नुसतं फेटा बांधून घेणार नाही म्हणून कशाला सांगता? Bajrang Sonwane यांचा Pankaja Munde यांना टोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2024
  • नुसतं फेटा बांधून घेणार नाही म्हणून कशाला सांगता? Bajrang Sonwane यांचा Pankaja Munde यांना टोला
    #BajrangSonwane #PankajaMunde #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #MaharashtraLokSabhaElection #tv9marathi
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 574

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Місяць тому +128

    खासदार फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब ❤❤❤

    • @vishwasgholve5141
      @vishwasgholve5141 Місяць тому +5

      शेतकरी पुत्र माहिती घेत चला हो त्यांचा व्यवसाय काय आहे तो, जय हो

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 Місяць тому +1

      😂😂😂😂😂

  • @bappamachave3011
    @bappamachave3011 Місяць тому +96

    बीड आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा बाप्पा विजयी भव

  • @manojmete277
    @manojmete277 Місяць тому +89

    बजरंग बप्पा 100% निवडून येनार

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 Місяць тому +80

    बजरंग दादा तुम्हीच निवडून येणार आहात चिंता करू नका सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे करणं मराठा मतं सर्वाधिक आहेत चिंता करण्याचं कारण नाही

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +3

      बरोबर आहे

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 Місяць тому +1

      Vote for only OBC members in loksabha election 2024.

    • @santoshughade2166
      @santoshughade2166 Місяць тому

      कशाला फसवता राव लोकांना

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      @@santoshughade2166 मोदी शेतकरी माहाराष्ट्र विकास शेट्ट उपटयच काम केले आहे पकजा फालतू बाई पडणार आहे

  • @shindebalasahebyadav4347
    @shindebalasahebyadav4347 Місяць тому +83

    बजरंग आप्पा निवडून येणार आहे

    • @shankerjadhav9298
      @shankerjadhav9298 Місяць тому +2

      बजरंग अप्पा नाही तर बजरंग बाप्पा आहे

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +3

      बरोबर आहे

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 Місяць тому

      😂😂😂😂

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Місяць тому

      ​@@shankerjadhav9298बाप्पा नाहि बप्पा

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 Місяць тому +58

    जोपर्यंत गीते साहेब तुमच्या बरोबर आहे साहेब तुम्हाला कसलीच भीती नाही

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому +1

      हे गिते काय तिसमार लागुन गेला का

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 Місяць тому +138

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯

  • @NarayanZanje
    @NarayanZanje Місяць тому +22

    परळीत पंकजाताई मुडे येनार ही फिक्स झाले ओ बी सी चेहरा आहे हे लक्षत घ्या

    • @user-ep7bg4kd7y
      @user-ep7bg4kd7y Місяць тому

      Are gadhava obc 11% Kay gandit ghalun ghenar ,maratha 35% muslim 21% sc st 14% obc 11% other 3% 😂😂

  • @yogesh_mundhe12
    @yogesh_mundhe12 Місяць тому +3

    सर्वसमावेशक दूरदृष्टी असणारे नेतृत्व, भावी खासदार लोकनेत्या मा. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब

  • @ranojisonwane3515
    @ranojisonwane3515 Місяць тому +45

    बीड चा खासदार फक्त बजरंग बप्पा सोनवणे

  • @BHAGWATKANDE
    @BHAGWATKANDE Місяць тому +9

    पंकजा मुंडे लोकसभेत गेल्याने जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पद मिळणार आहे हे लक्षात घेऊन सहकार्य करा

    • @ajazshaikh3595
      @ajazshaikh3595 Місяць тому +1

      स्वताचा विकास करतेन बाराबर ना😅

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Місяць тому +1

      घंटा देणार फडन वीस पायाजवळ ठेवील मागच दिवस आठव

    • @kumarpatil3673
      @kumarpatil3673 Місяць тому

      Kendrat satta tar yayla pahije tysati

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Місяць тому +10

    बबन गित्ते तुम्ही दैवत स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा लेकीला विरोध करण्याचं पाप करु नका... हे बरोबर नाही

