Pudhari News| स्वबाळावर मनसे 'बी टीम'चा शिक्का पुसणार? |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Pudhari News| विधानसभेला मनसे स्वबळावर लढून 'बी' टीमचा शिक्का पुसणार? | #Rajthcakreay #election #bjp #pudharinews #marathinews #rajthackeray #manase #mns #shivsena #shivsenaubt #shivsenauddhavbalasahebthackeray #maharashtrapolitics #marathi #marathimandali #marathimanus #charcha #charchatarhonarach #prasannajosh
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 98

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Місяць тому +29

    विशाळगड अतिक्रमण मुद्दा मनसेला उभारी देऊ शकते.

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Місяць тому

      उठ दुपारी घे सुपारी

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 Місяць тому +17

    राज साहेबांनी घेतलेली भूमिका सर्व पत्रकाराना येवढी झोंबलेली दिसते की सर्व राजकिय पक्षांची सुपारी घेवून टिका करायला लागले

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Місяць тому +5

    खुप छान आता महाराष्ट्राला एकच पर्याय मा श्री राजसाहेब ठाकरे

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 Місяць тому +13

    ह्यांना फक्त राज ठाकरे यांच्यावर बोलायचे असते. बाकीच्यांनी काही केले तरी चालतात. हे चॅनेल भूमिका बाबत शंका आहे. प्रसन्ना 😅

  • @DHIRAJ_DHAWALE
    @DHIRAJ_DHAWALE Місяць тому +14

    अरे भाऊ... बाकी पक्षाची भूमिका बदलली ती नाही दिसत तुम्हाला..

  • @sunilutkear6580
    @sunilutkear6580 Місяць тому +3

    मनसे हा राज साहेब यांनी शून्यातून निर्माण केला आहे पण राज साहेब यांचे विचार महाराष्ट्र च भविष घडवण्याचा आहे राज साहेब यांचा सारका नेता होणार नाही जय मनसे

  • @parshuramshirke1704
    @parshuramshirke1704 Місяць тому +12

    बाकी पक्षांचे पण कार्यक्रम तपासा

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Місяць тому +16

    मनसे सोडून सगळेच पक्ष भूमिका बदलत असतात.

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Місяць тому +3

    काही म्हणा पण सगळ्यांना चिंता मनसे आणि राज ठाकरे साहेबांची कारण राज ठाकरे भूमिका बदलतात आणि बाकी सर्व पक्ष आणि सर्व नेते जे आहेत ते आपल्या विचारांशी आणि भमिकेशी प्रामाणिक आहे असे हे मीडिया वाले जोर लावतात

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 Місяць тому +2

    राज साहेबांकडून खूप लोकांच्या अपेक्षा आहेत

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Місяць тому +2

    आता फक्त मनसे ❤🚂🙏💯🚩

  • @srj01232
    @srj01232 Місяць тому +1

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Місяць тому +1

    अरे भाऊ बाकीच्या पक्षातील नेते कोण कुणाचे पक्ष फोडतंय ते बघा. राज साहेबांनी तरी आज पर्यंत असं केल नाही.. कट्टर मराठी आणि हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🙏

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u Місяць тому +1

    मनसेला बी टीम म्हणणाऱ्या बीसी लोकांना राज ठाकरे त्यांच्या ठाकरी भाषेत उत्तर नक्की देतील. ह्यावेळी माझं मत मनसेलाच!

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому +1

    सगळेच पक्ष भूमिका बजावतात राजसाहेबांनी भूमिका बदलली ती योगेश बदललेली आहे हिंदुत्वासाठी

  • @Maharahstra
    @Maharahstra Місяць тому +5

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच}

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 Місяць тому +4

    Raj thakre naa loksabha election la je khoke bhetale aastil te saampale aastil

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +2

    युती च्या जागा वाटपात मनसेचे नाव सुद्धा कोणी घेत नाही.

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 Місяць тому +4

    Hi sagali bjp chi chaal ahe.fadanvis chi? Udhav thakare yanchi shivsena yannche voting kami honar ahi manase che 8te10 mla nivdun yenar fakat? Automatic bjp manaje mahauticha fayada honar ase vatate?

    • @Malhar1903
      @Malhar1903 Місяць тому

      अगदी बरोबर आहे , कारण मुस्लिम आणि परप्रांतीय लोक त्यांना मत देणार नाहीत म्हणजेच मराठी मतांची विभागणी होणार आपोआप याचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Місяць тому

      Right

    • @seemaa1987
      @seemaa1987 Місяць тому

      Uddhav thakre la kon aashi koni mat denar nahi...uddhav thakre chi soniya sena zaliye😂😂

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Місяць тому +7

    बी टीमच आहे, हे महाराष्ट्रातील लोकांना समजले आहे.

