाव सरांबद्दल, शब्द पोहचून पोहचतच नाही तिथपर्यंत, जिथंपर्यंत सरांनी आम्हाला ज्या भावविश्वात पोहचवून ठेवलेत त्याला शब्द अपुरेच नाही तर असमर्थ ठरतात. प्रत्यक्ष स्वर -गन्धर्व स्वप्नात येऊन भेट देऊनपण गेला व आम्ही पुन्हा पुन्हा वेड्यासारखं तोच तो शोध घेतो आहोत. मनातून शतवार नमन!
ह्या गायकी पर्यंत आता कोणीही पोहचू शकत नाही ।।।। ती मेहनत , गायकीच्या भागवन्ताला समोर ठेऊन मनापासून 15 तास रियाज । आणि कित्येक वर्षच्या तपश्चर्या ।। हे आता कोण करणार ।। 4 ते 5 वर्ष 1 तास मेहनत करून मशीन वर एडिटिंग करून गाणारी मंडळी आहेत आता ।। आणि चूक त्यांची ही नाही आपल्याला ही त्यांचेच गाणे अवडावे ।। हे खरं कडू सत्य
Right you are Sumedh. Even classical singing can be performed with the feelings just like lighter music like Bhavgeet in marathi. Now a days, hindustani classical singing also has become mechanical. The emphasis goes over to Taan & Murkis and some times with the help of a computer system, rather than conveying the meaning of the song through the sur and shabda. However, I need to mention that Mahesh Kale did a lot to reestablish the forgotten grounds with the new generation in classical singing.
नक्कीच मित्रा. पण सध्या राहुल देशपांडे आणि महेश काळे या दोघांनी ती गायकी गाठली आहे की नाही हे नाही सांगता येणार पण यांनी नक्कीच तरुण वर्ग हा शास्त्रीय संगीताकडे वळवला आहे. त्यांची सुद्धा मेहनत ही नक्कीच प्रशंसनीय आहे.😊
You are right. Even Mahesh Kale whom I admire quite a lot has gone wrong while singing this immortal natyapad. And then he the disciple of Abhisheki Buwa.
Google translation is not good, which never reaches to exact feelings of poem. And my english is not that good that i will take to the nearest meaning of poem. But any way composition & melody is too good... 🙏🏻
मी 1981 पासून सकाळी उठल्या उठल्या हरिपाठ व मनाचे श्लोक व जुने भक्ती संगीत लावतो ह्याच्यासाठी पाच ते सात वाजेपर्यंत घरामध्ये संगीत चालत राहते हे आयुष्यभर आमच्या घरामध्ये मध्ये चालत रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय श्रीराम
खरंच हे हिरे शोधून सुद्धा सापडणार नाही ☺️ अशा हिऱ्यांना शतशः प्रणाम 🙇🏻♀️ हे मी कुठेच ऐकू शकत नाही हा आवाज हा एक अनमोल हिरा एक अनमोल रत्न 🥹🙏🏻 मन एकदम तृप्त होत किती ही वेळा ऐकल तरी ते कमीच 🙇🏻♀️
“मराठी संस्कृती आणि संगीत हे आपल्या इतिहासाचे अमूल्य रत्न आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या शास्त्रीय आणि भावसंगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अशा गाण्यांतून मराठी संस्कृतीचे सौंदर्य, सखोलता, आणि सात्त्विकता अधिकाधिक उजळून निघते. आपली परंपरा आणि संगीत यांचा अभिमान बाळगणे हीच खऱ्या अर्थाने आपली ओळख जपण्याची गुरुकिल्ली आहे!”
Sheetal Patil मॅडम काय योग बघा ना कालच मी ययाति संपवली वाचून आणि कसं काय देव जाणे एकदम लहहर आली हे गाणं ऐकण्याची आज आणि तुमची कॉमेंट वाचली, सगळा काही डोळ्या समोर तो प्रसंग उभा झाला अदभुत...वा वा.....
From seventh standard I am listing this song almost 40 years still it is fresh, making me happy,growing inside my heart and delightfully touched my soles Hats off to you buva 🙏🌈💐
This will boost your energy, your inner sentiments rise up in search of god, why say 4.50 am? Say "Priye Paha, Ratricha Samay Saruni, yet Ushakkal Ha......🙏🏽🌷🌺
There is some attractive power of Raag Charukesi that pulls the listener to merge with the raag and escape from this mundane world to the eternal musical world.....forgetting their daily worries......the raag charukesi has the soothing affect on your mind and soul;......and this classical piece does full justice to raag charukesi.....Very good
प्रियकराला अंधाऱ्या रात्री वाट सुचावी ,त्याचा आधार चांदण्याचा प्रकाश व्हावा.चंद्र त्याचे सूर व्हावेत आणि पथ प्रसस्त व्हावा.प्रियकर गंतव्य स्थानी सुव्यवस्थित जावे अशी प्रियशीच्या उरातील भाव व्यक्त केलेला आहे. (हे सुरानो चंद्र व्हा! )
No doubt he is a legend , but precious awards like Bharat Ratna . But the award itself has lost its dignity with names like Lata Mangeshkar & Sachin Tendulkar linked with it .
@@hpsnaresh I agree. Recently a Dr. Dawar received padma award for charging very less fees from patients but in reality his medicines are very costly which are sold only by his clinic. So u r ryt these awards dnt have any value.