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      मग गितेला खासदार करा

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u Місяць тому +133

    मराठे बप्पला विजय करणार

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 Місяць тому +6

      Obc padnar😂

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 Місяць тому +3

      बाप्पा तूम्ही मराठा आहात का नाही Why not go with Jarage Patil

    • @user-pt9xb2nw3p
      @user-pt9xb2nw3p Місяць тому +2

      मराठा 🎉🎉🎉

    • @aniketadhalrao9023
      @aniketadhalrao9023 Місяць тому +1

      Sarv OBC na paadaa
      Fkt marathech disle paahijet

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Місяць тому +7

      2019 ला पण लयी बोंबलत होता बप्पा बप्पा म्हणून काय झाल खाली मुंडके वरी पाय

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA Місяць тому +8

    Tai saheb only ❤🎉

  • @Jigar4221
    @Jigar4221 Місяць тому +78

    मागच्या निवडणुकीत 2 लाखाने पडला.....आता 4 लाखांनी पडणार 😅😅😅😅 पडीक बप्पा

    • @jagtappandurang2129
      @jagtappandurang2129 Місяць тому +17

      आमदारकी नाही ताई पण पडली 😂😂😂😂😂

    • @vishwasgholve5141
      @vishwasgholve5141 Місяць тому +5

      हसू आले एकदम सही

    • @DakuxUltroNYT
      @DakuxUltroNYT Місяць тому +5

      आयला. खरच. ह्याला मराठा. समाज. किती. एक. झालाय. माहित. नाही.एक मराठा. लाख. मराठा. फक्त. बजरंग सोनवणे

    • @surajpokharkar578
      @surajpokharkar578 Місяць тому +5

      चिक्की कशी आपटली ते विसरला की काय

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 Місяць тому +6

      भावी मुख्यमंत्री ताईसाहेब कशा पडल्या परळी मधून😅

  • @kanifandhale
    @kanifandhale Місяць тому +10

    Only one pankaja Tai saheb ✌️

  • @gajanandbpatil5591
    @gajanandbpatil5591 Місяць тому +30

    एक मराठा लाख मराठा🚩 Only बजरंग बप्पा

  • @vishvajeetshinde5244
    @vishvajeetshinde5244 Місяць тому +22

    Only Bajrang Bapa

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 Місяць тому +85

    मी बिजेपीला आत्तापर्यंत मतदान केले पण आत्ता नाही करणार

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      तु आजपर्यंत भाजप सोडून कुणालाही मतदान केले नाहीस कारण तु वंजारी आहेस आणि तु जातीवादी नाहीस

  • @User_H946
    @User_H946 Місяць тому +6

    ज्या व्यक्तीला सामान्य माणसांना नीट बोलता येत नाही किंवा माणसांचे प्रश्न समजत नाहीत आणि तो माणूस संसदेत काय बोलणार आणि काय प्रश्न मांडणार

  • @schannel1600
    @schannel1600 Місяць тому +23

    परळी च बाप्पा ला निवडून आणणार कारण पंकजा ला पाडणे हा फडणवीस चा प्लॅन आहे धनंजय मुंडे सोबत मिळून. त्यामुळे बाप्पा म्हणतेय ते खरं आहे.

