वजाबाकी करण्याची सोपी पद्धत | वजाबाकी कशी करावी | Subtraction in marathi | हातच्याची वजाबाकी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 244

  • @sheelawagh0
    @sheelawagh0 22 дні тому +37

    जर डावी संख्या शुन्य असेल तर कसे करावी .पुष्कळ प्रयत्न केला पण जमत नाही. एखादे उदाहरण घेवून समजून दाखवल्यास फार बरे होइल.

    • @GBsCorner
      @GBsCorner  21 день тому +10

      यावर लगेचच व्हिडीओ दिला आहे.तिथे सर्व शंका क्लियर होतील.लक्षात आणून दिल्याबद्दल
      धन्यवाद.

    • @samadhandhamale9839
      @samadhandhamale9839 21 день тому +1

      Ya var ek video banva sir

    • @sheelawagh0
      @sheelawagh0 21 день тому +2

      धन्यवाद सर. माझा आपणास सा.नमस्कार. शुकर है सर आपणास.

    • @dattatraydhodapkar7381
      @dattatraydhodapkar7381 16 днів тому +2

      ⁹⁹😊😊99

    • @shubhangighongadi6297
      @shubhangighongadi6297 12 днів тому

      O​@@GBsCorner

  • @sandipdhole189
    @sandipdhole189 2 дні тому +2

    खुपच सोपी पद्धत आहे सर... छान समजावून सांगितले धन्यवाद 🎉

  • @vishwanathmundhe1821
    @vishwanathmundhe1821 20 годин тому +2

    खुपचं सोपं करून सांगितले सरजी.धन्यवाद

  • @mohanchavan7181
    @mohanchavan7181 23 дні тому +9

    सर,फार सुंदर .आवडलं आपल्याला . हुशार व्यक्तिमत्त्वाला सलाम

  • @mpwavekar7038
    @mpwavekar7038 22 дні тому +5

    फारच छान एक गणिताचा आवड असणारा शिक्षक

  • @pauladpatole1173
    @pauladpatole1173 2 дні тому +1

    उत्कृष्ट अति उत्कृष्ट

  • @pravinpatil1241
    @pravinpatil1241 3 дні тому +1

    जबरदस्त sir तुम्ही असं शिकवलं की अशक्य असं काही नाही

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l 21 день тому +3

    खरचं खूप सरळ आणि सोपे केले तुम्ही गणित.

  • @Milind.sonawane134
    @Milind.sonawane134 3 дні тому +1

    Nice sir khup sopya padatine Sangit la ahe👍👍

  • @manoharsonawane4830
    @manoharsonawane4830 23 дні тому +2

    गणिताच्या या छोट्या ट्रिक माध्यमिक विद्यार्थ्यांना फारच उपयोगी आहेत.फक्त सराव व समजून घेणे जरुरी आहे...

  • @shitalkodalkar3450
    @shitalkodalkar3450 16 днів тому +2

    सर खूप सोप्या पद्धतीने सांगितले. गणित अतिशय सुंदर 👍😞🙏🙏 thank u sir

  • @Milind2157
    @Milind2157 23 дні тому +9

    मी सर चे व्हिडिओ आधी लाईक करतो मग पाहतो ❤

  • @sharadnikam7515
    @sharadnikam7515 День тому +1

    खुप छान👍 👌

  • @JagadishThadave
    @JagadishThadave 2 дні тому +1

    Veri veri nice sar❤❤🙏🙏💐

  • @sanitakambli5768
    @sanitakambli5768 День тому +1

    Khupach chan

  • @saraswati3608
    @saraswati3608 23 дні тому +2

    किती सुंदर शिकवतात असे शिक्षक भेटले तर मुले गणितात चांगले मार्क मिळवतील

  • @ss-it9eo
    @ss-it9eo 16 днів тому +4

    नमस्कार सर ....गणितं शिकवणारे आमचे पण गुरू होते
    पण तुमच्या सारखे गुरू फ्कत तुम्हालाच पाहिलं
    तुम्हाला मनापासून दंडवत प्रणाम करतो...आणि अजून जे काही शिकवता येईल ते शाळ्यातल्या मुलाशाठी नाही तर आमच्या भी गजेचे आहे...आणि मुलांनी पण शिकून घ्यावे...

