तब्बल 18 वर्षानंतर हे भावगीत मला आज भल्या पहाटे आठवले. मी हे भावगीत 18 वर्षानंतर पुन्हा ऐकले. भावगीताची पार्श्वभूमी अद्वियीय व अफलातून आहे. खरोखर आपल्या आजूबाजूला काही विश्वास ठेवलेली माणसे जेंव्हा आपल्याला दगा देतात. आपल्याला दुखावतात. तेंव्हाच अशी अप्रतिम रचना निर्माण होते.👌👌👌
मज फुल हि रुतावे, तसेच कळ आतल्या जीवाची, काही करू पाहतो, या ओळी म्हणताना स्वरात आर्तता आहे त्याचा आपण अभ्यास केल्यास निश्चितच जास्त गाण्याच्या जवळ जाता येईल माझ्या मते हे नाट्य गीत असले तरी भावगीत अंगाने म्हटल्यास जास्त चांगले वाटेल. बाकी सर्व मस्तच आहे .
प्रथमेश विषयी मी काय बोलावे ? त्याचे गाणे सारेगमपासून,२००८ या वर्षापासून ऐकत आहे. खूपच छान. शांताबाई या गीताच्या जनक आहेत. त्यांना आम्ही विसरूच शकत नाही. त्यांच्या चरणी नतमस्तक होत आहे. एक गोष्ट विसरू शकत नाही, ती म्हणजे शांताबाईंच्या या रचनेला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अमर केले व जनतेच्या मनात रुजविले.
Wah.. Prathamesh..I hv bn listening to your singing since u were a child! N now..u hv a very nice attractive voice with melody n emotions...I love thrse marathi songs..full of melody..God Bless..
Prathamesh ani Mugdha are outstandingly brilliant classical singers All songs are very very good. God bless both of them for future bright sangital carrier Y.P. Kulkarni, Badlapur
Junya ganyachech ka avalokan ka sarva Pratibha kalalakar karatat ? Swata navin ka karit nahi ka itki Pratibha ka June has Prasidhacha fast navyane gaya le ki zale June prekshak khoob Navin kalakarasa mandhan Sagale khub ashane KALAAVISHKAR HOEL KA JE KARTAY TE KADHITARI SAMPEL NAVIN KA JANMALA YET NAHI. bagha vichar kara va krutit Ana.
मुसलमान कधीच कुणाचा हितचिंतक होऊ शकतं नाही. बनाव आहे ही प्रस्तावना..
प्रथमच पार्श्वभूमी कळली, प्रथमेश च गाण तर खूपच आवडल खुप छान
Satguru Sanjeev ji jagtguru sanjaynand ji patil parmpaja parmhais sanjaynand ji patil jawalga to dist latur Maharashtra
या गीताची पार्श्वभूमी कळल्यामुऴे ते अधिकच मनाला भावले. निवेदकाचे आभार व अभिनंदन.
Nivedakache Abhhar.Good prathemesh.
तब्बल 18 वर्षानंतर हे भावगीत मला आज भल्या पहाटे आठवले. मी हे भावगीत 18 वर्षानंतर पुन्हा ऐकले. भावगीताची पार्श्वभूमी अद्वियीय व अफलातून आहे.
खरोखर आपल्या आजूबाजूला काही विश्वास ठेवलेली माणसे जेंव्हा आपल्याला दगा देतात. आपल्याला दुखावतात. तेंव्हाच अशी अप्रतिम रचना निर्माण होते.👌👌👌
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन ..... अतिसुंदर गायण.
मज फुल हि रुतावे, तसेच कळ आतल्या जीवाची, काही करू पाहतो, या ओळी म्हणताना स्वरात आर्तता आहे त्याचा आपण अभ्यास केल्यास निश्चितच जास्त गाण्याच्या जवळ जाता येईल माझ्या मते हे नाट्य गीत असले तरी भावगीत अंगाने म्हटल्यास जास्त चांगले वाटेल. बाकी सर्व मस्तच आहे .
