*** आपलं भाषण खुमासदार शैलीत आहे. अभिनंदनच...! **** पण... 'चिंध्या पांघरून आम्ही सोनं विकायला बसलो गि-हाईक कसे ते फिरकेना मग आम्ही काय केलं सोनं पांघरूण चिंध्या विकायला बसलो गि-हाईक पेलवता पेलवना ' ****** ही कविता सुधाकर गायधनी यांची आहे.आपण ती सुरेश भट यांची असल्याचा उल्लेख केलात. कदाचित तो अनावधानाने झाला असेल. ******
सर मुलांच्या घरच्या लोकांना अपेक्षा जास्त आहे गरीब घरची मुलगी सुंदर आहे पण कीती देणार मुलीकडेचे आशे नालायक लोक आहेत सर मला अनुभव आला आहे भाषानात जरा गरीबांच्या घरच्या मुलींचा बापाचा भाषानात बोलत जा
खुप छान माहिती आहे.❤❤❤
सर तुमचे प्रत्येक व्याख्यान खूप छान विनोदी व वास्तव आयुष्यातील अनूभवावर असते.तरुण पिढीने तुमचे भाषण ऐकण्याची खूप गरज आहे.
Great कळमकर सर.
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
अतिशय मार्मिक भाषणं सर बर्याच दिवसांनी ऐकायला मिळाले 👌👌🌹🌹
खरंच खुप सुंदर
Sir nice videos love u god bless u
Good sir
खुप छान व्याख्यान.
Aaj mhanje 29 Dec 2024 lach exactly 2 varsha purna zale ya vdo la
Satya Ahe!
Khup sundar bhashan
Very good
Good.
माझे प्रेरणा स्थान
छान vdo चांगला वैचारिक
सर तुमच भाषण दररोज ऐकतो मी सारख ऐकावसच वाटते
खुप छान सर
खुप छान
छानच!...... 👌👌
नरसिंहराव याना वंदन l
🙏🙏🙏❤️❤️❤️
Outstanding sir🙏
🙏🙏🌹🙏🙏
नंबर एक
***
आपलं भाषण खुमासदार शैलीत आहे. अभिनंदनच...!
****
पण...
'चिंध्या पांघरून आम्ही सोनं विकायला बसलो
गि-हाईक कसे ते फिरकेना
मग आम्ही काय केलं
सोनं पांघरूण चिंध्या विकायला बसलो
गि-हाईक पेलवता पेलवना '
******
ही कविता सुधाकर गायधनी यांची आहे.आपण ती सुरेश भट यांची असल्याचा उल्लेख केलात. कदाचित तो अनावधानाने झाला असेल.
******
अनेक भाषणातून थोडे थोडे घेऊन केलेले भाषण
सर मुलांच्या घरच्या लोकांना अपेक्षा जास्त आहे गरीब घरची मुलगी सुंदर आहे पण कीती देणार मुलीकडेचे आशे नालायक लोक आहेत सर मला अनुभव आला आहे भाषानात जरा गरीबांच्या घरच्या मुलींचा बापाचा भाषानात बोलत जा
खूप सुंदर