  • @HiteshDeshmukh-l6m
    @HiteshDeshmukh-l6m 26 днів тому

    Sp

  • @rajsangavkar9763
    @rajsangavkar9763 Місяць тому

    Jai shivrai Jai mns

  • @SudhirArondekar
    @SudhirArondekar Місяць тому

    राज साहेबाना संधी आहे

  • @sandeepchodari8460
    @sandeepchodari8460 Місяць тому

    Raj Saheb

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Місяць тому

    नंबर एक विश्लेषण साहेब राज साहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाची युती करून भाजपाला हातच दाखवून टाकावे कारण भाजप मुळे शिंदे शिवसेना चे तीन ते चार खासदार पडले आहे नाहीतर शिवसेना शिंदे साहेबाचे 13 ते 14 खासदार शिवसेनेचे राहिले असते भाजप हलकट आहे

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Місяць тому +2

    राजू सुपारी नाम है मेरा...
    सुपारी लेके काम करता हू...
    😂😂😂

    • @dhananjaypande7190
      @dhananjaypande7190 Місяць тому +1

      मातोश्रीवर अबू आझमीच्या सत्काराची सुपारी छान होती.

  • @seemaa1987
    @seemaa1987 Місяць тому +1

    Maz vote manse la👍👍 tumch??

  • @ishwarmerkar3091
    @ishwarmerkar3091 Місяць тому

    Cm candidate Raj Thackeray present public ..... change mind vote convert mns

  • @prakashlondhe1550
    @prakashlondhe1550 Місяць тому +3

    नवीन पिढी साठी पर्याय राज ठाकरे साहेब

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Місяць тому +6

    मनसे फक्त सुपारी घेवुशकते ! निवडनुक त्यांच्या बसकी बात नही !

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Місяць тому +2

      अबू आझमी काय पानाला चूना लावायला आला होता का? का फोटोग्राफर कडून फोटो काढायला.
      आदित्यला भेंडी बाजार किंवा मुंम्ब्रा मधून उभा करा

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Місяць тому

    आता फक्त मनसे❤❤

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 Місяць тому +3

    Khokyaa saathi b team aasnara pakshyaa

  • @seemaa1987
    @seemaa1987 Місяць тому +1

    Kahi mahna pn raj saheb form mdhe aale tevha pasun...media aur baki neta bokla gaye hai...dar gaye hai😂😂😂😊

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u Місяць тому +3

    सुपारी किंग 😂😂😂

  • @Tony_Stark_100
    @Tony_Stark_100 Місяць тому

    अजित पवार ,उद्धव ठाकरे ,मोठे पवार साहेब यांनी कधीही भूमिका बदलल्या नाहीत आयुष्यात fkt राज हेच भूमिका बदलतात 😂

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 Місяць тому

    ऐन टाईम ला माघार घेऊन मोदी ला पाठींबा देणार राज ठाकरे उठ दुपारी घे सुपारी हे वाक्य खरे करणार ?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому

    सुपारी घेऊनच स्वबळावर यांना उमेदवार सुद्धा देवेंद्र फडणवीस पुरवणार अश्या पद्धतीची ही सुपारी आहे

  • @rakeshuttekar1605
    @rakeshuttekar1605 Місяць тому

    Raj saheb aani jarange sobat aale pahije sangthan aani vakrutva impact padhel nakki

  • @seemaa1987
    @seemaa1987 Місяць тому +1

    Koni kahi hi mahnu...pn maharastra ya veles manse la chance denar...khup zale natke ya baki netyacge...

  • @sanjaybijore7112
    @sanjaybijore7112 Місяць тому

    मनसे ला फक्त विकास मुद्दा असले पाहिजे

  • @sandeepchodari8460
    @sandeepchodari8460 Місяць тому

    Maharashtra madhe pata Raj Saheb Thakre

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t Місяць тому +1

    महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला पाहिजे.

