Nana Patole News : गद्दारांवर कमिटी बसणार नाही थेट कारवाई होणार, पटोले आक्रमक Maharashtra Politics
Вставка
- Опубліковано 11 лип 2024
- Nana Patole News : गद्दारांवर कमिटी बसणार नाही थेट कारवाई होणार, पटोले आक्रमक Maharashtra Politics
#nanapatole #congress #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/livezPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
आज ज्यांनी गदारी केली ती आमदाराशी नाही जनतेशी गदारी
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
Ka hi jantechi nivdnuk navhti
@@Ram_Yadav1980गग् उच्च🎉ढ गइ🎉 गग् आहे😂 बबष😢 किंवा आखा गग् आई🎉ं का
@@Ram_Yadav1980 मी काय बोललोय बघ लवड्या जनतेने मतदान नाही केल आमदारांनी केलय आणि त्या मतदान केलेल्या आमदाराला जनतेणी निवडून दिले आहे मग कोणाशी गदारी?
Chup re baba kiti chatasil janta la khi ghen den nhi
कांग्रेसच्या 70 वर्षात अनेक दिवाळखोर प्रचंड गब्बर झालेत.
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
Gp re nachya
कॉंग्रेस चे नेते कायम फुटतात .
कारन कांग्रेस सोडून बाकी सरवाना बीजेपी कडून खोके मिळाले फकत कांग्रेस चे काही अशोक चव्हाण बाकी होते
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
Satta paks bjp aahe dada Tynche maghe ED lagli asel
- संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या 8 आमदारांनी नेहमीप्रमाणे भाजपला उघडपणे मतदान केले. 🤗
Lapun dada ughad pane nahi chor nehmi laptat 😂😂 himmat nahi tyanchya kde smor yaychi 😂😂
गदार आमदार यांना बाहेर काढले नाही तर काँग्रेस ला अचे दिवस येणार नाही
आमचे विलासराव देशमुख साहेब गेले व पक्षाला कळा लागली. काय छान पक्ष होता फण 50 वर्षापुर्वी.
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
नाना मी 1994 पासून चा
कट्टर काँग्रेस चा कार्यकर्ता आहे
ते पण भाजपा चं वर्चस्व असलेल्या मतदार संघातून
मला कधी कधी
तुमच्यावर संशय येतोय
माफ करा 🙏🙏
😂😂
Jar nana nahi asta tr congress 5-6 seats nivdun alaya nasta vidharbhatil....khaskrun gondia bhandara gadchiroli tr nahich
कोणाच्या मागे इडी सीबीआय लागणार होती ती वाचवण्यात हे नेते सफल झाले आता त्यांच्या मागे ईडी सीबीआय लागणार नाही
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
गद्दारी करणाराला काढुन टाका जनताही त्यांना निवडून देणार नाही. मग ते कोणत्याही पक्षातील आसो
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
आता काँगेस चे १ लाख खटाखट रू नको..यांना पुन्हा सत्ता देऊ नये म्हणून आमदार फुटले....😢😢😢😢
😁😁😁
15 lakh pahije hote kay?
नानाभाऊ पटोले तुमचे आमदारावर कारवाईसाठी तयार आहात का.ते सांगा
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
दोन दिवसांत कडक कारवाई करावी .. आघाडीतून हाकला काँग्रेसला.. पवार व ठाकरे मुळे नंबर एक ला आली असती पण नेतृत्व खंबीर नाही.
महनूनच ठाकरे पवार ची मानसं सोडून गेली तेवहा कांग्रेस च होती साथीला
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
नेभळट नेतृत्वाखाली असेच होणार
Abe abhal heplya tyancha akkha paksh futla
कॉग्रेस विश्वासघातकी पक्ष विधा न सभेला स्वतंत्र ठे वा आघाडीत घेऊ नये आहो नाना हे आगोदरच सांगायला पाहिजे होते ना झाल ते झाल
जनतेसमोर नावे जाहीर करा पक्षी सिस्टीम नंतर ठेवा
आमच्या नांदेडचे फुटीर आमदार अंतापुरकर
पराभूत उमेदवाराच्या पायतानाने फुटलेल्या मतदारांना मारा
पटोले साहेब फारच वाईट झालं हो.आता विधानसभा ला जागा मागताना आपली १०० टक्के पंचायत होईल.
