अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष गायन पाहिलेला आणि ऐकलेल्यापैकी मी एक भाग्यवान...मंगेशी मंदिरात त्यांचा झालेला त्यांचा कार्यक्रम अजूनही कायमचा स्मरणात आहे..कुणी देवलोकीचा गंधर्व सुस्वरात आणि लयबध्द चालीत आणि ताना,राग आळवत गातो आहे असे स्वर्गसुख त्यादिवशी मी अनुभवले...पंडितजी अजरामर ठेवा तुम्ही मराठी संगीतात आणि मराठी रंगभूमीला दिला आहात ...तुम्हाला श:तशा प्रणाम...
अनुपम अशी शांतता मिळते अशी सुंदर गाणी ऐकुन....आपल्या भारतीय शास्त्रीय आणि नाट्यसंगितात अशी अनेक लखलखती रत्नं आहेत,आपले आयुष्य समृद्ध करणारी...त्यांच्याबद्दल खुप कृतज्ञता मनात दाटुन येते आणि आभार मानावेसे वाटतात....❤❤❤
बुवांच्या गाण्यातील शब्द तालाबरोबच अतिशय सहज पध्धतीने ,गाण्याची जी लकब आहे ना? ती खुपच मनामधे खोलवर जाते .।आस गायला केव्हा येईल? ।असे वाटते ।खुपच सुंदर च ।
hyaa अभंगात समाजाचे वास्तव करुण सुरातून पंडितजी नी मांडले आहे क्या बात है दुखाला देखील अशी वाचा फोडणे सुरातून ते ही अप्रतिम -वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रात संताना देखील टाकीचे घाव सोसावे लागले ती ओतप्रत भावना पंडितजी जणू मांडीत आहे ... एकदम सुरेल
शब्दातीत गायन आणि समृद्ध संगीत. बुवांना ऐकण्या समजण्या इतकं परमेश्वराने दिलं त्याचे आभार. अजून काय बोलणार, आपण खूप लहान आहोत त्यांचं कौतुक करायलाही. फक्तं कृतज्ञ! 🙏
जय श्रीकृष्ण. मी जयश्री कुळकर्णी. मला आपली नाट्यगीतं जवळजवळ ५० वर्षांपासून आवडत आहेत. आता युट्यूब च्या माध्यमातून मला परत ऐकायला मिळताएत. मला आज खूप वर्षांनी मेजवानी मिळाली आहे. मी आपली खूप आभारी आहे.
The voice of Pt.Jitendra Abhishek I is melodious. I have personally listened him in a programme in Nanded city so many years back, where his programme was arranged in a Ganesh Utsava, with late Anantha Maharaj from Nizamabad. Jaigurudatta.,P.Gajanan,Mysuru.,
पंडितजींका हर गाना मेरे मनको शांती देता.। हमारे पिताजी भी इनका ही गाना सुनने के लिए ,हमेशा बताते थे! और वि माणिक वर्मा जीं के वैसा गाना हर गायिका ने गाना चाहिए. ।पहले गुरु बहोत बढिया थे .। उन सबको मेरा बहोत मनसे प्रणाम.।
सर्वप्रथम सारेगम मराठी चे सर्व मराठी आणि संगीत प्रेमी श्रोते अत्यंत ऋणी आहोत. आपण फक्त पंडित जितेंद्र अभिषेकी यांची अत्यंत कर्णमधुर गाणीच दिली नाहीत, तर त्या सोबत Lyrics देखिल दिले आहे. आपण दिलेले Lyrical Songs म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. 👌👆🌹🙏🏻🌺☝️👍
अतिशय सुंदर शब्द,संगीत आणि पं.जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर..काही गोष्टी केवळ शब्दातीतं असतातं..त्यातील हे गीत..फक्त मुग्ध होऊन ऐकायचे.ही अनुभूती मनात भरून घ्यायची..ह्या गीत रचणाऱ्या सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद.. एक अनमोल असा ठेवा पुढच्या पिढीसाठी दिला आहे..सर्वांना शतशत नमन..
