तुमचे व्हिडिओ खूप छान असतात अनुपामाताई तुम्ही समजावून पण खूप छान सांगता मी तुमचे व्हिडिओ नेहमी पहाटे पण w tase prayog pan karte मी ७८ वर्षांची आहे मला positive videos chi atant गरज आहे thank u
ताई आमच्या इथे सरकारी दवाखान्याचे शिबिर होते तिथे चेकअपला बोलवले होते तिथे ब्लडप्रेशर चेक केले तर ते वाढले होते.(मला ब्लडप्रेशरचा कोणताही त्रास नाही.) त्यांनी मला दवाखान्यात परत चेक करायला बोलवले होते .... ताई तुम्ही सांगितलं होतं की मेंदूला सूचना द्यायची...मी मेंदूला सूचना दिली की माझा ब्लडप्रेशर नॉर्मल आहे. माझा नॉर्मल रिझल्ट आला.😊
नमस्कार अनुपमा ताई...सर्वात प्रथम परमेश्वराचे,ब्रम्हांडाचे आणि तुमचे मन:पूर्वक आभार...🙏 1.तुम्ही खुपच छान आणि सोप्या भाषेत सांगता ते इतकं छान वाटतं ऐकायला...😊 2.मी तुम्ही सांगितलेल्या खुप टेक्निक रोजच्या आयुष्यामध्ये वापरते आहे...आणि त्याचे खुप छान अनुभव मला येत आहेत..😍 3.मला जेंव्हा पोसिटिव्हीटी हवी होती तेंव्हा तुम्हाला देवाने आशिर्वाद रुपात पाठवले आहे.तुम्ही इतक्या लोकांपर्यंत चांगले विचार पोहचवता परमेश्वराने तुम्हाला खुप खुप आशिर्वादीत केले आहे. Thank you...once again....❤🙏
मॅडम, health issues चालू आहेत. खुप ञासतून गेलो आहे आणि जात आहे. आत्ता कुठे थोड बर वाटतं आहे postive thinking, आणि doctor medicine वैगरे मुळे. मी स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आनंददायक व्हिडिओ, कार्टून्स, शो आणि तुमचे पॉडकास्ट सकारात्मक विचारांवर पाहतो, ज्यामुळे थोडा सकारात्मक राहतो. मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे काही दिवस चांगले जातात आणि बरे वाटते. डॉक्टरांकडे जाऊन आलेलो असतो, सलाईन घेतल्यावर बरं वाटतं, पण सलाईनचा परिणाम संपल्यानंतर लगेचच पुन्हा जेवणाशी संबंधित त्रास सुरू होतो आणि मग परत डिमोटिव्हेट, उदास, आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला माहितच असेल की सलाईनचा परिणाम फक्त २-३ दिवस टिकतो. तर तुम्ही कृपया यावर एक व्हिडिओ बनवाल का, ज्यात आरोग्याच्या समस्या असतानाही सकारात्मक कसे राहावे, कितीही गंभीर आजार असो किंवा वर्षानुवर्षे चालू असले तरीही आपण सकारात्मक कसे राहू शकतो? स्वतःवर कसे नियंत्रण ठेवू शकतो? डॉक्टर, औषधं हे सुरू आहेच, देवाचं नावही घेतो, पण काही व्हिडिओ आहेत यूट्यूबवर जे सकारात्मक विचार, प्लेसीबो इफेक्ट किंवा फक्त विचारांनी कोणताही आजार बरा होऊ शकतो असे दावा करतात. अनुराग ऋषी, BSCसोच, आणि राम वर्मा यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मॅडम, तुम्ही कृपया यावर एक व्हिडिओ तयार करू शकता का? ज्यात डॉक्टर, औषधे + लॉ ऑफ अॅट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, सकारात्मक विचार या सर्वांचा वापर करून आरोग्य समस्यांवर कसे मात करावे हे समजेल. प्लीज healing or improve health issues by law of attraction, manifestation ह्यावर video बनवा माला खूप गरज आहे. 😢🙏🏻
