1. Everything is figure out... 2.Life loves me. (आयुष्याच माझ्यावर खूप प्रेम आहे...) 3.universe has my back (देव माझ्या पाठीशी आहे) 4.Everything is always working out on me.... 5. रोज मी नवीन काहीतरी शिकत आहे... 6.आज मी आशावादी आहे...
मी करते आहे सध्या... ही वाक्य.... मी भाग्यवान आहे.... माझ्या आयुष्यात सगळ काही चांगल चाललं आहे.... मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे.... चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे... मी निरोगी आणि सुंदर आहे... ही पाच वाक्य मी रोज बोलते 21वेळा आणि त्या पेक्षा जास्त...कधी ही मला आठवेल तेव्हा,कधी मी उदास होऊ लागले की.... खूप मस्त आहे ,खूप ऊर्जा देणार आहे अस वाटत की मी हे सगळं आहे आणि मी हे माझ्याकडे आहे हे विसरले होते ,आणि आता मी खूप खूष आहे आनंदी आहे , स्वतः ला special समजत आहे...हे मला आम्ही स्वामी भक्त ह्या youtub chainal वर सांगितल होत ते मी follow करत आहे...☺️
💜महोदया , माझी प्रतिक्रिया आपणांस निश्चितच आवडलेली असणार आहे. आपल्या समजावण्याचा माझ्या सारख्या ६९ वयाच्या तुलनात्मक निर्धन माणसाला प्रचंड आधार मिळाला आहे. मन: पूर्वक धन्यवाद व अनेक अनेक शुभेच्छा !!!♥️
सर्व प्रथम तुम्हाला पाहिल्यावरच खुप प्रसन्न वाटत.त्यामुळे affirmation आपोआपच होतय.खरच तुमच्या ह्या सांगण्यामुळे खुपच सकारात्मक वाटतय.🙏🏻तुमच्या सांगण्यामुळे प्रत्येकालाच यश मिळो.
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता. धन्यवाद. आपण ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम केला आहे असे वाटते. कारण तुम्ही सांगता ती सर्व तंत्र ह्या अभ्यासक्रमात शिकवली जातात.🙏🙏🙏
Four years ago I have been operated for Bypass surgery. All my friends surprised because I have been a real trekker and had more than 12k km under my feet. But I haven't given up Visualising trekking. It is still working idea of visualisation. On 2 August 23 I had been to Shiv Mandir Ambernath facing tremendous rains and winds putting fully wet 17.5 km from my residence Dombivli. It was my 19th visit on foot to this temple. Visualisation works. I m turning 70 next month.
Thank you for sharing your personal experience with visualization. It will inspire others to do it. You have shown that age is just a number and we can achieve anything we set our mind to . 🙏
Video खूप छान आहे . आणि तुम्ही जे काही सांगताय ते मला पटलं अहे. मी स्वतः असा प्रयोग केला की, मला माझ्या मनातलं घर मिळालंय .अस मी रोज सकाळी उठले की एक इमेज माझ्या डोळ्यांसमोर आणायची . माझ्या नवीन घरात मी आणि माझा नवरा पूजेला बसलो आहोत .आणि खरंच ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे .gravity power , law of attraction यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद , तुम्ही विडिओ बघून इतका छान comment करून तुमचा घराचा अनुभव सांगितला , कसे तुम्ही visualize केले ते सांगितले त्या मुळे इतरांना पण प्रयत्न करावेसे वाटेल. thank you 🙏
नमस्कार मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही लगेच सविस्तर रिप्लाय दिला काल मी सलग व्हिडिओज पाहिले अगोदर फार पूर्वी सीक्रेट बुक पण वाचले आहे तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
Maam, listening to you is so much better and peaceful than listening to any satsang. Everything you talk, sounds scientifically correct and achievable. Thank you🙏
धन्यवाद मॅडम , मी नेहमी तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहाते आणि मनावर बिंबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. Affirmation करून मी थायरॉईड ऑपरेशन मुळे माझा घोगरा झालेला आवाज दोन महिन्यात जवळ जवळ 90 %पर्यंत पूर्ववत मिळवला आहे . तुम्हाला खूप खूप धन्यवाद कायम तुम्ही माझ्या स्मरणात रहाल. बोलताना तुमची हटकून आठवण येते. नमस्कार
तुम्ही video बघून नेहमी comment देखील करता ! तुमचा हा comment वाचून खूप आनंद आणि समाधान वाटले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही comment करुन इतरानापण affirmation करायची प्रेरणा दिली आहे. धन्यवाद ❤️🙏
खूप छान माहिती दिली ताई आपण मनातील निगेटिव्ह गोष्टी काढून त्या जागी पॉझिटिव्ह विचारांची बैठक योग्य रीतीने बसवून आपले आयुष्य आपणच घडवण्यासाठी खूपच चांगली प्रेरणा दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्य🙏
आज पहिल्यांदा आपला विडिओ बघितला .फार छान समजावून सांगितले, कुठे चुकत होते ते कळले. फार सोपी भाषा, सांगण्याची पद्धत या मुळे फार धीर आला. अजूनही आयुष्यात बदल करू शकतो हा विश्वास मनात निर्माण झाला. मन:पूर्वक आभार
अतिशय छान माहिती सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे. विषय तसा गहन आहे. आपल्याला जे पाहिजे आहे त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्या विचारांना तिकडे वळवणे व त्याद्वारे गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणणे ही संकल्पना या मागे आहे. त्यासाठी ब्रम्हांडातील शक्ती आपणास सहाय्य करतात. म्हणूनच म्हणतात *विचार बदला नशीब बदलेल* पण मग काहीवेळा अशा काही गोष्टी व्यक्तीच्या जीवनात घडतात की ज्याची कल्पनाही त्याने कधी केली नसते, मग अशा गोष्टी त्याच्याकडे कशा आकर्षित होत असतील? एखादी घटना घडण्यासाठी दुसर्या व्यक्तीची सहाय्यता आवश्यक असेल किंवा त्या व्यक्तीचा संबंध असेल तर आपण ती घटना मनःचक्षूसमोर कल्पून व त्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले तर ती घटना प्रत्यक्ष घडण्याची कितपत संभावना असते? यावर कृपया मार्गदर्शन/आपले विचार.