अतिशय उत्कृष्ट
Good comments
@@ghanshyamgavandi9515 rtyyuuiioo
अतिशय सुंदर आणि उपयुक्त
अतिशय सुंदर आणि उपयुक्त
आज माझा नंबबर आला आणि मला 5551 रुपय मिळाले फक्त आणि फक्त प्रथमेश दादा मुढे धन्यवाद प्रथमेश दादा
मअप्रतीम भावना दर्शक गीत. मनोहर पाटील
अप्रतिम मनाला भोवणारे गीत
गाणे गायकी निवेदन त्रिवेनी संगम 👍🏻👍🏻🌹🌹🌹🙏🙏
प्रथमेश laghate सरांचा आवाज दमदार आहे सर
इतकी सुंदर गाणी ऐकायला मिळतात की कान तृप्त व्हावेत .कांहीं घटका दुःखभार ही कमी व्हावा. अप्रतिम गायकी व निवेदन.
मला खूप आनंद होत आहे सर मी या कलेला नम्र अभिवादन करून हे गाणं मला गाणं गायचा प्रयत्न करत आहे
गाणे गायचे म्हणून गायचे नसते , शब्दातील भाव सदरातून प्रकट व्हायला हवेत. प्रथमेशने मूळ गायकांची कॅसेट ऐकून भरपूर रियाज करावा .
Nivedanamule parshvabhumi kalali. Dhanyawad.
फूल रुतावे ही कल्पनाच अतिशय सुंदर ! तसे गाणे सुद्धा पाहिजे .
या गाण्यात तुम्ही दोघेही खूप सुंदर गायण केलं आहे आणि गाण्याला न्याय मिळवून दिला आहे
🙏😘 सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची😭
हे गाणं मला खूप आनंद होत आहे
अतिशय उत्तम व प्रिय आहे
I am happy because new generation singing old & golden..song .
प्रथमेश विषयी मी काय बोलावे ? त्याचे गाणे सारेगमपासून,२००८ या वर्षापासून ऐकत आहे. खूपच छान. शांताबाई या गीताच्या जनक आहेत. त्यांना आम्ही विसरूच शकत नाही. त्यांच्या चरणी नतमस्तक होत आहे. एक गोष्ट विसरू शकत नाही, ती म्हणजे शांताबाईंच्या या रचनेला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अमर केले व जनतेच्या मनात रुजविले.
Log kato ki bat karte he hamne to fullo se jakham khaye ye... Very emotional word
मोदक आणि मुग्धा फारच सुंदर!
खुप छान.श्री हरिश्चंद्र ज पवार मु आंबेळे बु मुरबाड.
लई भारी सर गोडवा भारी
खरोखर काळीज गहीवरले या गीताची पत्र्वश
khup sundar voice givant thevala aahes aamhi visaraloo nahi dhanyavad
Wah.. Prathamesh..I hv bn listening to your singing since u were a child! N now..u hv a very nice attractive voice with melody n emotions...I love thrse marathi songs..full of melody..God Bless..
(+_+):-|
We z
सुरेख शब्दांकन या मागची इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद मज फुल ही रुतावे
वा क्या बात है 👌
फारच छान आवाज आहे।सुरेल. नितळ.गणपत.क्षीरसागर
छान.छान.छान.किती गोड सुमधुर.मंजुळ.
Prathmesh& Mugdhache gane Farach surel
मला ही पार्श्वभूमी आजच कळली
मूळ अभिषेकी बुवांच्या गाण्यातील भावना मिसिंग वाटल्या.
खूप सुंदर नाट्यगीत
खूपच अप्रतिम👌👌👌👌👌
खूप छान खूप आवढले
खुप मनाला स्पर्शून जाणारी पार्श्वभूमी
आहो
सुंदर निवेदन....अर्थात गाणं ही....👌🙏❤❤
खूपच छान अप्रतिम गायलात तुम्ही
Nivedan aani gane donhi dekhil apratim aksharsha antkarn galbalun aale
Hare Krishna,Song is the great ,but "anchoring"is the "supreme"
Khup chhan prathamesh aplya chiplun che nav kadhales
सुंदर गायले आहे,धन्यवाद.
खुपच सुंदर, ऐकताना अक्षरशः रडू येतं
Maj Ful ही Rutave ha Daiva योग..... ही Ola Aikaliki Angavar SHAHAR YETAT!!!
