Maharashtra Times Live । Jayant Patil on allegations of Sachin Vaze

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 місяці тому +29

    फडणवीस आणि वाजे हे दोघेही लय निच माणसे आहेत

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 місяці тому +24

    फडणवीस नीच पणाचा कळस गाठला आहे. तुमचे दिवस भरले आहेत एवढे नक्की.

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 2 місяці тому +10

    हा आरोपी जेल मधून मुलाखत देतो हिच प्रथम गृहखात्याची...... हेच सरकार चे अपयश आहे सरकार पूर्ण पणे हताश झालं आहे लोकसभाच्या रिझल्ट पासून त्यांना विश्वास नाही सत्तेत पुन्हा येण्याचा त्यामुळे हा एक प्रयत्न करत आहे

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 2 місяці тому +5

    महाराष्ट्र राज्यातील सर्वात घाण राजकारण बघायला मिळत आहे.कुठे घेवुन चालले आहे महाराष्ट्र राज्याला.

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 2 місяці тому +4

    हे असंवेधानिक सरकार त्यांच्या सोईची अशी मुलाखत पाहिजे तेंव्हा समोर आणताहेत हेच मुळात सरकारचे अपयश आहे.

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 2 місяці тому +8

    पाटील saheb ज्या प्रमाणे काम करत आहेत त्यानुसार incoming वाढलीय ती होऊ नये म्हणून फडणवीस ची चाल आहे ती महाराष्ट्र उधलून लावेल आणि फसनवीस कायम स्वरूपी घरी बसेल

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 2 місяці тому +8

    सचिन वझे व त्याचा बोलावते धनी ह्यांना दोघांना पण सरयात प्रमाणे शिक्षा द्यावी.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 місяці тому

      सचिन वाजेला महा विकास सरकारने का घेतल कामाला? खंडणी वसुली साठीच ना? उध्दव ठाकरेंचा खास माणूस आहे त्यानेच तर मनसुख हिरेनचा खून केला तुम्हा सर्वांच्या सांगण्या वरून.

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 місяці тому +14

    फडणीस वाजेमार्फत फेक नरेटीव सेट करत आहे...

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 місяці тому

      कोणी केल लोकसभेच्या वेळी ते आता कळेलच. पुराव्या सहित. खोटेपणा ने निवडून येत याला लबाडी म्हणतात. महा विकास आघाडी कपटी सरकार

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 2 місяці тому +13

    शेंडी आणि जानवे वाल्यांचा नीच आणि हलकटपणा महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे......इतिहासात देव आणि धर्माच्या आडून जी पापे केली तशी पापे ते आता लोकशाही आणि संवैधानिक वातावरणातही करू पहात आहेत......वेळ प्रसंगी नीच पातळीला जाणे हा त्यांचा पूर्व इतिहासच आहे ही जनतेची खात्री झाली आहे

  • @rikeshkamble2336
    @rikeshkamble2336 2 місяці тому +1

    Saheb vaje cha correct karya kran kara

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 2 місяці тому +5

    वाजे महाराष्ट्र पोलीस विभागाला लागलेला काळीमा

  • @SanjayPatil-hz5gb
    @SanjayPatil-hz5gb 2 місяці тому +5

    विधानसभा निवडणूक आले मुळे मुददाम बदनाम कर तात..

  • @anandmotinge8819
    @anandmotinge8819 2 місяці тому +4

    एवढा ओपन electoral बाँड घोटाळा झाला. आता आम्हाला काहीच वाटत नाही

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 2 місяці тому +6

    फडणवीस कारस्थान 😂

  • @शिवोहमसोहम
    @शिवोहमसोहम 2 місяці тому +1

    आता इतर पार्टी ने बीजेपी वाल्यांनी कीतीही आरोप रावले तरी त्याला उत्तर देउ नये जनतेला महीती आहे हे मुर्ख चाळे करनारच आपल मत कोनाला द्यायला ठरवल आहे

