Wari Loksabhechi Beed 10 : वारी लोकसभेची बीड...पंकजा मुंडे गड राखणार की सोनावणे बाजी मारणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #amitshah #hanumanjayanti
    Hanuman Janmotsav ( हनुमान जयती ) is celebrated every year on the full moon day of Shukla Paksha of Chaitra month. Hanuman Jayanti is a Hindu festival celebrating the birth of the Hindu deity, and one of the protagonists of the Ramayana, Hanuman. The celebration of Hanuman Jayanti varies by time and tradition in each state of India. In most northern states of India, the festival is observed on the full-moon day of the Hindu month of Chaitra (Chaitra Purnima)
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 813

  • @BabasahebFulge
    @BabasahebFulge 5 місяців тому +218

    लाखो के लेट्स बजरंग बीडसे

    • @Tyson-lo7sg
      @Tyson-lo7sg 4 місяці тому

      Alyavar beed madhle lookana nakki midc milele 😂😂😂 shata vikas hotay beedcha

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 4 місяці тому +1

      🍌🍌🍌🍌

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 5 місяців тому +119

    बजरंग बली की जय होणार

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 5 місяців тому +113

    बिड लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बजरंग बाप्पा शोनवने हे निवडुण येतील

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 5 місяців тому +190

    खासदार साहेब शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार ❤❤❤

    • @suryakant9800
      @suryakant9800 5 місяців тому +3

      Pawar ni aarkshan dil ka😂😂😂😂

    • @rajendrakadam5558
      @rajendrakadam5558 5 місяців тому +6

      बजरंग बप्पा सोनवणे विजय असो

    • @Sushil657
      @Sushil657 4 місяці тому

      हाड..​@@rajendrakadam5558

    • @Sandeepjagtap7030
      @Sandeepjagtap7030 4 місяці тому

      ​@Boss6657मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध केला पंकजा मुंडे यांनी म्हणूनच पडणार....

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 5 місяців тому +72

    गी घंटा मराठा मत देणार नाही चिक्की ताई पडणार

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 4 місяці тому

      तुतारी cha तू पहिल्या पासून काही फरक पडणार नाही

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 4 місяці тому +2

      OBC che vote OBC memberslach.

  • @tangadeh4563
    @tangadeh4563 5 місяців тому +221

    Only Bajrang Bappa

    • @Pankaja_munde1212
      @Pankaja_munde1212 5 місяців тому +5

      Padla mg bajrang 😂

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 5 місяців тому

      बजरंग बाप्पाचा तोंडात बुली वंजारी समाजाची शरद पवार सुद्धा

    • @Sandeepjagtap7030
      @Sandeepjagtap7030 4 місяці тому +1

      😂😂😂😂😂​@@Pankaja_munde1212

    • @sargammaske9434
      @sargammaske9434 4 місяці тому

      बजरंग सोनवणे पेक्षा ज्योती मेटे भाजपाला जड गेल्या आसत्या ..

    • @sachinlondhe9240
      @sachinlondhe9240 4 місяці тому

      निकालात च...कळेल..
      कोण विजयी होणार....

  • @SudamKolhe-t4p
    @SudamKolhe-t4p 5 місяців тому +28

    फक्त बजरंग बपाच निवडून येणार एक मराठा कोटी मराठा

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 місяців тому +222

    आत्ता बजरंग बली ला vote करणार पण विधानसभेला VBA vote देणार

    • @Jks233
      @Jks233 5 місяців тому +3

      Are vba ghulu naka jativadi aahat tumhi

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 4 місяці тому +2

      100%

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 4 місяці тому +3

      शेतकरी द्रोहिमोदिसरकारला मत नाही नाही नाही नाही

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 5 місяців тому +122

    Only बजरंग सोनवणे साहेब

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 5 місяців тому +43

    भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले टोमॅटो दर वाटोळे केले

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 5 місяців тому +151

    गड काही कुणाच्या बापाचा कायम नसतो...बजरंग बली कि जय हो.

