It's a Bramhin religion The Supreme court already said that Hindu is not a religion and Modi Bhagwat happily admitted it Tab se ye Buddhist word Sanatan ka estemal karne lage 😢
आज हातात घातले उद्या कशात घालाल तिथे घाला पण आपण स्वतःला हिंदूत्ववादी समजता आणि हिंदू धर्मावर प्रेम करता मग हिंदू रितीरिवाज पाळत नाही का की हिंदूत्व फक्त राजकारण करण्यासाठी वापरता तुम्ही पाश्चिमात्त्य देशात जाऊन कार्यक्रम करता तेव्हा तिकडचे लोक आपापली संस्कृती सोडत नाहीत हे आदर्श तरी आपण घ्यावे
अमृताची अमृतवाणी गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर नवरा गळा दाबतो मन गटात बांधल्यावर हात धरतो अमृता ताई गळा मोकळा असल्यावर अनेक जण हात धरू शकतात याची जास्त शक्यता आहे कारण.....
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मजबूत करणे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे
फसणवीस कोण लागतात तुमचे? गप्प बसा ना🙏🏽, फुग्या सारखा नवरा गळयात राहु शकत नाही. तो हातातच छान दिसतो. insort मामी मामाला नाचवते, फसणवीसच्या नाड्या बायकोच्या हाती आहेत. तुम्हाला सुद्धा असाच जोडिदार लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏽😝😂
@@dilipkadam1186 are useless mansa gudgyat buddhi ahe tuzi .garal ghari oak tuzi .layaki kay tuzi . Useless manus ahes tu. Navara che dream mi pahat nahi interesthi nahi . Phadnvis great personality ahe .
किती महत्वाची बातमी दिली.. आणि आमच्या महाराष्ट्र ची उन्नती झाली.. मामी आमच्या किती कर्तूवाज्ञान आहेत.. मामी कुठे होतात.. इतके दिवस.. महाराष्ट्र चा टाइम पास कोण करणार तुमच्या शिवाय
मंदिरात ब्राह्माण गळ्यातच हार टाकतात हातात का टाकत नाहीत तुमच्या मते त्यांना देवाचा गळा पकडून तू फक्त माझी जहागीर आहेस माझ्या दावणीला बांधलेला आहेस असं काहीसं सांगायचं असत का?
Hindu chi bayko che vichar.... दावणीला का बंधेना पण सांगते कशाला अजून जग बिघडवयला महाराष्ट्र संस्कृती मधे नाही येत बाई अस .हसणारे आणि टाळ्या वाजवणारे च कानाखाली आवाज काढला पाहिजे
बेस्ट आहेत मॅडम. कोणाला भाव देत नाहीत. प्रश्न विचारणाऱ्या/बोलणाऱ्या बायका पण झी मराठी च्याच आहेत . जास्तीत जास्त व्यूज मिळावेत म्हणून सगळया टिव्ही प्रोग्रॅम्स मध्ये अमृता मॅडम ना बोलावतात. मॅडम ने कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी भरपुर पैसे चार्ज केलें पाहिजेत. 😡
ही मोठी माणसे नको त्या फॅशन पद्धती घेऊन येतात म्हणून सध्या आजारपण जास्त वाढले आहेत, पण Science ने प्रत्येक गोष्टीच महत्व सांगितले आहे तरीही शो बाजी व प्रसिद्धी साठी लोक काय करतील याचा भरवसा नाही आजकाल
हिंदू संस्कृती न जपणाऱ्या महिलांकडून महाराष्ट्रातील सर्वच महिलांनी काय शिकावे आणि हातातच मंगळसूत्र घालावे का? हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पाहिजे
नवरा हिंदुत्वाचे पाढे वाचतो आणि ही मामी आपले ज्ञान पाजळतेय
Aha phadnvis sahebana ky vatar nahiya aapan tynchyabadal bolna bara nahi bai jaybhim 🙏
Jay bhim
@@amitsarde6310 Jaybhim brother
अति शहाणी बाई
ACTUALLY AAJKAL SAUBHAGYAWATI NAHI MHANAT, TAR SAPURN VIDHVA SAUBHAGYAWATI MHANTAT.
