हसायदान..!
हसायदान..!
  • 236
  • 10 834 348

Відео

यशोदा इन्स्टिट्यूट सातारा येथील भन्नाट भाषण ...संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 18 тис.21 день тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
तुम्ही चेहरा गंभीर केला म्हणजे जग सुधरणार नाही. मस्त हसा ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 9 тис.Місяць тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
सारे प्रवासी घडीचे..विनोदी कथेचा भन्नाट प्रवास..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 266 тис.2 місяці тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
प्रवासातील गंमत ---गमतीचा प्रवास ! संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 106 тис.3 місяці тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
हसता हसवता समाजभान देणारं खुसखुशीत भाषण ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 107 тис.4 місяці тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
हसता हसता मुले व पालकांना भानावर आणणारे ' नांदेड ' येथील खुमासदार भाषण ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 86 тис.5 місяців тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
साहित्य संमेलनात असा प्रयोग करायला काय हरकत आहे ? संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 1,7 тис.7 місяців тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
येथे ठोक व किरकोळ भावात पुढारी तयार करून मिळतील ..भन्नाट राजकिय प्रहसन.. संजय कळमकर ....८८८८२२९९४४
Переглядів 108 тис.8 місяців тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
आठवतो का जुना सिनेमा...? संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 17 тис.8 місяців тому
#sanjay kalamkar अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
नुसते हसू नका. विचार करा.आंतरपाटही धरता आणि प्री-वेडिंगही करता.काय गंमत आहे. संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 3,5 тис.8 місяців тому
नुसते हसू नका. विचार करा.आंतरपाटही धरता आणि प्री-वेडिंगही करता.काय गंमत आहे. संजय कळमकर ८८८८२२९९४४
खळखळून हसताना जगणे शिकवणारे व्याख्यान..! संजय कळमकर ८८८८२२९९४४,, ९९२२४४०१८७
Переглядів 1,2 млн9 місяців тому
खळखळून हसताना जगणे शिकवणारे व्याख्यान..! संजय कळमकर ८८८८२२९९४४,, ९९२२४४०१८७
लावणी की भाषण.......? संजय कळमकर ८८८८ २२९९४४
Переглядів 82 тис.11 місяців тому
लावणी की भाषण.......? संजय कळमकर ८८८८ २२९९४४
याला फेसबुकवरच्या बाईची काळजी ! बायकोकडे एकदा बघ बाबा.! हसाल पण भानावर याल..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 8 тис.Рік тому
याला फेसबुकवरच्या बाईची काळजी ! बायकोकडे एकदा बघ बाबा.! हसाल पण भानावर याल..संजय कळमकर ८८८८२२९९४४
रावण दहापैकी कोणत्या तोंडाने जेवत असेल..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 87 тис.Рік тому
रावण दहापैकी कोणत्या तोंडाने जेवत असेल..संजय कळमकर ८८८८२२९९४४
काय म्हणे, आमचं दु:ख खूप मोठं आहे ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 13 тис.Рік тому
काय म्हणे, आमचं दु: खूप मोठं आहे ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
प्रत्येकाने...विशेषत: शिक्षकांनी हे वास्तव ऐकलेच पाहिजे...संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 364 тис.Рік тому
प्रत्येकाने...विशेषत: शिक्षकांनी हे वास्तव ऐकलेच पाहिजे...संजय कळमकर ८८८८२२९९४४
मुलींनो गोळाफेकीत बक्षीस मिळालं तर जपून ठेवा. सासूला दाखवता येईल..भन्नाट भाषण..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 8 тис.Рік тому
मुलींनो गोळाफेकीत बक्षीस मिळालं तर जपून ठेवा. सासूला दाखवता येईल..भन्नाट भाषण..संजय कळमकर ८८८८२२९९४४
नवरा आनंदात दिसला कि बायकोला शंका आलीच...आनंददायी भाषण.. संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 29 тис.Рік тому
नवरा आनंदात दिसला कि बायकोला शंका आलीच...आनंददायी भाषण.. संजय कळमकर ८८८८२२९९४४
आनंद मिळवायला पैसे लागत नाहीत ..हसता हसता आनंद मिळवा...संजय कळमकर ८८८८२२९९९४४
Переглядів 1,3 тис.Рік тому
आनंद मिळवायला पैसे लागत नाहीत ..हसता हसता आनंद मिळवा...संजय कळमकर ८८८८२२९९९४४
पाहुणे आले अन तोंड काळं करून गेले..;सुरुवातीचे भन्नाट अनुभव..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 1,5 тис.Рік тому
पाहुणे आले अन तोंड काळं करून गेले..;सुरुवातीचे भन्नाट अनुभव..संजय कळमकर ८८८८२२९९४४
प्रेमात कोयता आला कुठून ...संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 2 тис.Рік тому
प्रेमात कोयता आला कुठून ...संजय कळमकर ८८८८२२९९४४
जेव्हा हाडं बोलू लागतात..एक भन्नाट प्रहसन ....संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 1,2 тис.Рік тому
जेव्हा हाडं बोलू लागतात..एक भन्नाट प्रहसन ....संजय कळमकर ८८८८२२९९४४
बाप मेला थोरला आला ,आई मेल्यावर धाकटा येईल ...संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 2,7 тис.Рік тому
बाप मेला थोरला आला ,आई मेल्यावर धाकटा येईल ...संजय कळमकर ८८८८२२९९४४
अन गणिताची मुले आणि पालक जेव्हा खळखळून हसतात ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 1,3 тис.Рік тому
अन गणिताची मुले आणि पालक जेव्हा खळखळून हसतात ..संजय कळमकर ८८८८२२९९४४
वेद समजला नाही तरी चालेल :दुस-याची वेदना समजली पाहिजे. तरुणांनी तर ऐकावेच. संजय कळमकर ८८८८२२९९४४
Переглядів 3,6 тис.Рік тому
वेद समजला नाही तरी चालेल :दुस-याची वेदना समजली पाहिजे. तरुणांनी तर ऐकावेच. संजय कळमकर ८८८८२२९९४४