अनुपमा ताई नमस्कार तुमचे व्हीडीओ खूप छान मार्गदर्शन करणारे आहेत, सकारात्मक विचार करण्याची सोपी पद्धत सांगीतले व मी सुरुवातही केली असून ह्या दुखण्यातून बरे होण्यासाठी मदत होईल च, गुडघे पोटासाठी मी हा प्रयोग केला. 15/20दिवस झाले. थोडा ट्रेस कमी झाला शरीराला आज्ञा देते व सूचना देते. छान वाटतय आजचा व्हिडीओ पण खरच मस्त आहे शरीराला बरे करण्यासाठी आपल्या आतल्या डॉ कारला जागे करा खरय ताई मन हेच खंबीर व सकारात्मक पाहीजे. जे माझे नव्हते, हळू हळू प्रगती होते. मी बरी होणार हा विचार मनात येतो. वयाच्या 79व्या वर्षी उत्साह नव्हता तो आला. खूपच आभारी आहे ताई. 😊🙏🙏👍👍💐💐
Thank you so much Anupama madam, तुमचा प्रत्येक व्हिडिओ मनात प्रचंड सकारात्मकता आणतो. मला या विषयावरील व्हिडिओ ची खरंच या क्षणी खूप गरज आहे. आणि तुमचा हा व्हिडिओ योग्य वेळी बघायला मिळाला. याचा मला आजारपनातून बरे होण्यासाठी नक्की उपयोग होईल.God bless you
आपण जे सकाळी उठून ब्रम्हमुहूर्तावर चांगले चिंतन करतो,त्यात मी शब्द वापरणे योग्य ,की,मी आणि माझे कुटुंब आमचे सर्वांचे आरोग्य चांगले आहे ,आमची अर्थिक परिस्थिती चांगली आहे,असे बोलले तर चालेल का ,कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती,💐
नमस्कार madam🙏💐 एखादी गोष्ट मनात यावी आणि तुम्ही vdo टाकावा असे होते.. मन कवड्या आहात असं म्हणावे लागेल तुम्हाला👍 हाच खरा आजच्या vdo तला प्लासीबो effect👍🙏
मॅडम खरे आहे..आपण शरीराला jasya सूचना देऊ...तसे आपण घडाऊन आणू शकतो..माझे ldl colestor वाढले होते...आमचे Dr.bole golya ghyvya लागतील१८५ होते...१५० पर्येत ठीक आहे.मी म्हंटले वॉकिंग प्राणायाम.. आणि आहारा mde badal karel...parntu mi thyasobt दररोज बोलत होती..माझे colestor नॉर्मल ला येत आहे...असे दिवसभरात खप वेळा म्हणाचे...आणि३ महिन्यात report maza normal aala... Tumche video mala khup khup आवडतात🙏
तुमचे सर्व vdo मी मनापासून ऐकते. तुम्ही senior citizens साठी एक vdo कराल का? आम्ही ग्रुप मध्ये सर्व seventy plus आहोत.पण काही प्रश्न. कॉमन असतात. तुमचे सर्व vdo ऐकुन हे सहज होईल वाटते पण प्रत्यक्षात visualisation करतांना मन एकाग्र ता होत नाही नीट.मला वाटते आहे की सीनिअर साठी एक vdo केला तर बरे होईल. तुम्हाला वाठदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!