    • @sunilchoure7225
      @sunilchoure7225 4 місяці тому

      समजेल आता थांब थोड गड
      बापाचा आहे का चोराचा आहे

    • @BhagvatDevkate
      @BhagvatDevkate 4 місяці тому

      Bhava Vijay nkki hoil Aamhi dhngar samaj tumchya sobat Asu

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 4 місяці тому +1

      🍌🍌🍌🍌🍌

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 місяців тому +40

    चिक्की ताई पडेल वाटत

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 5 місяців тому +129

    लाज वाटली पाहिजे मुंडे भगिनींना खासदार निधी परत गेला

    • @Researchwell814
      @Researchwell814 4 місяці тому +1

      त्यांच्यासाठी त्यांचे नुकसान नाही. नुकसान सर्वसामान्यांचे, गरीब शेतकऱ्यांचे आहे. खासदार निधीतून बऱ्याच चांगल्या गोष्टी उभारता/ खर्च करता आल्या असत्या पण नाही. मुंडे/भाजपने लोकांना गृहीत धरले आहे

    • @rushikekan7324
      @rushikekan7324 3 місяці тому

      काहि पन बोलुनको फेक्या

  • @jaykumarmutkule6827
    @jaykumarmutkule6827 5 місяців тому +110

    बजरंग सोनवणे बप्पा

  • @vilaskhodse5571
    @vilaskhodse5571 5 місяців тому +59

    Only बजरंग बप्पा

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 5 місяців тому +57

    बजरंग पारडे जड वाटते

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 4 місяці тому +8

    एकच बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणे बीडचे खासदार भावी

  • @gajendravasave3534
    @gajendravasave3534 5 місяців тому +78

    सोनवणे बाजी मारणार

  • @DilipMore-eh6og
    @DilipMore-eh6og 5 місяців тому +142

    पकजा. मैडम. तुमी. हरणार. आमी. Bjp. ला. वोट. देणार. नाही.

    • @sunilghuge6270
      @sunilghuge6270 5 місяців тому +6

      तुझे एकटे काय फरक पडणार चार जूनला सर्व काय कळेल पूर्ण जिल्ह्याचा मतदान याची पण विचार कर

    • @गावकडच
      @गावकडच 5 місяців тому +1

      ​@@sunilghuge6270Maratha matadan karnar nahi

    • @SLJ943
      @SLJ943 5 місяців тому

      ​@@sunilghuge6270 mi. pn nhi देणार bjp walyna vote

    • @maulikarad7534
      @maulikarad7534 5 місяців тому +1

      तुम्हाला मतदानाचा हक्क आहे का पण

    • @Sushil657
      @Sushil657 4 місяці тому

      ​@Balकाही गरज पण नाहीं, OBC सक्षम आहे आमच्या नेत्यांसाठी ajisimentpodact6584

  • @NIKHILPATIL0501
    @NIKHILPATIL0501 5 місяців тому +23

    एवढे वर्ष झालं परळी मधे रेल्वे आहे पण परळीतले लोक पुण्यात एमआयडीसीत काम करतात

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 5 місяців тому +75

    मुंडे घराणे शाही तडीपार होणार आहे

    • @ganeshmunde3524
      @ganeshmunde3524 5 місяців тому +4

      तुझ्या आयुष्यातील होणार नाही

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 4 місяці тому

      Are bhau aj atach har aahe p taichi

    • @dycgu
      @dycgu 4 місяці тому +2

      मग पवार, ठाकरे तुझ्या माईचे नवरे आहेत का

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 5 місяців тому +20

    बिड येवढे मागासलेपण कुठल्याच जिल्ह्य़ात नाही . आणि हे सगळे दिवस या नीच चमच्यामुळेच .

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 5 місяців тому +1

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे....

