vidio open केला आणि coment मधे प्रथम स्थानावर माझ्याच आजाराचे coment होती . मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितले होते . पण मी महादेव मंदिरात जाऊन एक लोटा जल महादेव पिंडीवर अभिषेक केला सहा महिन्यांत चांगला उपयोग झाला . फार छान टेक्निक आहे हे .❤❤❤
मॅम मी तुमचे व्हिडिओ बघते आणि काही काही प्रयोग करतेही पण अधून मधून विसरून जाते करायचे. आणि खूप व्हिडिओ बघते तुमचे मग jumbling होते. मी vision board आणणार आहे. मी तुमचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकते आणि ऐकण्यात इतकी हरवून जाते की तुम्ही क्लास घेत आहात आणि मी क्लासमध्ये बसली आहे असा भास होतो. 😃 तुमच्यामुळे माझे उच्चार स्पष्ट व भाषा अजून शुद्ध झाली आहे. धन्यवाद मॅम 🙏🏼
खूपच सुंदर video मॅडम, हा video मी काल पाहिला. चार दिवसांपूर्वी माझा पाय मुरगळला होता, सूज होती. हे टेकनीक सुरू केले,मला खूपच फरक पडला. रोज केल्यावर पूर्ण ठिक होईल.खूप खूप धन्यवाद मॅडम ❤
Khup Chan vatt tumche videos bghun....mi sddhya 3-6-9 Ani water technique try krte ahe....khup positive vatt.....If positivity had a face as vatt tumhala bghun💖
Thank You Mam❤️ for that amazing technique ✌️💯 'I'm also suffer from last 5years incurable disease....Me tr completely Negative zone nd depression madhe gele ahe .....really helpful video to me👍 Me nakki try karun bghel hi technique nd experience pn gheil heal hotana😌
मॅडम आज बऱ्याच दिवसांनी आला का व्हिडिओ? मी रोज वाट बघते नवीन व्हिडिओची. छान व्हिडिओ. माझ्यासाठी खूप उपयुक्त व्हिडिओ. तुम्ही अतिशय रिलॅक्स मूड मध्ये बोलता आणि ते मनात खोलवर पोहचते. पण मला सारखे सारखे ऐकावे लागते कोणतेही टेक्निक नाहीतर मी विसरून जाते. असे होते.
व्हिडिओ प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजता रिलीज़ होतो. कधी extra व्हिडीओ असला तर मधेच येतो. चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे लगेच कळेल नवीन वीडियो आला की . व्हिडीओ बघून नोट्स काढा म्हणजे लाक्षात ठेवायला सोपे जाते. खूप जण तसे करतात.
Vandana ji, ya trasa sathi, shivay mankyat gap, frozen shoulder paralyss etc war satara yethe satara road la satarya khup aadhi shirwal mhanun gaon aahe. Mala operation sangital hot. Pan khup sadhya treatment ni mi bare zale. Aadhi mi wakdi chalat hote, ata 60 % farak aahe. Dr Tasnim Kazi, Nr machhi market kazi galli. sirwal, tal khandala, dist satara.
एखादी गोष्ट मनात यावी आणि तुमचा त्याच विषयाशी निगडित vdo यावा...👍खूपच धन्यवाद mam 🙏 कधीतरी मधूनच आपण universe पासून थोडे distract झालो आहोत असे वाटते,तसे झाले तर काय करावे,यावर vdo बनवा न plz 🙏
मझ कॅन्सर ऑपरेशन 4वेळा ओपन करावं लागलं..की मो घेणे दूर कारण जखम बरी होत नाही..आजचा हा व्हिडिओ पाहून हे टेक्निकल लगेच apply करून पाहते..कारण डॉ च टेंशन मधे आहेत माझ्याबाबतीत..सो खूप आभार..
Ty Mam 🙏 Mi tumacha video chi vat pahat hote n Mam mala 1 year pasun alerge cha khokla aahe khup treatment keli bara hot nahi tar mi he technic karu ka 🙏🙏
मला ऐकायला खूप कमी येत, शरीराला आज्ञा देण्याचे टेकनिक मी सध्या वापरत आहे. रिझल्ट यथावकाश मिळतीलच. या व्हिडिओ तील तंत्राचा अधिक फायदा होईल का? मुळात अशा समस्येवर हा उपाय आहे का?
