Maharashtra Times LIVE : शिवसैनिकांच्या भव्य गर्दीत Uddhav Thackeray यांच्या भाषणाला सुरुवात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #uddhavthackeray #pune #shivsena #maharashtratimes #vidhansabhaelection2024
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 149

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Місяць тому +43

    निर्मळ मनाचा सज्जन राजकारणी उद्धव साहेब 👌

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Місяць тому +20

    मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 Місяць тому +16

    उद्धव साहेब जिंदाबाद आता आपल्याला यांचा कोथळा विधानसभेत बाहेर काढायचा आहे आम्ही आपल्या पाठीशी आहोत

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Місяць тому +29

    उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @vanita7813
    @vanita7813 Місяць тому +12

    फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे माझा आवडता नेता उद्धव ठाकरे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +11

    जय महाराष्ट्र राऊत साहेब, आपण जळणारांचा समाचार एका वाक्यात घेतलात त्याबद्दल आपले धन्यवाद, साहेब जलने वाले जलते रहेंगे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आगे आगे जायेगी.. जय हिंद.. जय महाराष्ट्र.. जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @dnyandeorathod101
    @dnyandeorathod101 Місяць тому +10

    फक्त शिवसेना उद्धव साहेबांची च 👍👍👍👍🙏🙏

  • @shreeshailbagale9656
    @shreeshailbagale9656 Місяць тому +92

    ह्यावेळी चूक नाही..महाराष्ट्राचे शेतकरी भेसळ भ्रष्टाचारी भाजपा चे पीक कापणी प्रयोगासाठी सज्ज आहेत..
    उध्दवसाहेब झिंदाबाद 🔥🔥🔥🚩🚩

    • @kedarppp1
      @kedarppp1 Місяць тому +1

      दाढी खाजव सेना जिंदाबाद😂😂😂😂

    • @ArunMestry-yf2hn
      @ArunMestry-yf2hn Місяць тому

      54❤❤❤❤❤❤ ol

      😂
      ही बी😊​@@kedarppp1

  • @shubhammapralkar3841
    @shubhammapralkar3841 Місяць тому +24

    "ठाकरे" नाव लय मोठं आहे💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Місяць тому +24

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @atiquepatankar4415
    @atiquepatankar4415 Місяць тому +48

    महाविकास आघाडीच्या पाठीशी महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे 👍🏻

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र साहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद ❤❤❤❤

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 Місяць тому +23

    जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +18

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @ravinishad3451
    @ravinishad3451 Місяць тому +49

    सिर्फ व सिर्फ श्रीमान उद्धव बालासाहेब ठाकरे जी।।गददारों को सबक सिखाओ कमलाबाई को घर बैठाओ।।।

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Місяць тому +46

    फक्तं आणि फक्तं महाराष्ट्र विकास आघाडी कायम एकत्र असू द्या...🚩🚩🚩

    • @Shankarpatre
      @Shankarpatre Місяць тому

      आघडी एकत्रितपणे राहाणे काळाची गरज आहे! आता नाही तर परत कधी नाही.

    • @shivajithakur2006
      @shivajithakur2006 Місяць тому

      8o00😊😊😊😊😊0😅 21:45 😅i00 😅

  • @ranjitnamekar6562
    @ranjitnamekar6562 Місяць тому +61

    टरबूज आणि मिंध्याला घरी पाठवा हाच शिवसंकल्प निर्धार

    • @samrat1590
      @samrat1590 Місяць тому +5

      एवढे सोप्पे नाही . कारण त्यांच्यापाशी चुना आयोग आहे.

    • @ashokwaghchaure7563
      @ashokwaghchaure7563 Місяць тому

      Ÿ⁶8uuu⁷

    • @IaxmanKakde
      @IaxmanKakde Місяць тому +5

      महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील जनतेने एकजुटीने उद्धव साहेबांच्या मागे राहायलाच पाहिजे

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 Місяць тому +2

      बरोबर

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 Місяць тому

      ❤❤

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 Місяць тому +13

    लोकसभा प्रमाणे यावेळी त्यापेक्षा जास्त यश आता पदरात पाडून घ्यायचे आहे.
    दिल्ली ला गल्ली मधे शिरू द्यायचे नाही
    👌

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Місяць тому +20

    मविआ भक्ककपणे कायमठेवा .सांगली सारखी चुक करु नका .🙏

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 Місяць тому

      दादा महा विकास आघाडी भक्कम ठेवायला फक्त शिवसेना जबाबदार नाही, त्यासाठी सर्वाना प्रयत्न केले पाहिजे, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेच्या मतांचा फायदा आघाडीतल्या तीनही पक्षाना मिळाला पाहिजे होता, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाला पण शिवसेनेला का नाही मिळाला हे न समजल्या इतकी आम्ही ना समज नाही, जसे भाजप शिवसेनेच्या जागा पाडत होती तसेच आता होतांना दिसते आहे..