पंडित जी ची गायकी, आवाजातील भारदस्तपणा आणि प्रत्येक सुरावर असलेली पकड, ऐकणार्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते....एकच शब्द सुचतो, तो म्हणजे....अप्रतीम 💐💐💐🙏🙏
I attempted a Hindi translation of this gem of a geet. "हे सुरो! तुम चंद्र बनकर, ज्योत्स्ना मेरी प्रिया को, दे पठा आओ वहाँ। पंथ एकाकी अँधेरा, है मनस भटका हुआ सा, बंधनों को तोड़ बरसो, दो सुधा से सब भिगा !
जितेंद्र अभिषेकी म्हणजे स्वर्गीय गायन ! अशा सर्वांगसुंदर कलाकृतीला dislikes देणाऱ्यांना काय म्हणावे तेच कळत नाही ! "गाढवाला गुळाची चव काय" हेच खरे ! अशा परिपूर्ण गायकीचा आनंद घेता न येणे हीच यांची शिक्षा समजावी आणि सोडून द्यावे !
अजरामर नाट्यगीत!!!!!जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो त्यावेळी मन मोहरुन जाते व शास्त्रीय संगीताचा हा ठेवा जतन करणारे गायक निर्माण व्हावेत असेच वाटते.पं.जितेंद्र अभिषेकी बुवांचे स्वर हे स्वर्गीय स्वर आहेत.❤❤❤
खरंच अप्रतिम! तुमचे गीत आणि आवाजाने माझ्या काळजाला चटकन स्पर्श केला आणि मला संगीताचा ध्यास लावला..... आपला आवाज आणि हे चहू दिशेकडे पोहचो ही श्री चरणी प्रार्थना...
m. k. che prayatna chalu ahet ki kahi badal karun kinwa sope karun navin pidhi la he pochwawe. Suruvatila m. kale la aiknare chukun kinwa muddam jevha he geet aiktil tevha tyanna kalel ki abhijat gayaki kay asate. Mi laha asatana mala suddha shastriya sangeet mhanaje tech tech punha punha ka gatat ase watayache. Pan atta kalate ahe hi cheez kay ahe te. Let him do his work. His final goal is ultimately same. Avdhoot Gupte ne jevha 'jai Jai maharashtra maza' che confusion kele hote tevha lokanna awadale navhate, pan ata te awadate. Just difference in perspective and approach.
"नाट्यसंगीत" - दोन शब्दांमधे महाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे ही नुसती नाव ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो मग ह्यांनी गायलेल्या पदांचं तर विचारूच नका. अनेक नाट्यपदं आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होत नाही.
आज ह्या सुरांमधे मी हरवलो. माझे मला भानच राहिले नाही. माझे अस्तित्व नाहीसे झाले आणि फक्त सुरच उरले. प्रेम हेच परमेश्वर आहे आणि संगीत ही त्याची अभिव्यक्ती आहे.
ह्रदयात खोलवर घर करणारे असे आर्त स्वर . भावनांना शब्दात उतरवण आणि त्या प्रत्येकाच्या मनात रूजवण खूप कठीण प्रयास आहे. कुणाच्याही काळजात भिडणारे असे हे स्वर आहेत .धन्यावाद अगदि मनस्वी 🙏🙏
I really feel...our ancestors were masters in every field and aspects of life...somehow that treasure is not passed to next generation as it should be passed... they didn't had Automation in anything but reality was their success factor...behind this...there is lots and lots of efforts, riyaz... Whatever has come to us from them we need to learn and preserve and pass it to next generation...real knowledge
alaap in the starting made my eyes wet damn indian classical music, it is so soulful the best form of music in the world undoubtedly god bless the legacy of our culture
Hindi translation for music lovers who don't understand Marathi - यह नाटक ययाति, देवयानी और शर्मिष्ठा नामक तीन लोगों के भाग्य की कहानी है। इस गाने को शर्मिष्ठा गाती हैं. शर्मिष्ठा वास्तव में एक राजकुमारी है, लेकिन एक दुर्भाग्यपूर्ण घटना के कारण वह देवयानी की दासी बन गई है। उस समय वह ययाति के लिए यह गीत गा रही थी। वह कहती है, हे सुरो, चंद्रमा बनो और मेरे प्रेमी के जीवन में शीतल प्रकाश लाओ। उसे चन्द्रकोश बता दो। उसका मार्ग सूना है, अंधकारमय है। वह खो गया है, उसका मन स्पष्ट नहीं है। हे सुरो, उस पर अमृत बरसाओ। उसे शांत करो। नई राह दिखाओ. शर्मिष्ठा ऐसी विनती कर रही है.
One of his best. The list of his compositions is endless. He belongs to Mangeshi Sansthan in Goa, Lord Mangesh is our family deity and I relate to Pandit Jitendra Abhisheki very fondly and sentimentally too.
Kon kon he gaane 2024 madhe pan roz aaikatat tyanni like kara.
Mi
👆
mi
मी पण अशीच गाणी श्रवणीय असतात नाही तर आजकालची ....
रोज नाहि ऐकत पण जेंव्हा ऐकावास वाटत तेंव्हा आवर्जुन ऐकतो.
