दादांनी आज खरंच मनातील सगळं शल्य खर बोलून दाखवलं त्यात चुकीचं काहीच नाही. ते BJP MADHYE जावोत किंवा नाही. पण पक्ष वाढविण्याची धमक त्यांच्यात आहे. All the best Dada.
एवढ्यात लोकांना अक्कल आली पाहिजे. हे फक्त स्वतचं विकास करतात आणि वेळ पडेल तर हे लोक आपल्या घरातल्या लोकांना सोडून दुसरी कडे जातात आणि मागून त्यांची आतली गोष्टी सांगतात. सुधारा रे बाबांनो
दादा तुमचे संपुर्ण भाषण ऐकले खर तर पुत्रमोह .... आडवा आला आपल्या सारख दमदार बोलण आणि जनते समोर सत्य बोलणे इतर कुणाला ही शक्य नाही भविष्यात आपण मुख्यमंत्री होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...... संभवामी युगे युगै🎉🎉
आता अजुन काही महाराष्ट्रातील जनतेला कळायचे शिल्लक आहे का ? शरद पवार हा विश्वासु माणुस नाही. याच माणसामुळे मराठा समाजाची वाईट परिस्थिती झाली आहे. आणी जातिय वादी शिवसेना नाही तर शरद पवार आहे. शरद पवार हा स्तुती प्रिय माणुस आहे. कुणी त्यांची स्तुती केली कि खुप खुष होतात. बर्याच वेळा मी त्यांना पाहिले आहे.
He really has a big and clear vision for our Maharashtra! And i think well educated peoples will never have any problem of alliance NCP, BJP and Shinde gut. Infact its fantastic because as we are seeing that by the time BJP came in power so many big and revolutionary decision, and we have never seen the work of roads highways and nitin gadkari ji is doing. in fact now we need to come up from all small differences and need to be together to speed up the gorwth so its really very good decision! we all have seen Congress since independence of india till 2014, so if we compare BJP's time period since 2014 can clearly see that BJP and alliance has really did good work even in such a small time period as compared to Congress. Yes there are so many other problems are also there like unemployment but its our responsibility too if the population keeps increasing and we keeps blaming it to government so it will be unfair. i hope BJP will do something for population control too.
दादा एव्हढे कधी च सिरीयस झाले ले बघितले नव्हते अबब एक दम बरोबर बोलत आहेत दादा दादा तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील पाणी बारामतीला नेले ते परत द्या लवकरात लवकर आमच्या वर अन्याय करू नका दादा विनंती 🙏 नम्रतेची विनंती 🙏💐🙏 💐
माणूस चांगला वाटतो जे हाहे ते मोकळं बोलतो भाषण बघून वाटतंय बाकी राजकारण मध्ये आपल्याला काही इंट्रेश नाही आपलं काम भल आपला परिवार भला वेळ भेटला तर यू टूब वर व्हिडिओ बघायचे बाकी काय रिल्स वगैरे बघायच
माझी सर्व देश बांधवांना विनंती आहे... राजकारणावर लक्ष देऊ नका...हे कोणाचेच नाहीत शेवटी...यांना फक्त खुर्ची सोबत घेणंदेणं आहे...आपण आपल्या भवितव्ह्या कडे लक्ष द्या.. यांच्या वर लक्ष देणं स्वतःच आयुष्य वाया नका घालवू... जय हिंद जय महाराष्ट्र🚩
राजकारणात 100% शुध्द कोणी नसत पण एक कट ऑफ जनतेनं लावला पाहिजे...ज्यांच मिरीट चांगल त्यांना समर्थ करा...आज शरद पवार हे शिव , शाहू , फुले आंबेडकर यांच्या विचारांवर ठाम आहेत...तर काही सत्तेसाठी देशातील नागरिकांमध्ये धर्म , जातीने विष कालवून सत्ता भोगत आहेत...त्यांच्या पेक्षा शरद पवारांचं राजकारण हे मिरीट मध्ये बसत म्हणून त्यांना पाठिंबा द्या...शेवटी महाराष्ट्राचा माणूस आहे...दलाल शेठ नाही...
