साहेबांनी कशी मदत केली छत्रपती च्या वंश जाना ते नाही का ऐकलं? आम्हाला गर्व आहे. राजकारणात काहीही होवो. शिवरायांना वाचवण्यासाठी साठी जिवा महाल यांनी प्राणाची बाजी लावली व मुंडे साहेबांनी उदयनराजे यांना सुखरूप संकटातून बाहेर काढलं.. .... शरद पवारांनी त्यांना पाडलं. मग खरे मावळे कोण? तुम्ही लाळ चाटे आहात
Pan ata ata jivha mahale gele tya kalatle te imandar hote pan ata koni nahi ani faktkta maharajachya ... anunun mat mgaych soda ...samaj kay chuty nahi je thapala bali padal ... js titra sathi mundebhet ata nusar mntet tasa fakta maharajnche vanvshach manun hyanla mantot pan te bi jar vija purchya khala sobat kinva badi begam hichya sobat milale tar tyanchya sobat bi koni nahi nahi rahnar ... jashi vija pur dilli chi vashaval ali tasa ahe ... tyaves aurangyacha porga milala hota ata fkta jinknya sathi kahihi karna chalu ahe .... jasa ki kahi video made maratyanii kela te tyanla paisa deun kela asan
@@siddharthg8134 Bayko pn padli, ata kai mhnaicha? 😂 Kaka na evdha kela tari tyala sodla ha tuza tari kai honar. Ajit chbhashan tanto tanta tyala lagu padta
बाजूला पंकजा ताई जी एक महिला आहे आहे ति बसली आहे अन हा असा बोलतोय अन वंजारी समाजाचे कार्यकर्ते पण फिदी फिदी हसताय.. लाजा वाटल्या पाहिजे. मुतायची भाषा करणारा उपमुख्यमंत्री होतो. दर्जाहीन राजकारण
काय अग पंकु ताई... कशाला अजित दादाला बोलवलं ... शहाणपण नडलं की ग्... तू पण पडली आणि अज्यादादा पण उलगला..... तुम्हाला शरद पवारांनी एवढे द्देऊन तुम्ही सोडून गेलात मग कस
किती जळनार वंजारी समाजावर आणि मुंढे परिवार वर. आम्ही तुम्हाला ऊरुन पुरतो.तुम्हाला थुकन चाटायची सवय आहे. तशी आम्हाला नाही. आम्ही स्वतःचा कष्टनी आणि हिम्मतीनी पुढे जातो त्याचा वर तुम्ही जळता. तु तुमच्या जिन्दगी वर. महाराष्ट्र मध्ये पवार ठाकरे. विखे आशे किती घराणेशाही आहे
साहेबांनी एवढं सगळं देऊन तुम्ही त्यांना सोडलं, मग इतरांनी तुम्हाला सोडल्याचं का दुःख??? आणि तुम्ही एखाद्याला निधी देता तो काय तुमच्या बा चा पैसा आहे काय??? खरी मस्ती कुणाला आली ते दिसतंय. 4 जूनला जनता सगळ्यांची उतरवेल
किती गुर्मी दादा आपण पवार साहेबांना सोडलं तेथेच तुम्ही संपला तुम्हाला नोटिसा जशा यायला लागल्या तशा तुम्ही भाजपच्या वाटा धरल्या.... तुमचा सुपडा साफ होणार एकही तुमचा खासदार दिसणार नाही...
70 हजार कोटीमधून दिले का, त्याची पोरगी ग्रामपंचायत ला पडली असेल पण तुमच्यावर फारच वाईट वेळ आली मावळमध्ये ज्याने तुमच्या मुलाला पाडले त्याचाच प्रचार तुम्हाला करायची वेळ आली
नुस्ता कारखाना वाढून दिला म्हणून सोडलं तर मिरची लागली त्या पवार साहेबांनी अजित दादा ला काय दिलं नाही त्यांना या बाबांनी सोडलं मग हा जनतेला का सोडणार नाही उघडा डोळे बघा नीट.
