PVC Pipe वापरून बनवले खेकडे पकडण्याचे ट्रॅप आणि पकडले मोठे मोठे खेकडे , Crab Catching
Вставка
- Опубліковано 6 жов 2022
- मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद 🙏
#खेकडे #कुर्ली #crabcatching #mudcrab
#कोकण #dailyvlog #tejagurav #marathivlog #kokanivlog
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav
देवानी आपल्याला इतके चांगले गाव नदी ओढे जंगल परिसरात जन्म दिला त्या बद्दल खुप खुप आभार 🙏👌 जी जिंदगी आपण गावातील मंडळी जगतोय ती शहरामधील लोक पैसे देऊन सुध्दा जगत नाही 🙏👍
परया बोलतात /नाले नाय
परया बोलतात /नाले नाय
👌👌👌👌♥️
नाले हे मुंबईतळे असतात आमच्याइकडं ओढं, व्हाळ, नाहीतर पऱ्या तरी बोलतात.
आमच्याकडे पण पूनेल च😂😂
तुझा सारखा मनूस ह्या जगात नाही एक नंबर आहेत आहे भाऊ नाद खुळा गणपती पोळा
😀😀Thank you so much..🙏🙏
जबरदस्त व्हिडिओ तेजस खूप मेहनत घेतली तु आणी भावेशने हा वाला वाहळ मस्तच आहे खुप मजा आली ❤️ you bro.
Thank you so much..🙏🙏
तुम्ही गुरव आसुन मास कस खाता
खूप चांगला प्रयत्न. खाडी मध्ये मुशी (शार्क) माशाचे चामडे लाऊन प्रयत्न कर नक्की यश मिळेल. सर्वाचे अभिनंदन काहीतरी वेगळे बघायला मिळाले.
हो नक्कीच...Thank you so much..🙏🙏
भावा तु महाराष्ट्रा मध्ये कोणत्या जिल्यात राहतो
रत्नागिरी
🙏🏻
तुम्ही दोघे इंजिनिअर झाले पाहिजे होते भारीच डोक चालत मस्तच होता विडयो
😀😀😀Thank you so much..🙏🙏
टॣपला एक दोरी बांधण्याची व्यवस्था करावी जेणेकरून कदाचित पाऊस जास्त झाला तर वाहुन जाणार नाही. बाकी धन्यवाद.
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
नाद खुळा विषय नाही..🔥🔥🔥🔥🔥🔥
तेजस गुरव 👑 King Of राजापूर
Thank you so much..🙏🙏
No ads , NO promotions, No music , only pure talente ❤️👍😘
Thank you so much..🙏🙏
जुगाड के बादशाह.
😀👌
ते पुण्याला नाहीये पुण्याला नाहीये ते नरसाळे येथे नरसाळे रॉकेल वाचायचं नरसाळे ❤
आमच्याकडे पुणेल म्हणतात राव...😀
तेजा भाई तुझा नाद खुळा आहे ❤️😇💫🙏
एकदम कडाक व्हिडिओ असतात
पुढच्या व्हिडिओ त गंप्याक घेऊक विसरू नको 😅😂
Thank you so much..🙏🙏
आपलो गंप्या जरा बिझि माणूस..😀😀
😂😂😂😂
पुनेलला फनेल म्हणतात. मालवणीत पुन्याल😅👍👍
Phanel engrajitala shabd !
Ganesh Ganesh video dialogue mast hai😂😂😂😂
दादा मागच्या झाकणाला होल पाडा ४ - ५ म्हणजे मागून पाणी आत जाऊन घाणीचा वास चांगल्या प्रकारे बाहेर पडेल.
नरसाळं
Tuzha aani khekdancha combination ek dum kadak😍😍
😀😀Thank you so much..🙏🙏
भारी भाऊ
नरसाळा आहे तो पूनेल नाही
Tyalach punel mhntat bhava
इंग्रजी शब्द फनेल अपभ्रश पूनेल@@Aathvangavakadchi
marathi shalet rasayan shastratil prayog shikatana ,narsale hach shabd vaparala jato .