मधू स्वर no synthasized music. original from पंच तत्वतून आकाश स्वर्गीय तत्वतून पृथ्वी तत्वत transformed. . दैवी energy शक्ती ऐकण्यारा घेणार .संगीतात असा देव असतो. पंडित जी सलाम!!
जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली गाणी आमच्या जगण्याचा कणा आहे.स्वर्गीय आनंद आणि सुख म्हणजे त्यापैकी जितेंद्र अभिषेकी यांचा स्वराभिषेक म्हणजे शार्प बौध्दिक क्षमता आणि स्वरांची आकाशशव्यापी गहनता.
पुण्याचे का? अनुत्साह काय आणि निरूत्साह काय? शेवटी त्यातून फ्रेश वाटणे महत्वाचे. लिहीणा-याच्या भावना समजून घ्यायच्या. त्यांना ह्या गाण्यांनी बरे वाटते. आणि ते खरेही आहे.
श्रीगुरुपौर्णिमे निमित्त ,मी ज्यांचे गाणे ऐकले , गाण शिकायला सुरवात केली तेव्हापासुन., पं अभिषेकी बुवा .। माझे पहिले गुरु .,पिता ,श्री गुंडुबुवा अत्याळकर. । नंतर पंश्री द वि काणेबुवा.।या सर्व गुरुंना माझा मनापासुन नमस्कार.।
अतिशय सुंदर वा !!पंडित अभिषेकी बुवा शिव भजन गंगाधरा शिवसुंदरा आणि संगीत व सारंगी काळीज पिळवटून टाकणारी व आवाज स्वर्गीय करुणाकर शिव प्रसन्न होणारच हुदयी विराजमान होणारच . स्नेहल प्रकाश गोठणकर
अभिषेकीबुवांचे गाणे ऐकणे म्हणजे एक समृद्ध संगीत अनुभूति . सूरांबरोबर शब्दांचे उच्चार व फेक, कविच्या मनांतील भावना श्रोत्यांपर्यंत पेहोचवण्याची जबरदस्त ताकद , सारेच अलौकिक त्यांचे एक रेकॅार्डिंग सुधीर फडक्यांच्या संगीत नियोजनांतले प्रत्यक्ष रेकॅार्डिंग स्टुडिओंत ऐकण्याची संधि मला मिळाली हे माझे भाग्यच ।
सर्वात्मका सर्वेश्र्वरा ह्या प्रार्थना गीत गायनात ' सृजनत्व ' हा शब्द आहे ,सुजनत्व नाही .स्व.पं जितेंद्र जोशींनी संगीत दिलेल्यापैकी फक्त कट्यार काळजात घुसली हे नाटक पं.चंद्रकांत लिमये ह्यांच्या संचात पाहता आले .पण हे नाटक आल्याचे मला कळल्यावर मी स्व.पं.जितेंद्रजोशींनी दिलेल्या संगीतात स्व.पं.डाॅ.वसंतराव देशपांडेजींची गाणी ऐकल्यानंतर मी आणि माझा परिवार त्यांचा चाहता झालो आहे .
Panditji has presented this song at a level that will be difficult for anyone to achieve This can happen only when the singer is completely in tune with the emotions and SARGAM
Elements of diversion from life & attachment to life are expressed simulteneously in these renditions of Pandit ji. One song seems better than the other. 'Sarvatra naveenaka'. Thanks for sharing
अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष गायन पाहिलेला आणि ऐकलेल्यापैकी मी एक भाग्यवान...मंगेशी मंदिरात त्यांचा झालेला त्यांचा कार्यक्रम अजूनही कायमचा स्मरणात आहे..कुणी देवलोकीचा गंधर्व सुस्वरात आणि लयबध्द चालीत आणि ताना,राग आळवत गातो आहे असे स्वर्गसुख त्यादिवशी मी अनुभवले...पंडितजी अजरामर ठेवा तुम्ही मराठी संगीतात आणि मराठी रंगभूमीला दिला आहात ...तुम्हाला श:तशा प्रणाम...