    • @SLJ943
      @SLJ943 5 місяців тому

      ​@@sandeepk6833 एकच कमेंट किती ठिकाणी करतो😂😂बर असो.,.

  • @navanatshelke3671
    @navanatshelke3671 5 місяців тому +45

    पंकजाताई ला पाडण्यासाठी फडणीस ने तिकीट दिला आहे फडणीस पार्टनर पंकजा ताईंना त्याचबरोबर पूर्ण मराठा समाज पण पंकजा ताईंना पाडणार

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 4 місяці тому

      Karan bjp tadipar karaichi maj tanasahi phadanvis phad phad jkartoi

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 5 місяців тому +55

    तलाव हे शरद पवारांचा काळात झाले
    भा ज प च्या काळात देशात एक तरी तलाव उभारला का

  • @user-mx5xx5kr7l
    @user-mx5xx5kr7l 5 місяців тому +25

    Bajrang bali ki jai

  • @BabasahebFulge
    @BabasahebFulge 5 місяців тому +147

    अरे लाज वाटू द्या रे तुमच्या प्रीतम ताई एक रुपया खर्चीला नाही आलेला निधी वापस पाठवला

    • @Pankaja_munde1212
      @Pankaja_munde1212 5 місяців тому +4

      GP re tu

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 місяців тому +4

      True

    • @rutushinde9275
      @rutushinde9275 5 місяців тому

      बीड जिल्ह्याची खासदारकी म्हणजे मुंडे घराण्याची काय मक्तेदारी नाही किंवा इतर नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे त्यांचे कर्तव्य काम करण्याची पद्धत अशा विविध गोष्टींवर नवीन चेहऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे
      ताई तुमच्या काळात एक तरी तालुक्यात MIDC उभा राहिली का ? कित्येक तालुके आपल्या बीड जिल्ह्यातील ओस पडलेले आहेत
      फक्त ऊसतोड मजूर यांचा जिल्हा म्हणून बोंबा मारायचे आणि कामाच्या काहीच नाही माननीय नामदार पंकजाताई तुम्ही स्वतःला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून समजता मग तुम्ही तुमचे दोन्हीही कारखाने का बंद पाडले तुमच्या दोन्ही कारखान्यातून एकदाही FRP नुसार शेतकऱ्यांना भाव नाही एकदा ऊसतोड कामगारांना त्यांच्या ऊस तोडीप्रमाणे पैसे नाहीत
      ताई तुमचे प्रत्येक वेळेस हा दारूचा🍺 कारखाना बेअरचे 🍾कारखाने औरंगाबाद मधील सगळ्या फॅक्टरी तुमच्या व्यवस्थित चालतात मग शेतकऱ्यांच्याच कारखान्याला साखर कारखाने असे धुळकात का पडले आहेत तुम्ही सांगा ताई आतापर्यंत कोणत्या गळीत हंगामात तुम्ही एफ आर FRPनुसार भाव दिला आहे माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी 2800ते 3000 पर्यंत भाव दिला आणि तुम्ही मात्र तुम्ही 2000 मध्ये सर्व शेतकऱ्यांना गुंडाळून टाकले तुमच्यासारख्या नेतेनी असे इमानदारीच्या गोष्टी करू नये प्रत्येकाला संधी दिली पाहिजे आता बस करा तुमचे राजकारण🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 5 місяців тому +9

      ​@@Pankaja_munde1212 खरं बोलेल कडू का लागव

    • @mhadevgavhane4082
      @mhadevgavhane4082 5 місяців тому +6

      अगदी बरोबर

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 5 місяців тому +31

    रेल्वे गेली इंजन जाम झाल आहे मला आस वाटत्य इंजिन आतुन सडल आहे
    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 4 місяці тому +11

    पंकजा मुंढे ह्या पडणार म्हणजे पडणार हे काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे.

