हो आपण बरोबरच सागंत आहात. राजयोगपण हेच सागंत आहे. रोज रात्री झोपण्यापुर्वी दिवसभरात जे काही माझा कडून सर्वप्रकारे वाईट, ज्ञात व अज्ञान्याने कर्म घडले आहे. त्याचा मला पश्याताप होतो आहे ,हे परंमपिता या सर्व.वाईट कर्मबंधनातुन मला मुक्ती दे.
प्रिय संज्योत,मी तुमचे जवळ जवळ सर्वच व्हिडिओ बघते,गाणी पण सर्व ऐकली.तुम्ही स्वतः एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहात.आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर मांडता,ते ऐकूनच खूप एनर्जी येते.आत्मविश्वास सुद्धा वाढतो.खूप सुंदर व्हिडिओ, आणि मनःपूर्वक अभिनंदन, धन्यवाद!
नमस्कार... मी खूप अडचणीतुन जात होते,आहे त्यात मला आज तुमचा व्हिडिओ पाहून खूप धीर भेटला आहे..मी ही technic नक्की करून पाहीन...मला ही अडचणीतून लवकर बाहेर पडायचं आहे...सुंदर असं आयुष्य जगायचं आहे...thank madam...🙏🙏
docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScAODNJX5p6cLBjo4ZL4SckssERBifOD5R7jMRGjtmagtzGYQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0 जर आपण हा कोर्स join करू शकलात तर प्रयत्न करा.
खरोखर अगदी मनापासून तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक वाक्य तुमच्या मनातील भाव प्रकट करत आहे. ईश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो. आणि मी मनापासून तुमचे आभार मानतो, आणि म्हणतोI Love You, I'm so sorry Please forgive me Thank you I love you
खूपच छान व्हिडिओ आहे. हे सगळं माहिती आहे की माफी मागावी परंतू आपण प्रत्येकवेळी विसरून जातो. परंतु तुम्ही जे अनुभव सांगितले रोग्यांबद्दल ते ऐकून लक्षात ठेवू. खूप छान वाटले. धन्यवाद.
थॅक्यु.... तुमच्या ह्या विडिओ मुळे मला मी स्वतः खुप वाईट वागत आहे हे कळलं....मी नक्की च तुम्ही सांगीतल्या प्रमाणे वागेन आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणेन....🙏🙏🙏🙏
Yes maam मी ही पद्धत वापरते. औरा खूप positive आणि गोष्टी अगदी सहज होतात.आणि युनिव्हर्स कोणत्या न कोणत्या रूपात मदत करत राहते. फक्त positive affirmation देण गरजेचं आहे. Thank you so much maam
कोटी कोटी धन्यवाद ... तुम्ही खुप खुप सुंदर प्रकारे आमच्या पर्यंत पोहचवले.... हि पद्धत खुप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात कार्य करते ...... सहज, सरळ , सुंदर जीवन जगण्याची कला आहे .. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Thank u so much ha technique aapli professional life var effect karte mam because due to cororna my Mr don't have job now money is priorities for us and he is very short tempered thankyou once again ❤
Mi mam cha course join kela aahe... खूप छान आहे हा कोर्स.... तुम्ही शक्य असेल तर जॉईन करा.... तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्की मार्ग मिळेल.... Mam खूप छान samjun सांगतात....