КОМЕНТАРІ

  • @sidheshwarkumbhar6741
    @sidheshwarkumbhar6741 2 години тому

    Salute to you Kalamkar Sir 🙏

  • @sbcreation.1637
    @sbcreation.1637 3 години тому

    प्रत्येक शब्दात विनोद ❤

  • @sbcreation.1637
    @sbcreation.1637 3 години тому

    😂

  • @sambhajidoiwad6464
    @sambhajidoiwad6464 23 години тому

    Punyat vyakhyan aslyas ekayala aavdel

  • @sambhajidoiwad6464
    @sambhajidoiwad6464 23 години тому

    Khup chan , sagale aathavale

  • @sanjaysatam940
    @sanjaysatam940 День тому

    Very nice

  • @shankarsutar336
    @shankarsutar336 День тому

    Randomly appears video in UA-cam feed, and become a fan of you 🙏

  • @vilasthengil2032
    @vilasthengil2032 День тому

    Paya khavjane chukeche chukiche vatale.

  • @chandrakantsarang
    @chandrakantsarang День тому

    आपले विचार आवडले. संगीत (गायन) मला आवडते. आजदेखील गाणी गातो. आनंदी राहतो व singing चॅनल देखील आहे.

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 День тому

    छान,निखळ मनोरंजन🎉

  • @TukaramKuchankar
    @TukaramKuchankar 2 дні тому

    🌹👍

  • @dhirajzope4433
    @dhirajzope4433 2 дні тому

    माणसाने कसे जगावे या वर खूप सुंदर भाष्य खूप आभारी आहोत 👏👏

  • @suvarnawannere8899
    @suvarnawannere8899 2 дні тому

    खुपचं छान रीतीने तुम्ही वर्णन केले...डोळ्यासमोर पूर्ण चित्र साकारले गेले....खुप हसले... धन्यवाद 🙏🙏

  • @SujataSatam-p8g
    @SujataSatam-p8g 3 дні тому

    नमस्ते सर खुप छान विचार

  • @jayasargar6593
    @jayasargar6593 3 дні тому

    खूपच छान

  • @ashokbelhekar77
    @ashokbelhekar77 3 дні тому

    शिवाजी महाराज यांचा जो उल्लेख केला अगदी माझ्या मनातील बोलले.

  • @ashokbelhekar77
    @ashokbelhekar77 3 дні тому

    खुपच सुंदर

  • @PratapPawar-r7j
    @PratapPawar-r7j 3 дні тому

    सर एकदा सर्व नेत्यांना तुमचे विचार ऐकवा.

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 4 дні тому

    🙏💐

  • @DattatrayKulkarni-b1s
    @DattatrayKulkarni-b1s 4 дні тому

    Attishya chhan sir

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 4 дні тому

    अतिशय खुमासदार भाषेतील विनोदी कथाकथन बरोबरच समाज प्रबोधनाचे काम हे अतिशय प्रेरणादायक आणि उद्बोधक आहे.सर आपली सहज,सुंदर अतिशय मनाचा ठाव घेआर्या कथा पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा आहेत.आचार्य 9:54 अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांचा वारसा आपण एक वेगळ्या शैलीने पुढे चालु ठेवला आहे.