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 місяці тому

    योग्य बोलले जयंतराव

  • @GanuKaka
    @GanuKaka 2 місяці тому +2

    Fadnyachya. Maycha. Tanna

  • @krishny9s
    @krishny9s 2 місяці тому

    Maharastrala lagelela saglyeat motha sedeka manuse aahe ha fedenwise he asele shakuni udyoge hach nalayek manuse karu sheketo, yala janta purnepane vidhansabhela gadnar he nakki.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 2 місяці тому

    Mala mahit nahi mala mahit nahi ghari basa paisa vasuli kartana sagale kahi mahit ahe
    Rashtravaadi chi sthapana zalya pasun MH chi puri vatach lavali tumhi lokani kuthe fedal he pap
    Ani to deshmukh pan kay don varsh zopala hota ka jail madhe jaun ala madhala barach kal gela ani ata devendrajinvar arop karto tyachveli ka nahi bolala mag vaze atta bolala tar tumhala ka zombale
    Ghanerde rajkaran karun tumhi ani pawarne MH kharab kela

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 місяці тому

    जयत पाटीलची नार्को टेस्ट करा . दुध का दुध होईल सत्य जनतेला हवे आहे🙏

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 2 місяці тому +3

    अस😢 वाटलं नव्हतं तुम्ही पण त्यात असाल, जयंत राव?

    • @yashwantjadhav2153
      @yashwantjadhav2153 2 місяці тому +6

      हा हा हा .. तुम्हीही वाजे वर विश्वास ठेवता ? नवल आहे

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 2 місяці тому

      Joshi तो वाझे 🍉 चा चमचा आहे

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 місяці тому +1

      फडणवीस कारस्थान 😂

    • @sharadgholap9523
      @sharadgholap9523 2 місяці тому +1

      हो नक्कीच अंध भक्त विश्वास ठेवणार ना 🤣

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 місяці тому +1

    पैसे घेतले तर राजीनामा द्या🙏 वाझे देशमुख तुमचेच ते दोघेही आरोपी . महाराष्ट्र जनतेच्या आड लपु नका . राजीनामा द्या तुम्ही🙏

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 2 місяці тому +2

    Jayant patil he maharastra che bhavi mukhyamantri padasathi convesus chehra hotil.

  • @rohu.1
    @rohu.1 2 місяці тому

    Chakit chandu

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 місяці тому

    नांगरे पाटिलला बायका सप्लाय कोण करतो 😂😂😂

    • @YogeshPurohit-rk3om
      @YogeshPurohit-rk3om 2 місяці тому +1

      कुत्र्या लायकीत राहून कमेंट कर

  • @rohu.1
    @rohu.1 2 місяці тому

    Chehra utrla ahe saheb

    • @sharadgholap9523
      @sharadgholap9523 2 місяці тому

      चेहरा उतरला नाही bjp चे 12 वाजलेत फडणवीस सरकार चे दोन तीन महिने सरकार आहे करा मज्जा नंतर येडे होतील सत्तेवाले फडणवीस, शिंदे व अजित पवार 🤣

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 місяці тому

    आत्ता कसे वाटते गोड गोड वाटते गोड गोड वाटते खूप छान वाटते

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 місяці тому

    आत्ता कसे वाटते गोड गोड वाटते

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 місяці тому

    Kay Saheb वझे कडून किती खोके घेऊन पवार साहेब यांना दिले

    • @Rubel-h8h
      @Rubel-h8h 2 місяці тому +1

      तुम्ही वैद्य का मग तुम्हाला फडणवीस च गोड लागणार 😂😂😂😂

    • @prataprao3099
      @prataprao3099 2 місяці тому +1

      HE IS NOT TURBUZ........

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 місяці тому +1

      अनोजी पंत 😂

    • @santoshthete7758
      @santoshthete7758 2 місяці тому +1

      Anaji pant