  • @bapushinde6772
    @bapushinde6772 5 місяців тому +85

    भाजप पडनार

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 5 місяців тому +14

    बप्पा विजय होणार

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 5 місяців тому +69

    पंकजा पालवे कमीत कमी एक लाख मतांनी पडणार 💯

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 5 місяців тому +10

    पंकजा मुंडे पडणार फक्त एकाच समाजाचा नेता कधीच निवडून येऊ शकत नाही. नेता हा अठरा पगड जाती धर्माला धरून चालणारा असतो. समाजाच्या आंदोलनाचा मागणी चा आदर करणारा असतो.

  • @pramodshelke7072
    @pramodshelke7072 5 місяців тому +48

    ताई चे १० वर्षा मधले १० काम सांगा

    • @AniketJaybhay-nx4jl
      @AniketJaybhay-nx4jl 5 місяців тому +2

      बजरंग बप्पा 10 वर्षात तुमच्या गावात किती वेळ आला

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 5 місяців тому +4

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे...

    • @kailaskadam9636
      @kailaskadam9636 5 місяців тому

      चिक्की घोटाळा

    • @tinkupakhamode8733
      @tinkupakhamode8733 5 місяців тому +4

      Khichdi ghotala 🤣🤣🤣

    • @pramodshelke7072
      @pramodshelke7072 5 місяців тому +1

      @@AniketJaybhay-nx4jlमी बजरंग सोनावने याना सपोर्ट केलाच नहीं

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 5 місяців тому +58

    बजरंग बली की जय

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 5 місяців тому +75

    नक्कीच बीडचा विकास झालेला नाही.

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 5 місяців тому +2

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

  • @nitinthorat6664
    @nitinthorat6664 5 місяців тому +17

    Only Bappa Bajrang ✌👍

  • @Vinod_lande_IMC
    @Vinod_lande_IMC 5 місяців тому +7

    कोणी काही पण म्हणा 2024 ला बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @Harshas9766
    @Harshas9766 4 місяці тому +12

    चिक्की ताई पडणार 😂😂

  • @jalindarbhawar2041
    @jalindarbhawar2041 5 місяців тому +55

    Only bajarang bappa

  • @RohiniJogdand-rz3cr
    @RohiniJogdand-rz3cr 5 місяців тому +14

    Bajrang bappa

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 5 місяців тому +15

    Only पंकजाताई

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 4 місяці тому +5

    ओन्ली bajrang अप्पा ❤💯🔥

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 4 місяці тому +8

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे ❤

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 5 місяців тому +50

    पंकजा पालवे पडणार हो

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 4 місяці тому +4

    Bajrang अप्पा fix खासदार ❤💯🔥

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 5 місяців тому +21

    या वेळेस बप्पा ला मतदान करायच

  • @PPK23.
    @PPK23. 4 місяці тому +6

    Bappa fix 👍😎

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 4 місяці тому +6

    2020 चा पिक विमा गेला कुठे कृषी मंत्री साहेब

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 5 місяців тому +55

    सोनवणे बाजी मारनार

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 5 місяців тому +12

    Bajrangbali ki Jay

  • @Sushil657
    @Sushil657 4 місяці тому +5

    लाखों की लीड से पंकजा ताई मुंडे 🎉

  • @smdudhate9357
    @smdudhate9357 5 місяців тому +20

    ताई आमदार आसताना काही विकास जमला नाही आणि खासदार होऊन आस काय करतील बर 😊

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 5 місяців тому +11

    बिजेपी हटाव देश बचाव

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 5 місяців тому +16

    अच्छे दिन आले म्हणाला जरा तरी लाज आहे का? हा सामान्य माणसाला पडलेला स्वपन आहे........ बीडकर 🙏

  • @raut5532
    @raut5532 5 місяців тому +18

    पंकजाताई मुंडे🎉

  • @ramchandrabhavake
    @ramchandrabhavake 5 місяців тому +22

    बजरग..जय..