    • @shekhartemghare8464
      @shekhartemghare8464 13 днів тому

      एकदम छान शिकवले सर👌👍आयडिया ची कल्पना आवडली,,,गणितात मला ३५ ऐवजी नक्की ७० तरी मिळाले असते,आपल्या समजण्याची पद्धत छान👌👍उशिरा का होईना मला गणिताची आवड निर्माण झाली😊

  • @sadhanagaware4613
    @sadhanagaware4613 21 день тому +1

    खूप सुंदर सर .मी 1 teacher आहे.आपले व्हिडिओ मी रोज बगते . व शाळेत मुलांना पण दाखवते.खूप छान व्हिडिओ असतात आपले.

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 15 днів тому +1

    अतिशय सोपी पद्धत आहे,सर धन्यवाद मुलांना नविन पद्धत सांगितले बद्दल.

  • @sayyedarhan1110
    @sayyedarhan1110 15 днів тому +1

    खुप् मस्त पद्धत आहे सर जी अशीच बेरिज् चि पद्धत टाकली तर खूप फायदा होईल sir आम्हाला

  • @mohanpachalag3944
    @mohanpachalag3944 14 днів тому +1

    आपली समजविण्याची पध्दत आवडली, शुभेच्छा.

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH 5 днів тому +1

    Mast trick ❤

  • @shubhadhimate5470
    @shubhadhimate5470 20 днів тому +2

    Khupach chhan, soppi paddhat 🎉

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 16 днів тому +2

    अप्रतिम मित्रा, फारच छान..

  • @sanjaylahane5453
    @sanjaylahane5453 4 дні тому +1

    एकदम छान ट्रिक

  • @rajdharpatil5352
    @rajdharpatil5352 20 днів тому +1

    एकदम मस्त मनाला खूप भावते आहे विद्यार्थ्यांबद्दल आपली तळमळ आपले प्रयत्न

    • @GBsCorner
      @GBsCorner  19 днів тому

      धन्यवाद.

  • @Siddharth-i6o
    @Siddharth-i6o 21 день тому +1

    अतिशय उपयुक्त आज पर्यंत माहिती नव्हती. Thanks

  • @saish6323
    @saish6323 3 дні тому +1

    so nice method sirji

  • @pramoddurge439
    @pramoddurge439 4 дні тому +1

    Very appreciable and easy to remember method.

  • @mustakhimshaikh4026
    @mustakhimshaikh4026 2 дні тому +1

    Great sar

  • @anitamantri6999
    @anitamantri6999 13 днів тому +1

    Sir method khup easy karun shikavlat. Thankyou so much

  • @hemrajsaner6730
    @hemrajsaner6730 12 днів тому +1

    Excellent sir!! Thanks for sharing this.

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 14 днів тому +1

    अतिशय सोपी पध्दत
    आहे.धन्यवाद!

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 23 дні тому +6

    जबरदस्त सर

  • @shahupatil9876
    @shahupatil9876 7 днів тому +1

    Chhan sir

  • @adgaming4980
    @adgaming4980 7 днів тому +1

    Very nice 👍

  • @vinodIngale-jv7zs
    @vinodIngale-jv7zs 5 днів тому +1

    Superb ❤

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 23 дні тому +5

    सर खूप खूप छान

  • @philipvasave8880
    @philipvasave8880 14 днів тому +1

    खूप सोप्या पद्धतीने सडवून दाखवले. धन्यवाद सर

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 19 днів тому +2

    खुप छान पध्दत.धन्यवाद सर.

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 11 днів тому +1

    खुप खुप छान प्रबोधन केले धन्यवाद मास्तर 💐🙏💐👌👍

  • @yshivaji-mr5ul
    @yshivaji-mr5ul 21 день тому +1

    धन्यवाद सर धन्यवाद खूप आपण मेहनतीने गणित शिकवतात मुलांना
    तुमचे गणित शिकल्यावर कुठलाही विद्यार्थी नापास होणार नाही
    पैकीच्या पैकी मार्क काढा
    सर आमचं नशीब बसलेला आमच्या वेळेस तुम्ही नव्हते
    मी आता एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे

  • @murarikhot2609
    @murarikhot2609 20 днів тому +1

    अप्रतिम... एक नविन संकल्पना...

