Ranjitsinh Nimbalkar, Dhairyasheel Mohite समर्थकांनी कोणती पैज लावलीय? | Madha Lok Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RanjeetsinghNaikNimbalkar #DhairyasheelMohite #MadhaLoksabha2024
    माढा लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया संपली आहे. त्यानंतर आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी ११ बुलेटची पैज लावली आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. #MHT028
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 401

  • @GaneshDevkar-gv8id
    @GaneshDevkar-gv8id 24 дні тому +117

    खासदार फक्त धैर्यशील भैय्या मोहिते पाटील ❤❤❤❤

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 23 дні тому +8

      मोहीते पडणार

    • @user-gh2gd2fk8q
      @user-gh2gd2fk8q 23 дні тому +10

      मोहिते निवडून च येणार

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 23 дні тому +16

    खासदार फक्त धैर्यशील भैय्या
    मोहिते पाटील 💯

  • @brothervlogsshorts7920
    @brothervlogsshorts7920 24 дні тому +39

    जनता विरुद्ध नेते असे झाली निवडणूक

  • @machindragorad826
    @machindragorad826 23 дні тому +18

    रंजीत सिंह नाईक निंबाळकर

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 23 дні тому +20

    माढा लोकसभा मतदारसंघात कमळच फुलणार 💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @sagarbhosale2211
    @sagarbhosale2211 24 дні тому +43

    Phakt Mohite patil🎉🎉

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 24 дні тому +21

    किंग ऑफ माढा रणजित दादा नाईक निंबाळकर ❤❤❤❤

  • @vikasdalvi3438
    @vikasdalvi3438 24 дні тому +38

    त्यांनी पैज लावले म्हणल्यावर त्यांच्या मनाने चालायला लागणार

  • @pradeeprajguru3141
    @pradeeprajguru3141 24 дні тому +17

    ज्यांनी पैज लावली त्यांचे ऐका ना पंढरपूर ला आग्रह का

  • @tillukhatake2720
    @tillukhatake2720 24 дні тому +24

    भैय्यासाहेब खासदार फिक्स 💪💪✌️✌️💯💯👌👌

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 23 дні тому +7

    विकास च कामं करणारा धडाडीचा तरुण तडफदार लोकनेता आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब 💯

  • @faridbagwan2109
    @faridbagwan2109 24 дні тому +27

    मोहिते पाटील ❤❤❤❤

  • @abhiwagh552
    @abhiwagh552 24 дні тому +16

    शहा साहेब काय शर्यत लावत नाही....

  • @user-zb9dr5bf1p
    @user-zb9dr5bf1p 18 днів тому +5

    या दोघांना ही पैशाची मस्ती दिसतेय त्यातल्या त्यात हा शहा जास्त मस्ती आहे

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 23 дні тому +9

    एकच वादा रणजीत दादा फिर से खासदार 💯💯🚩

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 23 дні тому +18

    देवेंद्र फडणवीस चा राजकारण हे नीच पातळीचाच आहे मोहिते पाटील बोलले ते बरोबर बोलले

  • @kishorkashid8601
    @kishorkashid8601 23 дні тому +12

    मोहीते फक्त

  • @user-lb4gg2kl6b
    @user-lb4gg2kl6b 24 дні тому +29

    Only mohite patil

  • @dineshshete6057
    @dineshshete6057 24 дні тому +41

    एवढी खाज असेल तर गरिबांना वाटा ना पैसे

  • @rafikpathan3561
    @rafikpathan3561 23 дні тому +5

    भाजप विरोधी वातावरण तुतारी ला पोषक वातावरण मोहिते पाटलाची मतदार या मतदारसंघावर असलेली पकड तुतारी लय जोरात वाजली हो म्हणून धैर्यशील मोहिते पाटील प्रचंड बहुमताने निवडून येणार

  • @prashantsawant6135
    @prashantsawant6135 23 дні тому +16

    Only मोहिते पाटील खासदार भैय्यासाहेब

  • @vijaymasal3917
    @vijaymasal3917 23 дні тому +16

    फक्त मोहिते पाटील येणार आहे

  • @yuvarajpatil2142
    @yuvarajpatil2142 23 дні тому +10

    फक्त मोहिते पाटील

  • @rameshsawant4876
    @rameshsawant4876 23 дні тому +17

    मोहिते पाटील निवडुन येणार

  • @krushnarajpatil8918
    @krushnarajpatil8918 24 дні тому +12

    Fakt Mohite Patil 🔥🔥 ✌🏻✌🏻✌🏻

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 23 дні тому +35

    महागाई बेरोजगारी जीएसटीने जनता हैराण झाली आहे भाजपला हाकलण्यासाठी जनतेनं मतदान केले आहे