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 Місяць тому +17

    मुंडे साहेबचा बालेकिल्ला बीड जिल्हा 🎉❤

  • @vishalmunde3241
    @vishalmunde3241 Місяць тому +76

    विजयी भव ताई साहेब पंकजाताई

    • @DakuxUltroNYT
      @DakuxUltroNYT Місяць тому +5

      हाड. हाड

    • @alonesgt9017
      @alonesgt9017 Місяць тому

      Aata ghari nighaych fkt 😂

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Місяць тому

      ​@@DakuxUltroNYTपिसाळलेले कुत्रे सध्या कोण आहे सर्व देश बघत आहे.तुम्हाला हाड हाड करत आहे सर्व देश😂😂😂😂😂 अरे हाड कुत्र्या

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      पकजा बाई फालतू पडणारच आहे🍌🍌

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      जय भगवान जय गोपीनाथ

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Місяць тому +9

    पंकजाताई लाखोंकी लीड से
    सांसद बनेगी बीड से🎉🎉

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 Місяць тому +64

    बजरंग बप्पा 🚩🚩🚩🚩🚩खासदार 💯💯💯💯💯एक मराठा लाख मराठा

  • @user-nv7uq5rg8o
    @user-nv7uq5rg8o Місяць тому +7

    बप्पा तुम्ही किती वेळेस उभे राहता आणि किती वेळेस पडता काय माहित 😂

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +1

      तसा भेदभाव करु नका दोघेही एकदा/एकदा पडलेत.😅 असं नका ना करूं 😅 पंकजा गेल्या वेळी विधानसभा ला पराभूत तर बजरंग बप्पा लोकसभेचा पराभूत 😅 आता बघू आता काय होतंय 😅😅

  • @user-xx2jw5qn1m
    @user-xx2jw5qn1m Місяць тому +32

    फक्त बाप्पा मोरया

  • @sayali221
    @sayali221 Місяць тому +107

    बप्पा चा विजय निश्चित आहे

    • @keshavgopalghare2340
      @keshavgopalghare2340 Місяць тому +2

      ग्रामपंचायत मध्ये निवडुण आणता आली का

  • @user-um3ld1vn1m
    @user-um3ld1vn1m Місяць тому +6

    नगर मध्ये जय भगवान

  • @ganeshandhale8780
    @ganeshandhale8780 Місяць тому +42

    तुमचा सुपडा साफ होणार ओन्ली वन पंकजाताई डीएम बॉस नाम ही काफी है✌✌🔥🔥 फक्त लीड बघा

    • @manoj_jarange_patil618
      @manoj_jarange_patil618 Місяць тому +4

      Only bappa

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 Місяць тому

      Pm yenr ha ky ubha ahe hsu yet 😅😅

    • @RFansClub-ud2ln
      @RFansClub-ud2ln Місяць тому

      😂😂

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      देशात काही लोक ध्येय वेडे काही धर्म वेडे आणि हे जात वेडे देश विकला तरी यांना काही देणे घेणे नाही फक्त आपल्या जातीचा उमेदवार निवडून यावा हेच ध्येय

    • @ganeshandhale8780
      @ganeshandhale8780 Місяць тому

      💯🔥✌✌

  • @ramavantkar9306
    @ramavantkar9306 Місяць тому +3

    Only Tai saheb

  • @Praphull_777
    @Praphull_777 Місяць тому +14

    बीड मधे फक्त मुंढे 🔥🔥🔥

  • @sunilsose3193
    @sunilsose3193 Місяць тому +48

    Only ताईसाहेब.. ताईसाहेब 100% विजयी

  • @Nilesh_Bhogade
    @Nilesh_Bhogade Місяць тому +32

    फक्त बप्पा येणार ❤

  • @sanapkaneshwar
    @sanapkaneshwar Місяць тому +7

    कोणी काहीही बोलू द्या पंकजाताई चा विजय निश्चित आहे

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Місяць тому +37

    बीडच्या भावी खासदार फक्त लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेबच🎉🎉🎉लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब तुम आगे बढो पूरी जनता आपके साथ है और वो हमेशा रहेगी 🎉🎉

    • @garjeraju478
      @garjeraju478 Місяць тому

      💯

    • @alonesgt9017
      @alonesgt9017 Місяць тому

      😂😂

    • @Rahul-ux9yy
      @Rahul-ux9yy Місяць тому +1

      ताईला गाजर भेटेल यावेळी काळजी नसावी

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      पकजा पडणार आहे

    • @garjeraju478
      @garjeraju478 Місяць тому

      @@amarpatil2288 गैरसमज

  • @sanjaygayke5186
    @sanjaygayke5186 Місяць тому +15

    एकदम बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @nanabhauandhale870
    @nanabhauandhale870 Місяць тому +26

