गणेश व त्याच्या वडिलांचे वय या उदाहरणात अधिक चालना मिळण्यासाठी असे प्रश्न विचारा, 1)17 वर्षे पूर्वी वडिलांचे वय किती असेल, किंवा 2)गणेशच्या जन्मावेळी वडिलांचे वय किती असेल? वडिलांचे वय 30 वर्ष.
गणेश व त्याच्या वडिलाच्या वयाची बेरीज 64 वर्ष. या उदा. मधे डोक्याला अधिक चालना मिळण्यासाठी असा प्रश्न विचारला तर.. 1)17 वर्षे पूर्वी वडिलांचे वय किती असेल. किंवा 2)गणेशच्या जन्मावेळी वडिलांचे वय किती होते? वडीलांचे वय (30) वर्ष.
Chhan samjavata tumhi🌹🌹🙏🙏
विडिओ नेहमीप्रमाणेच मस्त, मजेशीर.
अतीशय उत्तम प्रकारे समजावून सांगितले आहे
खुप छान समजल ,सर
The best teaching
आमच्या लहानपणी असं कोणीच समजावून सांगितलं नाही, सर तुम्ही खूपच छान सांगता
धन्यवाद सर जी..🙏🙏🙏
खुप छान पद्धतीने सांगत आहेत
खूप छान सर
खूप छान!
Thank you sir khup chhan shikvta
Thank you sir 🙏
खुप छान समजले. धन्यवाद सर
Good teaching
खूपच छान सर
Great sir.
Very good topic taken sir
Very good explanation
👌👌
खुप सोपं करून दाखवले सर .
पाया हा फार महत्वाचा घटक आहे
nice
2,5,6,8 एकदाच वापरून तयार होनार्या संख्येची बेरीज किती.अशा प्रकार च्या प्रश्नांची सोपी trick सांगा सर
Veg, vel, ani anter ashya प्रश्न kase sodvayche te sanga sir please 🙏
सर आम्ही आश्रम शाळाते शिकलो तिथे शिक्षकांना च काही येत नव्हते .तुमचे व्हिडिओ पाहून सगळं सोपं वाटतं
Sir tet chya math sathi tricks sanga plz
गणेश व त्याच्या वडिलांचे वय या उदाहरणात अधिक चालना मिळण्यासाठी असे प्रश्न विचारा, 1)17 वर्षे पूर्वी वडिलांचे वय किती असेल, किंवा 2)गणेशच्या जन्मावेळी वडिलांचे वय किती असेल?
वडिलांचे वय 30 वर्ष.
गणेश व त्याच्या वडिलाच्या वयाची बेरीज 64 वर्ष. या उदा. मधे डोक्याला अधिक चालना मिळण्यासाठी असा प्रश्न विचारला तर.. 1)17 वर्षे पूर्वी वडिलांचे वय किती असेल. किंवा 2)गणेशच्या जन्मावेळी वडिलांचे वय किती होते?
वडीलांचे वय (30) वर्ष.
त्रिकोण व चौकोन एकाच आकरुतीत असल्यास कसे मोजावे?
खूप सुंदर पद्धतीने स्पष्टीकरण
👌👌👌
very good topic taken sir
खूपच छान सर