  • @user-hi3lb7km3d
    @user-hi3lb7km3d 24 дні тому +12

    पाटिल बंधू शब्दाचे पक्के आहेत

  • @shubhamsitap6381
    @shubhamsitap6381 24 дні тому +35

    मोहिते पाटील

  • @Aryavart2
    @Aryavart2 22 дні тому +4

    हे काय स्वतःच्या खिशातुन पैसे देत नाहीत, उद्या कोणिही खासदार झालं तर भ्रष्टाचारातुन हे वसूल करणार

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 23 дні тому +50

    निंबाळकर जोरात पडतय, विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं निंबाळकर नको म्हणून मतदान केले आहे

    • @Vish12338
      @Vish12338 22 дні тому +1

      समजलं ४ जून ल फक्तं कमेंट डिलीट नको करुस फक्त दादा च लीड मोज

    • @Vish12338
      @Vish12338 22 дні тому +3

      फक्त रजणीत दादा च

    • @mukundrajpawar2935
      @mukundrajpawar2935 20 днів тому

      संस्था बुडवणारे मोहीते हवेत का.!

  • @vishalthorat3572
    @vishalthorat3572 22 дні тому +4

    4 जून ला घ्या शहा ला बोलवून😂

  • @ramkadam6155
    @ramkadam6155 23 дні тому +8

    लोकांना पाणी नाही लोक मरायला लागली आहेत ते जरा बगा साहेब

  • @shahrukhbagwan1837
    @shahrukhbagwan1837 20 днів тому +3

    त्या पाटील बंधू चा विडिओ बगा त्यांनी तीते आठ घातली आहे फक्त कुर्डुवाडी शोरूम मध्ये बुलेट बुक होईल

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 23 дні тому +11

    अहो शाहा साहेब पाटील बंधूनी पहिल्यापासून कुर्डुवाडी शोरूम सांगितले आहे डिलर असु द्या अगर नसुद्या बुलेट मिळण्याशी मतलब आहे

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 23 дні тому +27

    पैसे वाटायला दिलेले त्यातले धापलेले आणले वाटतं 😂😂😂

  • @balugoyakar920
    @balugoyakar920 23 дні тому +14

    रणजित सिंह निंबाळकर 100%

  • @uvarajbodare4738
    @uvarajbodare4738 23 дні тому +8

    Mohit Patil

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 19 днів тому +2

    खरच सांगतो फडणवीस नीचच आहे 🙏🙏🙏

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 23 дні тому +18

    माढा लोकसभा मतदारसंघात आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब हेच प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे ते.

  • @timepassmasala1735
    @timepassmasala1735 23 дні тому +3

    मोहिते-पाटील पॅटर्न चालतोय

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 24 дні тому +56

    Only तुतारी

    • @GaneshBabar-sk6ry
      @GaneshBabar-sk6ry 21 день тому

      तुतारी आली तर भिमा नदीत पाणी नाही पाणी बारामती ला पळवले म्हणून समजा

    • @GaneshBabar-sk6ry
      @GaneshBabar-sk6ry 21 день тому +2

      बारामती ला पळवलेलं पाणी स्वतः च्या हाताने बंद करून सोलापूर सांगोला भागातील लोकांना दिलेलं आहे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • @Mahesh_23Sakhare
    @Mahesh_23Sakhare 23 дні тому +17

    माढा मतदार संघात कमळ फुलणार

  • @093viivikasnagargoje5
    @093viivikasnagargoje5 24 дні тому +14

    अन् म्हणे 10,000 च्या वर व्यवहार कॅशमध्ये नाही करता येणार 😂😂😂

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 23 дні тому +4

    Only Ranjit Dada jay ho ....