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 Місяць тому +12

    सर्वात महत्वाचे म्हणजे मशाल चिन्ह प्रत्येक लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. अशिक्षित लोकं, मजूर स्त्री, पुरुष, ग्रामीण, आणी काही शहरी लोकांना मशाल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिन्ह आहे हे समजले नाही. जुन्या लोकांना फक्त शिवसेना धनुष्य बाणच माहित होते. त्या मुळे मिंदे सेनेला प्रत्येक जागेवर पन्नास हजारा पेक्षा मते धनुष्य बाणाला अवधानाने गेले. करिता चिन्ह समजून देणे अतिशय अतिशय महत्वाचे आहे नाही तर मिंदे कुठेच दिसलें नसते.

  • @adyanfood6713
    @adyanfood6713 Місяць тому +20

    पुणे पेशव्य पासून मुक्त करा खेचुन घ्या शिवसेनेत् आना

  • @sanjaywagh2498
    @sanjaywagh2498 Місяць тому +36

    जय महाराष्ट्र ठाकरे साहेब.

  • @bhimraodongarwar5950
    @bhimraodongarwar5950 Місяць тому +33

    महाविकास आघाडी त फुट पडू देऊ नका. महाविकास आघाडीतील ति नहीं पक्षातील नेत्यांनी जागा वाटपासाठी आपसात कुरबुरी करू नये. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.. 150 जागा मिळतील.

  • @rnborhade1949
    @rnborhade1949 Місяць тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र साहेब तुम्ही भावी मुख्यमंत्री ❤❤❤❤❤

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Місяць тому +7

    ठाकरे सेना जिंदाबाद

  • @rajeshraut8239
    @rajeshraut8239 Місяць тому +3

    Udhav saheb extraordinary speech jai Maharashtra 🙏

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @marutimhetre1567
    @marutimhetre1567 Місяць тому +1

    अभ्यास पुर्ण सुंदर भाषण असे नेते महाराष्ट्राला पाहीजेत. एक नंबर उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्रीपद तुमचेच.

  • @rajeshraut8239
    @rajeshraut8239 Місяць тому +2

    Bhajap chi Rajkiy kabar Banda extraordinary speech saheb well done 👍

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Місяць тому +1

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवराय ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक

  • @mukundyerunkar2543
    @mukundyerunkar2543 Місяць тому +3

    या वेळी आम्ही फासणार नाही जय महाराष्ट्र

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +3

    ठाकरे साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Місяць тому +4

    Jay Maharashtra

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩 महावीकास आघाडीतील कॉग्रेस व राष्ट्रवादी ने शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उमेदवाराला निवडून येण्यासाठी मदत केली पाहिजे तसेच लोकसभेत दिसले नाही म्हणून खासदार कमी निवडून आले नाहीतर 18 ते 20 खासदार निवडून आले असते तसेच विधानसभा निवडणुकीत भरघोस मदत करून 150 च्या वर महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजे ह्याची दखल कॉग्रेस ने व राष्ट्रवादी घेतली पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @abhaynarhare5677
    @abhaynarhare5677 Місяць тому +3

    येनार तर ठाकरेच❤

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Місяць тому +2

    Uddhavji Thackeray only

  • @zahidhussain5789
    @zahidhussain5789 Місяць тому +4

    Great speech 🎉

  • @pradipwarke1026
    @pradipwarke1026 Місяць тому +4

    फक्त उद्धव ठाकरे साहेब 🙏

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 Місяць тому +2

    उद्धवजी आपली मशाल सकल महाराष्ट्र प्रकाशमय करो, आणी अहमद शहा च्या भाजपाला याच महाराष्ट्रात जाळू खाक करो हेच ईश्वर चरनी मराठी माणसाच साकड आहे व त्यासाठी आम्ही मराठी सज्ज आहोत.

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Місяць тому

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Місяць тому +2

    Jay Maharashtra ❤❤❤❤

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 Місяць тому +2

    Dhardhar Bhashan. Go ahead. Balasabanchi aathvan zali.

