जगतांना आनंद शोधा || Sanjay Kalamkar || Deepstambh vyakhyanmala 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 158

  • @ramchavan7536
    @ramchavan7536 7 місяців тому +32

    सर किती सहजतेने आपण व्याख्यान देता... कुठलाही अनुभव हळुवारपणे मांडताना संस्कार जोपसण्याचे ज्ञान देता तेही निखळ विनोदातून.. धन्यवाद सर

  • @Surekha-z6b
    @Surekha-z6b 9 місяців тому +20

    विनोदातून जगण्याचं मर्म अप्रतिम.
    शतशः नमन

  • @deepakshewale2263
    @deepakshewale2263 23 дні тому +1

    प्रभू रामचंद्रांच्या स्पद स्पर्शाने पावन झालेली भूमी पंचवटी, नाशिकहून आदर्श रिक्षाचालक पुरस्कार सन्मानित, रिक्षा चालक.
    श्री दीपक शेवाळे यांचा नमस्कार सर, अतिशय सुंदर मार्गदर्शन, खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या, शिक्षकांमुळे आज आमची भारतीय संस्कृती टिकून आहे, तुमच्यासारखे शिक्षक आमच्या भारतीय संस्कृतीचे पाठीचा कणा आहेत, आज जगामध्ये आमची भारतीय संस्कृती स्वाभिमानाने ताठ मानेने उभी आहे. केवळ तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे. छान व्याख्यान देतात सर आपण तुमच्या व्याख्यान ऐकल्यामुळे एक मनाला ऊर्जा मिळते, असेच व्याख्यान आपण कायम देत रहा. भाऊबीजेच्या तुम्हाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 4 місяці тому +5

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    समाजाचं वास्तव अगदी सोप्या भाषेत तूम्ही मांडले आहेत.

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 10 місяців тому +6

    सर आतला आणि बाहेरचा माणूस या बद्दल दिलेले अनुभव खरोखर अनुभव सर्के आहेत कारण आपल्या आतील माणूस कितीही चांगला असला तरी बाहेरचा माणूस खल नायक आसतो तो आपल्याला कधीच चांगले निर्णय घेऊ देत नाही

  • @sunilakale8751
    @sunilakale8751 10 місяців тому +11

    सध्या टीव्ही सिरीयल चा फार परीणाम कुटुंब पद्धतीवर झाला आहे, अनेक टीव्ही सिरीयल मुळे घरा घरात तंटे निर्माण लावले आहेत,,, फार छान सर मार्गदर्शन

  • @tanaji613
    @tanaji613 7 місяців тому +20

    सर पुर्वीचा काळच खुप छान होता. आता लोकं मतलबी झालीत. पुर्वी दया,माया प्रेम होतं.आता काहीच नाही.

  • @BhaktiBhutte
    @BhaktiBhutte 10 місяців тому +15

    सर तुमचे खुप आभार विनोद करून लोकांना जागवताय रामदेव बाबा योग करुन आरोग्य व उद्योग करून रोजगार वाढेल पण मंत्री नेते खोटे आश्वासन देऊन जनतेची पिळवणूक करतात भ्रष्टाचार हजारो कोटी रुपयांचा करतात लुटतात त्यापेक्षा खुप सुंदर काम करत आहेत आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत बर चालू आहे धन्यवाद करा 🙏🙏🙏

  • @sunitakarjule1214
    @sunitakarjule1214 8 місяців тому +20

    कळमकर सर म्हणजे आमच्या अहमदनगर जिल्ह्याची शानच..👌👍✌️

  • @ParmeshwarKhadse-b9l
    @ParmeshwarKhadse-b9l 5 місяців тому +6

    पुण्याचा प्रसंग खुप वाईट वाटला डोळ्यात पाणी आल

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 10 місяців тому +10

    अतिशय प्रेरणादायी व्याख्यान..