  • @machindragorad826
    @machindragorad826 23 дні тому +4

    रणजीत सिंह नाईक निंबाळकर निवडून येणार

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 23 дні тому +3

    रणजित सिंह नाईक निंबाळकर कोणाच्या बापाला घाबरत नाही

  • @user-xd1jk5cu1i
    @user-xd1jk5cu1i 24 дні тому +14

    Anup shaha is right tawking

  • @shashikantkolekar4741
    @shashikantkolekar4741 19 днів тому +1

    फक्त आणि फक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 24 дні тому +12

    कसे आहे निंबाळकर ची हवा ...... पैसे ghaun रेड्डी नाद खुळा ......बादशहा को काम मत समजना

    • @sanjaypawar2984
      @sanjaypawar2984 19 днів тому

      🍌 🍌 🍌 🍌 ghya khaune jhopa😂😂😂😂

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 23 дні тому +21

    माढा लोकसभा मतदारसंघात आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब हेच प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे ते.
    आपला हाडाचा कार्यकर्ता -अमोल वावरे

  • @rajutorane9929
    @rajutorane9929 20 днів тому +1

    अहो शहा साहेब जावा ना मग तुम्ही कोरडेवाडी ला पैज लावण्यासाठी फलटण वरून आलाय म्हणल्यावर जावा ना कुर्डूवाडी ला तुम्हाला खात्रीच नाही निंबाळकर निवडून येणार याची

  • @limbajigajare5279
    @limbajigajare5279 23 дні тому +2

    मोहिते होणार खासदार.. 👑👑👑

  • @pandupawar5296
    @pandupawar5296 22 дні тому +2

    200 किलोमीटर आलाय मंग जावागी ३० कीलोमीटर पुढे

  • @vishaljadhav6498
    @vishaljadhav6498 23 дні тому +2

    रणजीत सिंह नाईक निंबाळकर फिक्स खासदार

  • @nileshdhaygude5446
    @nileshdhaygude5446 24 дні тому +6

    Only ranjit dada nimbalkar

    • @sanjaypawar2984
      @sanjaypawar2984 19 днів тому

      Gya 🍌 🍌 🍌 🍌 🍌 jhopa😂😂😂

  • @koradeabhijeet5512
    @koradeabhijeet5512 22 дні тому +1

    फक्त फक्त आणी फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा

  • @abhaygavali8082
    @abhaygavali8082 13 днів тому +1

    पैज कोण पण जींकुदे पण फडणविस नीच आहे हे खरे बोलले पाटील

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 23 дні тому +10

    Only Mohite patil

  • @sagarbhosale8813
    @sagarbhosale8813 23 дні тому +2

    मला पण पैज लावायचे तसा मायकल लाल माझ्यासमोर अजून आलेला नाही

  • @bapukalel4984
    @bapukalel4984 22 дні тому +2

    रंजीत सिंह निंबाळकर निवडून येणार कमळ

  • @ghanshyamgawade1573
    @ghanshyamgawade1573 23 дні тому +2

    फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s 23 дні тому +4

    खात्री आहे असं म्हटल्यावर खाज ऐकु येतय शहाला

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 23 дні тому +4

    मोहिते पाटील विजय होणार आहे❤🎉

  • @sunilmohite3993
    @sunilmohite3993 23 дні тому +3

    पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u 24 дні тому +9

    Ranjit Dada fix🎉🎉🎉

  • @abhinavwagh6846
    @abhinavwagh6846 7 днів тому

    इलेक्शन कालावधीत 50हजार पेक्षा जास्त रोकड सोबत बाळगता येत नाही यांच्या वर गुन्हा का नोंद होत नाही.

  • @sarfrajpathan6697
    @sarfrajpathan6697 23 дні тому +1

    हा शहा गुजराती आहे हायनला गुजराती शिवाय दुसरा पक्ष किंवा माणसे नको असतात खूप घातक परवर्त्त लोक आहेतः हे

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 23 дні тому +10

    भाजप विरोधी लाट होती, तुमच्या विचाराची लोकं अल्पच होती

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 9 днів тому

    नीच नव्हे हो महानीच राजकारण आहे त्यांचं.

  • @Satarkar161
    @Satarkar161 23 дні тому +3

    पाटील समर्थकांची फाटली..

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 19 днів тому

    खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील च ❤❤❤❤❤

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 24 дні тому +5

    💥नाद नाय करायचा फलटणकरचा दम लागतो डायरेक्ट भिडायला 😡✅💯🤞🪷

  • @27246
    @27246 20 днів тому +1

    डिलर अधिकृत असो वा नसो ११ बुलेट मिळण्याशी मतलब😂😂😂😂
    भक्त😂😂

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 23 дні тому +3

    जनतेच्या पैसे भाजप उदळत आहे पैसे वाटुन निवडणूक जिंकून येत नाही

  • @somnathkondubhairi8261
    @somnathkondubhairi8261 24 дні тому

    👍👍👍

  • @ArunDhawale-bt7ms
    @ArunDhawale-bt7ms 11 днів тому

    😮😮

  • @Aryavart2
    @Aryavart2 22 дні тому +1

    जो पर्यंत मूर्ख जनता मताला हजार पाचशे घेऊन मतदान करते तोपर्यंत असीचं सिस्टिम राहणार आहे सरकार कोणाचही असो