खुप खुप छान
😊😊😊
❤
❤ outstanding songs of Panditji
भाग्यवान आहेस❤❤❤❤❤❤
अप्रतिम गायकीचे सुंदर सादरीकरण
पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नाट्य संगीत म्हणजे संगीत क्षेत्राला पडलेले एक स्वर्गीय स्वप्न चं म्हणावे लागेल..... कोटी कोटी प्रणाम....!.
शब्द ही वर्णन करायला तोकडे पडतात. उत्तम गायलं आहे पंडितजींनी.
❤❤
बुवांचे गाणं म्हणजे हृदयावर
स्वरांचा अभिषेक
शब्दांच्या पलीकडची स्वर्गीय अनुभूती. निःशब्द .❤
Corona काळात मनाला आनंद आणि शांतता देणारा स्वरगिय आवाज म्हंजे जितेंद्र अभिषेकी बुवा यांचा खूप शांत वाटते प्रसन्न वाटत
मन प्रसन्न करून आध्यात्मिक आनंद देणारी गायकी ,
बुवांना शतशः प्रणाम ।
..... ... Me get Dr ft
अनुपम अशी शांतता मिळते अशी सुंदर गाणी ऐकुन....आपल्या भारतीय शास्त्रीय आणि नाट्यसंगितात अशी अनेक लखलखती रत्नं आहेत,आपले आयुष्य समृद्ध करणारी...त्यांच्याबद्दल खुप कृतज्ञता मनात दाटुन येते आणि आभार मानावेसे वाटतात....❤❤❤
सर्वात्मका सर्वेश्र्वरा...आत्म्याने परमात्म्याची विश्वकल्याणा साठीची निखळ आळवणी...
पंडित अभिषेकी यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी ऐकून कान तृप्त झाले ❤
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि जितेंद्र अभिषेकी हे नाव अमर राहणार
तथास्तु
बुवांच्या गाण्यातील शब्द तालाबरोबच अतिशय सहज पध्धतीने ,गाण्याची जी लकब आहे ना? ती खुपच मनामधे खोलवर जाते .।आस गायला केव्हा येईल? ।असे वाटते ।खुपच सुंदर च ।
अभिषेकी बुवांच्या सर्व प्रकारच्या गाण्यांनी मन प्रसन्न होते
केवळ शुद्ध सात्विक आनंद.असे गायन म्हणजे रसिकांसाठी हा दैव योग आहे.
hyaa अभंगात समाजाचे वास्तव करुण सुरातून पंडितजी नी मांडले आहे क्या बात है दुखाला देखील अशी वाचा फोडणे सुरातून ते ही अप्रतिम -वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रात संताना देखील टाकीचे घाव सोसावे लागले ती ओतप्रत भावना पंडितजी जणू मांडीत आहे ... एकदम सुरेल
शब्दातीत गायन आणि समृद्ध संगीत. बुवांना ऐकण्या समजण्या इतकं परमेश्वराने दिलं त्याचे आभार. अजून काय बोलणार, आपण खूप लहान आहोत त्यांचं कौतुक करायलाही. फक्तं कृतज्ञ! 🙏
अभिषेकींचे भजन म्हणजे सदाफुली
स्वरांतील सुमधुर गोडवा , तेवढीच त्यांच्यावरील भक्ती, प्रत्येक स्वराचा राखलेला मान हे सर्व करताना अबाधीत ठेवलेली अभंगातील सहजता.. सगळेच अप्रतीम🙏🙏🙏🙏🙏
असा आवाज ,असे शब्द,असे स्वर्गीय स्वर,असे संगीत आता होणे नाही!!!कधीही ऐका मनाला प्रफुल्लित करणारी गीते आहेत ही.