  • @jagdishnaik9349
    @jagdishnaik9349 5 днів тому +1

    जबरदस्तं😂

  • @vilassonavane6331
    @vilassonavane6331 3 дні тому +1

    Nice sar

  • @irannavanmare5058
    @irannavanmare5058 15 днів тому +1

    खूप छान

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 6 днів тому +1

    Khup chhan aahe video all maths teach us se nt more video thanks

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 11 днів тому +2

    खूपच छान सांगितली वजाबाकी ..❤😂😂😂😂😢

  • @uttamranpise6318
    @uttamranpise6318 7 днів тому +1

    Very good

  • @deepanaik8112
    @deepanaik8112 4 дні тому +1

    Amazing!

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 14 днів тому +1

    बढीया. आज तक नही पढी ऐशी ट्रीक।

  • @umeshpise6409
    @umeshpise6409 11 днів тому +1

    Good 👍👍👍

  • @Pratibhakathadarpan
    @Pratibhakathadarpan 4 дні тому +1

    खूप छान सोपी पद्धत आहे. माझ्या मुलीला वजाबाकी करता येत नाही तिला ही पद्धत मी नक्की शिकवेल

  • @akashgadelwar1711
    @akashgadelwar1711 7 днів тому +1

    Very hard

  • @SarikaPandhare-k4y
    @SarikaPandhare-k4y День тому +1

    Nice sir

  • @anjanabadekarROLEX
    @anjanabadekarROLEX 20 днів тому +1

    खूपच सोपी आणि छान पद्धत आहे

  • @sudhazade8669
    @sudhazade8669 22 дні тому +1

    Wow very nice method Thank you sir👍

  • @a1vlogmh39
    @a1vlogmh39 5 днів тому +1

    छान❤

  • @balasahebingawale738
    @balasahebingawale738 21 день тому +1

    खूप छान आणि सोपी पद्धत आहे सर

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 23 дні тому +1

    तुमच्या सारखे सर जर मिळाले तर कोणी हि गणितात ढबू रहाणार नाही.😊

  • @panduragchavansir9129
    @panduragchavansir9129 23 дні тому +3

    खूप सुंदर सर

  • @nilraut197
    @nilraut197 8 днів тому +1

    Khup chan padhat ahe vajabakiche❤

  • @vasantpatil7959
    @vasantpatil7959 22 дні тому +1

    खूप छान पद्धत आवडली 🌹🌹

  • @ramchandranalawade8308
    @ramchandranalawade8308 9 днів тому +1

    Chan

  • @anilrathod3073
    @anilrathod3073 2 дні тому +1

    ❤❤❤❤

  • @NDC5928
    @NDC5928 15 днів тому +2

    Like, comment aani Subscribe kele sir
    Khup sopi Padhat shikvali sir
    Aankhi ashyaa sopya padhati shikva sir ?
    Mi nitesh chaudhari Yavatmal madhun

  • @mojesmisal134
    @mojesmisal134 21 день тому +1

    खुप छान शिकवल सर धन्यवाद 👍🙏

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 11 днів тому +1

    वजाबाकी ची इतकी सोपी पद्धत आताच माहिती झाली❤😂😅😮

  • @swatisatdive3406
    @swatisatdive3406 7 днів тому +1

    Nice

  • @jadhavjaganath6462
    @jadhavjaganath6462 5 днів тому +1

  • @mahendrashinde9790
    @mahendrashinde9790 16 днів тому +2

    सर व्हिडिओ आवडला पण चार अंकी संख्येची वजाबाकी करायची असेल व तीनवेळा हातचा आल्यास ही कृल्प्ती कशी करावी याचे मार्गदर्शन व्हावे.

  • @mukundmore2405
    @mukundmore2405 19 днів тому +1

    छान माहिती आहे. पण डावीकडे 0 असेल तर त्यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @GBsCorner
      @GBsCorner  18 днів тому

      pin केलेली कमेंट चेक करा.एक क्रमांकाची.उत्तर दिले आहे,धन्यवाद.