    Tai saheb

  • @keshavbhange
    @keshavbhange Місяць тому +9

    आपण पण होते ना सत्तेत बप्पा आज तिकडे उडी मारली म्हणून विरोधी पक्ष झाला का

  • @shivharijaybhaye5784
    @shivharijaybhaye5784 Місяць тому +2

    फक्त आणि फक्त पंकजाताई साहेब लावा ताकद❤❤

  • @user-rf2dr2gm7l
    @user-rf2dr2gm7l Місяць тому +22

    बजरंग बली❤

  • @VishalKayande
    @VishalKayande Місяць тому +17

    पंकजाताई

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 Місяць тому +46

    विजयी भव ताईसाहेब

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Місяць тому +2

    आता फक्त पंकजा ताई विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk Місяць тому +17

    बजरंग बाप्पा भावी खासदार

  • @KTaiMaratha
    @KTaiMaratha Місяць тому +45

    बजरंग बप्पा तुम्ही लोकांनचा आशिर्वाद घेतला आहे.तळतळाट नाही म्हणून तुम्ही निवडुन येणार .

  • @rahulgopalghare
    @rahulgopalghare Місяць тому +4

    बजू
    मूंढे च येणार बीडमध्ये

  • @maheshmusale4903
    @maheshmusale4903 Місяць тому +5

    इतक्या दिवस का नाही दिल तुम्ही तुमच सरकार होत तेव्हा काय झालं होतं त्यांना

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 Місяць тому +9

    केज तालुक्यातील प्रसिद्ध चंदन चोर कोण ??

    • @Nilesh_Bhogade
      @Nilesh_Bhogade Місяць тому +6

      चिक्की आहे वाटतं

    • @babakakad2191
      @babakakad2191 Місяць тому

      त्याच्यात एक नंबर

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Місяць тому

      १० वर्षात काय केले सांगावे
      बीड चे खासदार नी
      कुठे होते बीड चे खासदार १० वर्षे

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      दोघेही सारखेच एक चंदन चोर तर एक चिक्की चोर फक्त वंचित चा बरा वाटतो त्यालाच खासदार करायला हवे

    • @ND00029
      @ND00029 Місяць тому

      का टा मार पण आहेत . तेबी दो चार टन चा उत्म भ्रटाचारी पण आहेत

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 Місяць тому +15

    आरे पंकजाताई खासदार होणार 100%👍👍🚩🚩🚩🚩

  • @anilkudale673
    @anilkudale673 Місяць тому +15

    Only pankjaa ताई

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 Місяць тому +15

    ताई साहेब ❤

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 Місяць тому +10

    फक्त वंजारी समाजाच्या टिप्पणी येत आहे पंकजा मुंडे समर्थक म्हणून

    • @krishnabade639
      @krishnabade639 Місяць тому +1

      विरोधात पण काहीच जातीवादी मराठ्यांच्या कमेंट येत आहेत....😂😂😂

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      बरोबर आहे

  • @injoylife5378
    @injoylife5378 Місяць тому +28

    साहेब 15 वर्षे मुख्यमंत्री होते ना तेव्हा कुठे गेलता आरक्षण

  • @RaghavWandhare
    @RaghavWandhare Місяць тому +55

    आमचा आप्पा बजरंग बप्पा

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 Місяць тому +42

    परळी मधून फक्त मुंडे घराण्याला झेड राहील

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 Місяць тому +4

    परळी मधून नका स्वप्न बघू रफाड होणार आहे.