Lay bhari
Khub chan
अप्रतिम संगीत हे खूप कसदार आहार
वा बुवा अप्रतिम गायन वैविध्यपूर्ण जागा तितकीच तोलामोलाची साथ हर्षल रूपक ची मजा आया बुवा ...
खुपच अप्रतिम 🎉
निवेदन अप्रतिम
अप्रतिम मी तर दररोज हे गाणं ऐकते outstanding
प्रथमेश अप्रतिम नाट्य गीत गायले ,मनाला स्पर्श करणाराआवाज ,खूप खूप अभिनंदन जिल्हा अकोला ,
Khup chhan.... Aprati
अतिशय छान निवेदन.... आणि गाणही
Mastach....aikàt rahaveshe vatate.
No.1
फारच गोड आवाज ,स्वच्छशब्दोच्चार,प्रथमेश एक गुणी कलाकार.असाचमोठा हो.
Tabla person first class....awesome.....prathamesh sir doodhat sakhar.
अप्रतिम.👌👌👌
Wah Mitra
गीतातील शब्द खूपच हृदय स्पर्शी आहे. भाव आर्त असून पुनः पून्हा ऐकावे वाटतात.
Ptathmesh laghate phar kalat natya geetachi zalak ekayala n milalyane mala mi karona ajar tun bare zalya sarkhe vatale dhanyavad
अप्रतिम 🙏🙏
Prathamesh Nice khupch sunder Gane gailas bappa bless you
Prathamesh ani Mugdha are outstandingly brilliant classical singers
All songs are very very good.
God bless both of them for future bright sangital carrier
Y.P. Kulkarni, Badlapur
वा खूपच छान अशीच आयूषाची वाटचाल पुढे जावो
Prathamesh, khup sunder gan zal.🎉🎉❤.
Very niçe.
ग्यानानबारोबार संचलन अप्रतीम 👌
प्रथमेश लाजवाब तु आणि तुझा आवाज। अँकरींग पण सरसच सौ कुलकर्णी कोल्हापूर
Sir khupach chan.... sundar, apratim Avaj Ahe Tumcha
Waa, khupch chaan, lajwab.. Khup god &swachh aawaj aahe..
खूप सुंदर गाणी आणि गायक सुद्धा
सुंदर
मुग्धा अप्रतिम.तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अनेक उत्तम आर्शिवाद.
Very sweet singing
One of the winners of SAREGAMAPA
Great Prathamesh..
Great performance
खुपच सुंदर आणि सुरेख. अप्रतिम गायकी
Wa काय छान ❤
व्वा! क्या बात है!
अप्रतिम पद!👍
प्रथमेश खुप सुंदर, क्या बात है, औरंगाबादला क़़घी झाला हा कार्यक्रम मी कसा मिस केला,
गीत खूप आवडले. छान गायला आहेस.
Junya ganyachech ka avalokan ka sarva Pratibha kalalakar karatat ? Swata navin ka karit nahi ka itki Pratibha ka June has Prasidhacha fast navyane gaya le ki zale June prekshak khoob Navin kalakarasa mandhan Sagale khub ashane KALAAVISHKAR HOEL KA JE KARTAY TE KADHITARI SAMPEL NAVIN KA JANMALA YET NAHI. bagha vichar kara va krutit Ana.
खूप सुंदर....
Super
अप्रतिम संचालन👏👏👏
Sunder
Khup Aapratim sadrikan,sunder
thanks
You are one of the best jewels Prathamesh!! all the best to your musical journey!!
Sweet song
प्रथमेश क्या बात है.
त्या मागची पार्श्र्वभूमी नाही तर त्याची पार्श्वभूमी. मागची ?
खूपच सुंदर! !!
अनेक हार्दिक शुभेच्छा.
Khupach sunder Prathamesh ... ani ganyachi prastavna hi sunder
Gauri Apte i
प्रथमेश तुझ्या गायकीवर मी खूप प्रेम आणि फिदा आहे
आणि तुझा पूर्ण प्रवास मी बघितला आहे सा रे ग म प
From auditions...
ram gharat
अप्रतिम शब्द रचना आणि तेवढीच अप्रतिम स्वर
Nice.prathmesh.sir.kata.rute.
खूपच अप्रतिम,,,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रथमेश!!!