कारण ....डोक्यावर पडल्यामुळे
नशीब या बाईने कंबरेला नाही बधले नाही. तर देवा भाऊच्या वजनाने कंबर मोडली असती
Bhau mast 👍
हाहाहा १ नंबर
😂😂😂😂😂😂
माणसाने कायम हसावे@@rahulbagul3445
हीच ny tr आजकाल च्या बायका pn मंगळसूत्र लावतात हातात 🫢🫢फॅशन बनलं aahe
मला असं वाटत मंगळसूत्राचे अधिकार सर्वाना माहित आहेत. त्यानुसार त्याची जागा चुकली 🤔🤔
काय बोलताय काय समजतय का
खर तर हिंदू धर्माचा अपमान हेच लोक करतायेत
It's a Bramhin religion
The Supreme court already said that Hindu is not a religion and Modi Bhagwat happily admitted it
Tab se ye Buddhist word Sanatan ka estemal karne lage 😢
😂😂
समजत नाही नेमका कोणाला शिव्या घालू😂😂😂
🤣
😂
🤣🤓🤓😂
😂😂😂😂😂
हिला अतिउच्चदाबाचा अटीट्युड आहे
😂
हा कसला attitude 😂😂🤣🤣🤣
😂😂😂
आज हातात घातले उद्या कशात घालाल तिथे घाला पण आपण स्वतःला हिंदूत्ववादी समजता आणि हिंदू धर्मावर प्रेम करता मग हिंदू रितीरिवाज पाळत नाही का की हिंदूत्व फक्त राजकारण करण्यासाठी वापरता तुम्ही पाश्चिमात्त्य देशात जाऊन कार्यक्रम करता तेव्हा तिकडचे लोक आपापली संस्कृती सोडत नाहीत हे आदर्श तरी आपण घ्यावे
हेच का तुमचं हिंदुत्व चे विचार का डोक्यावर पडलेली आहे मंद
या बाई कडून बायकांनी कोणतेही अनुकरण करू नये
मामी म्हणजे राखी सावंत, अभिजित बिचुकले यांची पंगत च 😂😢😅
खूप सुंदर विचार आहेत तुमचे नवराही मनगटात बांधतात
आदरणीय विश्र्वगुरु मोदीजी सही केहते है..कितने तेजस्वी लोग हैं ये😆😆😆😆😁😁
अमृताची अमृतवाणी गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर नवरा गळा दाबतो मन गटात बांधल्यावर हात धरतो
अमृता ताई गळा मोकळा असल्यावर अनेक जण हात धरू शकतात याची जास्त शक्यता आहे
कारण.....
Very nice comment 🥰
पहिल्यांदा एवढी भारी कमेंट वाचली वा वा वा😀💓
वाह काय कमेन्ट आहे
Apli bhasha ayogya ahe.
म्हणूनच तर कडलाय ताई ..😂
रशियन व्हायचंय तिला 😜😜
तरी बरं पायात नाही घातलं मीडियाने जरा जास्तच डोक्यावर बसवलं
'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' या गाण्यावर "मला मतदारांची, पर्यायाने जनतेची आठवण येते" हे उत्तर अमृताजींकडून जास्त योग्य झाले असते.
छान उत्तरदिली आहेत !🙏🙏
मामी या महान आहेत,त्यांनी मंगळसूत्र घालावे किंवा न घालावे,त्यांनी ते हातात,पायात,कमरेत कुठे ही घालावे,आणि हेच तर भाजपचे हिंदुत्व आहे.
हिने मंगळसूत्र कमरेच्या खाली घालायला पाहिजे
पिलास्तिक सर्जरी🤗
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मजबूत करणे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे
समजतं नाही नेमक कोणाला शिव्या देऊ ?🤔
हीचा एक मेंदू गायब आहे .एवढं नक्की😂😂😂😂😂😂😂😂
Tere se educated hei be
Gawar
Sirf khopdi hai mendu gayab he bhai 😂😂😂😂😂😂
अशा कार्यक्रमामुळे नवीन जनरेशन वर खूप फरक पडतो असे कार्यक्रम घेऊ नये
काय रे बाबा , वाट तय की जेवढ़ा पैसा दोघन्नी कमावला सगला प्लास्टिक सर्जरी वर खर्च केला ।।। 😩😩
मी बाबा comments वाचायला आलो 😂🤣🤣🤣
Me pan
ए बाई मंगळसूत्र कमरेखाली बांध म्हणजे नवऱ्याला कुठे बांधलाय हे लोकांच्या लक्षात येईल
Mast answer dile मंगळसूत्र वर
सगळ नाटकीपणा।प्रसिद्धी साठी,सत्तेसाठी काहीपण।
मामांना म्हणावं आधी घरात हिंदुत्व रुजव आणि महत्वाचे म्हणजे टिकव आणि मग जनतेला उपदेश कर..
