खाडीतील मोठे खेकडे पकडण्याची सोपी पद्धत🦀|कर्ली खाडीत पकडले मोठे खेकडे|Big Mud Crab Catching Video
Вставка
- Опубліковано 26 кві 2022
- खाडीतील मोठे खेकडे पकडण्याची सोपी पद्धत|कर्ली खाडीत पकडले मोठे खेकडे|Big Mud Crab Catching
#Crab #MudSea #BigCrab #CrabCatching #amolsawantvlogs
Special Thanks - Manohar Chavan
कोकणी लाईफ चॅनेल लिंक 👇
/ @konkanilife
आपले अजून काही खेकडे पकडण्याचे व्हिडिओ
पहिल्याच पावसात खेकडे पकडायला गेलो,,,🦀🦀 आणि खेकडा हाताला चावला...😖😵🤕 | Crab Catching 2021
१. • पहिल्याच पावसात खेकडे ...
रानवेलींचा पाला टाकून पकडले मोठे मोठे खेकडे🦀😱 | Mud Crab Catching in kokan | खूनीत सापडले मोठे खेकडे👇
२. • रानवेलींचा पाला टाकून ...
जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India - Розваги
खूप छान व्हिडिओ. अन् खेकडा लॉक करण्याची पद्धत खूप आवडली, अमोल तुझे फ्रेंड्स पण खूप ट्यालेंटेड आहेत. खूप आवडला व्हिडिओ
धन्यवाद 😍😍
अगदी वेगळी अशी पद्धत आहे पण बाळा लॉकिंग सिस्टम वापरण्याची युक्ति तर अप्रतिमच आहे.
गोड ब्लेस ओल ऑफ यू.
धन्यवाद 😍😍😍😍🙏
Nice 😀. आणि खूप छान महिती दिल्याबद्दल, मजा आली व्हिडिओ बघताना 😍😍😍
Thank you ☺️😍❤️
मेहनतीने बनवलेला आणि माहिती पूर्ण विडिओ आहे धन्यवाद
धन्यवाद ☺️❤️😍
Mast खेकडे...बेस्ट👌
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
नांगी लॉकिंग पद्धत आवडली. मी पहिल्यांदाच पाहिली. छान
धन्यवाद ❤️😍
मनोहर खूप छान शिकवायची पध्दत खेकडा नांगी लौक करण्याची महिती खूप छान खेकडा खाणारे प्रत्येकाने आवर्जून पहा धन्यवाद
Thank you 😍
Malvani life barobr ha video kela ahe manohar ne...
Nice video amol
Ho lucky dada sobat kelay amhi sagle contact mdhe ch asto 😊
Woow.. Interesting Video. Ani Khekde Kase pakdtat yachi technique amhala samjali agadi sopya paddhtine 👌👌👌👌👌 Apan evdhe kasht gheta Ani itake changale content amhala dakhvta.ha video saravvni jastit jast share karava ashich icchaa 😊😊
Thank you so much Prajakta 😍😍😍❤️❤️❤️
तुमच्या मासे खेकडे कोळंबी पकण्याची पद्धत भारी आहे
Thank you ❤️
Khup bhari vatla video
Thank you 😍❤️
मस्त, बघायला खूप छान वाटत.
👍👍👍
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
manohar bhava lay bharii🔥🔥🔥
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
खुपच छान
Interesting आणि माहितीपूर्ण विडिओ. 💓💓👌👌😋😋😋 With love from Ratnagiri.
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
Wow, awesome vlog Amol, Manohar was too brilliant...Dev bare karo
Thank you so much 😍😍😍😍
रावजी काका असे आहेत आमोल भाई
Hoo
मस्त फारच छान
धन्यवाद 😍❤️
mast ahe video 😍😍 tuze sagle video khup chan astat😊😊
Thank you so much ❤️😍😍😍❤️
well done good job खूप मज्जा आली🦀🦀👌👌👍👍
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
Khup chan
Thank you ❤️
Lao bhari Amol bro Chhan astat video tujhe
Thank you so much 🥰💕🥰
मस्तच व्हिडिओ ♥️♥️♥️
धन्यवाद भावा 😍😍❤️❤️❤️
Location chan aahe 👀
Ho
Mana v bolav kawatari
मित्रा मी आजच तुझे चॅनेल सब्स्क्राईब केले, तुझे विडीओ मला खूप आवडले, 👍
धन्यवाद 😊😍❣️
@@AMOLSAWANTVLOG प्रगत लोके, उरन करंजेकर, अविनाश सारखे व्हिडिओ आहे.
खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@@satishsuradkar3935 Thank you so much 😍😍😍😍😍😍❣️❣️❣️❣️❣️❣️
लय भारी 😍👌🏼👌🏼 🥰🥰😋
धन्यवाद 😍❤️
सर्वच खेकडे खाण्या योग्य असतात का आणि काही नसतील तर त्या वर माहिती कृपया दयावी,,,,nice video
व्हिडिओ मध्ये दाखवले आहेत त्या प्रकारचे खाऊ शकतो बाकी खेकड्यांबद्दल मला जास्त माहिती नाही आहे
😂😂Khelni khup Banvlat
Tuka havi ky
😍😍Bhariichh😍😍
Thank you Aaj bghitlas tu 🙄😍😊😃
Wow nice 👌👌👌
Thank you 😍😍
Very nice video and technic bhava ♥️
Thank you Bro 😍😍😍❤️❤️❤️
👌👌🤘🤘
Nice vlog bro
Thank you Bhavaaa 😍😍😍❤️❤️❤️
Mast
Thank you 😊😍
Amol savant kiti khekade cha habla aahe tula
Very nice video tek care
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
Good job 🙏😎😎👑
Thank you 😍😍😍❤️❤️❤️
खूप खूप आभार...मला या व्हिडिओ मध्ये दाखवल्या बद्दल...धन्यवाद भावा ❤️
Bas kya bhai ❤️
@@AMOLSAWANTVLOG aata basaycha nay...ajun mehent kruchi aasa... 🔥🔥🔥🔥
@@saiprasadparkar1953 ajun 2-3 video mdhe ye mg tuzya lagnacha ten ny 😂😜
@@AMOLSAWANTVLOG tuka hecho reply what's app vr dety 😂😂
Saiprasad aaj pahilyanda bghitle aplyala Amol chya vlog madhe 👌
Kahi jan rubberband wapartat. Tehi chalata ka
Kasle
थोडा मालवणी ऐकूक मिळला असता तरमज्जा इली असती
Next time 😁☺️😍
Vedio khup chaan aahe ...khekde mast bhetle ...😇pn ...😱... ..manohar chye channel tag kra ..shodhn sop hoil...baki video 1 no hoti ......🥰🥰🥰....
Link takliy description mdhe
दादा तुम्ही कुठल्या गावात राहतात कोकणात
असगणी मालवण मध्ये
Crab farming give more profit
Yes
NIce
Thanks ❤️😍😍
Amche ikde chimbori boltat khekdyana
Accha
Wow I like your video 👍👍
Thank you 😍😍😍
Manor
Barech mahit aahe tyala khekdyanbaddl 😅
Ho tithlach ahe to
काही बोलतात 1किलो चा कुठे आहे
1 किलोपर्यंत भेटतात खेकडे