Starting la je ahe te tumhi bagha tay , negative visualisation mhanu shkanar nahi tyala. Tumhala jar negative vatat asel tar he technique kara . Yache donhi video bagha. ua-cam.com/video/FJBBXdYYIsk/v-deo.htmlsi=-zuU9mX9ow2qhVci ua-cam.com/video/M4lSaDJ2Y3I/v-deo.htmlsi=V5jKlFSdoL5IGVys Khup khup shubhecha
म्याडम तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी केल माझा थायरॉईड आणि प्रेशर निघून गेलं धन्यवाद म्याडम
vidio open केला आणि coment मधे प्रथम स्थानावर माझ्याच आजाराचे coment होती .
मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितले होते .
पण मी महादेव मंदिरात जाऊन एक लोटा जल महादेव पिंडीवर अभिषेक केला
सहा महिन्यांत चांगला उपयोग झाला .
फार छान टेक्निक आहे हे .❤❤❤
Kharach khup fayda zala mala tumchya video mule... me ratri try kela ani mala sakali khup positive result aala. Khup Dhanyavad ❤
खूप खूप छान माहिती.मी प्रयत्न करून पाहीन
मॅम मी तुमचे व्हिडिओ बघते आणि काही काही प्रयोग करतेही पण अधून मधून विसरून जाते करायचे. आणि खूप व्हिडिओ बघते तुमचे मग jumbling होते. मी vision board आणणार आहे. मी तुमचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकते आणि ऐकण्यात इतकी हरवून जाते की तुम्ही क्लास घेत आहात आणि मी क्लासमध्ये बसली आहे असा भास होतो. 😃 तुमच्यामुळे माझे उच्चार स्पष्ट व भाषा अजून शुद्ध झाली आहे. धन्यवाद मॅम 🙏🏼
खूपच सुंदर video मॅडम, हा video मी काल पाहिला. चार दिवसांपूर्वी माझा पाय मुरगळला होता, सूज होती. हे टेकनीक सुरू केले,मला खूपच फरक पडला. रोज केल्यावर पूर्ण ठिक होईल.खूप खूप धन्यवाद मॅडम ❤
धन्यवाद , तुम्ही तुमचा अनुभव सांगितला . वाचून आनंद झाला . खूप खूप शुभेच्छा .
मी submucous fibrosis साठी आज पासून चालू करेन. माझे तोंड फार कमी उघडते. आपला आशीर्वाद असू दे पाठीशी.
माझ्या शुभेच्छा आहेतच . आजचा Placebo effect चा video पण नक्की बघा .
आधीचा video सूचना आज्ञा याचा वापर करत आहे result चांगला मिळायला लागला आहे धन्यवाद ताई 💐
6 months pasun knee problem ahe last week pasun tumche technic vaprte ahe barach farak janvto ahe🙏 👍 thank you so much Tai 🎉
Tumcha comment vachun anand zala. Tumhi anubhav sangitla tya sathi manapasun dhanyavad. Ajun kami zale ke pan kalava. Vat baghate ahe . 👍
Ho..Madam mala tar anubhv aalela swatala...tumche video baghun maze vichar khupch positive zale aahe..🙏🙏
Khup chan mahiti. Thanks mam
खूप छान माहिती देतात तुम्ही आणि अगदी सहज सोप्या भाषेत Thank u 🙏
धन्यवाद🙏
खूप छान माहीती दिलीत .धन्यवाद मॅडम. अशीच छान छान माहीती मिळावी.
धन्यवाद
फारच छान. मानसिक क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद🎉
धन्यवाद🙏
व्हिडिओ छान आहे
धन्यवाद
अनुपमा खूप छान technique अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेस ! मी सध्या पायाचे mussle pain ने हैराण आहे.हे नक्की try करून बघते.तुझ्या wishes असू देत!