तुमचे प्रश्न छान आहेत. पाहिल्याचे उत्तर एखाद्या व्हिडिओ मध्ये देईन , म्हणजे या बाबतीत abraham सारखे law of attraction चे टीचर काय सांगतात असे. दुसरा जो प्रश्न आहे तो मनात येणे सहाजिक आहे. पण आपल्या कुठल्याही ध्येया साठी आपल्याला लोकांची मदत लागतेच. नौकरी कोणी द्यायला लागते. business साठी ग्राहक लागतात . काही ध्येयासाठी मात्र आपल्याला वाटते के समोरची व्यक्ती मदत करत नाही मग कसे होणार. आपले जेंव्हा vibration बदलते तेव्हा समोरच्या व्यक्ती च्या आपल्या बद्दल चे vibration त्याला match करतात. तुम्ही बघितले असेल की एखादी व्यक्ती वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळी वागते. त्या मुळे ती नंतर मदत करू शकते . त्या व्यक्ती ला प्रेरणा देण्याचे काम ब्रह्मांड करते . आपण त्याची काळजी करायची आवश्यकता नसते
माझ्या मुला चे वय ३१ आहे त्याचे लग्न जमत नाही म्हणून मनात चांगले विचार येत नाही ़ पण तुमचे व्हिडिओ पाहून छान वाटले मनात चांगले विचार येत आहे स्वत ़ला बदलते आहे सर्व चांगले होत आहे ़☺☺
सहमत आहे मी अनावधानाने जानेवारी 2022 ला हे affirmation केले होते आणि 3 महिन्यांनी मला त्याचा फायदा झाला. ती गोष्ट माझ्या मनासारखी झाली. त्याला affirmation म्हणतात असे मला माहिती नव्हते. धन्यवाद खूप चांगला माहिती वाला व्हीडिओ बनवल्याबद्दल
खूप छान, सुंदर, धन्यवाद, साध्या शब्दात सोप्या भाषेत समजावून सांगितले , नक्की ऊपयोग करणार नाही तर चान्गला ऊपयोग झाला आहे, माझे affirmation यशस्वीपणे सुरू झाले आहे
ताई तुमचा व्हिडिओ बघितला आणि खुपच चांगली माहिती तुम्ही दिली आहे सकारात्मक विचार कसे आपल्या आयुष्यात अंमलात आणायचे. तुम्हाला ऐक विचारु का, काही व्यक्ती अशा असतात की ज्या अभ्यासात अजिबात हुशार नसतात किंवा शालेय शिक्षण दहावी पण झालेले नसते,अश्या व्यक्ती कुढल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम किंवा योगासन,ध्यानधारणा असे काहीही करत नाहीत जीवनात त्यांनी खुप यश मिळवल आहे असे सुद्धा नाही किंवा त्या खुप मेहनती आहेत,ईमानदार आहेत असे पण नाही तरी सुद्धा त्यांचे विचार नकारात्मक नसतात किंवा ते चंचल मनाचे नसतात उलट त्यांचा सेल्फ कॅानफिडनन्स इतरांपेक्षा खुप स्ट्रांग असताे. अश्या व्यक्ति त्यांच्या जन्मापासून अशा असतात. हे कसे काय
खूप सुंदर समजवल आहे मि प्रथमच पाहिला हा video पण तुम्हि मराठीत सांगा खरच खुप छान information आहे तुमचा पाण्यावर चा video पण अप्रतिम आहे असेच कृपया पाठवत रहा मनापासुन धन्यवाद God bless u
आजचा व्हिडिओ मला खूपच आवडला.मी सकारात्मक विचार करुन स्वतःला बदलविणे.हे सुरु केलेच होते.ते दासबोध व मनोबोधाच्या परीक्षेसाठी अभ्यास करुन.पण मला आपले मार्गदर्शन अधिक आवडले.'