L
9p
जय श्रीकृष्ण. मी जयश्री कुळकर्णी. मला आपली नाट्यगीतं जवळजवळ ५० वर्षांपासून आवडत आहेत. आता युट्यूब च्या माध्यमातून मला परत ऐकायला मिळताएत. मला आज खूप वर्षांनी मेजवानी मिळाली आहे. मी आपली खूप आभारी आहे.
मन ताजेतवाने झाले... अप्रतिम गायकी आणि तितकेच समर्थ शब्द आणि संगीत!! धन्यवाद!!
The voice of Pt.Jitendra Abhishek I is melodious. I have personally listened him in a programme in Nanded city so many years back, where his programme was arranged in a Ganesh Utsava, with late Anantha Maharaj from Nizamabad. Jaigurudatta.,P.Gajanan,Mysuru.,
@@gajananpittala4874 b
खुपच सुंदर अगदी स्वर्गीय आनंद देणारी गायकी. आजच्या या महामारीच्या दिवसात मनाला शांतता मिळवून देते हे निश्चित.
मनाला आनंद देते
अगदी खरं, आम्ही. आता पाहिलं
वडील. धनंजय ब् .क्ग्ग्ले ऐकत असत.
अप्रतिम. आणि आपले योग्य वर्णन
किरण kangle
पंडितजींका हर गाना मेरे मनको शांती देता.। हमारे पिताजी भी इनका ही गाना सुनने के लिए ,हमेशा बताते थे! और वि माणिक वर्मा जीं के वैसा गाना हर गायिका ने गाना चाहिए. ।पहले गुरु बहोत बढिया थे .। उन सबको मेरा बहोत मनसे प्रणाम.।
अतिशय उत्तम गीत काय आवाज व्वा अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
jitke vela eikale tevha tevha mahit nahi pun ashru alyashivay rahat ch nahi, Salute Sir...
बुवांचे गाने म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूति।
पंडित अभिषेकींचा स्वरांशी संपूर्णपणे एकरूप झालेला सुमधुर स्वर !
अप्रतिम !! अनिर्वचनीय !!!
अति सुन्दर
@@sachinkarvade6430 tqq
0p⁰0
pPPपPPपPप
@@anandraochavan7521by to
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मला खू$$$प वर्षांनी माझ्या आवडत्या गायकाची आवडती गाणीं ऐकायला मिळाली. आज मी खू आनंदात आहे.
अभिषेकी बुवांचे सूर म्हणजे स्वर्गीय संगीत. बुवांना शतशः प्रणाम.🙏
खुप सुंदर मन प्रसन्न करणारी अशी सुमधुर गाणी शांत वातावरनात ऐकताना मन प्रसन्न व धुंद होते,, धन्यवाद अभिषेक जिना मनाचा मुजरा❤😊😊
सर्वप्रथम सारेगम मराठी चे सर्व मराठी आणि संगीत प्रेमी श्रोते अत्यंत ऋणी आहोत. आपण फक्त पंडित जितेंद्र अभिषेकी यांची अत्यंत कर्णमधुर गाणीच दिली नाहीत, तर त्या सोबत Lyrics देखिल दिले आहे. आपण दिलेले Lyrical Songs म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे.
👌👆🌹🙏🏻🌺☝️👍
छान, सुंदर साहेब, अगदी सहमत आहे.
हे गाण माझ्या जिवाचा ठाव घेउन मनाला एकप्रकारची शांतता . देउन जाते. मला फक्त अभिषेकी बुवांनी गायलेलच आवडतेय. । इतर कुणी आस छान गाउच शकत नाही.
अभिषेकी बुवांचे स्वर हे गंधर्व स्वरच आहे ते ऐकल्यावर मन तृप्त आणि प्रसन्न होते
अतिशय सुंदर शब्द,संगीत आणि पं.जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर..काही गोष्टी केवळ शब्दातीतं असतातं..त्यातील हे गीत..फक्त मुग्ध होऊन ऐकायचे.ही अनुभूती मनात भरून घ्यायची..ह्या गीत रचणाऱ्या सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद.. एक अनमोल असा ठेवा पुढच्या पिढीसाठी दिला आहे..सर्वांना शतशत नमन..