  • @rajdande8495
    @rajdande8495 10 місяців тому +5

    सराचा बोलण ऐकतच राहावस वाटत होत खरखुर बोलण ऐकुण सर खुप हसायला येत होत धन्यवाद

  • @balasahebdevkar4106
    @balasahebdevkar4106 8 місяців тому +2

    अतिशय सुंदर,, वास्तव डोळ्या समोर ठेवलं सर तुम्हीं thanks

  • @किशोरीभोर
    @किशोरीभोर Місяць тому +2

    लहान मुलांना मोबाईल पासून वाचवणे खरच खूप च अवघड झाले आहे इतके कसे आई वडील हतबल होतात कळत नाही आपण किती घाबरत होतो आई वडिलांना .लेकरे आपलीच आहेत हो पण त्यांचे आयुष्य बिघडते याचा विचार देखील करायला हवा.

  • @sugrabimulla3830
    @sugrabimulla3830 10 місяців тому +3

    खुप दिवसांनी असं व्याख्यान ऐकायला मिळाले खुप छान वाटले

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 7 місяців тому +1

    खूप इन्स्पायरिंग भाषण आहे सर आपले आपणास मनापासून धन्यवाद

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 10 місяців тому +6

    जय जिजाऊ जय शिवराय.. जय महाराष्ट्र.. खुपचं महत्त्वाचं आहे...

  • @surekhasonaje
    @surekhasonaje 10 місяців тому +4

    खूपच सुंदर व्याख्यान. खूप हसवले. अंतर्मुख करणारे. 🙏

  • @VasantBaisane
    @VasantBaisane 2 місяці тому +2

    खूपच खूप छान छान माहिती व्याख्यान मधून देतात सर जी ग्रेट सर जी

  • @vishnupise689
    @vishnupise689 10 місяців тому +7

    सर आपले व्याख्यान अप्रतिम आहे.🎉🎉❤❤

  • @rohinipawar8420
    @rohinipawar8420 6 місяців тому +4

    Sir vyakhyan khup aprtim kharch aapaan chotya chotya goshtitun aanand शोधला पाहिजे. नेमकं आपण तेच Miss करतो.

  • @pundlikbiranje1895
    @pundlikbiranje1895 3 місяці тому +1

    सर धन्यवाद आपण किती सुरेख मार्गदर्शन केले

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому

    खरंच खुप खुप सुंदर.... समाज प्रभौधन...❤❤

  • @harshadboharupi1924
    @harshadboharupi1924 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी

  • @nitinpamkar
    @nitinpamkar 8 місяців тому +19

    साहेब माझ वय 62 आहे. मी ज्या मनीषा चा पोलका धरून शाळेत गेलो. तिचं मुंबईत आज हॉस्पिटल आहे, एक प्रसिद्ध डॉक्टर आहे. माझी मैत्रीण मनीषा. 😊

  • @swatimule686
    @swatimule686 10 місяців тому +2

    अप्रतिम सर खूपच सुंदर.....खरच गरज आहे अशा प्रबोधनाची.

  • @jyotipatil5718
    @jyotipatil5718 11 місяців тому +8

    Very nice l like it

  • @namdevsonttake8245
    @namdevsonttake8245 11 місяців тому +14

    सर आपल्या व्याख्यान मंत्रमुग्ध करणारे आहे 🙏👍🏼🙏👍🏼🙏👍🏼💐💐💐💐

  • @kalawatikamble4382
    @kalawatikamble4382 3 місяці тому +1

    आपणास शतशः प्रणाम

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 11 місяців тому +5

    सुंदर! व्यंग दाखविण्यासाठी कोपरखळ्या भरपूर आहे..😂

  • @SupriyaPawar-o7w
    @SupriyaPawar-o7w 8 місяців тому +2

    खरचं सुंदर

  • @TUKARAMUGALE-ch6ew
    @TUKARAMUGALE-ch6ew Місяць тому

    खूपच छान आहे सर व्यक्ती तितक्या प्रकृती.