काँग्रेस पक्षात घान करणाऱ्या वर कड्क कारवाई करा
नाना भाऊ तुमच्या मध्ये खरंच जर दम असेल तर तुम्ही नाव जाहीर करा.
Nana kon te jahir kara .
खर तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ला करा
जनता तुम्हाला धडा शिकवणार भ्रमात राहू नका
Barobar
नाना पटोले गुढगायल्या बाशिंग नको बांधू... जरा जमिनीवर राहा.. तुझा करिषम्मा झाट आहे
नावे जाहीर करा म्हणजे जनतेला कळु द्या
तुम्ही आरक्षण बैठकीस नव्हेत आम्ही पण विधानसभेला उपस्थिती नसणार
पटोले आणि वडेट्टीवार यांनी पद सोडून राजीनामा द्यावा,
पटोले व वडेट्टीवाराने राजीनामा द्यावा
काँग्रेसचे मत फुटली त्याची नाव जाहिर करावी नाही तर नाना पटोले व विजय वेल्डिवार यांनी राजीनामा द्यावा
वंचितला बदनाम केले आता कोण आहे बीजेपीची बी टीम बी टीम काँग्रेस आहे हे आता सीधद झाले अकोल्यात काँग्रेसने बीजीपीला साथ दिली आणि बाळासाहेब आंबेडकर यांना पाडले
आंबेडकर तर काय भाजपचाच कसा विजय होईल ते पाहतात
तुमच्या साहेबांनी भाजपाला जिंकण्यासाठी मदत केली अकोल्यामध्ये जर काँग्रेसला मदत केली असती तर अकोल्यामध्ये भाजपचा पराभव झाला असता कसं करणार शेवटी वंचित ही भाजपाची बी टीम आहे
Are ananta ....2 number vr congress ahe avgya 40 hajarani padli.... ambedkar tar race mdhe navhate ....tyani bjp ka help Keli congress cha candidate padnyasathi
@@AnantaMohod अभय पाटील ने तुमच्या साहेबाला तब्बल एक लाख तीस हजार मतानी तुमचे साहेब पिछाडीवर होते तर मग वंचित ने अकोल्यामध्ये भाजपला मदत केली जिंकण्यासाठी
बाळू आमदार होण्याच्या लायकीचा नाही 😂
नाना तू काय करू शकत नाही त्यांची शेठ वाकडी
विधानसभेला काँग्रेसचा सुपडा साफ होणार.
भाऊ ,पक्षाच्या मिटीगला सगळयाना बोलवत होता का ? पक्षात कीती आमदार आहे हे तरी माहित आहेत का ?
बंधूंनो मित्रांनो ...सगळेच सारखे नसतात पक्षामध्ये घाण करणारे थोडेफार असतातच
😂😂😂😂 नाण्या सटकला, महायुती च सरकार येणारं भविष्यातही फिक्स💯💯
पटोलेंनी पहिला राजीनामा द्यावा
Jar nana nahi asta tr congress 5-6 seats nivdun alaya nasta vidharbhatil....khaskrun gondia bhandara gadchiroli tr nahich
घोडे बाजार होणार असे सकाळी बोलले जात होत, तो झाला असेल का,
फुटलेल्या आमदारांना कदाचीत पुढची निवडणूक जिंकणार नाही याची बहुतेक चिंता असलेने किंवा तिकिट मिळणार की नाही ह्याची चिंता असलेने त्यांनी .सेटलमेंट केल्याची शक्यता आहे . तेवढाच फायदा . अपक्ष उभा राहिल्यास खर्च करण्यासाठी असावा ?