आला ना जातीवर आणि येणारच होता . विकासाला महत्त्व नाही आहे. आजचे मराठे धर्मनिरपेक्ष साठी राहुल गांधी सारख्या श्रीरामाला विरोध करणाऱ्या या देशावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे सांगणाऱ्या काँग्रेस साठी लढतात हे काय आश्चर्य जनक नाही. कारण काही मराठे सत्तेसाठी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठा आहे असे मानत होते. आणि तो अलीकडील इतिहास आहे तो बदलता येणार नाही. हिंदुत्वासाठी सर्वात जास्त बलिदान देणारे ओबीसी आहेत. दक्षिण भारतीय संस्कृती चे रक्षण करणारे ही ओबीसी आहेत आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती एका ओबीसी पंतप्रधाना कडूनच झाली.
अजित दादा हीच भाषा तुम्हाला अधोगतीकडू नेणार हे लक्षात ठेवा तुम्ही दिले म्हणजे तुमच्या घरचे दिले नाही दादा तुम्ही तर स्वताच्या काकाला सोडून गेलात यांचे भान ठेऊन तर बोला
अजित दादा मी तुमचा खूप फॅन आहे आणि राहणार बी पण आता नाही ज्या दिवशी आमचा दुश्मन देवेंद्र फडणवीस आहे तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जाता तर आम्हाला काय कळत नाही वाजणार तर तुतारी लक्षात असू
'होता जिवा म्हणून वाचला शिवा', धन्यवाद दादा, इमानी परंतु अल्पसंख्याक आणि राजकीय विशेष संरक्षण नसलेल्या समाजातील शुरविरांचा सन्मान करणयाचे धाडस फक्त खरा दूरदर्शी नेताच करु शकतो l🙏
आता शाताळावर खासदार होऊन बसले बजरंग बली आता तुम्ही जुने आठवणी जाग्या करत जा फक्त विधानसभेत शेतकऱ्याकडून तुम्हाला एवढही बोलणं जमणार नाही कारण शेतकरी तळतळाट
दादा तुम्हाला पण पवार साहेबांनी खूप पद प्रतिष्ठा दिली होती.. आणि ते तर तुमचे काका होते. तुम्ही त्यांना दगा दिला. आणि राहिला विषय बाप्पा च्या मुलीला ग्रामपंचायत मध्ये नाही निवडून आणू शकले तस तुम्ही कुठे तुमच्या चिरंजीव पार्थ ला निवडून आणू शकले.
दादांचे मनापासून आभार.., या भाषणामुळे बजरंग भाऊ विजयी झाले... ✌️👍❤
Kharch विजयी झाले
बजरंग बप्पांनी तुझी चांगलीच जीरवली
आता कस करायच 😂😂😂 जिंकले बाप्पा ❤❤
खर आहे
😂😂
बजरंग बाप्पाने तुम्हाला नाही सोडलं तुम्हीं शरद पवार साहेबांना सोडलं..
Fakt vanchit
Kya bat he ek no
खरय
आणि शरद पवार नी किती नवरे केलेलं माहीत आहेत का तुला
2024 फडणवीस साहेब CM आणि अजित DY CM जळणाऱ्यांची अजुन जळेल , जय जय श्री राम
तुम्ही तर उपमुख्यमंत्री असून पोरगा बायको निवडून आणू शकले नाहीत 😅
आला निवडून बसा आता बोंबलत😂
Me..waching after Election result... Ajit Dada😂🤣
दादा गप बसा तुम्ही राव,,, तुम्हीच पडणार तर पंकजाला कुठून निवडून आणणार ❤❤❤
Bappa la neet bhaashan paan vachta yet nahi 😂😂😂 kasla umidavaar ahe toh
❤
Ata hi kon baya pankja ka kon.... only bajrang
बरोबर आहे
बजरंग बप्पा 💯💯💯 येणार
अरे ही किती गुर्मीची भाषा ! हा आपटला पाहिजे
संपला हा राजकारणातून
नसतो संपत मित्रा
@@vikramjaybhaye8851
Bass bhava tuch...ghe lavun 😂
Maratha andholanat bhijbal sodla yane tehi marathyavarch 😂..yach kon zat yektay...atatar marathae khol gand martil 😂
खूप पैसा असल्याशिवाय एवढी गुर्मी येत नाही,
तू खूप माजला आज्या 70 हजार कोटी आहेत तुझ्याकडे
Jqnteche 70 hajar koti ahet
👍🏻👌🏻
तुझा साहेब का एवढ्या दिवस उरावर घेऊन बसला होता😂
खूप हसलो भो ... जसा काय समोर बसून आहे तुझ्या अजित पवार
खूप हसलो भो...😂😂😂 जस काय अजित पवार समोर बसून बोलतो आहे हा
दादा आता तुम्ही फक्त मुतत बसा😂😂😂
दादा, गेले ते दिवस..
