प्रयोग दिवसाचा होता,हा सेम प्रयोग संध्याकाळी करून सकाळी पहाटे ते कॅन उचला, खूप खेकडे मिळतील ,कारण हा खेकडा रात्री जास्त पाण्यात येतो अन्न शोधायला...विडिओ आणि ट्रिक खूप छान आहे भाऊ
मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो कॅन हलता नये असं ठेवावं व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
दादा 1 नंबर खेकडे खायचं मन झाल यार सगळ्यात छान म्हणजे त्या केन चा आवाज दादा कुठंच गाव आहे तुमचं यार कधी आलो तिकडे तर नक्की खेकडे खाऊनच जाईल मस्त कडक.....
मले देण भाऊ थोडीशी कुर्ली मले लय आवडते भाजून खायले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐😘😘😘😘😘😘 लई भारी नाद खुळा काय जबरी आयडिया केली भावा मजा आली च्या मारी आमच्या कडं असली नदी नाही की वोढा बी नाई मंग काय करू म्हणून तुले म्हटलं जमलं त पाय भो थोडेशे देता आले तर बळजबरी नाय करत 😝😝😝😝😝
@@mimalvani बस आपण या म्हटलं तेच भरपूर झाला धन्यवाद भावा आभारी आहे 🙏🙏 मला माहित आहे खूप मजा असते कोकणात नुसतं कोकण म्हटलं तरी तिथला सौंदर्याने नटलेला निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो समुद्र किनारा काजूची झाडे नारळाची झाडे फनसाची सुपारीची झाडे अजून बारच काही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो कॅन हलता नये असं ठेवावं व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो कॅन हलता नये असं ठेवावं व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
अायडीया मस्तच अाहे! मज्जा अाल्ली बघायला !!
Thnx bro 🙏🙏🙏❤️👍👍
छान
😊n😊😊😊😊😊😊😊😊😊njnnn😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 in on
प्रयोग दिवसाचा होता,हा सेम प्रयोग संध्याकाळी करून सकाळी पहाटे ते कॅन उचला, खूप खेकडे मिळतील ,कारण हा खेकडा रात्री जास्त पाण्यात येतो अन्न शोधायला...विडिओ आणि ट्रिक खूप छान आहे भाऊ
Thnx videos sathi divas kela
Ratri ch karto eveving tevto morning can uchlto
જય હો મારા વહાલા બાપા સીતારામ...... ઘનશ્યામ સુડાસમા સરતાનપર બંદર
अतिशय उपयुक्त माहिती आणि idea
मी गावी गेलो की करून बघतो
हो नक्की कर mala सांग
भावा मराठी आहे आपण🚩🚩🚩☝🏼
Suport कायम तुला करणार जय शिवाजी जय महाराष्ट्र 🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
जय शिवराय भावा
मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल
आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील
मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार
मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो
कॅन हलता नये असं ठेवावं
व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
दादा 1 नंबर खेकडे खायचं मन झाल यार
सगळ्यात छान म्हणजे त्या केन चा आवाज
दादा कुठंच गाव आहे तुमचं यार कधी आलो तिकडे तर नक्की खेकडे खाऊनच जाईल मस्त कडक.....
Kudal taluka jambhavade ⭐
एकच नंबर भाऊ. गावठी जुगाड करून खेकडे पकडण्याची सोपी पद्धत तुम्ही आज दाखवली. 👍🏻🔥
Bs ka jana kpdayla nahi yet kiva Mumbai Varun gavi gelele he nkki kru sktt
ही पद्धत नक्की try करतो
नक्की बनव भाव एक vides बनव आणि टाक
चांगली आयडिया आहे
Thnx
भावा मस्त आइडिया आहे ❤❤❤❤❤
Thnx
मले देण भाऊ थोडीशी कुर्ली मले लय आवडते भाजून खायले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐😘😘😘😘😘😘 लई भारी नाद खुळा काय जबरी आयडिया केली भावा मजा आली च्या मारी आमच्या कडं असली नदी नाही की वोढा बी नाई मंग काय करू म्हणून तुले म्हटलं जमलं त पाय भो थोडेशे देता आले तर बळजबरी नाय करत 😝😝😝😝😝
Kont gaon aahe
Ya mg aamchya kadhe geun java 🙏☝️
@@mimalvani औरंगाबाद
@@mimalvani बस आपण या म्हटलं तेच भरपूर झाला धन्यवाद भावा आभारी आहे 🙏🙏 मला माहित आहे खूप मजा असते कोकणात नुसतं कोकण म्हटलं तरी तिथला सौंदर्याने नटलेला निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो समुद्र किनारा काजूची झाडे नारळाची झाडे फनसाची सुपारीची झाडे अजून बारच काही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekda sindhudurg visit kara life mdhe nkki punna puna yal 100 💯
Khup chan swapnil
@@dipeshchavan9173 thanx bhava
मस्त adi..पाठवून दे ईकडे....