खरच मॅडम खूण सुंदर आणी positive vedeo असतात तूमचे ..तूम्ही पाठीमागील vedeo मध्ये एक पुस्तक सांगीतले होते जादू ... ते मि online मागवले खूप छान पुस्तक आहे. त्या पुस्तक का मधील टेकनिक हि खूपच positive आहेत ..आभारी आहे..असेच नविन vedeo पाठवा...धन्यवाद
खुप छान I am sorry Please forgive me I love You ❤️ Thank You ही गोष्ट खरी आहे असे मला वाटायला लागले आहे आता खरोखर मी मनापासून म्हणेल आपले मनापासून आभार
The real life implications of the same is definitely going to work. Dr.Vaidya's words yield magic and more than that her explanations are based on her experiences with people Hats off
मी नेहमीच हा प्रयाेग करत असताे, तुम्ही दिलेल्या माहीती मुळे पूर्वी पेक्षा जास्त सकारात्मक मला रिझल्ट मिळत आहेत. मॅडम तुमचा आवाज छान आहे. आणि साेप्या पद्धतीने छान माहिती देता, मनापासुन Thank you madam. अशाच हसत रहा तुम्ही आणि आपण सगळेच, 😊🙏🙏🙏
Thank you mam Tumhi khup chhan margadarshan Karata mazya jivanat khup problem Aahet mala tumchya video mule Navin shikala milate tumache bolane aekat rahave vatte
धन्यवाद ताई,तुमचा आवाज सुंदर आहे, त्यांच बरोबर सादरीकरण फारच सुंदर व सोपं. कसं करावं हे नाही सांगितलं,मेडिटेशन करतांना करावे का,काय ते सांगा म्हणजे बरे होईल. धन्यवाद
Thank u Madam,video baghun khup bare vatle, kalat nakalat ,sorry,forgive me asa mhatla jat hota ..ani he agdi barobar ahe he sidha zala,thank u very much Madam.. 🙏🙏
Hooponono prayer with music available ahe you tube wr ani ti khup sundar ahe Te gan mhatal ki khup relax watat Thank you mam tumhi saglyana ha marg dakhvat ahat ❤️❤️❤️
हो आपण बरोबरच सागंत आहात. राजयोगपण हेच सागंत आहे. रोज रात्री झोपण्यापुर्वी दिवसभरात जे काही माझा कडून सर्वप्रकारे वाईट, ज्ञात व अज्ञान्याने कर्म घडले आहे. त्याचा मला पश्याताप होतो आहे ,हे परंमपिता या सर्व.वाईट कर्मबंधनातुन मला मुक्ती दे.
हो संपूर्ण खर आहे
Chan Abhinadhan apalea message phahila wer happy
प्रिय संज्योत,मी तुमचे जवळ जवळ सर्वच व्हिडिओ बघते,गाणी पण सर्व ऐकली.तुम्ही स्वतः एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहात.आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर मांडता,ते ऐकूनच खूप एनर्जी येते.आत्मविश्वास सुद्धा वाढतो.खूप सुंदर व्हिडिओ, आणि मनःपूर्वक अभिनंदन, धन्यवाद!
Kamal ji khup khup dhanyawad....
मी आज पहिल्यांदाच ऐकला तुमचा व्हिडिओ पण ऐकताना सुद्धा खूप positive वाटले . तुम्ही संगतलेला प्रयोग करून मी नक्की अनुभव घेईन thankyou I Love you 🙏🙏
नमस्कार... मी खूप अडचणीतुन जात होते,आहे त्यात मला आज तुमचा व्हिडिओ पाहून खूप धीर भेटला आहे..मी ही technic नक्की करून पाहीन...मला ही अडचणीतून लवकर बाहेर पडायचं आहे...सुंदर असं आयुष्य जगायचं आहे...thank madam...🙏🙏
docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScAODNJX5p6cLBjo4ZL4SckssERBifOD5R7jMRGjtmagtzGYQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0
जर आपण हा कोर्स join करू शकलात तर प्रयत्न करा.
Same here 🙏🏻
@@vaidyasanjyot मॅडम मला करायचे आहे पण मी एकसात pase देवू शकत नाही...
डॉक्टर hulate यांनी हवाय प्रार्थनेचा इतर एक दोन हॉस्पिटलमध्ये तरी उपयोग केला आहे का जगामध्ये अनेक मानसिक रुग्ण आहेत केवळ माहितीसाठी
खूप practical विचार आहेत आमच्या jvm मध्ये असेच विचार आहेत whatever you give comes back multiplied and magnified
No words to say ...He knowledge baryach sources through ghetla aahe pan parat tumchyakadun aikun bramhandane mla athavan karun dili👍👌👌👌👌👌👌
खूपच छान!