जरूर ट्राय करा. माझ्या best wishes आहेतच. फरक पडल्यावर मला सांगा, वाट बघते. 👍
Mam tumche videos khup chhan astat me sagle video pahte. Khup positive vatat video pahilyavr❤
Dhanyavad ❤️
Thank you Ma'am khup stress madhe me vedio pahili, kharach ekadam bar watal me lagech chalu kela, ekada aaplyashi bolawas matra watal धन्यवाद
किती छान समजावून सांगता ताई तुम्ही
धन्यवाद ❤️
Mam, नेहमी परदेशी उदाहरणे व अभ्यासपुर्वक माहिती आपण देता तशीच भारतीय उदाहरणे असतील तर जरूर द्यावीत. आपले वाचन व अभ्यास आदरणीय आहे.🙏
ua-cam.com/video/Mo9GSgbnzFg/v-deo.htmlsi=g1V0WDsJMpfbFlT4
मागचे दोन्ही Vedio मला आवडले आणि mi te करत आहे. Thanku ताई ❤
Welcome, ani shubhecha! ❤️
खूपच सुंदर आहे मॅडम ❤
धन्यवाद🙏❤️
Khup Chan vatt tumche videos bghun....mi sddhya 3-6-9 Ani water technique try krte ahe....khup positive vatt.....If positivity had a face as vatt tumhala bghun💖
Simple methods told nicely
Happy to see her vdos
Thnks
Thank you 🙏
टेक्निक खूप छान आहे. यापूर्वी जो व्हिडिओ होता सूचना , आज्ञा देणे प्रयोग करून पाहिला रिझल्ट छान मिळाला . आभारी आहे. Thank you
Madam.
welcome. आधीच्या technique चा फायदा झाला वाचून आनंद झाला. Thank you
Madam your videos heals all issues physical and mental too.Thank you very much. Medical treatment is also important along these techniques.
Thank you so much, this means a lot to me. I totally agree ,this has to be done along with medical treatment.
थॅन्क्स ताई योग्य वेळी योग्य मार्गदर्शन
धन्यवाद
Nice video ✌️👍🤗 dhanyawad 👍🤗
Welcome 🤗
God bless you 👍👩👩👧👧👍🤗
खूप छान पद्धतीने समजावून सांगता. Thanks
धन्यवाद
Thank you so much ma'am for this vdo. I will try it. You explain in very simple language which gives very positive feelings.
This is merely universe response to me.. I am just feeling so low and then your video popped up.. Big namaskar from Australia 🙏
Namaskar! Universe wants you to cheer up , and is telling you that life loves you. Best wishes from India🙏
खूप छान 👌👌
धन्यवाद
धन्यवाद
Apnas koti koti Dhanyawad🙏🙏🌹🌹
🙏🙏
खूपच सुंदर ..ऐकताना पण छान वाटते
धन्यवाद
To the point talk pl
Mala tumache vidio aavdle mi aaj sangitleli techniqe try karenaaj pasunach thanks
Thank you, ani all the best!
खूप च छान बोलता 🙏🙏🙏👍
धन्यवाद🙏
Maze mister ajari ahet pan te swathasathi kahihi karat nahit tar me tyanchysathi ase Karu shakte ka
thank you
Welcome
Tumachi teknik khup chan aahe. Hi vidya tumhala kuthe milali. 🙏🙏
First mi mam .
Thank you so much madam
Welcome
छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान मॅम धन्यवाद
धन्यवाद
खूप छान..❤
dhanyavad
Thanks Tai
Thank You Mam❤️ for that amazing technique ✌️💯
'I'm also suffer from last 5years incurable disease....Me tr completely Negative zone nd depression madhe gele ahe .....really helpful video to me👍
Me nakki try karun bghel hi technique nd experience pn gheil heal hotana😌
welcome, positive expectation नी try करा. Healing साठी शुभेच्छा. ❤️👍
@@ANewUMarathi
It's my pleasure ✨😌
Can visualize this technique for other people like close person is sick can we do for them
Very useful guidance
Thank you
I will try mam😊
All the best
Vidio khup chan aahe me watch pahat aste
Madam twarit reply dya mam
धन्यवाद
Mam keep it up fir us
Great work
Thank you for watching.
खूप खूप छान माहिती मिळाली , तुम्ही फास्ट बोलता आणि इंग्रजी डोक् यावरुन जाते
👌
खुप छान
धन्यवाद
Khup chan technique 👌👍thank you mam 🙏
Dhanyavad 🙏
Khup chan 👍
Dhanyavad
Thanks mam
Welcome
Very nice technique madam ji , I like.Thank you so much ,Mee aple videos nehmi baghto , tyacha fayda pn hotoy
Thank you, videos cha fayada hotoy vachun anand zala.