राहिल्या आठवणी.
तुमच्या सल्याने धनुभाऊंची सुद्धा वाट लागणार.
उदयनराजे यांनी यांचा प्रचार करून स्वतःची इज्जत कमी करून घेऊ नये.. .. बजरंग बप्पा 🔥🔥
साहेबांनी कशी मदत केली छत्रपती च्या वंश जाना ते नाही का ऐकलं?
आम्हाला गर्व आहे. राजकारणात काहीही होवो. शिवरायांना वाचवण्यासाठी साठी जिवा महाल यांनी प्राणाची बाजी लावली व मुंडे साहेबांनी उदयनराजे यांना सुखरूप संकटातून बाहेर काढलं.. ....
शरद पवारांनी त्यांना पाडलं. मग खरे मावळे कोण? तुम्ही लाळ चाटे आहात
Khara ahe
Pan ata ata jivha mahale gele tya kalatle te imandar hote pan ata koni nahi ani faktkta maharajachya ... anunun mat mgaych soda ...samaj kay chuty nahi je thapala bali padal ... js titra sathi mundebhet ata nusar mntet tasa fakta maharajnche vanvshach manun hyanla mantot pan te bi jar vija purchya khala sobat kinva badi begam hichya sobat milale tar tyanchya sobat bi koni nahi nahi rahnar ... jashi vija pur dilli chi vashaval ali tasa ahe ... tyaves aurangyacha porga milala hota ata fkta jinknya sathi kahihi karna chalu ahe .... jasa ki kahi video made maratyanii kela te tyanla paisa deun kela asan
हा भाजप चा गेम आहे उदयनराजे ची लोकप्रियता कमी व्हावी म्हणून
Amcha Lada Maratha Arkshan ha ahe Ani khari ladyi Amdarkicha niwdnukit hoyil ...Ha fakt Trailer ahe Maratha Samajakadun Jyani Jyani Maratha Reservation la virod kelay tyana ... Jaysto Maratha 🚩🚩
खिशात तून पैसा देतो का ?
पार्थ का निवडून आणता आला नाही.
काही अनंतराव पवारांची प्राॅप्रटी विकून देत नाही हा मुत्राच्या पुरात.वाहू. लागला
भारत हर क्षेत्र में एक सफल देश है, यहां के लोग सुसंस्कृत, ज्ञानवान और मेहनती हैं।
शरद ने दगा फटका केला
@@siddharthg8134 Bayko pn padli, ata kai mhnaicha? 😂
Kaka na evdha kela tari tyala sodla ha tuza tari kai honar.
Ajit chbhashan tanto tanta tyala lagu padta
तुम्हाला एवढं देऊन तुम्ही शरद पवारांना सोडलं तुम्ही तरी कुठे जनतेला सोबत राहणार आहात याची काय गॅरंटी.
बाजूला पंकजा ताई जी एक महिला आहे आहे ति बसली आहे अन हा असा बोलतोय अन वंजारी समाजाचे कार्यकर्ते पण फिदी फिदी हसताय.. लाजा वाटल्या पाहिजे. मुतायची भाषा करणारा उपमुख्यमंत्री होतो. दर्जाहीन राजकारण
कीतीही जळा येणार तर ताई निवडून येणार
शरद पवारां साहेबाना ना तूम्ही सोडला म्हणून जनता तुम्हाला सोडणार
देवा...ही इडा पिडा जाऊन दे आणि बळीचा राज्य येऊ दे...बजरंग बाप्पा ला निवडून आणा लोकहो ....
