उदाहरणे सोडवा एकदम झटकन | Fast Calculations | Math Tricks | Ankaganit
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- उदाहरणे सोडवा एकदम झटकन ,
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
👍👍👍👍👍
❤
Very very nice
Thanks sir...your videos are very useful to us..
सुंदर मार्गदर्शन 🌹🌹👏👏
खूप छान शिकवण...!
Thx sir😊
120
124
आज पहिल्यांदाच लसावि काय व कशी काढावी है समझले, थैंक्स गुरुजी
Let me know how to subscribe the channel
खूप खूप सुंदर,अस वाटत तुमच्या कडे येऊन(व्हिडिओ पाहून) जास्ती जास्त शिकून घ्यावे, माझेकडे आता वेळ कमी आहे, माझे वय 66 चालू आहे, नमस्कार
नमस्कार आणि धन्यवाद,
124 चिकू 45 फुले
सामाईक विभाजक म्हणजे मसावी.सामाईक आणि असामाईक विभाजक याचा गुणाकार म्हणजे ल.सा.वी.
मसावी काढून दाखवा
Sir मला 5.25 % & 5.75 % कसे काढायचे ते प्लीज पुन्हा एकदा दाखवा कारण ह्यच्या 3 संख्या आहेत मग 3 नाचा गुणाकार कसा करायचा