मॅडम आज बऱ्याच दिवसांनी आला का व्हिडिओ? मी रोज वाट बघते नवीन व्हिडिओची. छान व्हिडिओ. माझ्यासाठी खूप उपयुक्त व्हिडिओ. तुम्ही अतिशय रिलॅक्स मूड मध्ये बोलता आणि ते मनात खोलवर पोहचते. पण मला सारखे सारखे ऐकावे लागते कोणतेही टेक्निक नाहीतर मी विसरून जाते. असे होते.
व्हिडिओ प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजता रिलीज़ होतो. कधी extra व्हिडीओ असला तर मधेच येतो. चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे लगेच कळेल नवीन वीडियो आला की . व्हिडीओ बघून नोट्स काढा म्हणजे लाक्षात ठेवायला सोपे जाते. खूप जण तसे करतात.
Madam ... visualise karat astana manat swatala bolat visualise karaych ka ......manje udarnat ....mala job milai mi khup aanandi aahe ....mi khup shrimant hot aahe as.. please sang mam
Lokddaun.pasun.udyog.vyavsay.band.zala.ahe.kay.teknik.vaparu.tai.
Nice
Thanks a lot
welcome.
Thanks and best regards.
Welcome 🙏
Thank you very much for this useful technique
Welcome, glad you found it useful
Thanks mam.
welcome
Thank you Mam
Welcome
Thank you.
You are welcome
Thank you!
Welcome
माझी कंबर स्लीप डिस्क मुळे खूप दुखते.opretion केले २२ वर्षांपूर्वी.तरी त्रास आहे.तुमचा उपाय करुन बघते.तुम्ही आशीर्वाद द्या.
होईलच कमी या अपेक्षेने सातत्याने करा. माझ्या best wishes आहेतच. फरक पडल्यावर जरूर कळवा. वाट बघते !
@@ANewUMarathi❤
Vandana ji, ya trasa sathi, shivay mankyat gap, frozen shoulder paralyss etc war satara yethe satara road la satarya khup aadhi shirwal mhanun gaon aahe.
Mala operation sangital hot. Pan khup sadhya treatment ni mi bare zale. Aadhi mi wakdi chalat hote, ata 60 % farak aahe.
Dr Tasnim Kazi, Nr machhi market kazi galli. sirwal, tal khandala, dist satara.
मला सगळ्य अंगात चुनचनहोते व आगहोते तर काय करू प्लीज कळवाल का मला रवूप त्रास होतो याचा
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खुप छान.. धन्यवाद.. 🙏🙏
धन्यवाद🙏
एखादी गोष्ट मनात यावी आणि तुमचा त्याच विषयाशी निगडित vdo यावा...👍खूपच धन्यवाद mam 🙏 कधीतरी मधूनच आपण universe पासून थोडे distract झालो आहोत असे वाटते,तसे झाले तर काय करावे,यावर vdo बनवा न plz 🙏
धन्यवाद ! Neville Goddard यांच्या success stories चे video ऐका नाहीतर हा video बघा आणि करा . ua-cam.com/video/80uJnhwtFMQ/v-deo.html
मॅडम pcod जाण्यासाठी ही टेक्निक चालेल का किंवा दुसरी पद्धत असल्यास कृपया सांगावे 🙏🙏
छान माहिती दिलीत. माझे गुढगे दुखत आहे. मी ट्राय करेन.
धन्यवाद . All the best 👍
मझ कॅन्सर ऑपरेशन 4वेळा ओपन करावं लागलं..की मो घेणे दूर कारण जखम बरी होत नाही..आजचा हा व्हिडिओ पाहून हे टेक्निकल लगेच apply करून पाहते..कारण डॉ च टेंशन मधे आहेत माझ्याबाबतीत..सो खूप आभार..