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Місяць тому +35

    PM

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 Місяць тому +2

    तीन लाखांचे लिड घेऊन पंकजाताई निश्चितच निवडुन येणार

  • @GokharDhumal
    @GokharDhumal Місяць тому +28

    मराठा लाख मराठा लाख ❤❤❤बपा

  • @firepickpop
    @firepickpop Місяць тому +2

    बप्पा ला तिकडे का पाठवल हे लक्षात घ्या पकजाताई निवडूण येण्यासाठीच ही खेळी केली आहे

  • @shrimantsonwane5466
    @shrimantsonwane5466 Місяць тому +21

    पंकजाताई विजय भव💐💐💐💐

  • @avinashgaikwad830
    @avinashgaikwad830 Місяць тому +10

    Only Bajrang Bappa

  • @user-cw5mt6ug2q
    @user-cw5mt6ug2q Місяць тому +10

    Tai Saheb 🚩

  • @kdtandale4513
    @kdtandale4513 Місяць тому +2

    60 वर्षापासून शरद पवारांच्या पक्षाला निवडून केला आहे आणखीन किती वर्षे लागतील मराठा आरक्षण मिळायला. पवार साहेबांना आणखीन निवडून द्या म्हणजे आणखीन 60 वर्षापेक्षा जास्त जास्त वर्ष लागतील.
    परंतु शरद पवारांनी जरी सांगितले लगेच मी आरक्षण देतो तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण हा इतिहास आहे.
    म्हणूनच तर ताईचा विजय निश्चित आहे.

  • @arunwayal4680
    @arunwayal4680 Місяць тому +11

    बजरंग सोनवणे 🎉🎉🎉🎉

  • @laxmanandhale9923
    @laxmanandhale9923 Місяць тому +11

    पंधरा वर्षे तुमचे साहेब मुख्यमंत्री होते का नाही दिलं

  • @amolrd7202
    @amolrd7202 Місяць тому +11

    😮😮 याने अतिरिक्त ऊस नेहला नाही कारखान्याला मांजरा पट्यातला लोकांना पैसे देऊन कमी भावात गेट केन बाहेर दिला याचे शेयर्स असून उपयोग झाला नाही .आता फक्त येतो मत मांगायला वारे बप्पा

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      आपला वैद्य नाथ आणला ऊस व कामगारांचे पगार दिला नाही त्याविषयी काही बोलत जा

    • @amolrd7202
      @amolrd7202 Місяць тому +1

      @@v.r.gaming9959 बजरंग हा फक्त मतदान आल की भागात येतो , उसाच्या वेळी फिरकत पण नाही व गाड्यापण पाठवत नाही , जवळच्या लोकांचे ऊस नेहतो .
      म्हणून.प्रत्येकाने विचार करून मतदान करावे फक्त एका जातीचा विचार करणाऱ्याला मतदान करू नये

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 Місяць тому +7

    जय बजरंग बली

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 Місяць тому +2

    जोक भारीच असतात बाप्पा तुमचे 😂😂

  • @user-ve7oc4ir4h
    @user-ve7oc4ir4h Місяць тому +19

    फक्त ताई साहेब

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 Місяць тому +5

    सर्व सामान्य तसेच शेतकरी वर्गाच्या हितार्थ सदैव कार्यरत असलेल नेतृत्व शेतकरी पुत्र बजरंगबप्पा सोनवणे.

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 Місяць тому +6

    पवार वाकदतोंडे चे सरकार होते मग का घेतले नही🤪 मराठा आरक्षण सौ.पंकजा ताई देनाराच 💪💪💪The name is the Guaranty ✌✌✌✌✌

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Місяць тому

      जय भगवान जय गोपीनाथ

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 Місяць тому +23

    बप्पा आम्ही सर्व मराठे तुमच्या सोबत

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 Місяць тому

    वा धन्यवाद साहेब

  • @ashokgite8028
    @ashokgite8028 Місяць тому +2

    तुम्हाला तेव्हा धनुभाऊचा आशिर्वाद होता आता नाही

  • @balajimunde5498
    @balajimunde5498 Місяць тому +5

    इतक्या दिवस कुठे होते

  • @sadashivmunde9074
    @sadashivmunde9074 Місяць тому +2

    तेव्हढं ग्रामपंचायत/नगरपालिकेचं पहावं,उसनं आवसान कशाला!