Psychiatrist take tones of money but don’t tell solutions soon to earn more on multiple sessions. Thanks for helping out in gaining confidence. Society needs people like you.
खुप सुंदर व परिपूर्ण माहिती आपण दिलीत , कृपया व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये इतर व्हिडिओ ची लिंक द्या ,जसे वॉटर टेकणीक, मिरर टेकनिक इ. धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद मॅडम, आपण फारच छान समजून सांगत आहात. आपली स्वतःशीच नवीन ओळख करून देईल तुमच्या चॅनेलचे videos बघून. Positive attitude येतोय तुमचे video बघून. मी कालच पहिल्यांदा विडिओ बघीतला आणि चॅनेल subscribe केलं आहे. आतापर्यंत चार videos बघितले आणि खरच खूप छान वाटलं.
नमस्कार मॅडम . मी आज आपला व्हिडीओ ऐकला मॅडम मी रोज आनंदी आहे हे वाक्य म्हणत असते आणि तो दिवस आनंदानेच जातो हे वाक्य माझ नेहमीचच असते पण कधी नकारात्मक विचार येतात ते दोन चार दिवस कायम राहतात मग आठवत आपण आनंदी आहोत हे सुरु होत आणि आणि सुखद अनुभव सुरु होतो . आपण सांगितलय ते१००% खरे आहे . मी आता दुसऱ्या सकारात्मक विचाराकडे वळणार आहे आपल्यामुळे आपले खुप खुप आभार🙏
अतिशय सोप्या शब्दात ....अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देऊन व्हिडिओ तयार केला..याचा आम्हाला खूप उपयोग होईल ...मी तुमचे व्हिडीओ bagt असते.ऐकत असते ...धन्यवाद🙏🙏
Good morning Mam Very good law of attraction practice you are teaching. Further you must read *You can Heal your Life* by Luice L Hay..! Reality g your True Nature as Universe has gifted everybody, but this teaching has been lost as Buddha Teaching got lost from this Land of Light. Buddha is a pillar of light of India.. and A light of Asia..!
Mi teacher aahe. Pahilayndach tumcha video baghitala. Khup chan vatala. Mi mazya 2 families I.e. biological and college teenagers madhe share kelay. Thank you
Thank you! Video baghun itka chan feedback dilat ani family ani students barobar share kelyabaddal abhari ahe. Students barobar ya goshti share karane he mazi pan passion ahe. Me college students sathi design thinking vaparun life kase design karayche ya var talk dete. Channel var pan students sathi vegali playlist Keli ahe. Tumhala te topics avadle tar jarur share kara students barobar. Tyat books chya summary pan ahet. Thank you for helping me spread the message. Maze English Channel pan ahe ANewU .
Mam khoop chhan bolta tumhi ... Ekdam original Ani natural video, kuthlyahi prakach edit kel nahi kinva music vagere nahi taripan shevtparyant ekavasa watato video.. Thank you 💖
Manapasun dhanyavad. Tumhala mazhi video chi style avadate vachun anand zala .Tumhi agadi barobar observe kele me video 1 take karte editing shivay ani mala vatate he ek manapasun kelela sauvad ahe tya mule music, khup slides ase kahi ghalat nahi . Thank you for appreciating.
Thank you madam ,mi agodar pan affirmation vishayi aiekale hote ,pan implement navhate kele pan tumacha video aiekalyanantar affirmation karavese vatale.
Pan mazya ayushyat exactly ulta hota. Mi positive vichar kela tar exactly negative hota. Ani jar mi negative vichar kela tar jara kahitari positive hota.
1. Everything is figure out...
2.Life loves me.
(आयुष्याच माझ्यावर खूप प्रेम आहे...)
3.universe has my back
(देव माझ्या पाठीशी आहे)
4.Everything is always working out on me....
5. रोज मी नवीन काहीतरी शिकत आहे...
6.आज मी आशावादी आहे...
मी करते आहे सध्या...
ही वाक्य....
मी भाग्यवान आहे....
माझ्या आयुष्यात सगळ काही चांगल चाललं आहे....
मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे....
चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे...
मी निरोगी आणि सुंदर आहे...
ही पाच वाक्य मी रोज बोलते 21वेळा आणि त्या पेक्षा जास्त...कधी ही मला आठवेल तेव्हा,कधी मी उदास होऊ लागले की....
खूप मस्त आहे ,खूप ऊर्जा देणार आहे
अस वाटत की मी हे सगळं आहे आणि मी हे माझ्याकडे आहे हे विसरले होते ,आणि आता मी खूप खूष आहे आनंदी आहे , स्वतः ला special समजत आहे...हे मला आम्ही स्वामी भक्त ह्या youtub chainal वर सांगितल होत ते मी follow करत आहे...☺️
छान . धन्यवाद
Thank You ma'am तुमचे video खुप छान आहेत , positive आहेत
आयुष्य खूप positive होत आहे...