अत्यंत दुर्मिळ 😢 रडू ही येत जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकल्यावर❤❤❤ १० वी पासून ऐकत आहे आज ही डोळ्यातून अश्रु येतात 😢
कोष (kosh) = treasure
चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight
पोचवा (pohachavaa) = deliver
वाट (waaT) = path, way
एकाकी (aekaakii) = lonely
तमाची (tamaachii) = of the night, darkness
हरवलेल्या (haravalaelyaa) = lost
मानसाची (maanasaachii) = of the mind
नाहवा (naahawaa)= bathe
Full translation:
O musical notes, become the moon
And deliver the treasure of moonlight to my beloved
The path is lonely and dark, and the mind is lost
Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)
thank you for this beautiful translation
Thanks.
Brilliant
Nice मस्त
Thank you
1996 ला मी 8 वी मध्ये होतो. शाळा सकाळी 7 वाजता ची. उठल्या उठल्या आकाशवाणीवर हे गाणं मी रोज ऐकायचो. मंत्रमुग्ध करून टाकणारं गाणं आहे हे👌👌👌🙏🙏🙏🙏
जय श्री कृष्ण 💐💐🙏
ह्या वेळी मी 9 वी मध्ये होतो...हे गीत ऐकून सकाळ सुरू व्हायची.... मन:पटकावर कोरल्या गेलेल् हे गीत... अप्रतीम... इथूनच अश्या शास्त्रीय आणि अर्थपूर्ण गाण्याची आवड निर्माण होत गेली.... 👍
मी आज पण आयकतोय रेडिओ वर
@@parasnathyadav3869 hare krishna
मी पाहिलित् होतो, तेव्हा संबंध नव्हता गाण्याशी (गाणे ऐकण्याशी)
आता तिशीत आल्यावर ऐकले आणी रोज ऐकतो आणी ऐकत राहीन
ऐकून हरलेल्या प्रेमाला आठवतो आणी प्रेम अनुभवतो
पंडित जितेंद्र अभिषेकी जी आणि पंडित भीमसेन जोशींजीचे गाणे ऐकताना साक्षात परमेश्वर समोर उभा राहतो असे वाटते, डोळ्यातून पाणी येते
Absolutely true,it brings about devinity and purity immediately and tears role down
❤✅
Absolutely true ❤️
अशी माणसे आपल्याला पाहालयाला आणि ऐकायला मिळाली हे आपले भाग्य आहे.आपण भाग्यवान आहोत .
देवांनी असे गंधर्व निर्माण केले ते संगीत समृद्ध करण्यासाठी
कुठलाही कलाकार त्या कलेची साधना करतो ती साक्षात परमेश्वराची तपश्चर्याच असते..म्हणुन आपल्याला सुध्दा ऐकतांना किंवा पाहतांना परमेश्वर उभा ठाकलेला जाणवतोच जाणवतो,धन्यवाद खुपच सुंदर प्रतिक्रिया आपण नोंदवल्याबद्दल...
गाता न येणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांना सुध्दा रोज एकदा तरी हे गाणं गाण्याचा मोह होतो, रसिकांच्या मनाला मोहित करणाऱ्या या स्वर्गीय आवाजाच्या गंधर्वाला पं. जितेंद्र अभिषेकीजीनां शतशः प्रणाम
100 percent agree 🙏
एक उच्च कोटीचा रसिक होण्यासाठी गाता यायला हवच अस काही नाही...
मला ऐकण्याचा मोह होतो, गायचे daring मी नाही करू शकत... घरचे बाहेर काढतील ☺️
सत्यम्।
🙏🙏🙏
❤❤❤खरंच! या आवाजाचा खोलवर परिणाम होतो . हे सूर आमच्या लहानपणापासून हृदयावर अधिराज्य गाजवतात. 🙏🙏🙏
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ह हे गाणं चालणार आणि जितेंद्र अभिषेकी हे नाव अमर राहणार
अत्यंत अभ्यासू . चिंतनशील गायक . आमच्या पिढीने ऐकलेला , पाहीलेला श्रेष्ठ संगीतकार . लाख - लाख प्रणाम त्यांच्या स्मृतीला !
शिल्पा
To know sanskrut languge in depth, he did MA in Sanskrut !Great artist !!!
भावपुर्ण , अभ्यासु गायकी . पाय जमिनीवर असलेले साधे सरळ कलाकार व उमदे व्यक्तीमत्व !
🙏🌸🌸🙏We miss you lot Sir ji 🙏
प्रामाणिकपणे सांगायचं तर मला पंडित भीमसेन जोशींपेक्षा अभिषेकी बुवाचं जास्त आवडतात किती गोड मुलायम आवाज आहे
Khar ahe arti tai tumcha mhanan
ह्या कलेला dislike करणारांची लायकी तरी आहे का स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा आवाज जबरदस्त
चुकून झालं असेल त्यांच्याकडून किंवा कळलं नसेल त्याना शक्यतो जाणीवपूर्वक कुणी करणार नाही. ज्यावेळी त्याना कळेल की अपाल्याकडून काय चूक झालीय त्यावेली मात्र ते हेलावतील
या उच्च कोटीच्या संगीताबद्दल काही बोलणे म्हणजे सूर्याला तियाची पात्रता दाखणे या प्रकारचे आहे. धन्य ते मराठी संगीतज्ञ.धन्य आहे पंडित श्री बुवा....... धनयवाद.
Purane bachpan ke din yaad aaye 😢 🙏🙏🙏
१९७८ के मुंबई के दिन 😢
अद्बुत दुनिया मे... जिये हम 🙏
पर आज इस धरती की अनमोल धरोव वर को .. कैसे ..बताये 🙏🙏🙏
हम ने... स्वर्ग को सुना... 🙏🙏🙏🚩
असे उच्च दर्जाचे गायक वादक आता दुर्मिळ आहेत, सर्वांना शतशः प्रणाम !!