  • @sandeepchodari8460
    @sandeepchodari8460 Місяць тому

    Across neta Raj Sahab Thakre Maharashtra ka Kalyan Guru shakto

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 Місяць тому +2

    Kon vicharate

  • @user-gx4qc8pt5b
    @user-gx4qc8pt5b Місяць тому

    मनसेची चांगली बातमी दाखवलीत असेच व्हिडिओ करत रहा काही राजकीय लोकांनी मनसेची भूमिका बदलत राहते हे चुकीचे विधान करत राहतात हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून माझी मीडियावाल्यांना विनंती आहे के मनसेची भूमिका योग्य आहे हे दाखवण्यात यावे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Місяць тому

    मनसे पक्षांने भूमिका बदलल्या पण सत्तेसाठी नव्हे तर, महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी. पाठिंबा दिला तो बिनशर्त सर्व जनतेसमोर महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी. काही पाठिंबा देतात बंद दाराआड चर्चा करून मुख्यमंत्री पदांसाठी हा फरक आहे. पण भाजप ला विरोध म्हणून उध्दव ठाकरेंना कडेवर उचलून काही बोरु बहाद्दर रिल्स बनवायला लागले. अरे पत्रकार ना तुम्ही की सहानुभूतीच्या नावाखाली प्रवक्ते झालात शिल्लक सेनेचे.
    अरे सहानुभूती कोणाला दाखवायची जो पक्ष प्रमुख आहे आणि त्याला माहित नसेल माझ्या पक्षांत कोण कोण भ्रष्टाचारी आहेत? आणि माहिती नसेल तर तो पक्ष प्रमुख म्हणून नालायक नव्हे का? आज ज्यांना गद्दार खोके मिंधे म्हणून हिणवले जात आहे त्यांना स्थायी समिती अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री का केलं होतं? ते तुमच्या पर्यंत मलिदा पोहचवत होते ना? म्हणून त्यांना महत्त्वाची पदे दिली होतीत ना? मग आज रडून सहानुभूती मिळवण्याची आशा धरु नका

  • @vishwasvele6513
    @vishwasvele6513 Місяць тому

    आता मनसेविजय करा

  • @sandeepchodari8460
    @sandeepchodari8460 Місяць тому

    Raj Saheb Thakre yanche Sarkar netam Maharashtra madhe Milana nahin

  • @sandeepchodari8460
    @sandeepchodari8460 Місяць тому

    Maharashtra madhe Akash neta Raj Saheb Thakre

  • @rakeshuttekar1605
    @rakeshuttekar1605 Місяць тому

    Fakta Raj Thackeray la vichara bakiche je sarakar madhe aahe tyana nahi

  • @baputepugade7438
    @baputepugade7438 Місяць тому

    100%

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 Місяць тому

    जय मनसे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому

    शिक्का पुसणार नाही तर पक्का करणारं..

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Місяць тому

    👌🙏

  • @dhananjaypande7190
    @dhananjaypande7190 Місяць тому

    वायकरांच्या मतदारसंघात मनसेचा मैत्रीपूर्ण उमेदवार असता तर वायकर निवडून येऊ शकले असते का ? त्यामुळे उगाचच फेक नरेटिव्ह जन्माला घालू नकोस. विधानसभा निवडणूका शेवटच्या मतापर्यंत चुरशीच्या होणार आहेत हे समजून घे.

  • @pravinbagade2003
    @pravinbagade2003 Місяць тому

    अरे भाई मराठीचा. मुद्दा घेऊंनद्या तुम्ही मराठी आहात कोणाच्या बाजूने बोलू नका मराठी माणसांच्या हितासाठी.

  • @rakeshuttekar1605
    @rakeshuttekar1605 Місяць тому

    Vishalgadh babat saheb bolet tumhi loka nahi dakhavat

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 Місяць тому

    बेरोजगारी, महागाई यावर व्हिडिओ काढा हे काय जून पुराण वाचून राहिले

  • @sandeepchodari8460
    @sandeepchodari8460 Місяць тому

    Maharashtra wala Rajasthan sarkar neta manushya kitna hai

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 Місяць тому

    Nusta MNS cha opposite bolaicha hey kaam kartat reporters. Baki paksha laachari kartat hey disat nahi

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Місяць тому

    Anajichach kala krutya asel

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому

    🤣 💯👍🙏

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 Місяць тому +1

    २८८ मायनस BJP लढविणाऱ्या जागा,राहिलेल्या जागांवर MNS उमेदवार उभे करणार,त्यांचा खर्च BJP करणार आणि राजं ठाकरेंना पाकीट ही देणार.

  • @sandipdighe1747
    @sandipdighe1747 Місяць тому

    Prasana kiti ch packet gheta tumhi ???

  • @HiteshDeshmukh-l6m
    @HiteshDeshmukh-l6m 26 днів тому

    Ut

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 Місяць тому

    मनसे म्हणजे शर्ट नसलेला पक्ष

  • @rohitsawji4108
    @rohitsawji4108 Місяць тому

    Kiti paise ghetle asa vichitra news takaychi?

  • @amolk251
    @amolk251 Місяць тому

    शेवटी भाजपच्या दावणीला जाऊन उभा राहणार

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Місяць тому

    तुमचा वेळ जात नाही का?

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Місяць тому

    👌🙏