नैराश्य प्राप्त झालेल्या व्यक्तींसाठी तुमचे मार्गदर्शन खूप चांगले आहे. जे जीवनाला कंटाळले आहेत. त्याने मुद्दामहून या गोष्टी करून बघा.
छान सकारात्मक विचार
तुम्हाला देवाने पाठवले आहे या कार्यासाठी. काही लोकांचा जन्म होतो काहीतरी कार्य त्यांच्या हातून व्हावे म्हणून, तसेच तुमचे आहे 🙏
मनापासून धन्यवाद
मी आज पहिल्यांदाच तुमचे बोलणे ऐकले आणि मला अतिशय आवडले.किती व्यवस्थित माहिती देता तुम्ही.
मनापासून आभार.
ANewU परिवारात तुमचे स्वागत आहे. मनापासून धन्यवाद .
💜महोदया ,
माझी प्रतिक्रिया आपणांस निश्चितच आवडलेली असणार आहे.
आपल्या समजावण्याचा माझ्या सारख्या ६९ वयाच्या तुलनात्मक निर्धन माणसाला प्रचंड आधार मिळाला आहे. मन: पूर्वक धन्यवाद व अनेक अनेक शुभेच्छा !!!♥️
खूप छान
Very nice information thanks mam
सर्व प्रथम तुम्हाला पाहिल्यावरच खुप प्रसन्न वाटत.त्यामुळे affirmation आपोआपच होतय.खरच तुमच्या ह्या सांगण्यामुळे खुपच सकारात्मक वाटतय.🙏🏻तुमच्या सांगण्यामुळे प्रत्येकालाच यश मिळो.
So true! 🌟
Really I agree with you.. Thanks
आम्ही मनःपूर्वक सहमत आहोत. 🙏🙏
Absolutely my thoughts!
Yes barobar आहे खुप प्रसन्न वाटते. असे वाटते की आपली अडलेली कामे पूर्ण झाली
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता. धन्यवाद. आपण ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम केला आहे असे वाटते. कारण तुम्ही सांगता ती सर्व तंत्र ह्या अभ्यासक्रमात शिकवली जातात.🙏🙏🙏
Law of attraction ही एक युनिक पद्धत आहे
Four years ago I have been operated for Bypass surgery. All my friends surprised because I have been a real trekker and had more than 12k km under my feet. But I haven't given up Visualising trekking. It is still working idea of visualisation. On 2 August 23 I had been to Shiv Mandir Ambernath facing tremendous rains and winds putting fully wet 17.5 km from my residence Dombivli. It was my 19th visit on foot to this temple. Visualisation works. I m turning 70 next month.
Thank you for sharing your personal experience with visualization. It will inspire others to do it. You have shown that age is just a number and we can achieve anything we set our mind to . 🙏
Video खूप छान आहे . आणि तुम्ही जे काही सांगताय ते मला पटलं अहे. मी स्वतः असा प्रयोग केला की, मला माझ्या मनातलं घर मिळालंय .अस मी रोज सकाळी उठले की एक इमेज माझ्या डोळ्यांसमोर आणायची . माझ्या नवीन घरात मी आणि माझा नवरा पूजेला बसलो आहोत .आणि खरंच ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे .gravity power , law of attraction यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद , तुम्ही विडिओ बघून इतका छान comment करून तुमचा घराचा अनुभव सांगितला , कसे तुम्ही visualize केले ते सांगितले त्या मुळे इतरांना पण प्रयत्न करावेसे वाटेल. thank you 🙏
नमस्कार मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही लगेच सविस्तर रिप्लाय दिला काल मी सलग व्हिडिओज पाहिले अगोदर फार पूर्वी सीक्रेट बुक पण वाचले आहे तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 🎉🙏🙏
ब्रम्हविद्या पण हेच शिकवते पण तुम्ही मात्र खूप छान सांगतात धन्यवाद ताई
धन्यवाद
तुमचे व्हिडिओ खरंच खूप inspiring आहे. त्यामुळे माझ्या जीवनात positive changes होतायत.Thank you so much madam🙏
मी आज खरच तुमचे व्हिडिओ पाहून प्रयोग केल्यावर मला सकारात्मक परिणाम झाला.
Maam, listening to you is so much better and peaceful than listening to any satsang. Everything you talk, sounds scientifically correct and achievable. Thank you🙏
खरेच खूप छान आणि नेमक्या शब्दांत समजावून सांगता ताई तुम्ही. अत्यंत उपयुक्त माहिती.