महेश काळे.... राहुल देशपांडे 👑
दुर्मिळ नव्हे तर नाहीत ... कारण तसे शिक्षण च राहिले नाही आता. सगळ्या गोष्टींचे व्यायसायिकिकरण आणि निसर्गाचे भकासिकरण.
महान तपास्वी
नयम्य रात्री चांदण्या च्या खाली मोकळ्या आभाळाखाली दूर नजर जाईल तिथे पाहून हे गाणं मंद आवाजात ऐकणं म्हणजे स्वर्गानूभव ... 🙏
Right tasech randhat perli dardbhari .he geet pan asech aahe swar kolton tari dur warun yeun adawtat ani man Halke pisa sarkhe hote
हे गाणं ऐकलं तरी कितीही वेळा ऐका 👌🏻👌🏻उत्तम आवाज आणि अर्थपूर्ण गाणं 👍🏻
अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत हे गाणं ऐकताना... हे पं. अभिषेकीबुवांच गीत एक विलक्षण अनुभव आहे..💐
सुरांचा अभिषेक,,,,
अगदी सत्य आहे
1
@@rameshjoshi7362 aa
Àa
मैंने ये गीत 20 बार सुन लिया आज के दिन में पता नहीं हृदय को छू गया ।ऐसा लगता है ये चंद्र के साथ कुछ गाना है और प्रियतमा के लिए है ।।
कवी अपने स्वरों से अपील कर रहा है, की हे मेरे सुरों! तुम चंद्रमा बनो और मेरे प्रियतम तक चाँदनी पहुंचाओ
भाषा शब्द कोई मायने नही रखते ,, पिन पॉइंट सुर लगना चाहिये , और ये तो बहोत बडे पंडीत है सुरो के , सब सुरो का असर , जो पाने केलिये जिवन कम पडता है,, भीमसेन , इन्होने पुरी जिंदगी सुरो के नाम की , इसीलिये सुरो मै ये जादू ,,
प्रत्येक शब्दांना , स्वरांना किती हळुवारपणे, काळजीपूर्वकपणे आणि तितक्याच उत्कटतेने हृदयापर्यंत नेऊन पोहोचवतात बुवा..मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही पण आईकल्यावर मात्र त्या संगीताची एक अन एक ओळ मनाला भिडते...अभूतपूर्व 🙏🏻
महाराष्ट्र आणी कर्णाटक नी शास्त्रीय संगीताची संस्कृति जपली मण्हुन आभारी आहोत.
आज माझे वडील वारले , पण मी तेव्हा नाही रडलो जेव्हा मी त्यांना सरणावर अग्नी दिला पण आज त्याच रात्री मी हे गाणं ऐकून एवढा रडलो की माझाच मला कळेना
कमेंट वाचून मी पण हेलावले 😢🙏
आज माझ्या वडिलांना ही जाऊन 5 महिने झालेत... आणि काल पासून हेच सुर एकत आहे... का माहित कुणास ठाऊक रडणे येते... पप्पा खूप लवकर गेलात तुम्ही.... Miss you pappa
Umid theva
मी देखील रडलो.
माझ्या बाबतीतही असे झाले होते. बाबा गेले त्या दिवशी मला तेवढे रडू नाही आले. पण आता जेव्हा त्याच्या कडून ऐकलेली गाणी ऐकतो तेव्हा त्यांची खूप आठवण येते आणि रडू येते. 😢😢
नमन है ऐसे गायक को जिनके द्वारा माता सरस्वती के स्वरों को सुन ने का अवसर मिला। मैं अपने २ महीने के बच्चे को प्रतिदिन सुनाता हूं यह गाना। आशा है किसी दिन मेरा बेटा ऐसा गा पाए।प्रणाम गुरुजी।
माझ्या प्रियकराचे मन.. चित्त.. हरवलंय, स्थिर नाहीये. एकाकी, अंधार्या वाटेने ते भरकटलंय.. त्याची ही पीडा दूर करण्यासाठी, (मी जे गाणे गाते आहे त्याच्या) हे सुरांनो.. तुम्ही चंद्र व्हा. तुमच्या (अमृतासारख्या) चांदण्याच्या शीतलतेने त्याला न्हाऊ घाला.
हे गीत 'ययाती-देवयानी' नाटकात शर्मिष्ठेच्या तोंडी आहे आणि हे ती ययातीसाठी म्हणते आहे
Prathmesh Bagalkote
धन्यवाद !🙏
प्रथमेश बागलकोटे मालक नमस्कार..
आज पर्यंत हे गाणे बर्याच नावाजलेल्या दिग्गज गायक मंडळी कडुन ऐकले..
पण या गाण्याचा खरा प्रसंग, पार्श्वभूमी व इतिहास हा आज आपल्या कडुन समजला..
मनोमन धन्यवाद..
आपण या अशा टिप्पणी गरजेनुसार अवश्य कराव्यात ही नम्र विनंती...
भले कोणास काही पण वाटो, कारण आपल्या या एका टिप्पणी मुळे आमच्या सारख्या नव्या लोकांना नाट्य सगिंत ऐकण्यार्याना खरे काय ते कळले..
आणि आज जो काही तरूण वर्ग नाट्य सगिंत ऐकतो आहे त्यात रूची घेतो आहे याचे सर्व श्रेय कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या गाण्यानमुळे व ती लोकांनच्या तना मनात रूजवणार्या शंकर महादेवन, राहुल देशपांडे व महेश काळे या त्रिदेवांना जाते...