मधू स्वर no synthasized music. original from पंच तत्वतून आकाश स्वर्गीय तत्वतून पृथ्वी तत्वत transformed. . दैवी energy शक्ती ऐकण्यारा घेणार .संगीतात असा देव असतो.
पंडित जी सलाम!!
amazing voice! वाहवा! पं. जितेंद्र अभिषेकी awsom! शतशः नमन!
Amazing Song Sing By Jitednra Abeshkee
Aprateem abhang bhardast awaz
@@ulhasgurjar1211 a new aa a new one day aaaaa a new year and I am a a a a new a new a new one aa rhi thi
इतक्या सुंदर गाण्यांना dislike करणारे महाभाग औरंगजेब कोण ??
गाढवाला गुळाची चव काय
त्यांना, आती क्या खंडाला आवडते.
डिसलाइक करणारे आणि बोहारीण या दोघांत काहीही फरक नाही.
लहानणापासून संस्कार लागतात.. ज्या घरात फक्त नाश्त्याला काय करू जेवायला काय करू हाच विषय चालत असेल त्यांना काय माहित शास्त्रीय संगीत
@@kedarmedia9009 man...really really underrated comment..you nailed it👍
वाह वाह!!! पं. जितेंद्र अभिषेकी बुवांना शतशः नमन!!! दैवी आणि अप्रतिम आवाज!!!
जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली गाणी आमच्या जगण्याचा कणा आहे.स्वर्गीय आनंद आणि सुख म्हणजे त्यापैकी जितेंद्र अभिषेकी यांचा स्वराभिषेक म्हणजे शार्प बौध्दिक क्षमता आणि स्वरांची आकाशशव्यापी गहनता.
जयश्री कुळकर्णी . मी सहभागी झाले आहे.
👌👌जि तेंद्र अभिषेकी यांचे गाणे
अप्रतिम ,मधुर आवाज
खूपच छान . कान तृप्त झाले .
स्वर्गीय अनुभव, मन भरून येतं
अत्युच्च आनंद आणि अंतःकरणाला अतीव आनंद देणारी गायन शैली...आणि अप्रतिम रचना
अनुत्साह वाटल्या वर मराठी नाट्य संगीत, भक्ती गीत व भाव पूर्ण गाण्यांच्या श्रवणाने नक्कीच फ्रेश वाटते.
निरूत्साह
Exactly..aj tasech vatle so he aikayla ghetle.
पुण्याचे का? अनुत्साह काय आणि निरूत्साह काय? शेवटी त्यातून फ्रेश वाटणे महत्वाचे. लिहीणा-याच्या भावना समजून घ्यायच्या. त्यांना ह्या गाण्यांनी बरे वाटते. आणि ते खरेही आहे.
66⁶7i I will @@prabhakardeshpande2200
श्रीगुरुपौर्णिमे निमित्त ,मी ज्यांचे गाणे ऐकले , गाण शिकायला सुरवात केली तेव्हापासुन., पं अभिषेकी बुवा .। माझे पहिले गुरु .,पिता ,श्री गुंडुबुवा अत्याळकर. । नंतर पंश्री द वि काणेबुवा.।या सर्व गुरुंना माझा मनापासुन नमस्कार.।
श्री गुंडोपंत कुलकर्णी अत्याळकर यांना मी ओळखतो. ते एम आर हायस्कूल मध्ये संगीत शिक्षक होते.
