MLC | मविआला धक्का? काँग्रेसच्या २ आमदारांवर शंका; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • #MLCElection #VijayWadettiwar #CongressMLA #MaharashtraTimes
    आज (१२ जुलै) वि. परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १२ उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. विधान परिषदेचं मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने यात घोडेबाजाराची दाट शक्यता असते. अशातच महत्त्वपूर्ण बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या २ आमदारांमुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. इतकंच काय तर काही माध्यमांवर काँग्रेसचे ८ ते ९ आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या सर्व बातम्या फेटाळून लावत विजय वडेट्टीवारांनी मतदानापूर्वी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 38

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 22 дні тому +17

    वडेट्टीवार आपले नशीब... लोकसभेत आपणास जास्त जागा मिळाल्या....

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 21 день тому +1

    वडेवट्टीवार किंवा पटोले ह्यांना काँग्रेस मध्ये किती किंमत हाच खरा प्रश्न !

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 22 дні тому +9

    वडेट्टीवार फार गुर्मीत माध्यमांशी बोलत होते आता दोन पळाले... त्यांचा चेहरा पहा....

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 22 дні тому +5

    अरे , तुम्हाला संविधान या मुद्ध्यामुळे जीवदान मिळाले,तुम्ही तर भुईसपाट झाले होते.

  • @psj1001
    @psj1001 22 дні тому +3

    वड्डेट्टीवार साहेब आपलेच सन्मानिय सदस्य गोरंट्याल साहेब यांनी ही बातमी दिली 😄😄😄😄

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 21 день тому +2

    अरे कोणाला मुर्ख बनवता, वडेट्टीवार साहेब

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 22 дні тому +2

    😂😂😂 काय बोलतोय vadttiwar शिवसेना che पडतोय काय

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 22 дні тому +11

    अहो वडेट्टीवार ते पळाले तुमच्यापासून... तुम्ही बसा बोंबलत....

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 22 дні тому +2

    ऊगाच मोठयान बोलतय

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 22 дні тому +3

    Feck neretive tumhi chalvta😂😂

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 22 дні тому +4

    वडेट्टीवार ला आमदार विचारतील का

    • @dhairyasheelgaikwad4993
      @dhairyasheelgaikwad4993 22 дні тому

      मग काय तुझ्या बापाला विचारणार?

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c 22 дні тому +5

    बौबला आता

  • @pradipdhumal227
    @pradipdhumal227 22 дні тому +1

    Barober bolat aahet

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 22 дні тому +1

    Godi media Nimmi Khota bolati ringtone bolati

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 21 день тому

    चेहरा उतरला

  • @dineshshinghavi6834
    @dineshshinghavi6834 22 дні тому

    Apan loksabhet tech kele

  • @anilvaykole8843
    @anilvaykole8843 22 дні тому

    Nivdnuk hou dya mag kalel vattiwar saeb, tumachech lok tumacha maj uteravatil

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 22 дні тому

    Sada khot padnar.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 22 дні тому +5

    नांदेड 2 मत बीजेपी

  • @SantoshDorkar-bk2wf
    @SantoshDorkar-bk2wf 22 дні тому

    कळलं थांब जरा

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 22 дні тому +1

    वडेट्टीवार साहेब खर सांगा हो लोकसभा निवडणुकीत तुम्हाला जे यश मिळाले ते तीन घटका मुळ झाल अन् तुम्हाला पण त्या पैकी एक घटक मतदान करणारं नाही जर तुमच्या विरोधात त्यांच्या विचारांचा उमेदवार असेल तर

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 21 день тому

    काँग्रेस ने आरशात पहावे

  • @sachinshinde5989
    @sachinshinde5989 22 дні тому

    Hoo kaa mg savidhaan badlnar mhnun lok Sabha weli tumhi kiti narrative pasrvle hote

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 22 дні тому +4

    भाजप चे मतं फुटणार

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 22 дні тому

    😂😂😂
    😅😅😅

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 22 дні тому +1

    महाराष्ट्र मध्ये मिडिया केवळ काका अन् उध्दव ठाकरे, काँग्रेस यांच्या तालावर चालत हो साहेब, राहिला हॉटेल च प्रश्न उमेदवार महिला अन् ओबीसी आहेत म्हणुन

  • @RameshSingh-vd3mf
    @RameshSingh-vd3mf 22 дні тому +1

    A b j p ka kam hai b j p hato desh bacho