There is a video on gratitude. Here is the link. Specifically for journaling, I will do that sometime. ua-cam.com/video/M6eM3ctbxPw/v-deo.htmlsi=f58LCf89_c7p3EzZ
मॅडम, माझी आई 92वर्षाची आहे, तीखूपत्रास देते झोपत नाही, तिला झोपेची गोळी द्यावी लागते, ती तिच्या माहेरचेच बडबडते, मुली आठवतात पण आम्ही समोर असून ओळखत नाही, काय करावे
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात अनुपामाताई तुम्ही समजावून पण खूप छान सांगता मी तुमचे व्हिडिओ नेहमी पहाटे पण w tase prayog pan karte
मी ७८ वर्षांची आहे मला positive videos chi atant गरज आहे thank u
मॅडम किती छान समजावून सांगता आपण यूट्यूबर कमी आणि शिक्षिका जास्त वाटतं आम्हाला खरंच नवीन प्रकारचे ज्ञान आम्हाला दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
धन्यवाद
ताई आमच्या इथे सरकारी दवाखान्याचे शिबिर होते तिथे चेकअपला बोलवले होते तिथे ब्लडप्रेशर चेक केले तर ते वाढले होते.(मला ब्लडप्रेशरचा कोणताही त्रास नाही.) त्यांनी मला दवाखान्यात परत चेक करायला बोलवले होते .... ताई तुम्ही सांगितलं होतं की मेंदूला सूचना द्यायची...मी मेंदूला सूचना दिली की माझा ब्लडप्रेशर नॉर्मल आहे. माझा नॉर्मल रिझल्ट आला.😊
धन्यवाद , तुम्ही तुमचा अनुभव सांगितला. तुम्ही सूचना देऊन परत चेक केले हे वाचून जास्त आनंद झाला
मानवी मानसिकता कशी असते हे आपण स्पष्ट केले.धनयवाद.😊
Positive अपेक्षा असेल तरच
आपण रोगमुक्त होऊ शकतो असे मला वाटते
अगदी बरोबर
नमस्कार अनुपमा ताई...सर्वात प्रथम परमेश्वराचे,ब्रम्हांडाचे आणि तुमचे मन:पूर्वक आभार...🙏
1.तुम्ही खुपच छान आणि सोप्या भाषेत सांगता ते इतकं छान वाटतं ऐकायला...😊
2.मी तुम्ही सांगितलेल्या खुप टेक्निक रोजच्या आयुष्यामध्ये वापरते आहे...आणि त्याचे खुप छान अनुभव मला येत आहेत..😍
3.मला जेंव्हा पोसिटिव्हीटी हवी होती तेंव्हा तुम्हाला देवाने आशिर्वाद रुपात पाठवले आहे.तुम्ही इतक्या लोकांपर्यंत चांगले विचार पोहचवता परमेश्वराने तुम्हाला खुप खुप आशिर्वादीत केले आहे.
Thank you...once again....❤🙏
Khup chan
करुन पाहीन नमस्कार
शारिरीक आजार असेल तर काय म्हणायचं .म्हणजे कसं बोलायचं
खुप छान व्हिडिओ बनवलाय. आपण सुचवलेली पुस्तके वाचली. खुप छान आहेत. अजून पुस्तके सुचवावीत.
मॅडम, health issues चालू आहेत. खुप ञासतून गेलो आहे आणि जात आहे. आत्ता कुठे थोड बर वाटतं आहे postive thinking, आणि doctor medicine वैगरे मुळे.
मी स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आनंददायक व्हिडिओ, कार्टून्स, शो आणि तुमचे पॉडकास्ट सकारात्मक विचारांवर पाहतो, ज्यामुळे थोडा सकारात्मक राहतो. मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे काही दिवस चांगले जातात आणि बरे वाटते. डॉक्टरांकडे जाऊन आलेलो असतो, सलाईन घेतल्यावर बरं वाटतं, पण सलाईनचा परिणाम संपल्यानंतर लगेचच पुन्हा जेवणाशी संबंधित त्रास सुरू होतो आणि मग परत डिमोटिव्हेट, उदास, आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला माहितच असेल की सलाईनचा परिणाम फक्त २-३ दिवस टिकतो.
तर तुम्ही कृपया यावर एक व्हिडिओ बनवाल का, ज्यात आरोग्याच्या समस्या असतानाही सकारात्मक कसे राहावे, कितीही गंभीर आजार असो किंवा वर्षानुवर्षे चालू असले तरीही आपण सकारात्मक कसे राहू शकतो? स्वतःवर कसे नियंत्रण ठेवू शकतो?