Very nice
धन्यवाद मॅडम , मी नेहमी तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहाते आणि मनावर बिंबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. Affirmation करून मी थायरॉईड ऑपरेशन मुळे माझा घोगरा झालेला आवाज दोन महिन्यात जवळ जवळ 90 %पर्यंत पूर्ववत मिळवला आहे . तुम्हाला खूप खूप धन्यवाद कायम तुम्ही माझ्या स्मरणात रहाल. बोलताना तुमची हटकून आठवण येते. नमस्कार
तुम्ही video बघून नेहमी comment देखील करता ! तुमचा हा comment वाचून खूप आनंद आणि समाधान वाटले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही comment करुन इतरानापण affirmation करायची प्रेरणा दिली आहे. धन्यवाद ❤️🙏
🙏🌹🙏आदरणीय👩💼महोदया🌹, जी... अतिशय सुंदर, परीपक्व, प्रसन्न, बुद्धीमान, आत्मविश्वासपूर्ण असे आकर्षक व्यक्तीथत्व आहे=तुमचे.. 🙏🌹🙏... टच्. वुड्.
धन्यवाद🙏
मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहीला आणि फार आवडला. आता प्रत्येक व्हिडिओ पहात रहाणार आहे. ❤👏👏👌🙏
ANewU परिवारात तुमचे स्वागत आहे . धन्यवाद 🙏❤️
खूप छान माहिती दिली ताई आपण मनातील निगेटिव्ह गोष्टी काढून त्या जागी पॉझिटिव्ह विचारांची बैठक योग्य रीतीने बसवून आपले आयुष्य आपणच घडवण्यासाठी खूपच चांगली प्रेरणा दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्य🙏
धन्यवाद🙏
ताई तुम्ही किती छान समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद. Ata तसेच करायचा प्रयत्न करणार आहे. 🙏
धन्यवाद
ॐ नमो भागवते वासूदेवाय
आज पहिल्यांदा आपला विडिओ बघितला .फार छान समजावून सांगितले, कुठे चुकत होते ते कळले. फार सोपी भाषा, सांगण्याची पद्धत या मुळे फार धीर आला. अजूनही आयुष्यात बदल करू शकतो हा विश्वास मनात निर्माण झाला. मन:पूर्वक आभार
अतिशय छान माहिती सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे. विषय तसा गहन आहे. आपल्याला जे पाहिजे आहे त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्या विचारांना तिकडे वळवणे व त्याद्वारे गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणणे ही संकल्पना या मागे आहे. त्यासाठी ब्रम्हांडातील शक्ती आपणास सहाय्य करतात.
म्हणूनच म्हणतात *विचार बदला नशीब बदलेल*
पण मग काहीवेळा अशा काही गोष्टी व्यक्तीच्या जीवनात घडतात की ज्याची कल्पनाही त्याने कधी केली नसते, मग अशा गोष्टी त्याच्याकडे कशा आकर्षित होत असतील?
एखादी घटना घडण्यासाठी दुसर्या व्यक्तीची सहाय्यता आवश्यक असेल किंवा त्या व्यक्तीचा संबंध असेल तर आपण ती घटना मनःचक्षूसमोर कल्पून व त्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले तर ती घटना प्रत्यक्ष घडण्याची कितपत संभावना असते?
यावर कृपया मार्गदर्शन/आपले विचार.
तुमचे प्रश्न छान आहेत. पाहिल्याचे उत्तर एखाद्या व्हिडिओ मध्ये देईन , म्हणजे या बाबतीत abraham सारखे law of attraction चे टीचर काय सांगतात असे. दुसरा जो प्रश्न आहे तो मनात येणे सहाजिक आहे. पण आपल्या कुठल्याही ध्येया साठी आपल्याला लोकांची मदत लागतेच. नौकरी कोणी द्यायला लागते. business साठी ग्राहक लागतात . काही ध्येयासाठी मात्र आपल्याला वाटते के समोरची व्यक्ती मदत करत नाही मग कसे होणार. आपले जेंव्हा vibration बदलते तेव्हा समोरच्या व्यक्ती च्या आपल्या बद्दल चे vibration त्याला match करतात. तुम्ही बघितले असेल की एखादी व्यक्ती वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळी वागते. त्या मुळे ती नंतर मदत करू शकते . त्या व्यक्ती ला प्रेरणा देण्याचे काम ब्रह्मांड करते . आपण त्याची काळजी करायची आवश्यकता नसते
आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद...👍👍
खूप छान मस्त सगण्याची पध्तशीरपणे आहे
❤️🙏 You are pure Soul .❤🙏
🙏🙏❤️
मनापासून धन्यवाद
खूप सोप्या भाषेत हा विषय समजावून सांगितला आहे .त्यामुळे मनातील,खूप शंकांचं निरसन झाल आहे.
माझ्या मुला चे वय ३१ आहे त्याचे लग्न जमत नाही म्हणून मनात चांगले विचार येत नाही ़ पण तुमचे व्हिडिओ पाहून छान वाटले मनात चांगले विचार येत आहे स्वत ़ला बदलते आहे सर्व चांगले होत आहे ़☺☺
खूप चांगल्या पद्धतीने आपण समजावून सांगितले
खूपच positive विचार अगदी सोप्या भाषेत सांगितले
Video aikun khup positive watale.Khup chan
खूप छान वाटले.सोपं आणि सहजपणे कळेल असं सांगितलं,🙏
धन्यवाद
सहमत आहे
मी अनावधानाने जानेवारी 2022 ला हे affirmation केले होते आणि 3 महिन्यांनी मला त्याचा फायदा झाला. ती गोष्ट माझ्या मनासारखी झाली.