🎉🎉🎉
काय माज आहे या अजित च्या बोलण्यात याच्या किशातून हा पैसे देतोका कारखान्यांना
काय अग पंकु ताई... कशाला अजित दादाला बोलवलं ... शहाणपण नडलं की ग्... तू पण पडली आणि अज्यादादा पण उलगला.....
तुम्हाला शरद पवारांनी एवढे द्देऊन तुम्ही सोडून गेलात मग कस
अजितदादा निवडणूक हरणार
Only बजरंग बप्पा सोनवणे
दुसऱ्याने बंडखोरी केली तर त्याला मस्ती आलीय बोलता मग साहेबाला सोडून आपण केलं ते काय होत
👍👍👍👌👌👌
BJP च्या सहवासात माणूस असाच बुद्धिहीन होतो.दादाचा पार पादा झालाय. धरण दादा
कशाचा दादा गद्दार आहे तो
साहेब पण पक्ष बदलू आहेत
मुंडे नी स्वार्थी राजकारणासाठी दलित मुस्लिम obc मराठा धनगर बंजारा माळी भावनिक करून संपवला फक्त घराणेशाही जोपासली
Thanks
किती जळनार वंजारी समाजावर आणि मुंढे परिवार वर. आम्ही तुम्हाला ऊरुन पुरतो.तुम्हाला थुकन चाटायची सवय आहे. तशी आम्हाला नाही. आम्ही स्वतःचा कष्टनी आणि हिम्मतीनी पुढे जातो त्याचा वर तुम्ही जळता. तु तुमच्या जिन्दगी वर. महाराष्ट्र मध्ये पवार ठाकरे. विखे आशे किती घराणेशाही आहे
गप बस रे लवड्या
@@Misktwtumchyavar aamhi jalave evdhi tumchi laayki naahiye
@@MisktwAahat jhaatbar jar aamhi aachyavar aalo tar tumhi maratha jaatiwadi aahet mhanun radtat
बायकोला निवडणुकीत उभ करायची काय अवदसा आठवली काय माहीत धडकन पडलीय ते पण बारामती मधून अणि काय तर धमकी देतोय दुसर्याला
दादा 35 वर्षे घातलात पण पवार साहेबांसारखे इतकं नाही घासलात पवार साहेबांच्या नादी लागू नका तुम्ही कुठे कुठल्या धरणामध्ये मुतला 2024तास 4 जूनला कळेल
तुमच्याकडे 70,000 कोटींची माया आहे तू मला खूपच मस्ती आहे करा टिंगल टवाळी लोकमत पवारसाहेबांसाठी
बजरंग आप खासदार म्हणून काय किंमत आहे का पण
येणार तर बप्पाच
दादा तुम्ही पवार साहेब नी एवढ देवुन सुद्धा सोडले
बजरंग सोनवणे कडुन काय अपेक्षा ठेवता
जैसी करनी वैसी भरणी
अन हा पंकजा चा पराभव होणार
सायबांनी तुम्हाला इतकं दिलं तरी तुम्ही त्यांना सोडलं मग बजरंग अप्पानी सोडल्यावर का वाईट वाटलं, मस्ती तर सगळ्यांनाच येते
दादा सत्तेची मस्ती तुम्हाला आलीय...आणि तुम्ही साहेबाना सोडले...बाकी सगळे जाग्यावर च आहे....💯💯
हा अजित पवार भाषण ऐकून महाराष्ट्र मात्र मातीत जाणार हे मात्र नक्की आहे.
पंकजा पाडली पाहिजे
No 1 la pakana yanare
Only Tai saheb 🚩
ही फक्त आमची एवढीच निवणुक आहे एवढी झाली की मग त्या बेवड्या ला दाखाऊ
Maratha andholanat bhijbal sodla yane tehi marathyavarch 😂
Tuzya gandit दम असेल तर pad
व्वा व्वा दादा काय तुमचे राजकारण... जनता खुळी राहिली की काय? आपण बायकोला का उभी केली?