परम पूज्य बुआ साहेब शत शत नमन
वा बुवांच गायन अप्रतिमच. स्वर्गीय आनंद...., सई मराठे
.,
इयर फोन लावून अगदी डोळे मिटून ऐकल्यास स्वर्गसुख नक्की मिळेल.....स्वानुभवातून...💐💐💐💐
अतिशय सुंदर वा !!पंडित अभिषेकी बुवा शिव भजन गंगाधरा शिवसुंदरा आणि संगीत व सारंगी काळीज पिळवटून टाकणारी व आवाज स्वर्गीय करुणाकर शिव प्रसन्न होणारच हुदयी विराजमान होणारच . स्नेहल प्रकाश गोठणकर
शास्त्रीय संगीत को सेवा को लागी स्वर्गीय जितेन्द्र अभिषेक जी लाई धेरै सम्मान र श्रद्धांजलि
पंडित जी तुम्हीच तुमच्याच सारखे तुम्हीच खुपच छान 👌 सुंदर गायन ऐकून मन प्रसन्न झालेय
Àpràtim Shravaniya man prasanna zhalee ❤️❤️🙏🙏 Old is Gold ❤️❤️
खुपच छान रचना व अर्थपूर्ण गीते,मन प्रसन्न करणारे.....
निराशा अनुत्साह यावरील रामबाण औषध म्हणजे संगीत. त्यात ते शास्त्रीय संगीत असेल आणि अभिषेकी बुवा असतील तर स्वर्ग सुखच
000p
@@madhuratamhankar7028 x
Positive booster
अप्रतिम गायकी, अत्यंत मधुर आवाजाचे धनी मनाला स्वार्गिक आनंद मिळतो ऐकून।
Sahmat aahe @vijay shinde ji tumchya sobat
पं. जितेंद्र अभिषेकी म्हणजे सिद्धहस्त प्रतिभासंपन्न संगीतकार आणि गायक...
🙏🙏🙏
संपूर्ण भक्तीमय वातावरण तयार करणारे भावपूर्ण गायन
स्वर्गीय आवाज,अभिजित संगीत!💐💐💐💐💐
अभिषेकी बुआंचा स्वर सुकून देऊन जातो
शांत वाटत फार
Amcha Pandit Jitendra Abisheki yacha Aawaj jivnacha Anta paryanta Jitendra asach Rahanar sastang Namaskar 🙏🌹 D A Barve GOA
मनाला आनंद देणारी संगीत महोत्सव
अभिषेकी बुवांची नाट्य पदे ऐकणे म्हणजे ब्रह्मा नंदी टाळी लागणे म्हणजे काय ह्याची प्रचिती येते.
ऐकणारा स्वतः ला विसरून जातो. खूप छान.
अभिषेकीबुवांचे गाणे ऐकणे म्हणजे एक समृद्ध संगीत अनुभूति . सूरांबरोबर शब्दांचे उच्चार व फेक, कविच्या मनांतील भावना श्रोत्यांपर्यंत पेहोचवण्याची जबरदस्त ताकद , सारेच अलौकिक त्यांचे एक रेकॅार्डिंग सुधीर फडक्यांच्या संगीत नियोजनांतले प्रत्यक्ष रेकॅार्डिंग स्टुडिओंत ऐकण्याची संधि मला मिळाली हे माझे भाग्यच ।
काय बोलावे? स्वर्ग सुख म्हणतात ते हेच असावे! बाकी म्या पामरे काय म्हणावे ? तेवढी योग्यता नाही🙏
मला माझ्या वडीलांची आठवण येते , लहानपणी आम्ही ऐकायचो, शब्दांच्या पलिकडे आहे. अजुनही मी ऐकतेय. मुलंही ऐकतात.
अवीट गोडीची गाणी.केवळ अप्रतिम
मी पण
साखरवाडी येथे गणेशोत्सव
कार्यक्रमाच्या निमित्ताने अबीर गुलाल
समक्ष बसून ऐकले.... होते...
आजी म्हणायची माधुकरी मागून
बुवा शिकले...
Aprateem. Divine. Maa Bharati is Blessed with your Voice. Jai Hari Vitthal.
अभिषेकीबुआंचे नांदेड मैफिलीत तबला पेटी साफ करण्याचे व वहन करण्याचे भाग्य मला लाभले
या स्वर्गीय गायनाचा आषाढी एकादशी निमित्त (1994) शिवाजी मंदीर दादर येथे प्रत्यक्ष अनुभव मला घेता आला .हे माझं महत भाग्यच.
