PVC पाईप पासून खेकडे पकडण्याचा ट्रॅप कसा बनवतात? ट्रॅप मध्ये अडकले भरपूर खेकडे🦀|Crab Catching Trap
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- PVC पाईप पासून खेकडे पकडण्याचा ट्रॅप कसा बनवतात? ट्रॅप मध्ये अडकले भरपूर खेकडे🦀|Crab Catching Trap
#crab #crabcatching #mudcrab #trap #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
कुर्ल्यांसाठी एवढी टेक्नॉलॉजी निर्माण करू शकततं ती पोरां इस्रो मध्ये जाऊन रॉकेट पण उडवू शकततं... Well and good 👍🙌
😂😂😂
धन्यवाद ❤️😅
आईशप्पथ कसला जोक केलात ग. नक्की हे खरं आहे आपली टेकनॉलॉजि खुप महान आहे
Khup Chan crab trap video 👌👌
Thank you so much ♥️😍🥰
बरेच मोठे गावले मरे 😅😅❤
Hoo
तुमची भाषा लय भारी हाऊ कोणीक मला शिकायला मदत करतलो 🎉
Thank you so much 😍🥰♥️
Kadaak ek number trap 👍👍👍
Thank you 🥰❤️
Ek number bhava amol khup chhan mahiti Dili 👍👌💝
Thank you so much ❤️🥰
Bhari re 😊 uniq idea ❤❤ keep it up
Thank you 🥰😍
Amol bharich kay idea..😊👌👌👌👌👌👌
Thank you ❤️
Kadkk Vidivo Bhava ❤❤😊😊👌👌👌😋👍
Thank you so much ❤️❤️
जबरदस्त. !dea 👍🏼
Thank you 🥰😍
एकदम भारी....☺️👌👍👍
Thank you 🥰😍
Bhari hai jugad🔥🔥
Thank you 🥰😍
Bhari 👌
Thank you 🥰🥰🥰
भारी रे..!! पैसे वसूल झाले सामानाचे...
Hoy 😁
Oh...bhari re 🔥🔥
Thank you 😍❤️🥰😍❤️🥰
Ek number trap bhava ❤👍
Thank you ❤️😍
Bhari re..
Thank you 🥰😍
Mast video ani trap aasa
Thank you 🥰😍
Maja ali
Thank you ❤️🥰
Khup chaan bhava
Thank you ❤️🥰
तुमचे छायाचित्रण छान आहॆ, अभिनंदन, आणि हो त्या ब्लेड ला हॅक सॊ ब्लेड म्हणतात
Thank you so much 😍🥰♥️
लयभारी ❤❤
Thank you 🥰😍
Powerfull successful 🎉🎉
Thanks 🥰🥰🥰🥰
खूप छान
Thank you 🥰😍
Woooo 😮😮😮
Yoooo🤟🤟😅
त्या आमच्या भाच्याक एक दी असलो श्रेयस ला बाकी मस्त व्हिडिओस आणि ट्रॅप पण
Thank you 🥰😍
तुमकी पोरं लय भारी हाव 😂
Nice bro 💓💓
Thanks ❤️🥰
तयार चार इंची बंद झाकण विकत मिळेल 👍👍
Ho
🔥🔥😍
Thank you 🥰😍
मस्त
Thank you 🥰😍
❤
Thank you 🥰😍
👍👍
Thank you 🥰😍
Nice trap🦀🦀🦀
Thank you 🥰😍
बरा झाला कुरलै धरूकं
Thank you 🥰😍