Corgulations for 70k bro you are super😍 love from goa
Thank you so much..🙏🙏
असेच नवीन नवीन प्रयत्न करत रहा तेजा....अभिनंदन आणि शुभेच्छा तुझ्या वाटचाली साठी.
Thank you so much Dada 🙏🙏
ए
खूप छान सुंदर मस्त तेजा 👍👌💖💕❤️😘💞😍
Thank you so much..🙏🙏
Awesome trap for catching crab 🦀
आयडिया भरी आहे.
जबरदस्त
खुप छान विडिओ 👌👌, गावाची आठवण झाली 👍👍👍
सुरवातीला लय मेहनत हाये वो पण ट्रप एकच नंबर
1 number video aahe 💯🙏😊
Thank you so much..🙏🙏
आमच्याकडे चाळा म्हणतात
अभिनंदन भावा आपला गाव कोणता आहे 🎉❤
Great work all team 👌👍👍
अभिनंदन 70k झाले बदल bhai🎂🎂🎂🎂🎂🎂
Thank you so much..🙏🙏
माझ्याजवळ जसा बरणीचा चा ट्रॅप आहे तसाच आहे हा फक्त बरणी सोडून पाईप चा वापर केलाय
पण हा ट्रॅप भारी आहे 😀👌🏻
Thank you so much..🙏🙏
Congratulations bhava 70k
Thank you so much..🙏🙏
Bhavesh lay bhari jugad
Kadkkk Video Bhava ❤️❤️❤️❤️👌👌👍👍
छान माहिती दिली धन्यवाद
Ek number bhava 👍👌💝 God bless you all
व्वा...खूप..छान युक्ती.!
Jabardast 🪤 trap 👍❤️
Life time trap gadadyapeksha ha bhari ahe 👍
Thank you so much..🙏🙏
मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
Thank you so much..🙏🙏
आम्ही पण पुनेल म्हणतो
ज्यादू करता का काय कळतच नाय तूमचे विडिओ पाहिल्या शिवाय झोपच येत नाही ऐकनंबर विडिओ बनवतात राव तुम्ही 👍👍👍👍👍👍
Tumhi kharach khup mst creative aahat... Khup chan hota video ha👍🏻😍😊
Thank you so much..🙏🙏
Waa bro super trap 😍
Thank you so much..🙏🙏
खूप छान सर -मीही रत्नागिरीकर ,गुहागर
1no bhava
दादा यात्रा चा उपयोग एकदा खाडीमध्ये पण करून बघ
👍👍
Nice video. Khupch Chan 👌👌
Thank you so much..🙏🙏
Super video ❤❤❤
खूप छान दादा 💐
Thank you so much..🙏🙏
Mast jugad
Nice tejaaa dada🔥🙌❤️🔥💯
Thank you so much..🙏🙏
Nice Taja Bhai ❤️👍
Thank you so much..🙏🙏
मस्त खूपच आवडला व्हिडिओ
Thank you so much..🙏🙏
अप्रतिम
अभिनंदन तेजा भाई 70k झाल्या बद्दल...
तिघांची जोडी नो. जोडी आहे...
Thank you so much..🙏🙏
Mast bhava ❤️❤️
Thank you so much..🙏🙏
Pls use exo blade frame that will save time n for opening use closing cap. If not ask plumber
खुप छान धन्यवाद शुभेच्छा
भावा मि पन बणवेन आता 🙏
👍👌
आधी अशीच चिव्याची ( बांबू ) ची खुंन बनवायचे आत मध्ये कोंबडीची आतडी ठेवायाचे.
लय् भारी.👌👌
Thank you so much..🙏🙏
Kiti udyog karta re tumhi! Khare kokani bahaddar!
भारी भाऊ
खुप छान विडीयो होती भावा
Thank you so much..🙏🙏
काय trap बनवला ना bhai
Thank you so much..🙏🙏
खूप छान दादा व्हिडिओ आहे
Thank you so much..🙏🙏
Khup chaan video
Lay bhari idea 😂 mala avadali mi pan तयार karto,, 👌👍🙏mi Neral matheran la rahato
रसा मस्त करा 👍🙏
मेहनत वाया नाही गेली.👌
khup chan hoti video...