मंञ मुग्ध करणारा आवाज.
परमोच्च आनंद लुटण्यासाठी पंडितजींच्या गाण्याची लयलूट केलीच पाहिजे. निराशा, मानसिक बिघडलेले संतुलन असताना काही क्षणात एकदमच जमीन अस्मानाचा फरक घडवतो.
अप्रतिम गायकी
वेगळाच विश्वात जातो मनुष्य
Heavenly joy in these songs sung by
Panditaji!!
8
6
Atishya sunder!!
Farach sunder lahan panachi Aathavan zali...Dole bharun aale..
🌹🙏🌹👌मधुर स्वराचा सुमधूर अभिषेक🌹🙏🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
Hi gani mhanje amrut
अभिषेकी बुवांची गाणी अतिशय श्रवणीय आहेत मनाला शांती मिळते शास्त्रीय संगीत नाही कळले तरी ऐकवीशी वाटतात
Happy to listen to Pandit Jitendra abhisheki
स्वर्गीय स्वर !
अतिशय सुंदर,कान तृप्त झाले
Panditjinche spashtha oochhar hridayala khol bhidatat. Aatishaya sunder gayaki.
अतिशय सुंदर, लाजबाब
पंडित जितेंद्र अभिषेकी जी शतदा शतदा साष्टांग नमन !!! 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Jitendra abhishekhaji sastang dandvat pranam खुपच छान अभंग 👌🙏👏
पंडित जीएंची गायिकी म्हणजे आनंदाची पर्वणीच जणू.
मानसिक तणावातून मुक्ती मिळण्यास उत्तम पर्याय
शतशः प्रणाम पंडित जितेंद्रअभिषेकी बुवांना
सर्वात्मका सर्वेश्र्वरा ह्या प्रार्थना गीत गायनात ' सृजनत्व ' हा शब्द आहे ,सुजनत्व नाही .स्व.पं जितेंद्र जोशींनी संगीत दिलेल्यापैकी फक्त कट्यार काळजात घुसली हे नाटक पं.चंद्रकांत लिमये ह्यांच्या संचात पाहता आले .पण हे नाटक आल्याचे मला कळल्यावर मी स्व.पं.जितेंद्रजोशींनी दिलेल्या संगीतात स्व.पं.डाॅ.वसंतराव देशपांडेजींची गाणी ऐकल्यानंतर मी आणि माझा परिवार त्यांचा चाहता झालो आहे .
पंडित जितेंद्र अभिषेकी
जोशी नाही
Panditji has presented this song at a level that will be difficult for anyone to achieve
This can happen only when the singer is completely in tune with the emotions and SARGAM
Khup sundar .sangita ggodbole pune.
अवीट गाणी मंत्र मुग्ध💐💐💐
फारच सुरेख !❤❤
ऐकतच रहावे असे वाटते
अप्रतिम गायकी... 👏🙏
सुरेल आणि स्पष्ट उच्चार व .गायकी
स्व.अभिषेकी बुआ अप्रिम गायकी 🙏🙏💐💐
Elements of diversion from life & attachment to life are expressed simulteneously in these renditions of Pandit ji. One song seems better than the other. 'Sarvatra naveenaka'. Thanks for sharing
ua-cam.com/video/g6wSp6kh2GA/v-deo.html
खुपच सुंदर मन प्रसन्न होतं
बुवांना विनम्र अभिवादन.......💐💐💐💐💐💐💐
असा आवाज परत होणै नाही
❤❤❤ स्वर्गीय आवाज,,
Khupach shravaniya ani madhur aavaj Pandit Jitendrajincha.
स्वर्गिय. आनंद. ., निराशएतुन्.
फक्त. ऐका. सम्रस्. होऊन जा
GREAT. MARATHI MUSIC. & GREATTEST
SINGERS. BUWA PT. ABHISHEKI
(Heard Shaunak ABHISHEKI Live)