Jantela hindutvaacha dhada dayecha aani ghari muslim zhavaycha
Beautiful hairstyles
गळयात घालन्यासारखा नवरा नाही, मनगट तेव्हढा भार पेलू शकतो😜😝
Barobar ahe sarv purush peksha phadanvis greatch ahet pure soul multi talented ..tumchyasarkhe tar sadakchap astat khup jagat🤣
@@rohinikulkarni5571 तुम्हींपण मनगटात मंगलसूत्र घालता का? 😝तुमचापण अनुभव दांडगा दिसतोय😝
@@dilipkadam1186 mulat mi married nahi ni mangatat mangalsutra ghalyache mi justification nahi kela . Tumhi phadnvis sirana bolalat mahnun answer kele
फसणवीस कोण लागतात तुमचे? गप्प बसा ना🙏🏽, फुग्या सारखा नवरा गळयात राहु शकत नाही. तो हातातच छान दिसतो. insort मामी मामाला नाचवते, फसणवीसच्या नाड्या बायकोच्या हाती आहेत. तुम्हाला सुद्धा असाच जोडिदार लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏽😝😂
@@dilipkadam1186 are useless mansa gudgyat buddhi ahe tuzi .garal ghari oak tuzi .layaki kay tuzi . Useless manus ahes tu. Navara che dream mi pahat nahi interesthi nahi . Phadnvis great personality ahe .
किती महत्वाची बातमी दिली.. आणि आमच्या महाराष्ट्र ची उन्नती झाली..
मामी आमच्या किती कर्तूवाज्ञान आहेत..
मामी कुठे होतात.. इतके दिवस..
महाराष्ट्र चा टाइम पास कोण करणार तुमच्या शिवाय
🤣🤣🤣🤣
मंदिरात ब्राह्माण गळ्यातच हार टाकतात हातात का टाकत नाहीत तुमच्या मते त्यांना देवाचा गळा पकडून तू फक्त माझी जहागीर आहेस माझ्या दावणीला बांधलेला आहेस असं काहीसं सांगायचं असत का?
Hindu chi bayko che vichar.... दावणीला का बंधेना पण सांगते कशाला अजून जग बिघडवयला महाराष्ट्र संस्कृती मधे नाही येत बाई अस .हसणारे आणि टाळ्या वाजवणारे च कानाखाली आवाज काढला पाहिजे
लय भारी
आप अति सुंदर है मैडम जी।
DF is very lucky to have you।
Please keep balance with his political and social aspirations।
Namaste
जगा वेगळी मामी हातात मंगळसूत्र घालते
गळ्यात मंगळसूत्र न घालनं हा हिंदू धर्माचा अपमान आहे.
गला दाबन असा अर्थ होत नाही असा अर्थ होतो नवरा हातात आहे
GREAT GREAT
अमृता वहिनी 🤣🤣🤣 बास बाई बास
Amruta Mami so cute 😍
संक्षिप्त कमेंट एकाच शब्दात:
फालतु 😎
नवरा माझ्या मुठीत ग बाई नवरा माझ्या मुठीत ग
Jay Bharat Mata ki Jai Ho🎉❤🎉
most beautyful women in india that i ever seen before madam
देवेंद्र फडणवीस गळा चिरतात म्हणून मंगळसुत्र अजुन कुठे बांधले तर तुम्हाला आवडेल.
हे। माननीय,भिडे, यांना, विचारा
🍉 भाऊला काय घाबरणार अमृता वहीनी 😂🤣😅🤪👍👌
मामी गाण म्हणा हो खुप सुरेख आवाज आहे तुमचा🤣😂😉
मामी तुमचा विकास खुप होत आहे
खऱ्या हिंदूंना यांच्या पासून च धोका जास्त आहे
👌👌❤
हातात मंगळसूत्र घालण्यापेक्षा पायात बांधलेले बरे.