Great information sir😊🙏🙏
पदाची अप्रतिम उकल☺️
Although I am hindi speaking bihari, bt I have heard this song by late Abhisheki sir more than fifty times. This is master piece.
👌👌👌
Music doesn't have any barriers,
Amazing voice 🙏🙏🙏💐💐💐
मन ताळ्यावर नसेल, कुठेतरी काहीतरी बिघडले आहे, नात्यात कटुता आली आहे, अशा वेळी बुवांचे हे गाणे ऐकले की मन कसे शांत शांत होते. सगळे लाज विसरायला होते.
Yes dear my experience is same
what an artist..... we need more crowd like this..civilized , artsy , peaceful in india...
No word, phrase, sentence or expression can do half the justice to the beauty of the rendition by pundit ji! Beyond language!!
samajh nahi aaya ...fir bhi goosebumps aa rahe the.....adbhut.🙏🏻
Kavi कुसुमाग्रजांचे उत्कृष्ठ शास्त्रीय गीत. जितेंद्र abhishakancha उत्कृष्ठ आवाज. मजा आली.
अप्रतिम ! हा अविष्कार मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा महत्वाचा ठेवा आहे. यास जपणे अत्यंत महत्वाचे..
आज २०२३ मध्ये पण मी हे गाणं ऐकतोय ❤
🙏🏾🇮🇳आपल्या गायकी पर्यंत आज पर्यंत कोणी पोहोचले असे आमच्या कानाला व मनाला अजून तरी वाटत नाही🙏🏾आपल्या आवाजातली आकाशाला भिडणारी आर्तता हृदयस्पर्शी ...शब्दात सांगता येणार नाही...तसेच तेवढेच माधुर्य...कवीच्या शब्दांना व भावनांना न्याय दिलात आपण 🙏🏾🙏🏽🙏🏻🪔
पं. अभिषेकी जी ह्यांच्यानंतर महेश जी काळे हयांनी अप्रतिम न्याय दिलाय ह्या Masterpiece ला. 🙏
आत्मानंद म्हणजे काय?
तर पंडित जितेंद्र अभिषेकी!!!
मनमोहक ,मन हरवून टाकणारं.
अप्रतिम.
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोहोचवा 😍 या मागची भावना... निशब्द करून टाकते...❤
सुंदर अति सुंदर अप्रतिम,अविश्वानीय, अजरामर काय बोलाव सरांबद्दल, शब्द पोहचून पोहचतच नाही तिथपर्यंत, जिथंपर्यंत सरांनी आम्हाला ज्या भावविश्वात पोहचवून ठेवलेत त्याला शब्द अपुरेच नाही तर असमर्थ ठरतात. प्रत्यक्ष स्वर -गन्धर्व स्वप्नात येऊन भेट देऊनपण गेला व आम्ही पुन्हा पुन्हा वेड्यासारखं तोच तो शोध घेतो आहोत. मनातून शतवार नमन!
आपल्या सर्वांना यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज.........
अतुलनीय प्रतिभा!!
कितीदा ऐकावे, कर्ण संतुष्टि पण मन असंतुष्टच, पुन्हा एकदा ऐकावेच वाटते.
ह्या गायकी पर्यंत आता कोणीही पोहचू शकत नाही ।।।। ती मेहनत , गायकीच्या भागवन्ताला समोर ठेऊन मनापासून 15 तास रियाज । आणि कित्येक वर्षच्या तपश्चर्या ।। हे आता कोण करणार ।। 4 ते 5 वर्ष 1 तास मेहनत करून मशीन वर एडिटिंग करून गाणारी मंडळी आहेत आता ।। आणि चूक त्यांची ही नाही आपल्याला ही त्यांचेच गाणे अवडावे ।। हे खरं कडू सत्य
Right you are Sumedh. Even classical singing can be performed with the feelings just like lighter music like Bhavgeet in marathi. Now a days, hindustani classical singing also has become mechanical. The emphasis goes over to Taan & Murkis and some times with the help of a computer system, rather than conveying the meaning of the song through the sur and shabda. However, I need to mention that Mahesh Kale did a lot to reestablish the forgotten grounds with the new generation in classical singing.
आताच्या पिढीकडे 'ते कान' नाहीत पूर्वी ते होते, ह्या संगीतामधील सौन्दर्य कळायला दैवी कृपा हवी!
नक्कीच मित्रा. पण सध्या राहुल देशपांडे आणि महेश काळे या दोघांनी ती गायकी गाठली आहे की नाही हे नाही सांगता येणार पण यांनी नक्कीच तरुण वर्ग हा शास्त्रीय संगीताकडे वळवला आहे. त्यांची सुद्धा मेहनत ही नक्कीच प्रशंसनीय आहे.😊
You are right. Even Mahesh Kale whom I admire quite a lot has gone wrong while singing this immortal natyapad. And then he the disciple of Abhisheki Buwa.
@@thelion3454 exactly
I hold this music close to my heart...... 🙏Im from Kerala.. 👍
Hope you understand the meaning of the song... 👍🏻
@@balpriyu
Thank u sir..
i saw the english translation of the song..
from some web...
Once again thanks for the comments..