त्याला affirmation म्हणतात असे मला माहिती नव्हते.
धन्यवाद खूप चांगला माहिती वाला व्हीडिओ बनवल्याबद्दल
धन्यवाद
आपण खूप छान सांगत आहात नक्कीच चांगला परिणाम होईल
धन्यवाद
धन्यवाद मॅडम. खूप महत्वपुर्ण आणि उपयुक्त माहिती!
Welcome 👍
द सिक्रेट हे पुस्तक वाचल मी आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी १ आहे.
किती छान logically समजावून सांगता तुम्ही . खरंच खूप खूप धन्यवाद🙏
धन्यवाद🙏
खूप छान, सुंदर, धन्यवाद, साध्या शब्दात सोप्या भाषेत समजावून सांगितले , नक्की ऊपयोग करणार नाही तर चान्गला ऊपयोग झाला आहे, माझे affirmation यशस्वीपणे सुरू झाले आहे
मनापासून धन्यवाद . Affirmations साठी शुभेच्छा .
ताई तुमचा व्हिडिओ बघितला आणि खुपच चांगली माहिती तुम्ही दिली आहे सकारात्मक विचार कसे आपल्या आयुष्यात अंमलात आणायचे.
तुम्हाला ऐक विचारु का,
काही व्यक्ती अशा असतात की ज्या अभ्यासात अजिबात हुशार नसतात किंवा शालेय शिक्षण दहावी पण झालेले नसते,अश्या व्यक्ती कुढल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम किंवा योगासन,ध्यानधारणा असे काहीही करत नाहीत जीवनात त्यांनी खुप यश मिळवल आहे असे सुद्धा नाही किंवा त्या खुप मेहनती आहेत,ईमानदार आहेत असे पण नाही तरी सुद्धा त्यांचे विचार नकारात्मक नसतात किंवा ते चंचल मनाचे नसतात उलट त्यांचा सेल्फ कॅानफिडनन्स इतरांपेक्षा खुप स्ट्रांग असताे.
अश्या व्यक्ति त्यांच्या जन्मापासून अशा असतात.
हे कसे काय
Ho he ashe khup lok astat...luckyli Tyanna sgl milat jyasathi aapan dhadpad krto te Tyanna sahaj milat ..kas kay
Happy thioughts, शुभेच्छा जे हे सर्व ऐकून समजून घेतील. धन्यवाद
नमस्कार , उत्तम प्रकारे विषय आणि आशय समजावत आहात. 🙏
आज प्रथमच तुमचा video पाहिला. खूप छान वाटलं ऐकून. मला आणि माझ्या घरातल्या सर्वांना याचा नक्कीच चांगला अनुभव येईल...मिसेस देशमुख 🙏
धन्यवाद ! Welcome to ANewU family
खूप सुंदर समजवल आहे मि प्रथमच पाहिला हा video पण तुम्हि मराठीत सांगा खरच खुप छान information आहे तुमचा पाण्यावर चा video पण अप्रतिम आहे असेच कृपया पाठवत रहा मनापासुन धन्यवाद God bless u
@@veenaulman6334 m ajach vidio pahila mala khup awadla
आजचा व्हिडिओ मला खूपच आवडला.मी सकारात्मक विचार करुन स्वतःला बदलविणे.हे सुरु केलेच होते.ते दासबोध व मनोबोधाच्या परीक्षेसाठी अभ्यास करुन.पण मला आपले मार्गदर्शन अधिक आवडले.'
धन्यवाद
आज पहिल्यांदाच मी तुमचं मेडिटेशन व्हिडिओ पाहिला खूप छान वाटलं अनुभव चांगला आला
धन्यवाद
खूपच छान विडियो
गृहिणी साठी पॉजिटिव कसे रहायचे या साठी विडिओ बनवा ताई
ताई धन्यवाद मी तुमचे सर्व विडियो पाहते व खूप जणांना शेअर केलेत आज रिप्लाय दिल्या बद्दल खूप आभारी आहे.
मनापासून धन्यवाद . इतरांबरोबर शेअर करता त्या साठी आभारी आहे . 🙏
मॅडम मी लॉ ऑफ अट्रॅक्शन चे खूप व्हिडिओ बघितले पण तुम्ही खूप छान सांगितले.आभारी आहे.
धन्यवाद! 🙏😊
Tai तुम्ही खूप छान explain केले आहे मी नक्की try करणार
👍Dhanyawad
खूप छान आणि सोप्या शब्दात माहिती दिलीत ताई थँक्यू
खूप म्हणजे खूपच छान माहिती मिळाली.शंभर टक्के माईंड चेंज होणार
मनापासून धन्यवाद .
मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला. खुप बर वाटल. आपण किती तरी छोट्या छोट्या चुका करत असतो. आणि आपल्याला त्या कळत नाहीत.🙏
Psychiatrist take tones of money but don’t tell solutions soon to earn more on multiple sessions. Thanks for helping out in gaining confidence. Society needs people like you.
You are welcome. Thank you for such a sweet feedback. Means a lot to me . 🙏
@@ANewUMarathi👍 🙏
खुप सुंदर व परिपूर्ण माहिती आपण दिलीत ,
कृपया व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये इतर व्हिडिओ ची लिंक द्या ,जसे वॉटर टेकणीक, मिरर टेकनिक इ.
धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
खूप छान समजावलंत मॅडम तुम्ही मी नक्कीच याचा अवलंब करेन.धन्यवाद 🙏🌹❤️
तुम्हाला बघूनच खूप प्रसन्न वाटते,आणि तुमची समजवण्याची पद्धत पण खूप आवडते
मनापासून धन्यवाद
धन्यवाद मॅडम, आपण फारच छान समजून सांगत आहात. आपली स्वतःशीच नवीन ओळख करून देईल तुमच्या चॅनेलचे videos बघून. Positive attitude येतोय तुमचे video बघून. मी कालच पहिल्यांदा विडिओ बघीतला आणि चॅनेल subscribe केलं आहे. आतापर्यंत चार videos बघितले आणि खरच खूप छान वाटलं.
Welcome to ANewU family! धन्यवाद
तुम्ही खूप मनापासून सांगता अगदी सहज पणें..खूप छान वाटते तुम्हाला बघितल्यावर..
मनापासून धन्यवाद
Khup chan madam khup positive vathe thumache vidio pahun yekun thanks lot madam
one think हे हि पुस्तक़ बरोबर आहे
Tai tumche vichar khupach sakaratmak urja detat mala hyacha khup fayada jhala aahe dhanyavad
Dhanyavad, tumcha comment vachun anand zala! ❤️
खूप छान विश्लेषण केले..धन्यवाद ताई
धन्यवाद
ताई, आपण फारच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मीं ही माहिती अनेकांना शेअर केली आहे.
धन्यवाद
नमस्कार मॅडम . मी आज आपला व्हिडीओ ऐकला मॅडम मी रोज आनंदी आहे हे वाक्य म्हणत असते आणि तो दिवस आनंदानेच जातो हे वाक्य माझ नेहमीचच असते पण कधी नकारात्मक विचार येतात ते दोन चार दिवस कायम राहतात मग आठवत आपण आनंदी आहोत हे सुरु होत आणि आणि सुखद अनुभव सुरु होतो . आपण सांगितलय ते१००% खरे आहे . मी आता दुसऱ्या सकारात्मक विचाराकडे वळणार आहे आपल्यामुळे आपले खुप खुप आभार🙏
वेलकम 🙏
@@ANewUMarathi थॅक्यू मॅडम
अतिशय सोप्या शब्दात ....अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देऊन व्हिडिओ तयार केला..याचा आम्हाला खूप उपयोग होईल ...मी तुमचे व्हिडीओ bagt असते.ऐकत असते ...धन्यवाद🙏🙏
Good morning Mam
Very good law of attraction practice you are teaching. Further you must read *You can Heal your Life* by Luice L Hay..! Reality g your True Nature as Universe has gifted everybody, but this teaching has been lost as Buddha Teaching got lost from this Land of Light. Buddha is a pillar of light of India.. and A light of Asia..!
Mam tumhi khup chhan explain karta.....aikunach khup positive Ani prassana vatlle .Thanks
Manapasun dhanyavad
खूप आभारी आहोत मॅडम तुमचे... खूप सोप्या शब्दात उपयुक्त टीप्स देतात तुम्ही 🙏
धन्यवाद🙏
Missions genius madhe asech sangitale ahe marathitun chan vatale
🙏अप्रतीम माहिती सांगितली मॅडम
आपले खूप खूप आभार 💐💐🙏
धन्यवाद🙏
Mi teacher aahe. Pahilayndach tumcha video baghitala. Khup chan vatala. Mi mazya 2 families I.e. biological and college teenagers madhe share kelay. Thank you
Thank you! Video baghun itka chan feedback dilat ani family ani students barobar share kelyabaddal abhari ahe. Students barobar ya goshti share karane he mazi pan passion ahe. Me college students sathi design thinking vaparun life kase design karayche ya var talk dete. Channel var pan students sathi vegali playlist Keli ahe. Tumhala te topics avadle tar jarur share kara students barobar. Tyat books chya summary pan ahet. Thank you for helping me spread the message. Maze English Channel pan ahe ANewU .
खूच सुंदर पद्धतीने समजाऊन सांगता ताई धन्यवाद
धन्यवाद
खूप छान आणि कामाची आणि फायद्याची गोष्ट सांगता आहात पण थोडे शॉर्टकट्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कारण व्हिडीओ खुप मोठा होत आहे.