    • @surajpokharkar578
      @surajpokharkar578 Місяць тому +1

      चिक्की ताईने विधानसभेचे पहावे

  • @DakuxUltroNYT
    @DakuxUltroNYT Місяць тому +3

    बजरंगबप्पा. सगळे. मराठे. आपल्या. सोबत. आहेत. मनोजदादा जरंगे नी पण. कोड्यात सांगितलं आहे कि. तुम्हाला मतदान करा ✌️✌️✌️तुम्ही खासदार म्हणजे. आम्ही. खासदार एक. मराठा. लाख. मराठा

  • @SanjayYeole-cp4es
    @SanjayYeole-cp4es Місяць тому +10

    जंरागे पाटील सांगतील त्याला मतदान संजय येवले पाटील

  • @user-rs2dv5xe1v
    @user-rs2dv5xe1v Місяць тому +1

    फक्त 60 वर्षात सत्तेत असताना साहेबांनी मराठा समाजा साठी काय केले ते सांगा बजरंगजी विजय तुमचाच आहे

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Місяць тому +6

    बप्पा 👍

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 Місяць тому +3

    Saport 🎉bappa 🎉

  • @pkwagh.youtuburs7904
    @pkwagh.youtuburs7904 Місяць тому +2

    दर 5 वर्ष ने विसर्जन होणारा बाप्पा😂😂

  • @ashokkolhe8104
    @ashokkolhe8104 Місяць тому

    पंकजा मुंडे यापूर्वी बी हा फेटा बांधणार नाही असं वचन दिलं होतं

  • @sandeepchoudhari7008
    @sandeepchoudhari7008 Місяць тому +4

    Only Bappa

  • @saurabhsonwane8535
    @saurabhsonwane8535 Місяць тому +12

    Bajarang bappa fix khasdhar ❤❤

  • @user-cm8el6uy4i
    @user-cm8el6uy4i Місяць тому +5

    Wish you best of luck bajarang so

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Місяць тому +10

    बप्पा विजयी भवः

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 Місяць тому +1

    अभ्यास कमी दिसतोय परळी मतदार संघाचा

  • @AdityaTele
    @AdityaTele Місяць тому +1

    मराठा समाजासाठी आशी भूमिका सतत घेतली पाहिजे...... एक मराठा लाख मराठा

  • @aryangamingshorts9759
    @aryangamingshorts9759 Місяць тому +1

    Rahude बातमी जाहिरात तेवढी द्या

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 Місяць тому +16

    टीव्ही 9 वाल्यानीं जाहिरात बंद करा 🙏🙏

  • @layakalishaikh7477
    @layakalishaikh7477 Місяць тому +1

    Bajrang bppa ❤

  • @user-gf3rt8zj5o
    @user-gf3rt8zj5o Місяць тому +1

    सगेसोयरीची मागणी पूर्ण करणार का ते सांगा साहेब गोल गोल फिरुवु नका

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Місяць тому

    पंकजा मुंडे किती ही नाटकं करायची. तुम्हीच तर मराठ्यांची वाट लावली.

  • @amolgite3505
    @amolgite3505 Місяць тому +4

    ❤❤ पंकजा ताई 2009 पासून तरी माहिती झाल्या पण तुम्ही तर आत्ता आलात लोकांना तर तुमचं नाव पण माहिती नव्हत कोण आहे हा बाप्पा😂😂😂😂

  • @vasantchavan9771
    @vasantchavan9771 Місяць тому +4

    💪💪✌️✌️

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 Місяць тому +1

    ग्रामपंचायतला पडलास यातच तुमचा पराभव आहे

  • @ganeshkande9915
    @ganeshkande9915 Місяць тому +1

    Tai Saheb