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 11 місяців тому +7

    Khup Chan

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 7 місяців тому

    खरचं छान व्याख्यान होत अगदी अप्रतिम. ❤❤❤

  • @rajumate3092
    @rajumate3092 11 місяців тому +2

    Gele te divas rahilya fakt aadhavani🎉

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 11 місяців тому +3

    खूप सुंदर भाषण

  • @mahadevkambale6211
    @mahadevkambale6211 10 місяців тому

    खूपच सुंदर व्याख्यान. खरंच पूर्वीचा काळ चांगला होता.

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 11 місяців тому +1

    Yeklyawar aanand khup milala😊😊 thank you🙏🌹🙏

  • @raghunathsonawane9525
    @raghunathsonawane9525 7 місяців тому

    आदरणीय सर,खूप छान मार्गदर्शन💐👍💐

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 11 місяців тому +7

    🙏👍👍👍👍
    अभिनंदन सर

  • @seemakoli4556
    @seemakoli4556 11 місяців тому +2

    खुपच छान व्याख्यान झाले खुप दिवसांनी पोट भरुन हसले .

  • @bhagwanlaxmankanade7426
    @bhagwanlaxmankanade7426 10 місяців тому +2

    जय श्रीराम जय हनुमान

  • @deepakchaudhari2063
    @deepakchaudhari2063 10 місяців тому

    मनोरंजनातून प्रबोधन केले सर. धन्यवाद. दीपक - न ह रांका बोदवड

  • @dattarammandlik3663
    @dattarammandlik3663 9 місяців тому

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @manojkumarjoshi6509
    @manojkumarjoshi6509 11 місяців тому +2

    खूप खूप छान मंत्रमुग्ध झालो सर विनोदी खुमासदार बेस्ट

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 6 місяців тому

    This is natural tallent, can't be achieved with efforts.

  • @gitika6732
    @gitika6732 11 місяців тому +7

    Good 😊

  • @rajendradirangane5330
    @rajendradirangane5330 5 місяців тому

    Great..
    Thank you 🙏🙏

  • @arvindbachchhav964
    @arvindbachchhav964 11 місяців тому

    आपलं विश्लेषण भाषण खूप छान वाटत

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 11 місяців тому +2

    धन्यवाद.

  • @balasahebindore5087
    @balasahebindore5087 9 місяців тому

    Great speech by great sir

  • @kisanjadhav6401
    @kisanjadhav6401 11 місяців тому +2

    सर आपल विचार खूप छान आहे

  • @vijaychavhan6311
    @vijaychavhan6311 11 місяців тому +1

    अभिनंदन सर खुप छान

  • @sangitaugale6169
    @sangitaugale6169 9 місяців тому

    Really very impressive

  • @raghunathsonawane9525
    @raghunathsonawane9525 7 місяців тому

    अतिसुंदर सर👍

  • @raghunathsonawane9525
    @raghunathsonawane9525 7 місяців тому

    अतिसुंदर👌

  • @ओंकारतुपेपाटील
    @ओंकारतुपेपाटील 10 місяців тому +1

    Khup chan..❤

  • @pramilabajaj7825
    @pramilabajaj7825 7 місяців тому

    Super marmik vyakyan

  • @smitaparab4158
    @smitaparab4158 9 місяців тому

    खूप छान.

  • @sangitaugale6169
    @sangitaugale6169 9 місяців тому

    Really impressive

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 7 місяців тому

    I needed this

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 місяців тому +7

    सर वास्तविक स्थिती आहे विकासा ऐवजी विनाश होतोय वैचारिकता अर्थात चांगले काय हे विसर पडलाय....