Very nice lecture
अनुपमा ताई तुम्ही खरच खूप छान माहिती दिलेली आहे 👍✌️🙏♥️💜
धन्यवाद 🙏
Excelent mam, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो, धन्यवाद
मनापासून धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिली आजपासून करून बघणार आहे
धन्यवाद👍
धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
Khup khup Dhanyawad Tai 🎉khup sunder video...life changing
Welcome
खुप छान मार्गर्शन करता तुम्ही,खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद video छान आहे.
धन्यवाद
Khup chhan sangtaat tumhi. Aikunch positivity yete
Dhanyavad🙏❤️
मॅडम सुंदर समजून स्पष्टकारण देत आहात नवीन साठी वेलकम धन्यवाद
मनापासून धन्यवाद
खुफ खुफ छान. माहिती. सांगितली. नवी मुंबई, घणसोली.👍🙏
धन्यवाद🙏
Chhan explain kele sarv kahi lakshat aale ithun pudhe positive thinking suru karat aahe thank you 🙏🙏
Welcome 🙏
Mam khoop chhan bolta tumhi ... Ekdam original Ani natural video, kuthlyahi prakach edit kel nahi kinva music vagere nahi taripan shevtparyant ekavasa watato video..
Thank you 💖
Manapasun dhanyavad. Tumhala mazhi video chi style avadate vachun anand zala .Tumhi agadi barobar observe kele me video 1 take karte editing shivay ani mala vatate he ek manapasun kelela sauvad ahe tya mule music, khup slides ase kahi ghalat nahi . Thank you for appreciating.
खरच खुप छान मोजक्या शब्दांत सांगत आहात मॅडम धन्यवाद 🙏🙏👍👌👌
मनःपूर्वक धन्यवाद. खुप छान सोप्या पद्धतीने सांगता. मला ही माहिती हवी होती. 🙏🙏
धन्यवाद🙏🙏खूप सुंदर पद्धतीने सकारात्मक उदाहरणे देऊन सांगितले आहे.
धन्यवाद🙏
Khoop chaan manala patel ashach post aahet I am very happy to hear you thanks a lot
Khubch chan. Jarur karun baghin nakki mazyat farak padael ha viswas nirman zala ahe khub khub dnywad 🙏🙏
Dhanyavad video baghun itki chan comment kelyabaddal. Vishwas nirman zala ahe tar jarur aaj pasunach suru kara . Mazya shubhecha🙏
छान माहिती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मॅडम
धन्यवाद
Video chhan aahai helpful aahai thanku mam❤
welcome, video helpful ahe वाचून आनंद zhala. Dhanyavad
खूप छान आणि मुळातून विश्लेषण केलंत 👍 Thanks 🌻🌻🌻
मनापासून धन्यवाद
मी आज च तुमचा video पहिला मला फार आवटla. सोप्या aahe smjayla Thanks
धन्यवाद !
@@ANewUMarathi मी करून pahu ka?
@@tanmaynayse7498 जरूर करा
खूप छान मॅडम
मी आजच पहिल्यांदा ऐकलं
Wah मॅडम खूप छान माहिती. खूप छान प्रेझेंटेशन...... तुमचं खूप खूप अभिनंदन 🙏
मनापासून धन्यवाद
Madam bramhad aahe mi anuhavale i am happy khup chan feel karat aahe❤🎉
खरच खुप छान वीडियोज आहेत मॅडम तुमचे, तुमचा कोणताही विडिओ पाहिला की खुप छान वाटते..positivewali feelings yete..stress pn kami hoto..🙏🙏
मनापासून धन्यवाद . Comment वाचून आनंद झाला . 🙏
Khoop Chan aahe he
Me ase karate pan atta netane karate
खुपच सुंदर आहे ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आहे यामुळे खुपच फायदा झाला आहे मला 🥰😊🤗🙏🙏
धन्यवाद
Thank you madam ,mi agodar pan affirmation vishayi aiekale hote ,pan implement navhate kele pan tumacha video aiekalyanantar affirmation karavese vatale.
Welcome, tumhala video baghun karavese vatle yacha anand zhala.
Pan mazya ayushyat exactly ulta hota. Mi positive vichar kela tar exactly negative hota. Ani jar mi negative vichar kela tar jara kahitari positive hota.
Yes... I have good experience of it.
Thanks khupach sunder video. Mi mazya mulina pan firward kele n tyana hi fillow karaila sangutle. Thanks again
Welcome, तुम्हाला video आवडला वाचून आनंद झाला.
Khup positive vathate tumche video baghun..tumhi sangta khup Chan prakare 👌🏻
Dhanyavad, tumhi itka positive feedback dila . Videos mule tumhala positive vatate vachun bare vatale!
Khup sundar ritine tumhi bolta. Mla tumchyashi ekda pratyksh bolychy☺️
Manapasun dhanyavad