तुम्हाला आमदार सांभाळता येत नाही तर महाराष्ट्र काय सांभाळणार
विधान सभा इलेक्शन वर कही ही फर्क पड़ नार नाही. हा विषय लवकर संपहुन
विधानसभा इलेक्शन इस लक्ष द्या
पटोलेंना काँग्रेस मध्ये किंमत किती हाच खरा प्रश्न !
Gadaroko Baheri Karo argent
नेहमी नेहमी शेतकरी बेरोजगार गरीब नागरीक विकास कामे हे मूद्दे वेळोवेळी पूढे करून सर्व जन राजकारण करून सत्ता व पैसा कमवत आहे
एव्हढी हिंमत कॉंग्रेस पक्षात नाही! वचक हा फक्त बाळासाहेब ठाकरेंकडेच होता! बाकी बोलिबच्चन!
आमचं मत आता फक्त वंचित बहुजन आघाडी पक्षाला देणार
ज्यांना आमदार केलं तुम्ही ते तुमचे झाले नाहीत तुम्ही नुसत आश्वासन दिले तरी जनता तुम्हाला मतदान करतो
अगदी बरोबर निर्णय राहिल.
कांग्रेस हि भाजपची बि टिम आहे
वंचित ही भाजपाची बी टीम आहे
Only India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯 Rahul Gandhi zindabad ✌️🎉
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
Pappu
तीच कॅसेट वाजवत असतो
कांग्रेसचे नेते 1 नंबर करप्ट. यांचेकडे संस्था, कारखाने, सुतगिरण्या, बँका, जमीनी कशा काय आल्यात ?
चाय बेचने वाला ने गुजरात को खरीद लिया😂
😂@@YashPatel-sl7bw
पाटोळेचं खरा गद्धार भारतीय जनता पार्टी चा माणूस आहे
नाना आता शांत बसं लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे हुरळून जाऊ नकोस.😂
😂😂😂 आरे ये पटोले. आपके साईड मे है ओ vattevadar पहिले निकाल
खरी भाजपची बी टीम नुस्ता पैसा छापायची काम मविआच 😜🤣
ओबीसी समाज मुस्लिम समाज एसीएसटी या समाजावर पोहोचलेली ही काँग्रेस आहे काँग्रेस हे भाजपाची बी टीम आहे हे खर आहे
आज ज्यांनी गद्दारी केली ती आमदाराशी नाही जनतेशी गद्दारी
पैसे मिळालेत काय बघा
Nana Patole Kay Karavai Karnar
Karan Nana Patole Ni Hi Chiting Keli Andurun Nana Patole Ni BJP La Madat Keli Aahe
Jar nana nahi asta tr congress 5-6 seats nivdun alaya nasta vidharbhatil....khaskrun gondia bhandara gadchiroli tr nahich
U r right patole sir 👌 congratulations 💐🎉 india alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯
शिंदखेडा (जि.धुळे) हा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झालेला आहे व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने काही रककम घोषीत केली आहे.पैकी काही शेतकऱ्यांना मिळाली व काही शेतकरयांचे ईकेवायसी होऊन सुद्धा अजून रक्कम त्यांचे खात्यात जमा होत नाही.
लोकसभेच्या वेळी जर काॅंग्रेसचे मतदान महाविकास आघाडीला झाले असते तर ठाकरे साहेब यांचे आजून 7/8 उमेदवार निवडून आले असते....