जैन धर्मात अशी माफी दर वर्षी मागितली जाते संवत्सरी पर्व दिनाला🙏
You are absolutely right! Ma'am
आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला.फारच सुंदर पध्दतीने सांगता.आवाज गोड आहे.आज सांगितलेली पध्दत मी फाॅलो करीन मनःपूर्वक धन्यवाद!!Thank you so much
खरोखर अगदी मनापासून तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक वाक्य तुमच्या मनातील भाव प्रकट करत आहे. ईश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो. आणि मी मनापासून तुमचे आभार मानतो, आणि म्हणतोI Love You,
I'm so sorry
Please forgive me
Thank you
I love you
Gratitude प्रदर्शित करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगितलात त्याबद्दल धन्यवाद.
खूपच छान व्हिडिओ आहे. हे सगळं माहिती आहे की माफी मागावी परंतू आपण प्रत्येकवेळी विसरून जातो. परंतु तुम्ही जे अनुभव सांगितले रोग्यांबद्दल ते ऐकून लक्षात ठेवू. खूप छान वाटले. धन्यवाद.
थॅक्यु.... तुमच्या ह्या विडिओ मुळे मला मी स्वतः खुप वाईट वागत आहे हे कळलं....मी नक्की च तुम्ही सांगीतल्या प्रमाणे वागेन आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणेन....🙏🙏🙏🙏
Yes maam मी ही पद्धत वापरते. औरा खूप positive आणि गोष्टी अगदी सहज होतात.आणि युनिव्हर्स कोणत्या न कोणत्या रूपात मदत करत राहते. फक्त positive affirmation देण गरजेचं आहे.
Thank you so much maam
Prayer mahnlyaver affairmation dyaychi ka
कसला गोड आवाज आहे mam तुमचा ❤️💕💕💕💕💕 मला कालच सापडलं तुमचं चॅनेल. Thank you
Thanks superb 👌💐
मला पण आजच सापडले
I'm sorry
Please forgive me
I Thank you
And I love you 🌹🙏🏻
Ug
मॅडम खूप छान
कृतज्ञता व्यक्त करणे हे पुण्य आहे
मला आजच तुमचं चैनल बघायला मिळाले हेच माझ्यासाठी खूप मोलाची माहितीदिली माऊली खुप खुप धन्यवाद 🙏🙏
दीदी सादर प्रणाम.. आपण सांगितलेले अमृततुल्य वाणीतुन सुंदर विचारांची., तत्त्वज्ञानाची रूपरेषा खरोखरच आम्हाला दीपस्तंभा सारखी आहे.. अनमोल आहे..आपले मनःपूर्वक आभार.. धन्यवाद .....
ताई,तुम्ही फारच अप्रतिम महिति दीली,मी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पहिला.
🙏🙏👍
Laybhari ,awesome , explanation in marathi ,pragatche door open karnyachi high ti wel,thank u ,thank u ,thank u
मी नशीबवान आहे कारण मी भारतीय संस्कृतीत जन्माला आलो, जिथे हे सर्व माझ्या धर्माचाच एक भाग आहे.
खुपच छान वाटलं हे सर्व ऐकून ताणतणाव दूर झाला thank-you madam
खूपच छान व्हिडीयो बनवलात मँम ,वेरी नाईस, नुस्त ऐकूणच हलके झाल्यासारखे भासू लागलेय मला आत्तापासूनच,वेरी नाईस,असेच छान छान व्हिडीयोज तुम्ही बनवत राहोत हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करतो 👌🙏😊👏👏👏
कर्माचा सिद्धांत खूपच सुंदर मांडून उत्कृष्ठ.
मनःशांती चा छान मार्ग सांगितला. अंतर्मनात डोकावण्याच या निमित्ताने समजल धन्यवाद
All The Best
कोटी कोटी धन्यवाद ... तुम्ही खुप खुप सुंदर प्रकारे आमच्या पर्यंत पोहचवले.... हि पद्धत खुप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात कार्य करते ...... सहज, सरळ , सुंदर जीवन जगण्याची कला आहे .. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Thank u so much ha technique aapli professional life var effect karte mam because due to cororna my Mr don't have job now money is priorities for us and he is very short tempered thankyou once again ❤
मॅम, खुपच खुपच छान ,जीवनाचा मंत्र दिला आहे....Sorry, please forgive me ,Thank you ,I love you......खुपच पॉवरफुल word आहेत.....Thank you so much👍👍👍👍👍👍👍
Thank u mam, Iam sorry, please forgive me , Thank u , I love u mam 🙏🙏
खूप thanks... नविन गोष्ट मला माहिती झाली ... I try to experiance it..