डॉक्टर, औषधं हे सुरू आहेच, देवाचं नावही घेतो, पण काही व्हिडिओ आहेत यूट्यूबवर जे सकारात्मक विचार, प्लेसीबो इफेक्ट किंवा फक्त विचारांनी कोणताही आजार बरा होऊ शकतो असे दावा करतात. अनुराग ऋषी, BSCसोच, आणि राम वर्मा यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
मॅडम, तुम्ही कृपया यावर एक व्हिडिओ तयार करू शकता का? ज्यात डॉक्टर, औषधे + लॉ ऑफ अॅट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, सकारात्मक विचार या सर्वांचा वापर करून आरोग्य समस्यांवर कसे मात करावे हे समजेल. प्लीज healing or improve health issues by law of attraction, manifestation ह्यावर video बनवा माला खूप गरज आहे. 😢🙏🏻
खूपच सकारात्मक, प्रेरणादायी!
छान समजावून दिलेत ताई!
खूप, खूप छान, मी अगदी योग्यावेळी वाचलं ,मला अगदी गरज होती, मॅडम,धन्यवाद, हे शब्द अपुरे आहेत 🙏
अनुपमा ताई नमस्कार
तुमचे व्हीडीओ खूप छान मार्गदर्शन करणारे आहेत, सकारात्मक विचार करण्याची सोपी पद्धत सांगीतले व मी सुरुवातही केली असून ह्या दुखण्यातून बरे होण्यासाठी मदत होईल च, गुडघे पोटासाठी मी हा प्रयोग केला. 15/20दिवस झाले. थोडा ट्रेस कमी झाला शरीराला आज्ञा देते व सूचना देते.
छान वाटतय आजचा व्हिडीओ पण खरच मस्त आहे शरीराला बरे करण्यासाठी आपल्या आतल्या डॉ कारला जागे करा खरय ताई मन हेच खंबीर व सकारात्मक पाहीजे. जे माझे नव्हते, हळू हळू प्रगती होते. मी बरी होणार हा विचार मनात येतो. वयाच्या 79व्या वर्षी उत्साह नव्हता तो आला. खूपच आभारी आहे ताई. 😊🙏🙏👍👍💐💐
Very useful & Nice information Thanks for sharing 🙏
Khup chan videos ahet tumche..khup chan kam kartay tumhi ..i wants to meet you khup positive vatta tumche video baghitle ki
Thank you so much Anupama madam, तुमचा प्रत्येक व्हिडिओ मनात प्रचंड सकारात्मकता आणतो. मला या विषयावरील व्हिडिओ ची खरंच या क्षणी खूप गरज आहे. आणि तुमचा हा व्हिडिओ योग्य वेळी बघायला मिळाला. याचा मला आजारपनातून बरे होण्यासाठी नक्की उपयोग होईल.God bless you
खुप छान बोलता तुम्ही
हे कित्ती सोप्पा आहे असं वाटत मी प्रयत्न करते आता
धन्यवाद 🙏👍
धन्यवाद ताई
सकारात्मकता वाढविणारा व्हिडिओ तयार केल्याबद्दल.अशाच व्हिडिओजची आज गरज आहे.
लवकर बरे होण्यासाठी योग्य tecnic काय आणि त्याचे फायदे खूप छान उदाहरणे देऊन समजावले...thank you
खूप छान सांगितल आपण positive राहण गरजेच आहे .
👍
खूप छान सांगितलं मॅडम. मला या व्हिडिओ ची खुप गरज होती ❤❤
मला खूप छान ऊपयोग झालाय
खूप छान माहिती धन्यवाद मॅडम
आपण जे सकाळी उठून ब्रम्हमुहूर्तावर चांगले चिंतन करतो,त्यात मी शब्द वापरणे योग्य ,की,मी आणि माझे कुटुंब आमचे सर्वांचे आरोग्य चांगले आहे ,आमची अर्थिक परिस्थिती चांगली आहे,असे बोलले तर चालेल का ,कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती,💐
You are the Placebo..... पुस्तक फार सुंदर आहे
हो , घेणार आहे ते पुस्तक channel वर .