जय महाराष्ट्र 🚩
पाटोळे साहेब काँग्रेस आली तर महागाई निम्मे होणार का
अरे वा पटोले साहेब सुद्धा 76 घरे फिरून निष्ठावान झाले
बरोबर आहे कार्यवाही झाली पाहिजे
काँग्रेस भाजपचे बि टीम आहे नौटंकी बंद करा काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मतं आता फक्त वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
Barbara 😊
गद्यारावर लवकरच लवकर कारवाई होणार
ओ नाना पटोले साहेब आधी तुमच्या आमदार सांभाळा मग भाजपवर बोला❤❤❤❤
यांच्या जवळ मतांची पेटीच द्या म्हणजे कोण फुटलं ते समजेल
😂😂 pls ask Sanjay raut regarding - वज्रमूठ 🤣🤣🤣
कायम हमखास फुटणारे आमदार म्हणजे काँग्रेसचे आमदार
नाना ला सभाळ ण शक्य नाही
विधान सभा ओबीसी वर आहे नाना
फुटलेल्या आमदार ओळखून पक्षातून काढून टाका आणि जाहीर करा नाव. अशा लोकांचे राजकीय करिअर संपल पाहिजे.. नाहीतर प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही राजीनामा द्या..
Vijay Vadettiwar la Stool det jawa rao laych Barka Watatoy 😮
महाविकास आघाडी संविधानाच्या नावाखाली आलेले खासदार आहेत आता ह्या महाविकास आघाडीने बहुजन समाजाला फसवण्याचे काम थांबवावं
Ajit Dada, शिंदे व फडणवीस खोके वाटतात तुम्ही 3:03 काय देतात?
कि किमया E. D.......... C. B. I
.... ची आहे बाकी हातावर 50 कोटी आणि
E. D. मुक्ती
भाजप हटाव लोकशाही बचाव
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
हिंदू ना शिव्या घालणे हि कुठली लोकशाही आली 54वर्षाचा माणसाला कोणी युवा मनत असते, कॉकटेल ची राजनीती हिंदू ना घातक असणार हे नक्कीच
यड..,
Nana Patole BJP Chi B Team Aahe
Are Bhai अस केल्यावर कास्या जागा येतील,आता तरी शहाणे हवा
काँग्रेसने महायुतीला साथ दिली आणि बाहेर विरोध वारे काँग्रेस
वेळीच सावध रहा
😂जे लोक फुटले ते लोक लवकर पक्षातुन हकलुन बाहेर काढा हे जयचंद
कधी ही धोखा देउ शकतात धन्यवाद 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
परदेशात पत्ता तुम्ही राजीनामा द्या मला तुमच्या कोण ऐकतच नाही
Hi command पटोल्याच इटली मध्ये आहे वाटत 😂😂😂😂
काँग्रेसच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करतो
तुमच्या सारखे 10_12 नेते कॉन्ग्रेस मध्ये दुसर्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही तुमचा एक मेव कार्यक्रम गांधी कुटुंबाची सेवा करणे आणी खुर्चीला चिटकून राहणे
विश्वजित कदम ला बाहेर काढा
म्हणून ते हर्षवर्धन जाधव म्हणाले होते, पैशासाठी मंत्रि पदासाठी हे लोक यांच्या बायका खाली झोपवून घेतात, तेव्हा यांना पैसा , पद मिळतं, हे आजही खरे आहे
सामान्य जनतेने मतदान करायचे की नाही.ह्यापुढे जनतेने मतदान करू नये सगळ्यांनी हे मनावर घेऊन मतदान करू नये.देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला.
शोधून काढा त्यांना
पटोले साहेब. आपल पण पद जाणार. आहे ,,,,
काॅंग्रेसने मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही. कदाचित यामुळेच मत फुटली असतील
Jati ka adhar war congress chi ticket dili gali , tanwaha asa hal hi hoñar.. laksh dheva.
आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी 2:19 सुशिक्षित बेरोजगारांचा बेकारी भत्ता बंद केला आणि 14000 अंशकालीन कर्मचाऱ्यांची वाट लावली
2024 ला mva chi sarkar yenar ani congress mla swatala viknar ani punha bjp chi sarkar yemar..
जय हो काँग्रेस 230
पन्नास खोके एकदम ओके
आहो तुम्हाला विच्यारल काय आणी उतर काय
मॅनेज...😂😂😂