किती खर बोलले
मामींची उत्तरे भारी असतात 👌👍🌹
बेस्ट आहेत मॅडम. कोणाला भाव देत नाहीत. प्रश्न विचारणाऱ्या/बोलणाऱ्या बायका पण झी मराठी च्याच आहेत . जास्तीत जास्त व्यूज मिळावेत म्हणून सगळया टिव्ही प्रोग्रॅम्स मध्ये अमृता मॅडम ना बोलावतात. मॅडम ने कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी भरपुर पैसे चार्ज केलें पाहिजेत. 😡
Beautiful pic 👌
Wa re hindutva.
मी देवेंद्र फडणवीसांचा कट्टर फॅन आहे पण ह्यांना बघितलं की टेन्शनच येतंय... कसं व्हावं
नाही घातलं की लोक जरा 😜😜🤣🤣
Freedom to women only because of phule shahu ambedkar....
yacha purepur benefit ghetat but tyanche aabhar manayache visartat....
बाई वाड्यावर या
ह्या लोकांनी काहीही बोलले तरी सामान्य मानस टाळ्या वाजवत असतात
चमचे आहेत ते
अरे काय वा वा ? काहीपण का? काय काय सांगताहेत बघ ना . पार्लर मध्ये गेली नाही ? मग काय लोकांची घर सारवायला जात होत्या काय ?
Hatat Mangal Sutra ghatla Chan vichar tevda Gold vachala
ही मोठी माणसे नको त्या फॅशन पद्धती घेऊन येतात म्हणून सध्या आजारपण जास्त वाढले आहेत, पण Science ने प्रत्येक गोष्टीच महत्व सांगितले आहे तरीही शो बाजी व प्रसिद्धी साठी लोक काय करतील याचा भरवसा नाही आजकाल
मोठी नाही नालायक आहेत
नरेन्द्र नी पाटि लावायला पाहीजे मी हीचा ***
Maharashtra chi rakhi sawant😂😂
Most famous episode
आती हुशार मँडम आहेत.
यांचे साहेब सनातन हिंदु धर्म की जय म्हणत मत मागतात
ह्या असल्या लोकांमुळेच मला Comments करायची घाण सवय लागली राव
ह्यांची बायको हातात मंगळसूत्र घालते आणी हा काय राज्य करणार ?? ?
तिच्या हाताचं काय, ती अजून कुठे घालेल, कंबरेच् डोक्यावर घेतलेल्या बाईकडून काय अपेक्षा करणारं आपण 😂😂😂😂😂
बर पायात नाही घालत.. 🤣🤣🤣🤣🤣🤣
BBC वाल्यांना पण ABP वाल्यांच वार लागलं वाटत.
रिकामचोट बातम्या 😒
मंगळसूत्र कमरेला बांधा बाबा
😂😂
कुठे या बाईच्या गोष्टी एकत बसत.
गळ्यात.घालायलालजवाटते.
हिंदुत्ववादी विचार
मंगळसूत्र हातात बंधण्याऐवजी दुसरीच्या गळ्यात बांधा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नहीं
Aata hindu dharma dhokyat nai disat
कुणी कितीही नावं ठेवा...
मी सदैव अमृता सोबतच...!!🙏🙏
सौभाग्यचे म्हणजे काय हे हिला कसे कळणार
हिच्या डोक्यात 🤯
घातलाय हे खूप आहे
हिंदू संस्कृती न जपणाऱ्या महिलांकडून महाराष्ट्रातील सर्वच महिलांनी काय शिकावे आणि हातातच मंगळसूत्र घालावे का?
हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पाहिजे
हातात घालो की अजून कुठे ghalo आपल्याला काय गरज
Amrutha fitnessला मंगळसूत्र खाल्लाय ला जागा कमी पडते❤❤❤
जी
कारण अती उशार . ' हु ' च्या जागी ' उ ' कारण मुळात ' हुशार ' नाही शोभत त्यांना.
mami best singer,, also best pagalwali bai
😮
,👍👍👌👌❤️❤️🤔
Khup moti batami BBC Marathi cha satkar karnyat yava 😂😂😂
Exatally Rakhi sawant
बस एवढंच राहिलं होतं महाराष्ट्रात शिकायचं
नवरा हिंदु व हिंदु व म्हणून राजकारण करतोय आनही रियाज आली सगट मुड बनादे करते
ह्या बाई मुळेच हिंदू धर्माचा वाटुळ होत आहे
लताबाईनां उत्तम पर्याय
He bai ek diwas feknyat modila pan mage takel... Ani sagla soda hya bai cha Marathi kai chan ahe