मॅडम खूप छान वाटला vedio.... खूप सुंदर माहिती सांगितलीत तुम्ही
Mi mam cha course join kela aahe... खूप छान आहे हा कोर्स.... तुम्ही शक्य असेल तर जॉईन करा.... तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्की मार्ग मिळेल.... Mam खूप छान samjun सांगतात....
खूपच छान मार्गदर्शन धन्यवाद
Thank u very much mam all ur vlogs r very knowledgeable. Once again thanks a lot for precious words. 🙏🙏🙏
Madam video khup chhan hota thank you for sharing such a nice advice
प्रारब्धा बद्दल उत्तम सादरीकरण व उत्तम माहिती........ तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Very very Good explain, madam Hoponopono, feeling with express result 1000% I have Also realised.....
Thanks a lot...
मॅडम आपले खूप खूप धन्यवाद
आपण छान माहीती दिली आपली सांगण्याची पद्धत लवकर समजेल अशा पद्धतीने आहे.
Khup sunder.mi pn.. ashyach vicharachi ahe..aani aj mi khup happy ahe..🙏🙏👍👍
खरच मॅडम खूण सुंदर आणी positive vedeo असतात तूमचे ..तूम्ही पाठीमागील vedeo मध्ये एक पुस्तक सांगीतले होते जादू ... ते मि online मागवले खूप छान पुस्तक आहे. त्या पुस्तक का मधील टेकनिक हि खूपच positive आहेत ..आभारी आहे..असेच नविन vedeo पाठवा...धन्यवाद
Nakkich
I have seen your 2-3 video recently. Really mam you and your voice too good. I love your voice. onec again thank for great information. God bless you.
संज्योत खुप सुंदर मागे दशॆन केल्या बद्दल धन्यवाद
सुंदर मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद mam , खूप छान ,सोपे सांगितले आहे.
मॅडम तूमचे विचार खूपच सुंदर आहेत मी आजच तूमचे तिने हिडीआे बघितले व ऐकले खूपच सुंदर
Very nice ...
नमस्कार ताई,खूप छान आणि सोप्या भाषेत उत्तमऊपाय सांगितलाय आपण,खूपच मनास पटले विचार,
खुप छान
I am sorry
Please forgive me
I love You ❤️
Thank You
ही गोष्ट खरी आहे असे मला वाटायला लागले आहे
आता खरोखर मी मनापासून म्हणेल
आपले मनापासून आभार
🙏🙏mam very nice information.👌👌🌹👍👍thank you very much.
The real life implications of the same is definitely going to work.
Dr.Vaidya's words yield magic and more than that her explanations are based on her experiences with people
Hats off
Thanks… everyone has to try it
Khup chan mahiti ahe . Thanks madam
Khup chan video aahe tai. Nakki try krun bgen.
हे मात्र पटल आपल्याला पैशाची माफी मागने आणि त्याच्यवार प्रेम करने।🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
मी नेहमीच हा प्रयाेग करत असताे, तुम्ही दिलेल्या माहीती मुळे पूर्वी पेक्षा जास्त सकारात्मक मला रिझल्ट मिळत आहेत. मॅडम तुमचा आवाज छान आहे. आणि साेप्या पद्धतीने छान माहिती देता, मनापासुन Thank you madam. अशाच हसत रहा तुम्ही आणि आपण सगळेच, 😊🙏🙏🙏
खुप
छान समजलें धन्यवाद
Madam tumche video phaar chaan aaheet
Thanks
खूपच छान माहिती दिली मॅडम
Thank you ma'am ❤❤❤
Thank you mam
Tumhi khup chhan margadarshan
Karata mazya jivanat khup problem
Aahet mala tumchya video mule
Navin shikala milate tumache bolane aekat rahave vatte
Thnq so much mam realy dukhavr marg spdnyasathi utkrusht mahiti dili tumhi... Mla tumchyasobt personal bolaych ahe mam ya bddl
Tai khup god avaj ahe tumcha ani tumch margdarshan ter ek nubeye just tucha channel baghitla aikatach rahav as vatat
Thank u ❤️
धन्यवाद ताई,तुमचा आवाज सुंदर आहे, त्यांच बरोबर सादरीकरण फारच सुंदर व सोपं.