  • @SatishKhandare-jq8gq
    @SatishKhandare-jq8gq 8 днів тому +1

    खुप सुंदर आहे सर 👌🏻👍🏻

  • @rajaramsupekar9836
    @rajaramsupekar9836 7 днів тому +1

    फार सुंदर पद्धत आहे

  • @sanjaypatil2231
    @sanjaypatil2231 10 днів тому +1

    खूप छान आहे धन्यवाद सर

  • @shashikalamalwade
    @shashikalamalwade 11 днів тому +1

    खुप सुंदरसमजावून सांगितले

  • @ramchandraansurkar8719
    @ramchandraansurkar8719 9 днів тому +1

    Khupach chhan...Sir

  • @ushaborkaruyy8510
    @ushaborkaruyy8510 18 днів тому +1

    Wow khupach chhan sir

  • @dilipbabhareactivteacher.4477
    @dilipbabhareactivteacher.4477 9 днів тому +1

    खूप अमेझिंग आहे.

  • @shilaprabhapatil6593
    @shilaprabhapatil6593 20 днів тому +1

    खूपच सोपी पद्धत आहे

  • @amolchavre600
    @amolchavre600 22 дні тому +1

    सर एकदम सोपी पद्धत आहे ❤

  • @JANARDHANJADHAV-xq3ww
    @JANARDHANJADHAV-xq3ww 11 днів тому +1

    फार सुंदर धन्यवाद सर

  • @chandujoshi8969
    @chandujoshi8969 5 днів тому +1

    Great amezing

  • @sskulkarni3004
    @sskulkarni3004 17 днів тому +1

    U r simply gr8 Sir🙏

  • @narendrapuri7951
    @narendrapuri7951 23 дні тому +2

    Super sir 👍🙏

  • @sunilwathore94
    @sunilwathore94 7 днів тому +1

    Video khup avadala

  • @DnyaneshwarRathod-uy3zz
    @DnyaneshwarRathod-uy3zz 23 дні тому +1

    Very good teaching Method

  • @neelimanaik7431
    @neelimanaik7431 22 дні тому +1

    Mastch padhdht.

  • @pratibhasable5244
    @pratibhasable5244 21 день тому +2

    Khup chan sir

  • @rajivm.inglesir29
    @rajivm.inglesir29 22 дні тому +1

    लय भारी 👌🏻👌🏻

  • @kookie_7233
    @kookie_7233 21 день тому +1

    Wonderful geneus u are sir🌹🌹🙏🙏

  • @shankarmhase3226
    @shankarmhase3226 22 дні тому +2

    खुप छान सर पन एक शंका आहे जर पहीलाच अंक वाजा आला तर काय करयचे

  • @prabhakarsatar2693
    @prabhakarsatar2693 23 дні тому +1

    सर मला तुमचे विडियो आवळतात.lik@sher

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 12 днів тому +1

    खूप छान पद्धत 🎉

  • @sandipchahande8918
    @sandipchahande8918 10 днів тому +1

    Vah jadu aahe sir🎉

  • @user-kw4sw9xl3w
    @user-kw4sw9xl3w 7 днів тому +1

    खुप छान पद्धत

  • @dilippatil5705
    @dilippatil5705 22 дні тому +1

    😂मी दिलीप पाटील रिटायर्ड शिक्षक आहे. गणित विषय ट्रैनिंग देत असे. परंतु तुमचे गणिताचे विडिओ नेहमी पाहतो, तुमच्या युक्ती पाहून फारच नवल वाटते असेच विडिओ टाकत रहा, तुमचे आयुष अजून वाढो, ही इच्छा.

  • @jagjiwanchandrakapure8643
    @jagjiwanchandrakapure8643 11 днів тому +1

    👍 I like this method

  • @sachindhuldhule3774
    @sachindhuldhule3774 23 дні тому +2

    सुपर सर

  • @kamalrawool6343
    @kamalrawool6343 18 днів тому +1

    अप्रतिम 👌👍👍🙏