सुपर भावा
Thnx bro 😘
ek number bhawa👍👍
Keep it up 👍👍
🙏
Tya Kan madhe already dagad takun thev manje varun dagad thevaycha prashna nahi tumchi idea khup chan ahe
Thnx vaishali ......
Aamchya gavala ya , mi shikvto khekde kshe dharayche te 🙏
Ok
Msy
Thnx
Khupach chhan idea
Tumi try kara sopi aahe
विषय हार्ड भावा 😎
Thnx bhava
Kuap bari bhai
Thnx bro 🙏
Bhai plzz support kar na 🙏🙏
👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩👍👍👍
Thanx 🙏
आतडी एवजी बोंबील किंवा सुकट वापरली तर चालेल का
Sukat pan chalel ..... Pan aatdi cha vaas jast pasrto aani evening tev morning ja aami video sathi divasach kel
लय भारी मित्रा
Thnx bro
Asach saport
Krt java
😄😆😜1 no👍
Thnx bro
Nice video bro 😘
Thnx
Lay bhari
🙏
Lay bhari bhava
🙏🙏🙏
Chikhlat khekde pakdayche made?
Super idea
Thnx
मालवणी माणसाकडे लय जुगाड असतात
दिवसा बरणी टाकण्यापेक्षा....संध्याकाळी टाकून , सकाळी काडायला यायच ...जास्त खेकडे भेटतात... आम्ही तेच करतो
Ho te pan krti
Vides ratri bbayla nahi milt na so morning kel
Super
Thnx brother
नवनाथ राठोड फॅन
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Trick chhan ahe
Thnx bro 🙏
Bhau amhi pan amchya ekde pakdto 2 hours mde 4 kgs tri bhetatat. 👌
Hi bhoo jara khekda pakdncye dabe kase tayar kele te video banava please
Nkki
माझ्या भावांनो मस्त पकडता तुम्ही खेकड्या पण तुमचं गाव कोणतं
Kankvli
Superb 👍
🙏🙏🙏
Baila ohh no
🙏
दादा ड्रम ऐवजी बरणी १नंबर मी स्वतः वापरतो
बरणीच्या झाकणाला बाटलीच .... न
Are ho
Very Nice😀
Thnx
Ekdam bhari aahe bhava . 👍
Hol padle aaste tar khekde la vaas gela aasta aani khekde khup bhetle aste bhai
Ha aami jast khun lavto he fakt video banvyasathi try kel
Mst
Thnx👍
दाणोली सावंतवाडी रस्ता शेजारी नदीतील विडीओ आहे ना 🙏
Kankavali aahe
Mst re🤩
Thnx
Nice video
Thnx
Welcome my bro रिप्लाय साठी
Bhava bs ka tula aavdhlina vide tu 👍 kela na ❤️ reply to banata hai
kdk
Thnx
Lokal video
Yes
खेकडे आठवले आज
उद्या बेत
😋
Kara mg houn jaude
Ravivar pan aasa udya
🙋🙋🙋 अम्मी पहनअसेच धरतो
हो ka
Videos share kr
फार लहान आहे
Kay
भावा खूप मागे आहेस, त्यात खेकडे बाहेरपण येतात पण आम्ही टाकतो त्यात लॉक होतात
Chan aahe video taak
Nice,👍👍
Thnx vahini saheb 🙏
@@mimalvani R
उद्या सकाळी 10 वाजता live आहे joint व्हा
वाट बघतो भावा
OK
Ratri coin bhandhavi..