  • @user-eg8qu9vu6d
    @user-eg8qu9vu6d Місяць тому +6

    माहाविकास टिकेल तरच भा ज पा हुकेल

  • @dadasahebtawale4441
    @dadasahebtawale4441 Місяць тому +2

    👌👌🚩🚩

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm Місяць тому +1

    जय महाराष्ट्र 🔶🔶🔶
    🚩🚩🚩🚩

  • @rajkhodade6841
    @rajkhodade6841 Місяць тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Місяць тому +1

    उद्धव साहेब एक नं. शरद पवार प्रेमी मी

  • @mukundyerunkar2543
    @mukundyerunkar2543 Місяць тому +2

    आता फक्त शिवसेनेचे राज बस

  • @tanajigobade5880
    @tanajigobade5880 Місяць тому +6

    प्रथम देश

    • @Sushant5853
      @Sushant5853 Місяць тому +1

      प्रथम महाराष्ट्र प्रथम शिवसेना

  • @ashishpatil2118
    @ashishpatil2118 Місяць тому +1

    Only udbhav thakare 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 Місяць тому +4

    राजकारणातील बनियागिरी आणि गद्दारी हद्दपार करायला हवी.

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Місяць тому +18

    Shinde na BJP la Maharashtra tun Hakala

    • @shantaramdamudarade7081
      @shantaramdamudarade7081 Місяць тому

      टरबुड्याला महाराष्ट्रातून बाहेर पाठवा BJP मुर्दाबाद महाआघाडी जिदाबाद

    • @shantaramdamudarade7081
      @shantaramdamudarade7081 Місяць тому +2

      उद्धवजी ना मुख्यमंत्री करा महाराष्ट्रा चा विकास होइल

  • @vindaraut2414
    @vindaraut2414 Місяць тому

    उद्धव ठाकरे साहेब आपण आपले कार्य चालू ठेवा आपली आघाडी निवडून आली पाहिजे आणि तमाम शिवसैनिकांनी मिळून amachya परिसराला उध्वस्त करणारा वाढवणं बंदर प्रकल्प होऊ देऊ नका, आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती.

  • @sitaramdivate252
    @sitaramdivate252 Місяць тому

    ❤ऊ साहेब ठाकरे महाविकास आघाडी❤❤

  • @devidasgaydhane9335
    @devidasgaydhane9335 Місяць тому +1

    फक्त मशाल भगव्याची शान जय महाराष्ट्र🎉

  • @BalupSadguru
    @BalupSadguru Місяць тому

    एकदम राईट संजू राईस साहेब आत्ता त्यांना हिंदूंचे तयारी करते

  • @vasudeoborole331
    @vasudeoborole331 Місяць тому +3

    Vishwasu Neta Uddhav saheb

  • @ankushsarpotdar3517
    @ankushsarpotdar3517 Місяць тому +3

    शिवसेना 👍

  • @RohidasRawade
    @RohidasRawade Місяць тому +1

    ठाकरे साहेब

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 Місяць тому +1

    Jai Maharashtra

  • @yogeshbirje1416
    @yogeshbirje1416 Місяць тому

    जय. महाराष्ट्र. साहेब

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +2

    🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @JayvantShingte
    @JayvantShingte Місяць тому +1

    🔥🔥🔥🔥

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 Місяць тому +3

    मराठा आरक्षण हे केंद्रीय स्तरावरच ह्याचा निर्णय होऊ शकतो, कारण 10टक्के आरक्षण वाढवून देवयाचे असेल तर संसदच हे करु शकते हे हया पूर्वीच उद्धव साहेबांनी स्पष्ट केले आहे.

  • @dattu2023
    @dattu2023 Місяць тому

    जय महाराष्ट्र

  • @ramsargar6700
    @ramsargar6700 Місяць тому

    Jai maharashtra saheb ❤❤

  • @somu19850
    @somu19850 Місяць тому +4

    शिंदे फडवणीस हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @Bigbull683
    @Bigbull683 Місяць тому

    Satta fakt Mananiya Rajsaheb Thackeray yanchi ❤❤❤❤

  • @user-ge3ik3um6s
    @user-ge3ik3um6s Місяць тому +2

    आघाडी सोबत जुळवून घ्या तसेच सांगली सारखी चूक पुन्हा करू नका

  • @sanjaymasram66
    @sanjaymasram66 Місяць тому +3

    उधवजी आग्रहाची विनंती आपण ड्रेस कोड अवलंबवा अशी विनंती आहे नेहमी राहुलजी सारखी निळी पँट आणि शक्य तोवर व्हाईट शर्ट व फॉर्मल बूट वापरावे म्हणजे कार्यकर्त्यांना आणखी जोश संचारेल