@@ajitdesai हिंदूराष्ट्र तेच का जे वर्ण व्यवस्था देते , महिलांवर अन्याय करते एक वर्गाच्या सांगण्यावर कर्मकांड करने अजून लईच वाईट गोष्टी होत्या...राष्ट्र हे धर्माच्या नावाने बनल तर तर फक्त पाकिस्तान , अफगाणिस्तान होऊ शकत जे सर्वांना माहीत आहे त्यांची भिकारी स्थिती...राहिला प्रश्न पवार शिवरायांचं नाव घेत नाहीत असं... देवाच नाव ओठावर आणि दर्शन मंदिरात जाऊन घेणं काय बंधनकारक नाही देव मननात आणि त्याचे विचार मस्तकात असेल की बस...ज्यांना आपला फायदा हवा तेच कायम धर्माचं नाव घेऊन रेटून खोट बोलतात...त्यावर काय इलाज शोधा नाव घेऊन देखावा नाही तर महान लोकांचे विचार अंगी पाहिजे फक्त...
एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा 🚩
महाराष्ट्र च्या जनतेने खरच विचार करण्याची गरज आहे ५ वर्ष होत आली राजकारणाचा तमाशा लावलाय ५ वर्षात कोणता राजकारण सोडून बातमी आहे का आणि एका दिवसात आमदार पक्ष सोडतो आणि लगच मंत्री पद.आणि इथ सामान्य मूल परिक्षा देऊन पण ३ वर्ष zhal tri result नही जॉब nhi
राष्ट्रवादी ने एकाच दगडात किती पक्षी मारलेत फक्त हेच मोजयच आहे आता....कुठून ही काहीही केलं तरी सगळीकडे फायदा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी चाच आहे.... आणि केंद्रातले उगाच खुश होत आहे....
लक्षात असू द्या.... गंगाधर ही शक्तिमान हे...... खूप मोठा खेळ आहे हा.... एकाबजूने भाजप सोबत दाखवायचे...आणि नेमके तेव्हाच राष्ट्रवादी वर आरोप पण करायचे.... शक्यता तर हीच वाटते....
आजचे अजित पवारचे भाषण ऐकले तर शरद पवार कसा माणूस आहे हे लक्षात येईल....
Jewdhe Ajit pawar che vay aahe tevdhya vaya cha ardha kaal tar pawar sahebani mantri pad sambhalla aahe vedya 😂
@@nikhilbhosale8279मंत्रिपद सांभाळून केलं काय.. भ्रष्टाचार ना 😂😂
😂😂😂😂 mg kay nach aata tu
@@nikhilbhosale8279काय फायदा? शेवटी जग साडे तीन जिल्ह्याचा नेता म्हणून ओळखते,, तो ही खंजीर खुपश्या 😂😂
खर आहे...
यशवंत राव चव्हाण, वसंत दादा पाटील यांना विनम्र अभिवादन
आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार वसंतराव नाईक!!
@@MaverickMaratha खर आहे, विनम्र अभिवादन
दादांनी आज खरंच मनातील सगळं शल्य खर बोलून दाखवलं त्यात चुकीचं काहीच नाही. ते BJP MADHYE जावोत किंवा नाही. पण पक्ष वाढविण्याची धमक त्यांच्यात आहे. All the best Dada.
Kalel nivadnukit
दं@@sagarw4197
झाल ना खर 😮
नाही
एवढ्यात लोकांना अक्कल आली पाहिजे. हे फक्त स्वतचं विकास करतात आणि वेळ पडेल तर हे लोक आपल्या घरातल्या लोकांना सोडून दुसरी कडे जातात आणि मागून त्यांची आतली गोष्टी सांगतात. सुधारा रे बाबांनो
Dada looks very honest today
Great Step taken by Ajit Pawar, appreciated 👍👏👏👏👏💐
😅
अत्यंत प्रॅक्टिकल भाषण... सगळच बाहेर काढल...
अजितदादा कधीच खोटे बोलत नाहीत हे राज्याला माहितीये...
कोणताच राजकारणी खरा नाहीये हे अजून कळलं नाहीये तुला मित्रा तर अवघड आहे ....
😅😅😅😅😅
फक्त धरणात मुततो.....
Nahi nahi satyavadi manus kamlabai chya padrakhali gelay ....chhan chhan ovalani keli pahije tyasathi....
दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे सदैव 🙏
शरद पवारांनी ज्या टीवल्या बावल्या आयुष्यभर केल्या त्या त्याचा उतार वयात अंगलट आलाय
1❤Pr
सठीबुध्धी न्हाटी
टिवल्याबावल्या 😀
पवार साहेबांनी यशवंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचीही ही परतफेड
वसंतराव होते ते
@@PramilaGhangaleho
Ye kab huva?