तुम्ही उपमुखमंत्री असून पोराला बायकोला निवडून आणू नाही शकलात पण बारामतकरणी बजरंगला खासदार केल बरका साहेब
आधी बायको निवडून आणायची बघा,परत या ताई च्या सभेला🤣🤣
सुनेत्रा पवार विजयी भव
कळलं की 4 जून ला 12 मतिकर ताई कशी आपट तीय बघा....
आदी बायकोला आन निवडून मग बोल
Already porga la nivdun anta aal nahi
@@MahadevKande-y8x प्रचंड मतांनी सुनेत्रा ताई विजयी 🙏🙏
हे पाडण्यासाठी आलेत मुंडे ताई किंमत झेरो यांना बोलवून फसलात
100% पडली
@@akshaypatil2192swapna bagh re 😂😂
आज हसुन घ्या 4नंतर घरी बसुन हसायच काम शिल्लक राहणार आहे
तू किती बोलला तर काय नाही रे तुझ्या बापाचं मतदान नाही तर आमचं मतदान आहे निवडून येणार एकच बजरंग बाप्पा
आज महाराष्ट्रात अजित दादा पवार सारखा नेता नाही दादा जिंदा बाद
तुमच्या पक्षात होते तर तुम्हालाच मागणार ना ..
जय बजरंग बल
साहेबांनी एवढं सगळं देऊन तुम्ही त्यांना सोडलं, मग इतरांनी तुम्हाला सोडल्याचं का दुःख??? आणि तुम्ही एखाद्याला निधी देता तो काय तुमच्या बा चा पैसा आहे काय??? खरी मस्ती कुणाला आली ते दिसतंय. 4 जूनला जनता सगळ्यांची उतरवेल
नक्कीच भाऊ
मग काँग्रेस पक्षाने सगळं व्यवस्थित देऊन सुद्धा पवार साहेबांनी वेगळी पार्टी का काढली...? आहे उत्तर?
@@sudeshsalelkar9102आधी यांना साहेबांच्या इतकी उंची प्राप्त करू दे, मग कळेल
@@sudeshsalelkar9102त्यांनी वेगळी पार्टी काढली हे तर मान्य केल पक्ष चोरला नाही दुसरी गोष्ट ते काँग्रेस सोबत राहिले
आरे दादा तू हरला रे कायमचा तुला हाय लागली रे शरद पवार साहेबांची.... बड्या बड्या बाता दूंगाण खाताय लाता
किती गुर्मी दादा आपण पवार साहेबांना सोडलं तेथेच तुम्ही संपला
तुम्हाला नोटिसा जशा यायला लागल्या तशा तुम्ही भाजपच्या वाटा धरल्या....
तुमचा सुपडा साफ होणार
एकही तुमचा खासदार दिसणार नाही...
तुझ्या घरातून दिले का?
तुमच्या करेक्ट कार्यक्रम होणार आहे
दादा स्वतःला लय हुशार नका समजू
धरनवीर ,
अरे मग , पंकजा च्या कारखान्याला PDMC बॅकेतुन लोन द्यायचा होतास की ??
तुझा पोरगा मावळ मधुन कसा पडला ??
निवडणूक देशपातळीळरील आहे एकही मुद्दा देशपातळीवरील नाही.
अशा फुटक्या तोडामुळे तुमचे 00000निवडुन आले जनता हुशार झाली साहेब
बिडच्या मतदारांना नम्र विनंती की त्यांनी तुतारी द्या निवडून आणा आणि मुंडे ची घराणेशाही संपवा
आणि 12 मतीची लाळ चाटा.
काय हा माणूस यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार चालवतोय
काय तुझी भाषा आनी काय तुझ वागणं
दादागिरी बंद करा, धरणसम्राट.