Chan video ahe. Tumacha pratyek shabda samjala. Tuamule thanks . Mage eka comments mi lihile hote tumacha avaj mala samjat nahi mhanun. Ghai karata ase vatate mhanun. Mhanun muddam lihile ya videobaddal.
आज मला याची खरंच गरज होती योग्य वेळी विडिओ पाहिला
खूपच छान माहिती.👌👍
खुप माहिती पुर्ण आणी अतिशय उपयुक्त व्हिडिओ .मँडम खुप खुप धन्यवाद .🙏🙏
Mala aaj khup garaj hoti thank you very much madam 🙏🙏🌹💐
नमस्कार खूप सुंदर योग्य मार्गदर्शन लाभले धन्यवाद🙏🙏 💐💐💕
Khup mast Mam n mi tumache technic use karate mala khup phayada zala ty Mam 🙏🙏👍👍🌹🌹
Dhanyavad. Tumhala fayada hotoy vachun anand zala.🙏
नमस्कार.धन्यवाद. सर्व काही मनाचा खेळ.. निगेटिव्ह..
नमस्कार madam🙏💐 एखादी गोष्ट मनात यावी आणि तुम्ही vdo टाकावा असे होते.. मन कवड्या आहात असं म्हणावे लागेल तुम्हाला👍 हाच खरा आजच्या vdo तला प्लासीबो effect👍🙏
आपले vibration match होते ❤️
Thanx mam🙏💐
हो मलाही अगदी असाच अनुभव आला 😊
Madam Always welcome 🎉ANU mala havi asanari maitrin aahe jila mi khup divas shodhat hote mi khup samadhani aahe ❤
So nice of you! I am honoured. Mala dekhil khup samadhan milate yatun ❤️
Khup chaan
Yogya veli ha video milala
Dhanyawad❤
ताई, तुमच्या रूपा ने मला देव भेटला. माझी सकारात्मकता वाढ ली आहे धन्यवाद. खुप खुप धन्यवाद
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे . मनापासून धन्यवाद. 🙏
खूप छान सांगता तुम्ही, धन्यवाद
मैडम तुम्ही खूप गोड आणि छान दिसता खुप छान विडियो एकदम भन्नाट कल्पना ❤❤
मनापासून धन्यवाद ❤️❤️
Mam tumcha video kharach khup chan ahe, tumche bolne pan khupch sunder ani khare ahe
Dhanyavad 🙏
खुप छान संदेश
धन्यवाद जी
धन्यवाद
तुम्ही बोलण्या आधीच, तुम्हाला बघितल्यावर खूप possitive वाटत, थँक यू☺️
मनापासून धन्यवाद . सो नाइस ऑफ़ यू ❤️
अगदी बरोबर
@@ANewUMarathi ❤️
तुमच्या विडियो चा खूप उपयोग होतोय 🙏🙏
धन्यवाद🙏
Mam khup khupch chan videos aamhi sakaratmak zalo and ghrat sudhha shubh ghtna ghdayla lagllya dhnyawad tumhala
Dhanyavad. Tumcha comment vachun khup anand zala . Ashyach shubh ghatana ghado tumchya ayushyat. Khup khup shubhecha
khupach chan video ajacha mala yachi garaj hoti khup khup Dhanyavad Mam
Thank you thank you thank you so much mam...mla khup garaj hoti ya subject chi
Welcome , tumhala upyog zala video cha baghun anand zala .
Very nice...so positive..... beautiful guidance.....lot Thanks.......
Welcome ! Glad you liked it!
Kkhup positive Mastch madam
धन्यवाद
मॅडम , अतिशय सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद
नमस्कार,खूप छान मार्गदर्शन मॅडम ,धन्यवाद
धन्यवाद
खुप छान वाटले
खूप छान सांगितले मॅडम 💐
धन्यवाद
Dhanyavad madam. Useful information.
नेहमी नकारात्मक असणारी मी आपले video's बघून मी सकारात्मक विचार करायला लागले.thank you very much madam.