जरूर वापरा आणि तुमच्या शरीरातल्या डॅाक्टर ला जागे करा . लवकर बरे होण्या साठी खूप खूप शुभेच्छा. 💐❤️👍
👍👍👍
Ty Mam 🙏 Mi tumacha video chi vat pahat hote n Mam mala 1 year pasun alerge cha khokla aahe khup treatment keli bara hot nahi tar mi he technic karu ka 🙏🙏
Welcome. Jarur karun bagha. All the best 🙏
मला ऐकायला खूप कमी येत, शरीराला आज्ञा देण्याचे टेकनिक मी सध्या वापरत आहे. रिझल्ट यथावकाश मिळतीलच. या व्हिडिओ तील तंत्राचा अधिक फायदा होईल का? मुळात अशा समस्येवर हा उपाय आहे का?
Mast
मला ऍसिडिटी चा खूप त्रास आहे त्या वर कृपया उपाय सांगा
Dhanyavad
Vericon veins cha upay snaga mam
Madam ek video kra b p cantrol vr kahi tecnik
नमस्कार
दुसर्या साठी मुलांसाठी शकतो का
ताई ,3_6_9 व्हिडीओ टाकाल का पुन्हा?
3-6-9 Technique | Law of Attraction | Marathi (मराठी)
ua-cam.com/video/18abZQx_v1k/v-deo.html
धन्यवाद 🙏@@ANewUMarathi
❤❤
Mam pn starting la negative visualisation kelyane tyacha negative effect tr honar nhi na parat tya dukhnyacha vichar karayla bhiti vatte aani mg body aani mind weak feel karayla lagta
Starting la je ahe te tumhi bagha tay , negative visualisation mhanu shkanar nahi tyala. Tumhala jar negative vatat asel tar he technique kara . Yache donhi video bagha.
ua-cam.com/video/FJBBXdYYIsk/v-deo.htmlsi=-zuU9mX9ow2qhVci
ua-cam.com/video/M4lSaDJ2Y3I/v-deo.htmlsi=V5jKlFSdoL5IGVys
Khup khup shubhecha
माहिती थोडक्यात सांगा
तुमचे video खूपच छान आहेत. पण please सांगाल का की तुमचे सगळे video कोणत्या क्रमाने बघावेत.
धन्यवाद . विषयाप्रमाणे playlist आहेत. तुम्हाला सगळे बघायचे असतील तर ही playlist आहे.
ua-cam.com/play/PLo3T3WhtLfq1gQZIkRUpxGZ_UvnSCMOc_.html
एका वेळेला स्वतः च्या अनेक गोष्टी साठी करू शकतो का
मॅडम तुमचा मोबाईल फोन कसा मिळेल..खूप बोलायचं आहे
Paid personal coaching Zoom varun asate. Interested asalyas anewuchannel@gmail var email pathava.
Madam cancer sarkhe decease bre hou shaktat ka? Maze agdi jawalche realative problem madye ahe te pahun amhala khup dukhi aahot
Treatment barobar technique try karayala kahich harkat nahi.
मला पहिल्या vdo ची लिंक पाठवू शकाल का
ua-cam.com/video/FJBBXdYYIsk/v-deo.htmlsi=SIKsKFMW5fwmQzpw
ua-cam.com/video/M4lSaDJ2Y3I/v-deo.htmlsi=3kiRjIohn5t18KeA
Please make on video Silva mind healing technique
Thank you for your suggestion. I will surely consider it .
माझ्या दोन्ही गुडघे झिजले आहे त
तुमच्या या technique ने झिज भरुन येईल का ,,?
मला Affirmation सा़ंगा
माझ वर ४९ वर्ष आहे
ताई नेहमी positive राहून केलं तर जास्त फरक पडू शकतो. हे आपण vdo मधे सांगावे
आपण दुसऱ्या करिता करु शकतो का?
Hey..I am vrushali from pune.. how can I use this treatment for my 10 year old son ? Ma’am can i get your appointment? In which city do to stay ?
तुमच्या रुग्ण सेवेला सहस्र नमस्कार
धन्यवाद🙏
Can we do this for depression also ?
Yes
Tumhi teacher ahet ka
Nahi
मॅडम जे 2 लवकर बरे होणारे video ahet te इतरं|साठी आपण करू शकतो का ॽ
कारण माझ्या आईला ते बोलता येत नाही
खूप छान
धन्यवाद