😂😂
😂😂
धरण सम्राट व मुत्र सम्राट म्हणा
70 हजार कोटीमधून दिले का, त्याची पोरगी ग्रामपंचायत ला पडली असेल पण तुमच्यावर फारच वाईट वेळ आली मावळमध्ये ज्याने तुमच्या मुलाला पाडले त्याचाच प्रचार तुम्हाला करायची वेळ आली
अजित पवार अहंकारी माणूस आहे 🎉 तुमचे खासदार किती होणार आहे ते सांगा
Navin show -- Comedy nights with Ajit. 😂😂
पडली चक्की 100%
दादा साहेब मस्ती उतरावय जनता सज्ज आहे😅😅
अजित पवारांना मस्ती आली या निवडणुकीत याची मस्ती जनता बाहेर काढून टाकेल
नुस्ता कारखाना वाढून दिला म्हणून सोडलं तर मिरची लागली त्या पवार साहेबांनी अजित दादा ला काय दिलं नाही त्यांना या बाबांनी सोडलं मग हा जनतेला का सोडणार नाही उघडा डोळे बघा नीट.
70 हजार कोटी रुपयांचा खाल्ले
अजित पवार
नुसता तोल नाही,ढसाळाला,वेडा पण झालाय.
शरद काका सोबत होते तेव्हा 😄😄😄
सुप्रिया ताई जिंदाबाद
अजितदादा मुर्दाबाद
Kartutv Kay ahe tuza Tai ch
जो काका ल सोडू शकतो तो जनतेला पण सोडू शकतो...
दादा आता कस वाटतय लोकांना बोलणं असत तुमची बायको निवडुन आली का आणि तुमही साडेतीन लाख मतानी निवडुण आला होता आणि आता दीड लाखाने पडला पाच लाख मायनस
बजरंग यांनाच निवडूण देणार. 1 मराठा लाख मराठा
आला ना जातीवर आणि येणारच होता . विकासाला महत्त्व नाही आहे. आजचे मराठे धर्मनिरपेक्ष साठी राहुल गांधी सारख्या श्रीरामाला विरोध करणाऱ्या या देशावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे सांगणाऱ्या काँग्रेस साठी लढतात हे काय आश्चर्य जनक नाही. कारण काही मराठे सत्तेसाठी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठा आहे असे मानत होते. आणि तो अलीकडील इतिहास आहे तो बदलता येणार नाही. हिंदुत्वासाठी सर्वात जास्त बलिदान देणारे ओबीसी आहेत. दक्षिण भारतीय संस्कृती चे रक्षण करणारे ही ओबीसी आहेत आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती एका ओबीसी पंतप्रधाना कडूनच झाली.
मननीय अजित दादा आपल्या घरुन परवानगी दिली का? कायदेच्या बहिर जाऊन परवानगी दिली का? तस असल तर तुम्ही खरे गुन्हेगार.
दादा तुम्ही बीड जिल्ह्याचा अजून किती नुकसान करणार
😂 अरे दादा तू शरद पवारांच्या जीवावर मोठा झाला आणि त्यांनाच सोडला, तू पण काय लोकांचं होशील दुसऱ्याला ज्ञान पाजळतो काय बोलाव रे तुझ्याबद्दल😂😂😂
बप्पा विजयी झाले
दादा जरा घमंड कमी करा राव किती अहंकार किती गर्व जिथे रावण टिकला नाही तिथे तुमचं आमचं काय
सगळे मराठा आरक्षण विरोधी गोळा झालेत,
डोक्यात ठेवा मतदानात ठेचा.
अजित दादा हीच भाषा तुम्हाला अधोगतीकडू नेणार हे लक्षात ठेवा तुम्ही दिले म्हणजे तुमच्या घरचे दिले नाही दादा तुम्ही तर स्वताच्या काकाला सोडून गेलात यांचे भान ठेऊन तर बोला
अहो याला कशाला तुम्ही ,तुम्ही करताय ,आदर घ्यायची लायकी नाही या धरनवीराची....