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 11 місяців тому +6

    Tq sir

  • @vijaychavhan6311
    @vijaychavhan6311 11 місяців тому +1

    अभिनंदन सर

  • @anthonytuscano7983
    @anthonytuscano7983 Місяць тому

    Excellent

  • @DhirsingVasave-sw2th
    @DhirsingVasave-sw2th 11 місяців тому +7

    👍👍

  • @SantoshSatav-zu9du
    @SantoshSatav-zu9du 6 місяців тому +1

    सर बालपण जाग केलं आपण धन्यवाद

  • @manojkarde1805
    @manojkarde1805 10 місяців тому

    बहोत बढ़िया सर

  • @vinodahire4564
    @vinodahire4564 10 місяців тому

    सर तुमचे व्याख्यान खुप छान असतात.खुप छान👌👌

  • @bhausoshinde6471
    @bhausoshinde6471 3 місяці тому +2

    ❤❤

  • @rayman9687
    @rayman9687 4 місяці тому

    Great🎉

  • @PC-my5rx
    @PC-my5rx 3 місяці тому

    Chan.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sangitajadhav5632
    @sangitajadhav5632 9 місяців тому

    खूप छान सर व्याख्यान सांगितले

  • @vishwasgade7914
    @vishwasgade7914 11 місяців тому

    Khup Chan sir, thank you

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials 10 місяців тому +4

    सर ऐकता ऐकता हसून पोट दुखायला लागलं बर का.... या सर्वात जुन्या आठवणी सांगितल्या

  • @santoshvekhande6887
    @santoshvekhande6887 3 місяці тому

    खूपच छान, आपले विनोदाने विश्लेषण😂

  • @chandrakantshelar9776
    @chandrakantshelar9776 7 місяців тому

    सर, खूप छान मार्गदर्शन केलेत. धन्यवाद

  • @V-shingate
    @V-shingate 11 місяців тому +3

    खूप छान

  • @bhagwantraopahurkar2622
    @bhagwantraopahurkar2622 10 місяців тому

    🙏🏻🌹खूपच छान सकारात्मक

  • @shriff2313
    @shriff2313 9 місяців тому

    Very nice sir

  • @maheshdevale2728
    @maheshdevale2728 10 місяців тому

    Best👍👍💯

  • @fulsingsonlanke1340
    @fulsingsonlanke1340 11 місяців тому +1

    Khup bhari speech

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 7 місяців тому

    too good indeed . Words used correctly.

  • @anilsurve5093
    @anilsurve5093 11 місяців тому

    Great speech

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 9 місяців тому

    Dhanywad

  • @vitthalchangulpai3609
    @vitthalchangulpai3609 11 місяців тому +5

    Sir Namskar

  • @manojichake1282
    @manojichake1282 11 місяців тому

    बरोबर सर

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 10 місяців тому +1

    अप्रतिम

  • @im_avi3122
    @im_avi3122 10 місяців тому

    Sanju kaka khup chhan

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 11 місяців тому +2

    Hayche vichare Jivanvidya Mission ver aadharit aahe .

  • @dhanajipatil2907
    @dhanajipatil2907 11 місяців тому +1

    Good sir

  • @shashikantrajpure5710
    @shashikantrajpure5710 11 місяців тому +3

    नमस्कार

  • @mankalideshinge3139
    @mankalideshinge3139 6 місяців тому

    सुपर

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 6 місяців тому

    इन्स्पायरिंग स्पीच सर

  • @sopanravgavali7791
    @sopanravgavali7791 11 місяців тому +3

    त्नपशी कितीही खाल्ली तरी पोट फुगत नव्हते पण आज पंचपकाव्र खाऊन अॅसिडीटी होते

  • @jayshreesamse2360
    @jayshreesamse2360 9 місяців тому

    Khupcha bhari sar😅😅

  • @jyotibankar7622
    @jyotibankar7622 10 місяців тому

    Waah

  • @BhagwanKharat-r3w
    @BhagwanKharat-r3w 10 місяців тому

    Nice sir 👌

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 7 місяців тому

    thanks sir

  • @sharadbirari7434
    @sharadbirari7434 11 місяців тому

    सुंदर