  • @ravindrakadam3989
    @ravindrakadam3989 Місяць тому

    Good sir,

  • @pradeepsatam4323
    @pradeepsatam4323 Місяць тому +1

    आता या वेळेला महविकास आघाडीची सत्ता यायलाच पाहिजे, कारण येत्या adij वर्षामध्ये महायुती जो धिंगाणा घातला आहे.तो जनतेला माहीत आहे. सर्व सामान्य माणसाच्या मूळ ज्या गरजा आहेत त्या बाजूला ठेवून, फक्त पक्ष फोडण्याचे काम या सरकारने केले. अजून बराच्य.गोष्टी आहेत.ते लोकांना माहीत आहे.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyandeorathod101
    @dnyandeorathod101 Місяць тому +2

    मुख्यमंत्री उद्धव साहेब च

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 Місяць тому

    Only thakare ❤❤

  • @rameshraut867
    @rameshraut867 Місяць тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Місяць тому

    आम्ही सगळे राजकारणी भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ वाले आहेत

  • @bharatisanap9535
    @bharatisanap9535 Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshgorule7848
    @santoshgorule7848 Місяць тому +1

    👍👍👍

  • @mubarakshaikh4878
    @mubarakshaikh4878 Місяць тому

    ✌️

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +2

    राऊत साहेब याच आपल्या लढाऊ वृत्तीला टरबूज खान हताश झाले आहेत, त्यामुळे कोणी प्रश्न विचारला तर म्हणतात कोण राऊत आम्ही ओळखत नाही...

  • @balaindian1061
    @balaindian1061 Місяць тому +3

    गद्दार को घर में भेजनेका टायीम आगया

  • @AnandJadhav-ht7ks
    @AnandJadhav-ht7ks Місяць тому +2

    महाविकास आघाडी भक्कम करा.व निवडून आणा.

  • @hemantchaudhari1335
    @hemantchaudhari1335 Місяць тому

    🎉

  • @hanumantransing5080
    @hanumantransing5080 Місяць тому +3

    Bjp ghari patwa MVA anna

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 Місяць тому

    Shiv seneche ek se badkar ek tiger vyaspithavar disat ahet balasaheb cha bachda tigar udhav balasaheb thkare ki darkali pure hindustan me gunjegi jay Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @user-zd2pz5wl5d
    @user-zd2pz5wl5d Місяць тому +2

    Onle udhav balasaheb Thakre

  • @KD-oi8zo
    @KD-oi8zo Місяць тому +1

    राऊत साहेब आणि उद्धव साहेब काही तरी मराठा आरक्षणाच्या बद्दल काही तरी बोला नाही तर विधानसभा जवळच आहे तुम्हाला दाखवून देऊ

  • @sachinkadam8903
    @sachinkadam8903 Місяць тому +1

    Mahavikas aagadi todu naka

  • @maryjames7793
    @maryjames7793 Місяць тому +2

    Mary👍👃✋🇳🇪💪🖕✋✋✋🌹

  • @manojkarve8051
    @manojkarve8051 Місяць тому +1

    Aaaghadi todu naka saheb

  • @shivjarda
    @shivjarda Місяць тому

    उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

  • @sandeshmayekar724
    @sandeshmayekar724 Місяць тому +2

    पेटवा मशाली......

  • @anilmurtadak331
    @anilmurtadak331 Місяць тому

    Nashik madhey pan hech chlu ahea

  • @sanjaybhogate7541
    @sanjaybhogate7541 Місяць тому +2

    लीलावती हॉस्पिटल.. बांद्रा..... कोणत्या जागेत बांधले? त्या जागेत त्याठिकाणी पूर्वी काय होते?. परवानगी कोणी दिली?... कुणाला माहिती असेल तर द्या

  • @user-gy9sf8jp4x
    @user-gy9sf8jp4x Місяць тому +2

    एकच उदा बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी संजय राउटणी 108 / टक्के प्रयत्न केला आहे..... ह्याच कारण उद्धव संपवा.......❤

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +2

    राऊत साहेब आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीची मते ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही, काही ठिकाणी खोक्यात विकली गेली आहेत, याच्यावर सुध्दा विचार करा..

  • @user-gy9sf8jp4x
    @user-gy9sf8jp4x Місяць тому +2

    कस आहे मी बोलो बर का ह्यात सर्व काही आलं ubt ला... 🙏🚩🚩🚩

  • @rajshinde-sf8pq
    @rajshinde-sf8pq Місяць тому +1

    aatangi h ye rss bajrangdal vishwa hindu sang inhi ki waja se manipur may ho rha h