  • @Dayakan867
    @Dayakan867 23 дні тому +1

    अरे शहा फलटण वरून पंढरपूर 200 किलो मिटर नाही😂😂😂

  • @sunilsalunkhe4970
    @sunilsalunkhe4970 23 дні тому +1

    मोहिते पाटील समर्थक पैज लावायला माघे सरतय वाटत

  • @akashdange4938
    @akashdange4938 14 днів тому

    1 no Supar

  • @sagarghanwat8107
    @sagarghanwat8107 24 дні тому +15

    खा.रणजित दादा नाईक निंबाळकर 💯💯💯💯💯💯💯

  • @krishnawaghmode1640
    @krishnawaghmode1640 23 дні тому +1

    पैज लावायची तर ठासून लावायची घासून नाय.🎉

  • @sagardeshmukh1340
    @sagardeshmukh1340 23 дні тому +1

    Only Ranjit dada saheb

  • @NavnathBajbalkar
    @NavnathBajbalkar 23 дні тому +21

    सांगोला 20,000 लीड निंबाळकर साहेब

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 23 дні тому +1

      🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @Dayakan867
      @Dayakan867 23 дні тому +1

      घंटा वाजाव चडीतली 😂😂😂

  • @dhananjaydeshmukh1934
    @dhananjaydeshmukh1934 20 днів тому

    धैर्यशील मोहिते पाटील 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrayadav-mq9fm
    @rajendrayadav-mq9fm 21 день тому +1

    मोहिते पाटीलच येणार

  • @manojkumarjadhav9896
    @manojkumarjadhav9896 23 дні тому +1

    येवडी कॅश कोणत्या बँके ने दीली यांना

  • @RahulD-th7jy
    @RahulD-th7jy 19 днів тому

    मोहिते पाटील येणार आम्ही सांगोल तालुक्याचे आहोत एवढे लक्षात ठेव गणपतराव ची माणसं आहोत आम्ही❤❤❤❤❤❤❤❤❤ मोहिते पाटील विजय होणार

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 24 дні тому +16

    रणजितदादा नाईक निंबाळकर

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 23 дні тому +1

    100% मोहिते पाटील जिंकणार

  • @santoshnandanikar5003
    @santoshnandanikar5003 24 дні тому +2

    शहा 11 बुलेट द्या आता त्या रणजितसिंह मोहिते पाटील समर्थक ला पैज हरणार आहे महाराष्ट्र मध्ये फक्त आणि फक्त खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि आरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस ची हवा आहे अब बार भाजप हद्दपार

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 23 дні тому

      तुझ्या ह्या जन्मात शक्य नाही मंदबुद्धी उद्धव चे दोन खासदार निवडून येणे मुश्किल आहे

  • @user-yd8uz9ln1l
    @user-yd8uz9ln1l 9 днів тому

    धैर्यशील भैय्या पानिवडून आलेले आहेत तर 11 बुलेटची लवकरात लवकर तयारी करावी विनंती😂😂

  • @mangeshkadam399
    @mangeshkadam399 23 дні тому +1

    Only bhaiya Saheb

  • @suhasparadepatil6542
    @suhasparadepatil6542 23 дні тому +1

    फक्त रणजित दादा खासदार

  • @surajhange6417
    @surajhange6417 24 дні тому +1

    Only ranjeetdada

  • @user-rw6ue1yj8j
    @user-rw6ue1yj8j 19 днів тому

    मोहिते पाटील फक्त

  • @madhukargawali6564
    @madhukargawali6564 20 днів тому

    उप विक्रेतेला ला काय नसते म्हणजे काय? उप विक्रेता हा अधिकृत विक्रेतच्या आणि कंपनीच्या मान्यतेनेचं असतो .

  • @classandclass4976
    @classandclass4976 23 дні тому +2

    वाटायला मिळालेले पैसे उडवा 🤣🤣🤣

  • @shekharj4497
    @shekharj4497 23 дні тому +1

    Only ranjitdada ❤

  • @Karmyayogi
    @Karmyayogi 24 дні тому +14

    शहा ही माणूस सकाळी कुर्डुवाडी मध्ये आलाता पाटील बंधू पळून गेलो समोर बघितलं राव आम्ही आंखो देखे😅😅