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 4 дні тому

    सर आपली कथा कथन करण्याची शैली अतिशय सहज,सुंदर,सोप्या भाषेत आणि विनोद ठासुन भरलेला अहतो.ऐकणारा खळखळून हसतो.लग्न कथेचं प्रत्यक्ष वर्णन हे स्रोत्यांचा मनाचा ठाव घेतं.खरोखरच कौतुकास्पद,स्फूर्तिदायक विनोदी कथा. 👌👌👌🌹🌹🌹

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 4 дні тому

    सारे प्रवासी घडीचे अतिशय विनोदी भाषेत बस प्रवासातील अनुभव कथन.👌👌🌹

  • @mahadevpukale3498
    @mahadevpukale3498 4 дні тому

    Chan sir

  • @ashokbelhekar77
    @ashokbelhekar77 5 днів тому

    खुपच सुंदर

  • @kapilmalvade5591
    @kapilmalvade5591 5 днів тому

    वा खूप सुंदर

  • @gokulshitole9972
    @gokulshitole9972 5 днів тому

    अप्रतिम!! खूप छान सर.

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 5 днів тому

    👍👌👌👌

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 6 днів тому

    22:10 to 23:04 😂

  • @anilnaik4473
    @anilnaik4473 6 днів тому

    👌👌🌹

  • @SujataSatam-p8g
    @SujataSatam-p8g 6 днів тому

    खुप छान सर शुभेच्छा

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 6 днів тому

    *🌹निवृत्त राहणे मुक्त होणे 🌹* *विचार🤔💭 जबाबदारी आणि कृती यांची निवृत्ती घडली की भविष्य निर्वाह प्रवाह प्राप्त होतो, हा प्रवाह पूर्ण स्थैर्य समृद्ध असतो. अशा प्रवाहात श्वास अतिशय थंड स्वरूपात प्रवाहित असतो, सर्व प्रकारच्या उष्णतेचा नाश करून निवृत्त झाल्यावर अविनाशी उर्जेचा गारवा सांभाळून लुप्त होणे म्हणजे सर्वस्व प्राप्ती साधने होय.* *🌹🙏पिंप्री कोलंदर 🙏🌹* अध्यात्म पध्दत

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 7 днів тому

    आनंद देण्याचा आणि टिकवण्यासाठी आवाज कळविणे म्हणजे सुखात विन्घ निर्माण करणारे समोर मांडले आहे !

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 7 днів тому

    एकाला बंद करता येते तर दुसरीकडे मात्र बंद करता येत नाही हे स्पष्ट झाले आहे तर हे आवाजाचे आव्हान आहे !

  • @poojadalvi201
    @poojadalvi201 7 днів тому

    खूपच कौतुकास्पद

  • @ulkakhot5391
    @ulkakhot5391 7 днів тому

    खूपच छान आहे सर🎉

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 8 днів тому

    😅😅😅

  • @elizaferreira53
    @elizaferreira53 11 днів тому

    महामारी केव्हा येणार हे कुणालाच माहीत नसते

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 11 днів тому

    प्रत्यक्ष ऐकण्याचा योग यावा.

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 11 днів тому

    आपले खुमासदार बोलणं ऐकून मन तृप्त झाले. ❤❤❤

  • @suhasdeshpande7530
    @suhasdeshpande7530 11 днів тому

    अतिशय सुंदर व्याख्यान. भाषाशैली तर उत्तमच. वस्तुस्थितीला अनुसरून आपले व्याख्यान आहे. विनोद बुध्दी छानच आहे. आपल्याला दैवी देणगीच आहे असे वाटते. खरोखरच कौतुकास्पद आहे.

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 11 днів тому

    सर आविष्यामध्ये नाही.... आयुष्यामध्ये असते.

  • @manikchandporwal7578
    @manikchandporwal7578 11 днів тому

    👌👌👌👍

  • @kishordinkar9019
    @kishordinkar9019 12 днів тому

    खुप छान सर, वास्तव मांडणी केली आहे

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe5684 12 днів тому

    हल्के फुल्के विचार समाजप्रबोधन खुप सुंदर विचार

  • @kartikbhand9034
    @kartikbhand9034 12 днів тому

    सर, आमच्या काळात सिमेंट ची शाळा नव्हती. घरे किंवा वाड्यात शाळा भरली जायची. वाड्यातील खुंटी ला आम्हाला टांगून ठेवले जायचे. जसे आज आपण खुंटी ला पिशवी टांगून ठेवतो.

  • @manikchandporwal7578
    @manikchandporwal7578 12 днів тому

    Super👌👌👌

  • @arnavgaming331
    @arnavgaming331 12 днів тому

    Hasha Ani hasha

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 12 днів тому

    👌🙏❤️💐

  • @AmolJadhav-b7h
    @AmolJadhav-b7h 13 днів тому

    Khup Chan sir