नरेंद्र मोदींवर प्रेम पूर्ण देश प्रेम करतो , अजितदादा पवार करतात - काहीही वाईट केला नाहीत. 2024 ला पुन्हा भाजप सरकार स्थापन करणार !!!!❤❤❤❤
✨अगदी सहज व खऱ्या शब्दांत भावना मांडल्या दादा🧨
आपण तिघे आता महाराष्ट्र राज्याच्या उल्लेखनीय नेतृत्व आहे
ज्या लोकांना शरद पवारांनी कळत नकळत धोका दिला त्यांना आज त्यांनच्या आत्माला शांती आंनी श्रध्दांजली भेटली असेल. .वंदे मातरम्..जय हिंद ..
दादा तुमचं पटतंय आम्हाला तुम्हाला फुल support आमचा पवार साहेबांनंतर हे विरोध करणारे तुम्हालाच मुजरा करणार आहेत
Fantastic speech by Ajit dada. Very well said.
अजितदादा कसाही असो,पण दादा खोटं कधीच बोलत नाही.
दादा तुमचे संपुर्ण भाषण ऐकले
खर तर पुत्रमोह .... आडवा आला
आपल्या सारख दमदार बोलण आणि जनते समोर सत्य बोलणे इतर कुणाला ही शक्य नाही भविष्यात आपण मुख्यमंत्री होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...... संभवामी युगे युगै🎉🎉
आता अजुन काही महाराष्ट्रातील जनतेला कळायचे शिल्लक आहे का ? शरद पवार हा विश्वासु माणुस नाही. याच माणसामुळे मराठा समाजाची वाईट परिस्थिती झाली आहे. आणी जातिय वादी शिवसेना नाही तर शरद पवार आहे. शरद पवार हा स्तुती प्रिय माणुस आहे. कुणी त्यांची स्तुती केली कि खुप खुष होतात. बर्याच वेळा मी त्यांना पाहिले आहे.
राष्ट्रवादी च्या भविष्यासाठी अजित दादांचा निर्णय योग्य वाटतो...!
दादा हे फक्त तुम्हाला माहित होतं हे सामान्य लोकांना माहीत नव्हतं
Nice speach by Ajit Pawar ❤
Great Ajit saheb
Dada is honest and dashing
दादा आज खर बोलत आहे सगळ
एक नंबर दादा🤟🏼
दादा नाम ही काफी है 🔥
परमेश्वरान सत्य कस बाहेर काढल शेवटी माणसाची एक क्षमता आस्ते जाताञजाता सरोजिनी 10वर्ष अगोदरच अजीतजीना मुख्यमंत्रीपद दील पाहीजे होत
दादा १००% बरोबर..
मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे!
शरद पवारांची धिंडच काढली कि हो
It is high time he needs to become CM of Maharashtra at least once
Nahi hou deyach hoth rashtrwadi Made fakht tyanchach record khayam tewayecha ahe
Rok thok Ajit dada ❤❤
स्पष्ट बोलणारे नेतृत्व ❤️❤️❤️
कुटे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा 😢
Tuzya bhinichya mai chya puchit
2019 cha MVA kai hota shiv sana na pan bandh kala 😂😂
दादांची पावर 🙏🙏🙏
❤the greatest दादा😂
Shivsenela dakhva he clip 😅😅
Dada khup Chan 💐💐
He really has a big and clear vision for our Maharashtra! And i think well educated peoples will never have any problem of alliance NCP, BJP and Shinde gut. Infact its fantastic because as we are seeing that by the time BJP came in power so many big and revolutionary decision, and we have never seen the work of roads highways and nitin gadkari ji is doing. in fact now we need to come up from all small differences and need to be together to speed up the gorwth so its really very good decision! we all have seen Congress since independence of india till 2014, so if we compare BJP's time period since 2014 can clearly see that BJP and alliance has really did good work even in such a small time period as compared to Congress. Yes there are so many other problems are also there like unemployment but its our responsibility too if the population keeps increasing and we keeps blaming it to government so it will be unfair. i hope BJP will do something for population control too.
Dada manapasun bolatay khup aabhari aahot aamhi tumhi pudhe ja aamhi tumcha pati aahot. 🙏
Dada cha speech mala khup aawadle aahe
Ek number mast future cm of Maharashtra
सारखं सरकार पाहिजे, सत्ता पाहिजे ... कशाला...