Thank you so much..🙏🙏
मस्त बनवले भावा💗💗💗
Thank you so much..🙏🙏
Punelch mhanto.
Great catch.
Rajapur Kai re.....
कडक ना भावा❤️❤️
Thank you so much..🙏🙏
खूप छान मित्रा
नमस्कार भाऊ भाऊ तुमचा ट्रॅप एक नंबर आहे चांगली गोष्ट आहे नवीन नवीन विषयावर प्रयोग करता ट्रीपला अजून पाठच्या साईटने होल पाडा आणि झाकणाला वाटून दोन होल पाडा मग जे खाद्य ट्रॅप मध्ये खेकड्यांसाठी टाकलेलं आहे त्याचा वास खेकड्यापर्यंत पोहोचेल जशी आपली बांबू पासून बनवलेली कोइन असते तसा होईल बाकी तुमचा व्हिडिओ बघून खूप मजा आली आणि तुमचे व्हिडिओ मी मुद्दाम बघत असतो छान छान एक नंबर
छान खुपच खयचो गाव दादा 😊😊👍
Wish you to complete 100 k by this Dipawali.
Thank you so much..🙏🙏
मी पन करून पाहनार,😄👏👏👌👌💪💪
👌👍
आमच्याकडे विदर्भात चाळी म्हणतात त्याला
Bhava aamcya Kade नालक mhantat
👌👍
👌👌👌👌👌👌👌लय भारी
Thank you so much..🙏🙏
मकॅनिकल ट्रॅप आहे
लय भारी आहे
इंजिनेर फेल भवा समोर.🎓👑🔩🪛🪚🔧
Thank you so much..🙏🙏
मस्त विडिओ बनवला
Thank you so much..🙏🙏
1 no video ❤️👌👌
Thank you so much..🙏🙏
लय भारी ❤️
Thank you so much..🙏🙏
Bhava roj video takat jaa 😋😋
Good idiya 👍🙏🙏🙏
आपण ज्याला पूनेल म्हणतात ना
त्याला आमच्या कडे नगर जिल्हयात नरसाळे म्हणतात
हे लहान मोठ्या आकाराचे असतात
डब्यात किंवा बाटलीत तेल भरण्या करिता वापरतात याला,
Funnel ha Khara shabd ahe ...pan tejas tujya tondun punel ase aiakayala pan bhari watale
ते जास्त वापरात नाही ना तर माहीत नव्हतं गावाकडे त्याला पुणेल बोलतात.....कॉमेंट वाचून लक्षात आलं त्याला मराठीत नरसाळे बोलतात....😀😀 ..Thank you so much..🙏🙏
@@TejaGurav amchya ikde tyala चाडी बोलतात
.दादा डिजिटल life,यापूर्वी बांबूचे बनवले जायचे.खूप छान व्हिडिओ.गडदे बोलतात याला आमच्याकडे.
झब्बा आणि नरसाळा असे म्हणतात आमच्या औरंगाबाद मधे
मस्त खूप छान
Pipe madhe khup mehanat kelat last la band kelat tithe tumhala Vendcaul kiva andcap bhetali asti ti tumhlaa kadta pan ali asti bakki kahi shiknya sarkh hot 👍👍👍
Thank you so much..🙏🙏
Congratulations brother ❤ 70K 🤞
Gampoo bgmi khelta I'd de mare
Heartiest congratulations for 70k
Thank you so much..🙏🙏
7ok चा शुभेछा
Thank you so much..🙏🙏
मी तुम्हाला भेटू शकतो का
मी महाराष्ट्रात राहतो
1ok होते तेव्हापासून मी व्हिडिओ पाहतो
Replay करा 😔😔
ऐकच नंबर भाई
Mst bhava👍👍
Thank you so much..🙏🙏