4 जूनला तुम्ही घरी बसा परत तुम्ही येऊच नका
दादा आपल्याला गर्व झाला अस वाटतयं
तुम्ही स्वतःचा मुलगा आणू शकले नाही
निघाले बीडची जागा आणायला
ओन्ली महाराष्ट्र जरांगे पाटलांचा आहे आता ना नेता ना पक्ष ओन्ली मनोज दादा पाटील हेच मुख्यमंत्री असतील
अजित दादा पवार तुम्ही कितीही ताणले यावेळेस बंजरग बाप्पा सोनवणे निवडून येणार
दादा साहेबांनी तुम्हाला किती दिलं तुम्ही साहेबांना सोडलं तर तुम्ही काय जनतेला सोडणार नाही कशावरून
अजित दादा मी तुमचा खूप फॅन आहे आणि राहणार बी पण आता नाही ज्या दिवशी आमचा दुश्मन देवेंद्र फडणवीस आहे तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जाता तर आम्हाला काय कळत नाही वाजणार तर तुतारी लक्षात असू
किती ही आरडा ओरडा करा, शेवटी तुतारीच वाजणार...
Mutari 😂
माणसं ओळखायला तुम्हाला पण समजल नाही हो आणखी थोड थांबा कळेल तुम्हाला पण
मस्तीत आहे. मस्ती उतरणार.
आति तेथे माती दादा आती करू राहले तुम्ही
दादा पिडीसी बँक तुमची खाजगी मालमत्ता नाही
पंकजा साधा एक साखर कारखाना व्यवस्थित चालवु शकत नाहीत अन चालले बिडचा विकास करायला.चिक्कीताईना समाज सेवेच्या नावाखाली सत्ता भोगायचा भस्म्या रोग झालाय.
'होता जिवा म्हणून वाचला शिवा', धन्यवाद दादा, इमानी परंतु अल्पसंख्याक आणि राजकीय विशेष संरक्षण नसलेल्या समाजातील शुरविरांचा सन्मान करणयाचे धाडस फक्त खरा दूरदर्शी नेताच करु शकतो l🙏
अरे तुम्ही काय घरून देता का हो एवढा माज दाखवता लोकांसमोर !! अरे तुम्ही तर सत्तर हजार कोटी जनतेचे पैसे खाऊन पळून गेला !
एकाकडे ७०००० करोड आहे एकीकडे चिक्की चे पैसे 😮
आम्ही आज प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त पंकजा ताईंना मत दान करतोय
आता शाताळावर खासदार होऊन बसले बजरंग बली आता तुम्ही जुने आठवणी जाग्या करत जा फक्त विधानसभेत शेतकऱ्याकडून तुम्हाला एवढही बोलणं जमणार नाही कारण शेतकरी तळतळाट
याचा घमंड नक्कीच चुरडला जाईल याची सुरुवात बारामती मधून होणार
बास करा असल्या गप्पा...... नितिमत्ता , ईमानदारीची वाट लावली काय शिकणार तुमच्या कडून नवीन पीढी.... जनाची नाही...
शरद काकाच्या तालमीत तयार झालेले आहेत ते 😄😄😄
चिक्की बाई. घेऊन जा दादा तिकडं कुढतरी....
याच गोष्टीमुळे पंकजा मुंडे ला पराभव करावा लागला
दादा तुम्हाला पण पवार साहेबांनी खूप पद प्रतिष्ठा दिली होती.. आणि ते तर तुमचे काका होते. तुम्ही त्यांना दगा दिला. आणि राहिला विषय बाप्पा च्या मुलीला ग्रामपंचायत मध्ये नाही निवडून आणू शकले तस तुम्ही कुठे तुमच्या चिरंजीव पार्थ ला निवडून आणू शकले.
हीच मस्ती नडली 😂
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
के
अजित दादांचे मनापासून जाहीर आभार तुमच्या असल्या भाषणामुळे विरोधी पक्षाचे खासदार आमदार होत चालले आहेत आणि तुमचा पक्ष हळूहळू नेस्तनाबूत होणार
अजित तू शरद पवारला सोडलं त्याच काय
हे असं झालं " स्वतःच घेयाच झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून "
तुझा पक्ष महाराष्ट्रातून हद्द पार करणार आज्या बग
ही मस्ती आहे कुठल्या बँका यांनी कशा वापरल्या पहा कोणाला कर्ज द्यायच हे ठरवतात सामान्य लोकांनी काय गोटया खेळायच्या काय
दादा तुम्हाला माहीत नसले.बीड जिल्हा हा आता बिहार झाला आहे.त्या मुळे बप्पा शिवाय पर्याय नाही जनतेला.