कसं करावं हे नाही सांगितलं,मेडिटेशन करतांना करावे का,काय ते सांगा म्हणजे बरे होईल.
धन्यवाद
The most important topic of like... it works very well... Nice Content...🙏👏
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद मँम
आजच्या काळात अशा माहितीची खूप गरज आहे
Madam khup bhari bolta ani tumcha getup sanganchi padhat Mala khup awadte. Tumcha awaj tar kaljala bhedta. Khup sundar karya karta tumi keep it up.
Thank u Madam,video baghun khup bare vatle, kalat nakalat ,sorry,forgive me asa mhatla jat hota ..ani he agdi barobar ahe he sidha zala,thank u very much Madam.. 🙏🙏
खूप छान. ..👌🙏
Very well said, it is working, I am doing this Practice from long back, thank you for your true vedio
ताई तुमचा मोबाईल no. दया
ताई तुमचा मोबाईल नंबर दया
Very nice mam 👍
Khupch sunder upay sopa thank you
Kiti chan sangta mam tumhi ......kiti chan vatl aikun ...mi nakki he theory use kranar ...
Very nice, very different theory. This may be effective. I liked. God bless you.
खूप छान, आपण म्हणजे भगवद।। गीतेत
चं
एक एक पान आहात! ,धन्यवाद मॅडम! 🙏💐💐🌸👍
खूप छान व्हिडीओ आहे
ताई खुप चांगले मार्गदर्शन केलत यांची आम्हाला खुप नितांत गरज आहे असच पुढे करत रहा आभारी आहे
Khup chan madam jeevanache marn tumhi sangitale me try karin
Aikun khup bare vatle khup chan margdarshan karta mala join kara tumcha course madhe
खूप छान बोलता, ऐकताना अंतकरणाला भोवते,thanku so much
खूपच छान माहिती मिळाली आणि समाजलेबसुद्धा
धन्यवाद
Nice information 🙏👍👍
Very nice
Thanku soo much mala khup chhan wattle ahe tumcha video aaikun
तुमचा विडिओ जीवनात खूप महत्त्वाचा ठरतो आहे..
So nice explanation Ma'am...thank you so much🙏
Mast... Thank u so much for information
सुलोचनाशेडगे माहिती खूपच छान माहिती आहे आवडली
Very best. Very very thanks god bless u
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Hooponono prayer with music available ahe you tube wr ani ti khup sundar ahe
Te gan mhatal ki khup relax watat
Thank you mam tumhi saglyana ha marg dakhvat ahat ❤️❤️❤️
Link pathva...tya Hooponopono chi
Mam तुमचे खूप खूप आभार जीवनाला दिशा दिलीत.... thanku so much...I love you mam 🙏🏻🙏🏻
Khupach chhan vatal tumacha video pahun. Aani prasannasuddha.
Thank you very much madam
Chaan chaan kiti clear mahiti milali ,oh my God Thank you very much 🙏😄
Nice videos 🙏🙏
Ho khupche sundar ahay noise tumche
Karmcha siddhant khup sundar sangitale ahay
Thank you mam Tumi khupch chan mahiti deta you are such a great person . Aani tumcha awaj tumch boln hi khup chan aahe
Thank you मॅम मी खुप सुखात आहे ❤
अतिशय सूंदर प्रयोग!
Khup sunder मॅडम .....आजच पहिल्यांदा चॅनल वर .....Very Nice
Surekha Wadile vlog
Nice Information
Mast ma'am thanks
Khup chan sangta
Very nice video.thanks for this technique.god bless you.🙏🙏