Google translation is not good, which never reaches to exact feelings of poem. And my english is not that good that i will take to the nearest meaning of poem. But any way composition & melody is too good... 🙏🏻
@@balpriyu 🙏🙏🙏
👍👍👍
जितेंद्र अभिषेकी ह्यांचे हे गीत अतिशय मला आवडते.फारच छान आहे
मी 1981 पासून सकाळी उठल्या उठल्या हरिपाठ व मनाचे श्लोक व जुने भक्ती संगीत लावतो ह्याच्यासाठी पाच ते सात वाजेपर्यंत घरामध्ये संगीत चालत राहते हे आयुष्यभर आमच्या घरामध्ये मध्ये चालत रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय श्रीराम
Jay shree ram
@@vs7340 ??????????????????
Next generation
अजितजी कडकडे
राहुल देशपांडे
महेश काळे
I am proud that this great gentleman Singer.was our close friend. A LEGEND .. BUWA We miss YOU
खरंच हे हिरे शोधून सुद्धा सापडणार नाही ☺️ अशा हिऱ्यांना शतशः प्रणाम 🙇🏻♀️ हे मी कुठेच ऐकू शकत नाही हा आवाज हा एक अनमोल हिरा एक अनमोल रत्न 🥹🙏🏻 मन एकदम तृप्त होत किती ही वेळा ऐकल तरी ते कमीच 🙇🏻♀️
“मराठी संस्कृती आणि संगीत हे आपल्या इतिहासाचे अमूल्य रत्न आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या शास्त्रीय आणि भावसंगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अशा गाण्यांतून मराठी संस्कृतीचे सौंदर्य, सखोलता, आणि सात्त्विकता अधिकाधिक उजळून निघते. आपली परंपरा आणि संगीत यांचा अभिमान बाळगणे हीच खऱ्या अर्थाने आपली ओळख जपण्याची गुरुकिल्ली आहे!”
भारतीय संगीता चा अप्रतिम ठेवा... आपण जपून ठेवला पाहिजे. काय ते सुर आणि पंडितजी.
"ययाति "...शर्मिष्ठेचा प्रियकरापासून झालेला विरह अशाप्रकारे सूरबद्ध आहहा...all time favourite 😍
+Sheetal Patil mine too
Rajkumar Kshirsagar bb
Rajkumar Kshirsagar and
Sheetal Patil मॅडम काय योग बघा ना कालच मी ययाति संपवली वाचून आणि कसं काय देव जाणे एकदम लहहर आली हे गाणं ऐकण्याची आज आणि तुमची कॉमेंट वाचली, सगळा काही डोळ्या समोर तो प्रसंग उभा झाला अदभुत...वा वा.....
Sheetal Patil rr#2232' vvgv ®%#. R. Gg
कित्येकवेळा एकुनही मन तृप्त होत नाही.....चांदण्यांचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा....👏👏
अगदी खरे आहे. हे गाणे सारखे ऐकावे से वाटते. डोळ्यात अश्रू येतात.
From seventh standard I am listing this song almost 40 years still it is fresh, making me happy,growing inside my heart and delightfully touched my soles
Hats off to you buva 🙏🌈💐
I was supposed to sleep. Then I heard this...and now its 4.50.am and I am still in repeat mode. Period.
All time favourite love this 👍🙏
This will boost your energy, your inner sentiments rise up in search of god, why say 4.50 am? Say "Priye Paha, Ratricha Samay Saruni, yet Ushakkal Ha......🙏🏽🌷🌺
Mag divasa zopl ka?
@@roshanishinde2620 hi
@@digambarkilledar003 😁
There is some attractive power of Raag Charukesi that pulls the listener to merge with the raag and escape from this mundane world to the eternal musical world.....forgetting their daily worries......the raag charukesi has the soothing affect on your mind and soul;......and this classical piece does full justice to raag charukesi.....Very good
पंडितजी ना सत सत प्रणाम,काय ती स्वरावरची हुकमत,वाह, स्वर बुवांचे गुलाम वाटावे अशी गायकी,अप्रतिम, निशब्द होतो.
प्रियकराला अंधाऱ्या रात्री वाट सुचावी ,त्याचा आधार चांदण्याचा प्रकाश व्हावा.चंद्र त्याचे सूर व्हावेत आणि पथ प्रसस्त व्हावा.प्रियकर गंतव्य स्थानी सुव्यवस्थित जावे अशी प्रियशीच्या उरातील भाव व्यक्त केलेला आहे.
(हे सुरानो चंद्र व्हा! )
पंडितजी अहो शब्दच उरलें नाहीत फक्त ऐकत रहायच
Who else thinks that he really deserved bharat ratna? It's such a shame that in our country most of the talents r unheard of n unrecognized.
I totally agree with u but I believe we are changing and changing for good.
No doubt he is a legend , but precious awards like Bharat Ratna . But the award itself has lost its dignity with names like Lata Mangeshkar & Sachin Tendulkar linked with it .
@@hpsnaresh I agree. Recently a Dr. Dawar received padma award for charging very less fees from patients but in reality his medicines are very costly which are sold only by his clinic. So u r ryt these awards dnt have any value.
OM SAIRAM!ABSOLUTELY RIGHT.
One of the two greatest composers ever from the sub continent, the other being Govindrao Tembhe.
पंडित जी ची गायकी, आवाजातील भारदस्तपणा आणि प्रत्येक सुरावर असलेली पकड, ऐकणार्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते....एकच शब्द सुचतो, तो म्हणजे....अप्रतीम 💐💐💐🙏🙏
I attempted a Hindi translation of this gem of a geet.