  • @rajupatil770
    @rajupatil770 4 місяці тому +3

    लहान मुलाची चिक्की खाणारे पुढारी व त्याचे गुत्तेदार की जय हो! बीडचा विकास कधी ही होणे नाही

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 5 місяців тому +13

    . आरे. एकाच. घरी. राजकारण. दुसऱ्या ला. पन. चॉन. दयावी

  • @NIKHILPATIL0501
    @NIKHILPATIL0501 5 місяців тому +6

    20 वर्ष झालं रेल्वे येणार एवढं च ekt आलोय

  • @ulhasbangar7554
    @ulhasbangar7554 5 місяців тому +8

    ताई साहेब

  • @achyutkaranjkar7991
    @achyutkaranjkar7991 5 місяців тому +6

    अच्छे दीन फक्त गुत्तेदारांसाठी
    शेतकऱ्यांसाठी काहींच नाही

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 5 місяців тому +8

    Eak maratha lakh maratha 🔥🔥

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 5 місяців тому +11

    No vote for BJP this time 📯📯📯📯📯📯📯

  • @GovindMunde-h7m
    @GovindMunde-h7m 5 місяців тому +5

    काकाचे बोलले ते एकदम सत्य बोलले पंकजाताई प्रचंड मतांनी निवडून येणार आहे सत्य आहे

    • @SLJ943
      @SLJ943 5 місяців тому +1

      11 tasat 2 like mhnjje total 3😂😂😂....chal kde KDE ne

  • @suniltele158
    @suniltele158 5 місяців тому +12

    100% ताई येणार

    • @nitinchalak5378
      @nitinchalak5378 4 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @parmeshwardhawale7408
      @parmeshwardhawale7408 4 місяці тому +2

      5 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे ताईचा

  • @ramchandrabhavake
    @ramchandrabhavake 5 місяців тому +15

    शरद..जय

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 5 місяців тому +25

    मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच बीडचा खासदार होणार

  • @VitthalJagatap
    @VitthalJagatap 4 місяці тому +2

    Tai saheb

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 5 місяців тому +5

    फक्त बप्पा🎉🎉🎉🎉

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 5 місяців тому +11

    Bajrang.bapps

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 5 місяців тому +9

    Tai saheb

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 4 місяці тому +2

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯💯💯💯

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 5 місяців тому +10

    ताई साहेब झिंदाबाद धंनजय साहेब झिंदाबाद ताई तीन लाख मतानी विजय होईल आणि ग्राम विकास मंत्री होईल ताई शरद पवार हटवा तुतारी बारामतिला पाठवा डोंबाय्राचा खेल करा आरे बाबानो तुम्हाला शरद पवार न काय दील बीड साठी पाणी मागितल तर म्हणतो ऊस कोण तोडील तुतारी वाजवता पाठवा बारामतिला डोंबार्या खेल करायला

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 5 місяців тому +10

    Cn भाजप ला हटवा देशाला वाचवा

  • @vinodchate77
    @vinodchate77 5 місяців тому +8

    पंकजाताई लोकाभिमुख नेतृत्व ✌️

  • @tambadevasudeo9212
    @tambadevasudeo9212 5 місяців тому +6

    Pankaja munde vijai honar🎉🎉

  • @chandrahaslad5948
    @chandrahaslad5948 5 місяців тому +9

    Only one Pankajatai..

  • @Annke-tv6pj
    @Annke-tv6pj 5 місяців тому +8

    Only pankaj Tai

  • @SM-jh8xq
    @SM-jh8xq 5 місяців тому +3

    Pankja tai only

  • @bapusahebbhusari6467
    @bapusahebbhusari6467 5 місяців тому +4

    हे सर्ब राजकारणी होते, आपल्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रीया पहा म्हणजे लक्षात येईल.... कसं वार फिरलाय ते.... सर्व सामान्यांचा एकच आवाज BJP सोडून कोणीही बजाव..,.
    म्हणूनच आपला वाटणारा उमेदवार, बजरंग बप्पा सोनवणे वाटतो आहे.... हे 100%❤❤

  • @SunilPawar-ft8jp
    @SunilPawar-ft8jp 5 місяців тому +9

    Bajarang bappa

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 5 місяців тому +6

    आपापल्या सदसदविवेक बुद्धीने मतदान करावै, कोणी जिंकला किंवा कोणी हारला किंही फरक पडत नाही. आपण घिम गाळल्याशिवाय कांही मिळत नाही.हे लक्षात ठेवा मित्रानो.

