व्याख्यान म्हणजे आजचे निखळ वास्तवच आहे.पूर्ण श्रवण केल्यावर दृष्टी समोर कल्पना रेंगाळत आहेत,या व्याख्यानाचे 2 किंवा 3 अंकी नाटक खूप मनोरंजक व वास्तववादी होईल.परखड व बिनधास्त व्यक्त होणे हा तुमचा बाणा आहे. खूप आवडलं अगदी मनस्वी!!!
सर जय हिंद आपलं वाक्यरचना आपली शैली आपली भाषण.. ऐकून खूप आनंद होतो. व तसेच हसवता हसवता विद्यार्थ्यांच्या हृदयाला हात घालतात.. आनंद वाटतो.. माझ्या दगदगीच्या जीवनातील माझा थोडा वेळ काढून मी आपले विचार विद्यार्थ्यांना मांडण्याचा प्रयत्न करतो.. आपल्याला खूप भेटण्याचा प्रयत्न करतोय.. पण दोन-तीन वेळेस फोन लावला पण तुमच्या दगदगीमुळे तुमच्या कार्यामुळे तुम्हाला वेळ भेटत नाही . मी स्वतः आपल्याला भेटण्यासाठी वेळ काढून नक्की येणार .. जय हिंद सर.... आपल्या कार्याला सलाम सर..
😢 अप्रतिम ! अप्रतिम!! अप्रतिन!!! संपूर्ण कथा खोटी आहे . परंतु कथेचा शेवट मात्र (सरांचा कारकून झाल्याचा) कमालीचा खरा आहे . ( करावे तसे भरावे!) धन्यवाद ! आगे बढो .
Great 👍🏻👍🏻👍🏻 खूपच छान
या देशाचं राजकारण गटारापेक्षा घान..
मनोरंजक आणि सत्यपरिस्थितीलला धरून आहे. खुप छान वाटले 💐
व्याख्यान म्हणजे आजचे निखळ वास्तवच आहे.पूर्ण श्रवण केल्यावर दृष्टी समोर कल्पना रेंगाळत आहेत,या व्याख्यानाचे 2 किंवा 3 अंकी नाटक खूप मनोरंजक व वास्तववादी होईल.परखड व बिनधास्त व्यक्त होणे हा तुमचा बाणा आहे. खूप आवडलं अगदी मनस्वी!!!
२५.४४ मिनिटांत महाराष्ट्र दर्शन, अप्रतिम सर,
तूमचे सर्व व्याख्याने मी ऐकले त्यापैकी हे सर्वोत्तोम अप्रतिम व वस्तुस्थिती असलेले एकमेव व्याख्यन """धन्यवाद""
Nice video sir
😊
खुप छान संदेश दिला आहे सुंदर मार्मिकपणे मांडणी केल्या बद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर आहे छान
सर राजकारण सोप्या भाषेत सांगितले
धन्यवाद
राजकारण ही अशी सुपीक जमीन आहे,जिथे चिमुटभर पेरलं की खंडीभर पिकतं... Well said..
सर तुमचं डोकंच भारी आहे. खूप छान छान ! !
उत्तम कथानक !
सर तुमच व्याख्यान एकताना जस ते तस चित्र डो्ळयांसमोर समोर उभे रहाते
आपले वाख्यान खपू आवडते. 👌
अप्रतिम -सद्य स्तिथी पाहता राजकारण सोप्या भाषेत समजावून सांगितलं.
वस्तुस्थितीनुसार अप्रतिम मांडणी
अतिशय मार्मिक िवेचन तुमच्या लेखणीला सलाम सर
रोकठोक आणि अगदीच वास्तविक सर....!👌
"Qualities" in a leader/ politician ,well said.
खुप सुंदर व्यक्ती विश्लेषण, सांगण्याची खुप चांगली पद्धत.
🙏🙏🙏🙏🙏🙏 निशब्द व्याख्यान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खरी परिस्थिती 🙏🙏🙏
अप्रतिम व्याख्यान ❤
बरोबर आहे..असे संस्थानिक, श,गाॅडफादर लोकशाहीच्या भितीला धरून तयार झाले आहे...