Baraniche tond.mazachya bataline band karawe
Ho nkki
कंन तयार कसा करायचा
@@vamanshinde6931 omkarmadav283 mgs intrgam
Thanks
ड्रम चिरणे पेक्षा लहान सळई गरम करून 25/30 होल केलेतर काय फरक पडतो का पहा...
ड्रमवर वजन, दगड ठेवणे पेक्षा होलातुन तार ,दोरी ने दगड बांधल तर .....
Try Krto
😃😄
आमच्याकडे यापेक्षा मोठे भेटतात
Bhari mare Jun astit bg nit
Pn tayat Kay takal tumhi
Komdhyach aatde aani doke
@@mimalvani okk
Hi Ankush dada mi bittu
👍👍👍
😤❤❤
😂😂😂😂
Kay zal have aahet ka
😀😀😀😀
@@mimalvani oooooooooooooooooooooooooooo OK ooooooooooo I'm ooooooo9oo
#ManishGondUA-cam👍🔔
Like share subscribe
Khup mast video ahe pan ek bolych hota tuja kade teen ani editor nahi ahe ka reply naki de
Nahi na bro aani chotya bhavane lock down mdhe asach sahaj manun video kela hota
Lahanpan aathavle bhava Jay Maharashtra
🙏🙏thnx dada
Baila yat aahe ke 😍😍😍
Ky
Are bhava me nahi tucha BHAU mahnala na tula ke baila yet aahet ke khekade , mahnun 😊
Baki mast video aahe.
खेकडा🦀 पकडताना साप पण येतात ते नाही सांगितले!! माहिती अर्धवट
Are asa sangitl kasa kon krun bguche nay
Sap mala nahi milale kdhi
व्हाटसप नं पाठवा आम्ही कसे पकडतो आणि साप पण कसा आहे ते समजेल
8097441739
aami botal madhe takto
👍
🙏🙏🙏
Thank you dada
Thnx 🙏
Hi gitanjali tu पकडले आहेत का कधी खेकडी
Ho na
मला तर पाहिल्या पाहिल्या जीव घबरतो 🤣🤣😂😂 तू कुठली आहेस
त्याच्यात साप पण येतील
Yetat pan mala aajun kadhi nahi as anubhvas aal
Bhau can kashi tayar keleli ahe to video taka
Are ho nkki
Kahi day yeel ti video
अरे येड्यनु चुकीचे लावता पाणी कुटे वाहतो आणि लावता कुटे 😳😳😳
Are ho aamala mahiti aahe ithe milatt te jaga fix aahet aamchya 😂😂😂😂
Aata pani jast mobile shooting karun kon nvta manun bajula lavlit
Are kya bhai Itna Chhota Chhota kya Kripa dipolog bhai Mere Pass aao Main Kitna Bada Hua Rakhe Tum Ko pakad kar deta hun
😂🙏
काय भाऊ खेकडे मारुन कशाला पाप करतो
Are Mitra malvani manus aahe
पण एखाद्या प्राण्यांची हत्या करणे पाप आहे भाऊ
10 nambar kon denar ny tyumahla bakvas idea ahe tumce
Thnx 🙏
पाणि गोले तरी चालते
Smj nahi gole manje
तुम्हाला खायला अन्न नाही का कशाला मुक्या जीवन मारून खाता लाज वाटू द्या
Are bhava kokan 🏡 Beauty aahe olkh he khayla kutun kutun yetat
मी आजच बनवलं, आहे बघतो प्रयत्न करुन
मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल
आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील
मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार
मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो
कॅन हलता नये असं ठेवावं
व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
विषय हार्ड भावा 😎
Thnx bhava
Super
🙏
superb👍👍👍👍
😘😘😘
🙏🙏🙏🙏
मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल
आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील
मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार
मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो
कॅन हलता नये असं ठेवावं
व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
Ha barobar Asch krto aai khun aaste na ti kavto can cha prayog vides bnvaycha hota manun kela hota