"हे सुरो! तुम चंद्र बनकर,
ज्योत्स्ना मेरी प्रिया को,
दे पठा आओ वहाँ।
पंथ एकाकी अँधेरा,
है मनस भटका हुआ सा,
बंधनों को तोड़ बरसो,
दो सुधा से सब भिगा !
जितेंद्र अभिषेकी म्हणजे स्वर्गीय गायन !
अशा सर्वांगसुंदर कलाकृतीला dislikes देणाऱ्यांना काय म्हणावे तेच कळत नाही !
"गाढवाला गुळाची चव काय" हेच खरे !
अशा परिपूर्ण गायकीचा आनंद घेता न येणे हीच यांची शिक्षा समजावी आणि सोडून द्यावे !
अजरामर नाट्यगीत!!!!!जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो त्यावेळी मन मोहरुन जाते व शास्त्रीय संगीताचा हा ठेवा जतन करणारे गायक निर्माण व्हावेत असेच वाटते.पं.जितेंद्र अभिषेकी बुवांचे स्वर हे स्वर्गीय स्वर आहेत.❤❤❤
अत्यंत भावस्पर्शी गायन आणि पंडितजींच गायन म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे
❤❤❤❤❤
फक्त स्वर्गीय गायन....प्रणाम या थोर सात्विक आत्म्याला
हे सुरांनो चंद्र व्हा ! खरच अजरामर नाट्यसंगीत ! पंडित जी कायम स्मरणात ! विनम्र अभिवादन !
खरंच अप्रतिम! तुमचे गीत आणि आवाजाने माझ्या काळजाला चटकन स्पर्श केला आणि मला संगीताचा ध्यास लावला..... आपला आवाज आणि हे चहू दिशेकडे पोहचो ही श्री चरणी प्रार्थना...
अतिशय हृदयद्रावक नाट्यगीत आहे हे, जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा ह्रदय भरुन येतं 😥
म.का. चे कंफ्युजन ऐकल्यापासुन लुपवर अभिषेकींचं हे गीत ऐकतोय. बाव्वनकशी सोनं 👌 दर्जेदार.
Fusion mhantat tyala saheb
@@arvindsathe6483 that was a confusion 😂😂😂
@@arvindsathe6483 sarcasm समजा!!!😄
m. k. che prayatna chalu ahet ki kahi badal karun kinwa sope karun navin pidhi la he pochwawe. Suruvatila m. kale la aiknare chukun kinwa muddam jevha he geet aiktil tevha tyanna kalel ki abhijat gayaki kay asate. Mi laha asatana mala suddha shastriya sangeet mhanaje tech tech punha punha ka gatat ase watayache. Pan atta kalate ahe hi cheez kay ahe te. Let him do his work. His final goal is ultimately same. Avdhoot Gupte ne jevha 'jai Jai maharashtra maza' che confusion kele hote tevha lokanna awadale navhate, pan ata te awadate. Just difference in perspective and approach.
😂
अत्यंत विलक्षण.प्रत्येक सुर परमेश्वर झाला.रसिक सुर यात्रेत न्हावुन गेला.
Vinayak Mahadik ... vaahhh
Kaya baat hai...... very beautiful said .....my friend......🙏
मी सर्व प्रथम हे गाणं मला माझ्या मैत्रिणीने दिलेल्या cassete मध्ये ऐकले.....
No matter how many times you listen to this song, you don't get bored. Instead it feels more soothing each time you play it. ईश्वरी देणगी आहे हा आवाज.
Milind Bhave ji
निशब्द आवाजाची जादूच अशी आहे की कधीही हे गाणे ऐकले की मन शांत होते स्व जितेंद्र अभिषेकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🎉चारुकेशी या प्रेमळ रागातील या गाण्याच केवळ अप्रतिम प्रस्तुतीकरण पंडित जीनी आर्त स्वरात केल आहे.🎉🎉🎉💐💐💐
Thank You
सूर जणू चंद्र झाले...भावस्पर्शी आवाजाची देणगी लाभलेले कलाकार..
He ganne Shrmishtha ne Yayati sathi gaayle aahe. Ti eka paristhitit dasi zaleli aste. Priyakarala bhavna pochvtey. Kavi shreshtha Kusumagrajani lihilele he sunder geet aahe. jabardast pratibhecha avishkaar aahe ha marathitla.
Rajesh Dhumal Kya baat sir. Very nicely explained.
Rajesh Dhumal very correct sir👍
अप्रतिम गायक
धन्यवाद राजेश दादा !
Khup chan sangitle apan
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
Jayashree mast eak cha number
Tai please tell the whole meaning of this soulfull song.
एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती ...
OM SAIRAM! ABHINANDAN! ABSOLUTELY RIGHT AND PAR EXCELLENCE AND BEYOND AMAGINATION.
OM SAIRAM! SABKA MALIK EK! APRATIM!
"नाट्यसंगीत" - दोन शब्दांमधे महाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे ही नुसती नाव ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो मग ह्यांनी गायलेल्या पदांचं तर विचारूच नका. अनेक नाट्यपदं आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होत नाही.
agadi samarpak pratikriya
@@rudra229 copy paste ahe. Marmabandhatil thev madhun😁😁
धन्य ती ब्राह्ममंडळी
@@gaurav__joshi अभिषेकबुवांचे नाट्यगीत म्हणजे मानाचे मानला ऐकवले गाणे
जय श्री राम 💐🙏
3 Jan 2025, Ajun kon kon aikat aahe he ajaramar gaana 2025 madhe?
Sai Banker ji was amazing throughout the mehfil! Beautiful tabla tone!
