खूपच छान सर्वांना समजेल अशा प्रकारे आपण शिकविता. आपली समजवण्याची पद्धत खूपच छान आहे. तुम्ही गणित शिकविले म्हणजे ते समजलेच समजा. मी आपले व्हिडीओ रोजच बघतो. आपल्या सारख्या शिक्षकांची आज खूपच गरज आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.
माझ्या 5 वीच्या मुलाला मला हा घटक समजाऊन सांगता येत नव्हता. तुमच्या व्हिडिओ ने काम खूप सोपं केलं. स्वतःला सोडवता येणं आणि दुसऱ्याला समजाऊन सांगणं या खूप वेगळया गोष्टी आहेत. तुम्ही खूप छान समजाऊन सांगतात सर . तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.
दशांश अपूर्णांक यांचा भागाकार करतांना दश्यांस अपूर्णांकाच्या अंश आणि छेद दोघांना 10,100,1000 च्या पटित गुणून दशांश अपूर्णांक याचे पूर्णांकात रूपांतर करून भागाकार करता आला असता ही सुध्दा संकल्पना स्पष्ट झाली असती.

Sir bahut mothi help zali sir 💯
Khup disvsani ha topic ch consept clear zal
Sir तुम्ही खूपच छान समजाऊन सांगता👌👌 धन्यवाद सर👍
जबदस्त.. 🎉
Very best trick. I like it so much. Thanks
अतिशय छान समजवले सर तुम्ही
Video aawdla....... Excellent
माझ्या 5 वीच्या मुलाला मला हा घटक समजाऊन सांगता येत नव्हता. तुमच्या व्हिडिओ ने काम खूप सोपं केलं. स्वतःला सोडवता येणं आणि दुसऱ्याला समजाऊन सांगणं या खूप वेगळया गोष्टी आहेत. तुम्ही खूप छान समजाऊन सांगतात सर . तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद.keep watching.
Mazi pan cancept clear zali. Thanks sir
Tumhi great ahat sir.
Lay bhari Ho sir 😊😊❤
छान छान सर, एकदम सोपी पद्धत आहे
छान सर खूप छान धन्यवाद
Khupch chan vlog kelat sir
खूप छान सर 🎉
🎉❤खुप छान सर❤🎉😊
खूप छान सर
Verry nice teaching sir👍🙏🙏
तुम्ही खूप छान शिकवता सर
Have nice sir thankyou 🙏🙏🙏
छान सर
Dyanwad sir
👌🌹
Very nice sir
सर तुम्ही किती मस्त शिकवता
Nice😊
Nice
Thanks ❤ Very Nice ❤ ❤
thankx.plz like and share,
धन्यवाद सर. शाब्दिक उदाहरणाचे गणिती समिकरणात रूपांतर कसे करायचे हे पण शिकवा सर ❤
Nice 🎉
❤
❤❤
Easy way is also available.
Hi sir, छोट्या संख्येची मोठ्या संख्येत टक्केवारी कशी काढायची ..... उदा.242 चे 885 टक्के किती..... सोपी पद्धत असेल तर सांगा
2141.7ans
सर दशांश अपूर्णांकांचा गुणाकार पण सांगितले तर बरे होईल
Sir
Nice😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉❤❤🙏👍👍🌹❤️👌👌👌👌
🤯
दशांश अपूर्णांक यांचा भागाकार करतांना दश्यांस अपूर्णांकाच्या अंश आणि छेद दोघांना 10,100,1000 च्या पटित गुणून दशांश अपूर्णांक याचे पूर्णांकात रूपांतर करून भागाकार करता आला असता ही सुध्दा संकल्पना स्पष्ट झाली असती.
Very good
मला हे माहित होत😔😔😔😔😔😔😔😔😔😔👎👎👎👎👎👎😔😔😔😔
Hii sir mla 21.84ka 66.67%ka 7.14%ka man kitna hoga sir yeh swal ka javab chahiye sir
0.03
याचा व्यवहारात कोठे उपयोग होतो
12/0.22 sir please solve this example
2.25/0.0005=45000 barobar ahe ka chuk
4500
Very good sir