पैसे छापायला
नाहीतर ED मागे लागेल ना भाऊ
This is great man
खूप जून भाषण आहे, पण दादा आपण सुप्रियाचे संक्के भाऊ नाहीत हा फरक आहे, दादा आपण खूप छान आहात विलासराव देशमुख सारखे
अरे अजित बेटा पाचवेळा उपमुख्यमंत्री झालाय तु ते फक्त साहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळेच
Even Ajit pawar don't have speaking Sense whatever he was just because of Sharad pawar. Now he will be next udayan raje
जबरदस्त
Bjp forever And Raj saheb Soon 🚩
दादा एव्हढे कधी च सिरीयस झाले ले बघितले नव्हते अबब
एक दम बरोबर बोलत आहेत दादा
दादा तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील पाणी बारामतीला नेले ते परत द्या लवकरात लवकर आमच्या वर अन्याय करू नका दादा विनंती 🙏 नम्रतेची विनंती 🙏💐🙏 💐
माणूस चांगला वाटतो जे हाहे ते मोकळं बोलतो भाषण बघून वाटतंय बाकी राजकारण मध्ये आपल्याला काही इंट्रेश नाही आपलं काम भल आपला परिवार भला वेळ भेटला तर यू टूब वर व्हिडिओ बघायचे बाकी काय रिल्स वगैरे बघायच
बरं केलं म्हातारं हलकट आहे तुमचं... उघड केलं त्याला, mast 😂😂😂
माझी सर्व देश बांधवांना विनंती आहे... राजकारणावर लक्ष देऊ नका...हे कोणाचेच नाहीत शेवटी...यांना फक्त खुर्ची सोबत घेणंदेणं आहे...आपण आपल्या भवितव्ह्या कडे लक्ष द्या.. यांच्या वर लक्ष देणं स्वतःच आयुष्य वाया नका घालवू... जय हिंद जय महाराष्ट्र🚩
Only Ajit Dada Pawar.......❤
चलो भाजप के सात. आज के बाद भाजप के सात
राजकारणात 100% शुध्द कोणी नसत पण एक कट ऑफ जनतेनं लावला पाहिजे...ज्यांच मिरीट चांगल त्यांना समर्थ करा...आज शरद पवार हे शिव , शाहू , फुले आंबेडकर यांच्या विचारांवर ठाम आहेत...तर काही सत्तेसाठी देशातील नागरिकांमध्ये धर्म , जातीने विष कालवून सत्ता भोगत आहेत...त्यांच्या पेक्षा शरद पवारांचं राजकारण हे मिरीट मध्ये बसत म्हणून त्यांना पाठिंबा द्या...शेवटी महाराष्ट्राचा माणूस आहे...दलाल शेठ नाही...
@@ajitdesai हिंदूराष्ट्र तेच का जे
वर्ण व्यवस्था देते , महिलांवर अन्याय करते एक वर्गाच्या सांगण्यावर कर्मकांड करने अजून लईच वाईट गोष्टी होत्या...राष्ट्र हे धर्माच्या नावाने बनल तर तर फक्त पाकिस्तान , अफगाणिस्तान होऊ शकत जे सर्वांना माहीत आहे त्यांची भिकारी स्थिती...राहिला प्रश्न पवार शिवरायांचं नाव घेत नाहीत असं... देवाच नाव ओठावर आणि दर्शन मंदिरात जाऊन घेणं काय बंधनकारक नाही देव मननात आणि त्याचे विचार मस्तकात असेल की बस...ज्यांना आपला फायदा हवा तेच कायम धर्माचं नाव घेऊन रेटून खोट बोलतात...त्यावर काय इलाज शोधा नाव घेऊन देखावा नाही तर महान लोकांचे विचार अंगी पाहिजे फक्त...
दादा आता का चंपा महन्त नाहीत । स्वता मालक हो । नंतर मालकि हकला आमदाराला अध्यक्ष च आयकाव लागतय ।
. Mi ki
ED power 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा दादा म्हणून कमेंट करणाऱ्या लोकांची कीव येती 😢😂 लोक खरंच खूप भोळी आहेत
आज दादा खरं बोलत आहेत
बाकी सगळं जाऊ द्या
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा
एकच वादा अजितदादा 🚩
शेतकरायचे किती साखर कारखाने लुबडले ते साग महाराषटाला
शरद पवार ला सुप्रिया ला सिहासन द्यायचं आहे , अजित पवार वर अन्याय झाला होता , great step by Ajit pawar
राष्ट्रवादीचा तत्कालीन भ्रष्टवाद ED च्या अपेक्षेपेक्षा कतीतरी पटीने जास्त आहे दादांना सत्ताधारी बरोबर compromise करावचं लागणार😂😁
I am from uttar Pradesh
Ajit pawar looks like my chacha who died in 2016
I support ajit pawar
खर आहे अजित दादाच
कसला दबंग नेता.हा तर मंत्रीपदासाठी.काय करेल.याचा काही नेम नाही.