आज ह्या सुरांमधे मी हरवलो. माझे मला भानच राहिले नाही. माझे अस्तित्व नाहीसे झाले आणि फक्त सुरच उरले. प्रेम हेच परमेश्वर आहे आणि संगीत ही त्याची अभिव्यक्ती आहे.
आजच्या धकधकीच्या आयुष्यात असा संगीत जगण्याची ऊर्जा देतात पंडित अभिषेकी परत होन नाही
असा आवाज फक्त आणि फक्त गंधर्वांचाच असू शकतो. शतशः प्रणाम.
पॄथ्वी तलावर असे गंधर्व दुर्मिळच
ह्या आठ मिनिटात मन प्रसन्न झाले..
डोळ्यातुन पाणी आले.
विलक्षण व्यतिमत्व..
अद्भुत संगीताची स्वरबद्ध गाणी..
ऐकताना कान दगा देणार नाही ह्याची काळजी संगीताने घेतलेली आहे..
👍👍👍👌
कुसुमाग्रजांचे अप्रतिम काव्य,सुंदर पेटी व अप्रतिम तबला व त्यावर सोनेरी कळस म्हणजे पं.जितेंद्र अभिशेकी बुवांचे भावपूर्ण शास्त्रिय गायन...सगळेच अप्रतिम.
स्वर्गीय आनंद,.,.... 🙏🙏🙏👌ज्यांनी पंडितजीना प्रत्यक्ष ऐकलं आहे ते किती भा्यवान 💐💐💐💐
What a great composition in Charukeshi. My humble obeisance to the legend Pt. Jitendra Abhisheki
ह्रदयात खोलवर घर करणारे असे आर्त स्वर . भावनांना शब्दात उतरवण आणि त्या प्रत्येकाच्या मनात रूजवण खूप कठीण प्रयास आहे. कुणाच्याही काळजात भिडणारे असे हे स्वर आहेत .धन्यावाद अगदि मनस्वी 🙏🙏
अप्रतिम मनांवर जादू करनारा आवाज
स्वर्गीय आवाज, मी पंडित जींना समोर बसून ऐकलं आहे, माझ्या सारखा भाग्यवान मीच 🙏
अप्रतिम गायक. मनाला भिडते हे गाणे. खरंच नक्षत्रांचे देणे आहे. धन्य वाटते ऐकल्यावर.
ऐका ऐकी काळोखाचा अंधार असा दाटला...
हळव्या मनावर माझ्या विरहाचा सागर लोटला...
I really feel...our ancestors were masters in every field and aspects of life...somehow that treasure is not passed to next generation as it should be passed... they didn't had Automation in anything but reality was their success factor...behind this...there is lots and lots of efforts, riyaz...
Whatever has come to us from them we need to learn and preserve and pass it to next generation...real knowledge
vinuwriter all the best things have happened already, now we are at a decline.
स्वर्गीय आनंद देणारा आवाज.
हवा हवासा वाटणारा आवाज.
Absolutly heavenly gift marvelous hats off
हे ऐकल्यावर मला माझ्या आज्जीची आठवण येते खूप .. जुण घर आणि तिने लावलेल्या फॅन च्या बाजूच्या एफ एम वर लागलेलं हे गाणं ..खरंच ते सगळं परत पाहिजे होतं🥹
I m from end of 90s ,but always turn to classical music ❤ and I believe magic of it I m here Bcoz of Rashtriya Puraskar Winner Mahesh Kale
जणू जीव सुरात ओतलाय अभिषेकी जींनी ..... आदर 🙏
alaap in the starting made my eyes wet
damn indian classical music, it is so soulful
the best form of music in the world undoubtedly
god bless the legacy of our culture
पंडितजी आणि तबला पंडितजींना शत शत नमन 🙏🏻🙌🏻🙂 ही सुंदर गायकी कधी ही आणि कुठेही ऐकावशी वाटणारी आहे 🙂
Hindi translation for music lovers who don't understand Marathi -
यह नाटक ययाति, देवयानी और शर्मिष्ठा नामक तीन लोगों के भाग्य की कहानी है। इस गाने को शर्मिष्ठा गाती हैं.
शर्मिष्ठा वास्तव में एक राजकुमारी है, लेकिन एक दुर्भाग्यपूर्ण घटना के कारण वह देवयानी की दासी बन गई है। उस समय वह ययाति के लिए यह गीत गा रही थी।
वह कहती है, हे सुरो, चंद्रमा बनो और मेरे प्रेमी के जीवन में शीतल प्रकाश लाओ। उसे चन्द्रकोश बता दो। उसका मार्ग सूना है, अंधकारमय है। वह खो गया है, उसका मन स्पष्ट नहीं है। हे सुरो, उस पर अमृत बरसाओ। उसे शांत करो। नई राह दिखाओ.
शर्मिष्ठा ऐसी विनती कर रही है.
One of his best. The list of his compositions is endless. He belongs to Mangeshi Sansthan in Goa, Lord Mangesh is our family deity and I relate to Pandit Jitendra Abhisheki very fondly and sentimentally too.
प्रत्येक सुरातून वैश्विक आनंद देणार्या या अजरामर गीतातून ययातीप्रती शर्मिष्ठाच्या विरह भावना व्यक्त होत आहेत.
अप्रतिम कलाकृती. ..