🙏👍
Welcome! आनंद झाला तुमचा comment वाचून . 🙏
Khoop chhan explanation of placebo effect.... being a doctor .& family member....khoosh
Happy to get validation from a Doctor. Means a lot to me. Thank you
खूपच छान ! 👍
धन्यवाद
बहोत अच्छी जानकारी,धन्यवाद सर
Welcome
धयान केल्याने बिगर औषध. ओप्रेशन बरा होतो.. पोझितीच विचार..
मॅडम खरे आहे..आपण शरीराला jasya सूचना देऊ...तसे आपण घडाऊन आणू शकतो..माझे ldl colestor वाढले होते...आमचे Dr.bole golya ghyvya लागतील१८५ होते...१५० पर्येत ठीक आहे.मी म्हंटले वॉकिंग प्राणायाम.. आणि आहारा mde badal karel...parntu mi thyasobt दररोज बोलत होती..माझे colestor नॉर्मल ला येत आहे...असे दिवसभरात खप वेळा म्हणाचे...आणि३ महिन्यात report maza normal aala... Tumche video mala khup khup आवडतात🙏
Video आवडतात वाचून आनंद झाला . धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव सांगितला . 🙏
Beautiful presentation....mind blowing.....🎉🎉🎉
Thank you
Mazya husband la psoriasis ahe te kmi hou shakto ka ya treatment ne
Great
अनुपमा ताई.... नेहमीप्रमाणे मस्त vdo😅
धन्यवाद
खूप छान
Khup Sundar, Thank you so much Madam ❤
Dhanyavad ❤️
धन्यवाद.
तुमचे सर्व vdo मी मनापासून ऐकते. तुम्ही senior citizens साठी एक vdo कराल का? आम्ही ग्रुप मध्ये सर्व seventy plus आहोत.पण काही प्रश्न. कॉमन असतात. तुमचे सर्व vdo ऐकुन हे सहज होईल वाटते पण प्रत्यक्षात visualisation करतांना मन एकाग्र ता होत नाही नीट.मला वाटते आहे की सीनिअर साठी एक vdo केला तर बरे होईल. तुम्हाला वाठदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!
मनापासून धन्यवाद. senior citizens साठीं नक्की व्हिडीओ चा विचार करते.
खूप खूप छान 🎉
धन्यवाद
तुमचे video मी बघते.
धन्यवाद
Khup छान....
धन्यवाद
Thank You So much ❤
Welcome ❤️
छान 😊
Thank you so much
Nice
Thank you
Thank you Mam 🙏
Welcome 🙏
Very good
Thank you
Thank you
Welcome
मासिक पाळी बद्दल सांगा
👌
ताई माझे पैसे बरेच ठीकाणी अडकले आहे. त्या साठी काही सूचना देवू शकतो का?
Mam can u pls make a video on Gratitude journal Writing.
There is a video on gratitude. Here is the link. Specifically for journaling, I will do that sometime. ua-cam.com/video/M6eM3ctbxPw/v-deo.htmlsi=f58LCf89_c7p3EzZ
मॅडम, माझी आई 92वर्षाची आहे, तीखूपत्रास देते झोपत नाही, तिला झोपेची गोळी द्यावी लागते, ती तिच्या माहेरचेच बडबडते, मुली आठवतात पण आम्ही समोर असून ओळखत नाही, काय करावे
प्यारालीसेस वर बोलायचं आहे.
आपल्या या मार्गदर्शनाची खुपच आवश्यकता आहे.धन्यवाद. आपला फोन नंबर मिळेल का.
तुम्ही personal counseling देता का online? मी मुंबई ला राहते .
Zoom Varun personal paid session asatat. Anewuchannel@gmail.com var email pathava
❤
😮
तुमि खूप चांगल सांगता तुमचा फोन नंबही मिळेल का plz
Mala kara tumchyshi personal bolaych ahe. Msg var jast bolu shakat nahi. Tumcha what's app number dyal ka please
❤❤❤
❤❤