वा शाबास
जिंदाबाद जिंदाबाद अजित पवार जिंदाबाद
जे आहे काही ते रोक ठोक 👌🏻
किती लोक निर्लज्ज असतात.जयांच्या आधाराने मोठे होतात त्यांच्या पाठीवर खंजीर खूपसतात. .अ..त.😮😢.
ha sharad pawar la tomna hota ka?😂
@@mombojumbo8496😂😂
@@mombojumbo8496 😁😁😁😁
भाऊ यालाच तर राजकारण म्हणतात..
तुमचा शरद याच लायकीचा आहे....
Ajit dada ❤
Dada aj pahilyanada tumchyabaddal ❤ alay
Great Dada
Same Raj ठाकरे
दादा तुम्ही कितीही काही म्हटलतरी तुमची ओळख पवार साहेबांशियाय शून्य आहे
दादा खरच बोलत आहेत
Dada 🎉🎉
मी मला कश्याला महोदय म्हणतोय🤣🤣
😂😂
एकच वादा अजित दादा
Ekch vada ajit dada
महाराष्ट्र च्या जनतेने खरच विचार करण्याची गरज आहे ५ वर्ष होत आली राजकारणाचा तमाशा लावलाय ५ वर्षात कोणता राजकारण सोडून बातमी आहे का आणि एका दिवसात आमदार पक्ष सोडतो आणि लगच मंत्री पद.आणि इथ सामान्य मूल परिक्षा देऊन पण ३ वर्ष zhal tri result नही जॉब nhi
जो घोटाळा केलाय त्याचे महाराष्ट्राला आधी उत्तर द्या
आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो हे आमच्या हातात आहे काय ❓ मनाला लागलं राव हे वाक्य 🥺
❤❤❤❤❤❤❤
राष्ट्रवादी ने एकाच दगडात किती पक्षी मारलेत फक्त हेच मोजयच आहे आता....कुठून ही काहीही केलं तरी सगळीकडे फायदा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी चाच आहे.... आणि केंद्रातले उगाच खुश होत आहे....
दादा कामाचा माणूस. Next cm❤
Only Sharad Pawar saheb 🙏🙏🙏
वा दादा
घोटाळा केला ते सांगा. महाराष्ट्राला
सर्द पवाराना मुलगा नसल्या कुठ तरी बोचत आसेल,शेवटी चढतोय वयात विचार क्षमतेवर परीणाम होते
Dada ek num
Dada ❤
Khar Aajit Pawar laa Manava lagel
Ekach wada
सत्ते चा मोह सुटत नाही मनुन ही खटाटोप. पन सत्ता पाहिजे.........जनते ची कामे कोणी करणारे आहे का
लक्षात असू द्या.... गंगाधर ही शक्तिमान हे...... खूप मोठा खेळ आहे हा.... एकाबजूने भाजप सोबत दाखवायचे...आणि नेमके तेव्हाच राष्ट्रवादी वर आरोप पण करायचे.... शक्यता तर हीच वाटते....
Ekdum Satya aahe eka dagdat 3 pakshi marlet
1) ED Karwai Pasun Suraksha kawach
2) Rashtrawadi Sharad pawar yanchyavishayi Lokan madhye Sahsnubhuti
3) BJP ni Rashtrawadi la sarkar madhye ghetlyamule BJP chi image kharab honar
पवार साहेब आहेत...धुर्त plan होता...मुलीला हीरो बनविण्यासाठी दादांना जाणुनभुजुन खलनायक केले
अजित पवार तुला तरी कुठं स्वार्थ सुटलाय मुख्य मंत्री बनायचे स्वप्न मग भुजबळ jaynt patit अनिल देशमुख यांनी पक्षात फक्त सतरंज्या उचला वयाच्या का
T^÷ best speech
Ajit dada is next fire thing