  • @DnyaneshwariBhange
    @DnyaneshwariBhange 5 місяців тому +5

    Only pankaja Tai saheb Munde.

  • @yuvamunde3647
    @yuvamunde3647 5 місяців тому +4

    ताई

  • @bkottapallebalaji6435
    @bkottapallebalaji6435 5 місяців тому +8

    हे बाजप काही नाही करनार

  • @SG-om5dl
    @SG-om5dl 5 місяців тому +6

    खासदार पंकजा ताई 🔥

  • @devramsarokte1333
    @devramsarokte1333 4 місяці тому +1

    मागील खासदार हे पूर्णपणे निष्क्रिय होते.

  • @NagarePrabhakar
    @NagarePrabhakar 5 місяців тому +7

    पंकजा मुंडे पालवे १००% v

  • @drabhijeetw7218
    @drabhijeetw7218 4 місяці тому +3

    लाजा तरी वाटत्यात का बीड चा विकास झाला मन्याला....पंकज्या तर पडणार परत....तिला पडण्या साठी च उभा केल.....राजकारण संपलं आता तिच.😂😂😂

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 5 місяців тому +2

    ताई तुमचा आदर करतो पण एक गोष्ट खरे सांगतो तुम्हाला बळीचा बकरा बनवले आहे. मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही उमेदवारी करायला नको होते. मी बी जे पी चा कट्टर मतदार होतो पण मी मराठा असुन एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांची आज घडीला काय अवस्था आहे हे डोळे उघडून पहा.

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 5 місяців тому +15

    भाजपला जनता यावेळी झोपणार मुस्लिम समाज शरद पवार सोबत

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 5 місяців тому

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे...

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 4 місяці тому +2

    २५ वर्ष पासून तुम्ही बीड मदे तुंही जिल्हा परिषद च्या मार्गन तसेच खासदार होऊन किंवा आमदार च्या रूपाने असेल तुम्ही सत्ता भोगली पण तुम्ही बीड साठी काय केले ?
    तुम्ही ऊसतोड कामगार चे २५ वर्षा पासून नेतृत्ता केले त्या तुन तुम्ही काय साध्या केले तर

  • @GaneshPokale-g4q
    @GaneshPokale-g4q 5 місяців тому +2

    ओन्ली बजरंग सोनवणे बप्पा

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 5 місяців тому +3

    हिंदू धर्म साठी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 5 місяців тому +3

    फक्त शरद पवार बजरंग बली की जय हो

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 4 місяці тому

      फक्त पवार बीड मध्ये काही विकास केलाय ka पवार यांनी

  • @AjitChakreDairyFarm
    @AjitChakreDairyFarm 4 місяці тому +1

    बीडचा विकास हा कसला झालेला नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकाल दहा वर्षाहून अधिक आहे तरीही 90% ऊसतोड कामगार हे बीड चा आहेत मंग बघा तुम्हीच किती विकास झाला आहे सत्ता बदल होणार
    खूपच विकास झाला आहे 😂😂🤣🤣beed

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 місяці тому +2

    जय बजरंग बली ❤

  • @HabibShaikh-z6d
    @HabibShaikh-z6d 5 місяців тому +3

    बीड चा खाजदार बदलनार

  • @chandshaikh1030
    @chandshaikh1030 5 місяців тому +2

    Bajrang sonwane

  • @santoshingole3839
    @santoshingole3839 5 місяців тому +3

    बजरंगी भाईजान❤