सर, ग्रेट...आनंद वाटला.
Very nice speech
मस्त उपहासगर्भ वास्तवदर्शी कथा.😅😅
Excellent speech sir 👍👍
अप्रतिम सर
💐💐💐💐
चांगले आहे प्रहसन डॉक्टर
Apratim
सर जय हिंद आपलं वाक्यरचना आपली शैली आपली भाषण.. ऐकून खूप आनंद होतो. व तसेच हसवता हसवता विद्यार्थ्यांच्या हृदयाला हात घालतात.. आनंद वाटतो..
माझ्या दगदगीच्या जीवनातील माझा थोडा वेळ काढून मी आपले विचार विद्यार्थ्यांना मांडण्याचा प्रयत्न करतो.. आपल्याला खूप भेटण्याचा प्रयत्न करतोय..
पण दोन-तीन वेळेस फोन लावला पण तुमच्या दगदगीमुळे तुमच्या कार्यामुळे तुम्हाला वेळ भेटत नाही .
मी स्वतः आपल्याला भेटण्यासाठी वेळ काढून नक्की येणार ..
जय हिंद सर....
आपल्या कार्याला सलाम सर..
Very Realistic.
Very nice sirji
सर सध्याची परीस्थीती पाहता तुमच्या अशा आशयांच्या भाषणांची गरज आहे.सर आणखीन व्याख्याने करत जा.धन्यवाद सर.
Simply Great
एकच नंबर सर
जबरदस्त खरी वस्तुस्थिती
, खूपच सुंदर खूपच सुंदर खूपच सुंदर
Very nice....
Fabulous....🙏🏼
ऐकून खूप छान वाटलं, सर.
Superb …
क्या बात है सर!
एकच नंबर व्याख्यान 🎉
तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असच वाटत
खूपच छान सर
फारच छान 🎉
खुप सुंदर सर
SIR ur clip is awsome and laughable ! Clear picture !❤
अप्रतिम कळमकर सर
सर एकदम भन्नाट
मार्मिक
खूप छान
Lai bhari
हीच तर सद्याची परिस्थिती आहे 😂😂
Sir khup great
👍👍👍
सर , जबरी शालजोडीत हाणलात
व्वा.....मार्मीक👌👌
👌👌
एवढी जागृती होऊनही समाज बदलत नाही हे देश आणि लोकशाहीचे दुर्दैव आहे.
जबरदस्त सर
Turungala 50 ani collegla 5he khupach patle
खुप छान वाटलं एकूण 😂
छान
Khasach
first watching
😢 अप्रतिम ! अप्रतिम!! अप्रतिन!!!
संपूर्ण कथा खोटी आहे .
परंतु कथेचा शेवट मात्र
(सरांचा कारकून झाल्याचा)
कमालीचा खरा आहे .
( करावे तसे भरावे!)
धन्यवाद !
आगे बढो .
Very nice
खूप छान परंतु पाटील ऐवजी पंत शब्द वापरला तर जास्त योग्य राहील
मराठवाड्यात तर ही सगळी राजकीय धुळवड पाटलांचीच मक्तेदारी आहे..
Patilch barobar ahe.
Ase kam tech jast kartat
वास्तव..
हास्यसम्राट मध्ये तुम्ही हे केले होते आणि नंतर शाळेत मी केले होते 😄
Perfect 😁
Tension warchi matra uttam 😅
😅👌 छान
अप्रतिम कथा पण सारी झूट आहे . सत्य आहे तो शेवट ( सरांचा कारकून झाल्याचा ) जे पेराल तेच उगवेल!
कथाकथनकार शंकर पाटील यांची आठवण झाली.😅
😂😄👌🏻😄
😂😂😊🎉
पाटील हे पद आहे जात नाही, असे काम पंतांनी जास्त केले
खुपच छान
अप्रतिम छान
खूप छान
खूप खूप छान